गाजर ओट्स कुकीज (Gajar oats cookies recipe in marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

गाजर ओट्स कुकीज (Gajar oats cookies recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५ मिनिटे
४ जणांसाठी
  1. 1 वाटीकिसलेले गाजर
  2. 1 वाटीओट्सची पावडर
  3. ३/४ वाटीअमूल बटर
  4. 1 वाटीगव्हाचे पीठ
  5. 3/4दळलेली साखर
  6. १ चमचा बेकिंग पावडर
  7. १ चमचा व्हॅनिला इसेन्स

कुकिंग सूचना

४५ मिनिटे
  1. 1

    प्रथम १चमचा तूपावर गाजर परतून घ्यावे.

  2. 2

    नंतर बटर व साखर एकत्र करून चांगले एकजीव होईपर्यंत फेटून घ्यावे.

  3. 3

    नंतर त्यांत गव्हाचे, पीठ, ओट्सची पावडर, परतलेले गाजर, बेकिंग पावडर व व्हॅनिला इसेन्स घालून सर्व जिन्नस एकत्र मळून घ्यावे.

  4. 4

    ओव्हन १८०° वर ७ मिनिटांसाठी प्रीती करावा. नंतर तयार मिश्रणाचे आपल्या आवडीप्रमाणे गोळे करावेत व १८०° तपमानावर १५ मिनिटे बेक करावे.
    झाल्या गाजर ओट्स कुकीज तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
रोजी
Thane

टिप्पण्या

Similar Recipes