गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)

Shilpa Ravindra Kulkarni
Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
डोंबिवली
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
6 जणाांसाठी
  1. 1.5 वाटीगाजर किसून
  2. 1.5 वाटीसाखर
  3. 4पेढे
  4. वेलचीपूड
  5. 1 चमचातूप

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    एक चमचा तूपावर गाजराचा कीस वाफवून घ्यावा. नंतर वाफवलेला कीस,साखर एकत्र शिजत ठेवावे.

  2. 2

    मिश्रण सारख हलवत रहावे. नंतर त्या मध्ये पेढे टाकावे.

  3. 3

    मिश्रण घट्ट होत आले की वेलदोडे पूड घालावी. खाली उतरून चांगले घोटावे.

  4. 4

    पातेल्यात गोळा झालेला वाटला की,ताटाला तूप लावून मिश्रण ओतावे व चौकोनी किंवा शंकरपाळयाच्या आकाराच्या वड्या पाड्याव्यात.

  5. 5

    आपली बर्फी तयार आहे. शोभेसाठी बदाम,पिस्ता काप लावावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpa Ravindra Kulkarni
रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

Similar Recipes