करवंदाचे रायते (Karvandache raita recipe in marathi)

# रायते
उन्हाळ्याला सुरुवात झाली की चिंच, आवळे, करवंद बाजारात यायला लागतात. मग त्या पासून वेगवेगळे प्रकार बनवले जातात. त्यातलेच करवंदाचे रायते आज मी बनवले.
करवंदाचे रायते (Karvandache raita recipe in marathi)
# रायते
उन्हाळ्याला सुरुवात झाली की चिंच, आवळे, करवंद बाजारात यायला लागतात. मग त्या पासून वेगवेगळे प्रकार बनवले जातात. त्यातलेच करवंदाचे रायते आज मी बनवले.
कुकिंग सूचना
- 1
करवंद पाण्यात घालून त्याचे वर असलेला चीक स्वच्छ करून घ्यावा. त्या वर असलेले देठ काढून घ्यावे.
- 2
गॅसवर मध्यम आचेवर एका पॅन मध्ये तेल घालून ते तापल्यावर त्यात राई घालावी. ती तडतडल्यावर त्यात हिंग घालून स्वच्छ धुतलेली करवंद घालून परतुन घ्यावे.
- 3
परतलेल्या करवंदात तिखट, हळद, मीठ घालून मिक्स करून त्यात पाणी घालावे.
- 4
करवंद शिजत आल्यावर त्यात गुळ घालून घट्ट होई पर्यंत शिजवून घ्यावे.करवंदाचे रायते तयार.
- 5
जेवणात डावीकडील बाजूला वाटण्यास, हा एक पर्याय. अतिशय सोपा आणि लहान मुलांना आवडणारा. हे रायत दोन ते तीन दिवस बाहेर आणि फ्रीजमध्ये सात आठ दिवस टिकते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीहिवाळा सुरु झाला की लाल गाजरे बाजारात यायला लागतात. ह्या गाजरांचा रंग आणि चव छान असते.त्यामुळे ही गाजर हलव्या साठी वापरतात.गाजर हलवा करायला अगदी सोपा असतो. पाहुया कसा करायचा ते. Shama Mangale -
कैरीचे पन्हे (kairichi panh recipe in marathi)
#पन्हे # उन्हाळ्याला सुरुवात झाली की बाजारात हिरव्यागार आंबट कैऱ्या यायला लागतात. मग पन्हे, लोणची, गुळंबा, मोरंबा हे पदार्थ बनवायला सुरवात होते. घरी कोणी पाहुणे आले की त्याचे स्वागत थंडगार पन्हाने होते. हे पन्हे कोणाला आवडत नाही असे होत नाही. चला पाहुया कसे बनवायचे ते. Shama Mangale -
कैरीचा चुंदा (kairicha Chunda recipe in marathi)
#KS1#कोकणएप्रिल, में महिन्यात आंब्याचा सिझन चालू झाला की कैऱ्या यायला सुरुवात होते मग त्याचे तोंडी लावणं म्हणून वेगवेगळे प्रकार केले जातात, कैरीचा मुरंबा, चुंदा, लोणचे असे प्रकार तर घरोघरी केले जातात त्यातलाच हा कैरीचा चुंदा हा प्रकार... Deepa Gad -
करवंदाचे गोड लोणचे (Karvandache God Lonche Recipe In Marathi)
करवंद फक्त पावसाळ्यातच मिळतात करवंदाचे गोड लोणचे, लोणचे, चटणी असे बरेच वेगवेगळे प्रकार करून खातात मी आज करवंदाचे गोड लोणचे तयार केले. Madhuri Watekar -
लाल भोपळ्याचे रायते (lal bhoplyache raita recipe in marathi)
#cooksnap Namita Patil#लाल भोपळ्याचे रायतेआमच्या एक दोन दिवसा आड हमखास रायते हवे असते ,कधी बटाटा कधी रताळे आज मी नमिता ताई पाटील यांची ही रेसिपी केली आहे.खूप छान झाली ,मी फक्त यात शेंगदाणा नाही घातले कारण घरी बऱ्याच जणांना चालत नाही.थँक्यू छान रेसिपी बद्दल. Rohini Deshkar -
झटपट होणारे आंब्याचे रायते (ambyacha raita recipe in marathi)
उन्हाळ्यातील खास आंब्याचे चटकदार रायते.#mcr Mrs. Snehal Rohidas Rawool -
झटपट होणारी वाटाणा बटाट्याची भाजी याला निमोना असेही म्हणलं जातं (Nimona Recipe In Marathi)
#JLRहिवाळ्या ऋतूमध्ये ताजा मटार बाजारात यायला सुरुवात होते आणि मग हिवाळ्यात मटार पासून वेगळे वेगळे पदार्थ गृहिणी बनवतात आज खास लंच रेसिपीसाठी पंजाब ची फेमस भाजी निमोणा केली आहे. Cook with Gauri -
दुधीचे रायते
दुधी भोपळ्याचे शिजवून खूप सुंदर नातं तयार होतं मग मी आज दुधी भोपळ्याचे रायते ची रेसिपी. Sanhita Kand -
फणसाचे घारगे (fansache gharge recipe in marathi)
#pcmकोकणात फणस पिकायला लागल्यावर फणसाच्या विविध पाककृती बनवल्या जातात. त्यातलीच एक फणसाचे घारगे. पाहुया कसे बनवायचे. Shama Mangale -
दुधीचे भरीत(रायते) (dudhiche bharit recipe in marathi)
#दुधी ही बर्याच जणांची नावडती भाजी मग वेगवेगळे प्रकार केले की पोटात जातात. Hema Wane -
मेथांबा (Methamba recipe in marathi)
#मेथांबाउन्हाळा सुरु झाला की लोणची, पापड करणे सुरु होते. मग गुळंबा, मुरंबा, मेथांबा सारखे पदार्थ बनवले जातात. मला मेथांबा खूप आवडतो. बाजारात कैऱ्या आल्या की मी हा बनवते. Shama Mangale -
करवंद लोणचे (karwanda lonche recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5 विदर्भात पावसाळा सुरू झाला की बाजारात करवंद यायला लागतात .गुलाबी पांढरे आणि हिरवे असे दोन प्रकार असतात .लहानपणी स्कर्ट च्या खिशात करवंद ठेवून शाळेत मधल्या सुट्टीत मैत्रिणींसोबत मीठ लावून खूप खाल्ली आहेत करवंद. मैत्रिणींसोबत चढाओढीने गुलाबी करवंदाच्या वेण्या सुद्धा माळलेल्या आहेत केसांमध्ये .कितीतरी वेडेपणा केला आहे या करवंदा पायी .आता आठवण आली की हसायला येतं .आई गुलाबी करवंदाचा मुरब्बा अन हिरव्या करवंदाचे लोणचे करायची .आज मी गुलाबी करवंदाचे लोणचे वेगळ्या पद्धतीने केले आहे. Bhaik Anjali -
करवंदाच लोणचं (karwandach lonche recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळा चालू झाला की बाजारात करवंद दिसायला सुरवात होते हिरवे आणि पांढरे असे दोन प्रकारचे करवंद मिळतात लहानपणी पांढऱ्या करवंदाची माळ केसात माळत होतो माझ्या माहेरी करवंदाच झाड होतं करवंद लागायला सुरुवात झाली की तिखट मीठ आणि करवंद व्वा काय मजा त्यामुळे करवंदाचे अनेक प्रकार घरी व्हायचे आणि हमखास लोणचं व्हायचंच पण हे लोणचं खूप टिकत नाही मस्त लागत तुम्ही पण करून बघा. Deepali dake Kulkarni -
खुसखुशीत काकडी वडे (kakadi vade recipe in marathi)
# काकडी वडेपावसा ला सुरवात झाली की मोठाल्या काकड्या यायला लागतात. तवस असेही म्हणतात. लोकडाऊन संपलं आणि बाजारात गेले तर ही काकडी मिळाली. मग नाष्ट्याला वड्याचा बेत. Shama Mangale -
साबू लाडू (sabu ladoo recipe in marathi)
#rbrWeek 2रक्षाबंधन स्पेशल रेसिपीरक्षाबंधन हा सण भावा बहिणीच्या प्रेमा चासाजरा करणारा सण तसेच उसळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी समुद्राला नारळ वाहून नारळी पौर्णिमा आपले कोळी बांधव साजरा करतात. त्या निमित्ताने मी आज साबू लाडू बनवले आहेत कसे ते पाहुया Shama Mangale -
लाल भोपळ्याचे रायते (lal bhoplyache raita recipe in marathi)
#gur गणेश उत्सव स्पेशल रेसिपीज चॅलेंज साठी आज लाल भोपळ्याचे रायते ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
छुंदा (chunda recipe in marathi)
#cooksnap आंबा येण्याचा सुरवातीला कच्चे आंबे बाजारात यायला सुरुवात होते. कच्चा आंबा खाल्ला जातो किंवा त्याच पन्हे,छुंदा, मेथांबा बनवला जातो. Supriya Devkar -
लाल भोपळ्याचे रायते (lal bhoplyache raite recipe in marathi)
लाल भोपळा अतिशय पौष्टिक असतो.ज्या पद्धतीने सगळ्यांना आवडतील तसे त्याचे पदार्थ करून नक्की खावे. मला तर लाल भोपळा आवडतो त्यामुळे त्याची भाजी,रायता,घारगे,खीर मी करते. सांभार करताना त्यात भोपळा घालते.दुधी भोपळ्याचे रायते जसे बनवतो तसेच मी लाल भोपळ्याचे करते. Preeti V. Salvi -
लाल भोपळ्याचे रायते (lal bhoplyache raita recipe in marathi)
#cooksnapसात्विक रेसिपी कुकस्नॅप मधे मी रोहीणी देशकर यांची लाल भोपळ्याचे रायते कुकस्नॅप केले,मी नेहमीच करते पण आज रोहीणी ताईंच्या पद्धतीने केले,खुप छान झाले. Supriya Thengadi -
केळफुलाची पानगी (खोल्यातली केळ फुलाची रोटी)(kel-fulachi pangi recipe in marathi)
#रेसिपीबुक #गावाकडच्या_आठवणीपानगी हा प्रकार मला नेहमी भूतकाळात घेऊन जातो. माझी आजी उत्तम पानगी बनवायची. केळीच्या पानाला आमच्या गावी खोला म्हटलं जाते. माझी आई या रोटीचे अनेक प्रकार करायची मेथीची, केळफुलाची, बोंबलाची, करंदीची(छोटी ओली कोळंबी) गुळाची, नारळाची, काकडीची... गोड-तिखट, वेज - नॉन वेज अश्या दोन्ही चवीची. शक्यतो रात्री जेवण झाले की चुलीवर तवा ठेवून त्यावर केळीच्या पानात थापायची आणि मंद विस्तवावर खरपूस भाजून झाकून ठेवायची. मग सकाळी मस्त न्याहारीला खायची. मस्त स्मोकी फ्लेवर यायचा 😋😋😋 आता चुलीवर नाही करता आली म्हणून गॅस वर केली, छानच झाली पण आजीची आणि आईच्या हातची सर नाही. अजूनही आईकडे गेली की मी हमखास करून मागते खोल्याची रोटी. Minal Kudu -
हेल्दी व्हेज मेयोनेज फ्रँकी (veg mayonnaise franky recipe in marathi)
नेहमी फ्रँकी मैद्याची बनवतात,पण लहान मुलांना मैदा चांगला नाही म्हणून मी कणीक वापरून बनवले आहे...मी नेहमी करते तुम्ही पण करून बघा छान बनते Shilpa Gamre Joshi -
मेथी आलू (Methi Aloo Recipe In Marathi)
#भाजीहिवाळा सुरु झाला की बाजारात वेगवेगळ्या पाले भाज्या यायला लागतात. त्यात मेथी अतिशय पौष्टिक आपल्या आहारात ती असावीच मग ती वेग वेगळ्या प्रकारे करून खावी. Shama Mangale -
-
आंवला अचार.. (amla achaar recipe in marathi)
#आवळ्याचेलोणचेआवळ्याचं लोणचं करण्यासाठी आपल्याला मोठ्या आकाराची आवळी घ्यावी लागते. या मोठ्या आवळ्याला डोंगरी आवळा असेही म्हणतात...हे आवळे दिवाळीनंतर बाजारात यायला सुरुवात होते, ते डिसेंबर पर्यंत.... आवळ्याला आयुर्वेदात पृथ्वीवरचे सर्वश्रेष्ठ फळ मानले जाते....आवळा खाणे हे आरोग्यासाठी चांगले आहे, म्हणूनच मग वर्षभर मिळत नसल्याने तो कुठल्या ना कुठल्या रूपात साठविला जातो... असा हा बहुगुणी आवळ्याचे लोणचे कसे करायचे ते बघूया... 💃 💕 Vasudha Gudhe -
तक्कू (takku recipe in marathi)
#ऊन्हाळा स्पेशल ....ऊन्हाळा सूरू झाला की कैरी ,आंबे बाजारात यायला लागतात ....आणी या दिससात आंबट पदार्थ खावेसे वाटतात ....मग झटपट होणारे पन्हे , रस ,सरबत ,लोणचे तक्कू असे प्रकार बनतात ...आणी तक्कू हा आंबट ,गोड ,तीखट असा चटपटीत प्रकार सगळ्यांना च फार आवडतो ...तर मी तक्कू बनवला खूपच सूंदर झाला ... Varsha Deshpande -
कंटोली भाजी (kantoli bhaji recipe in marathi)
#भाजीपावसाळ्याला सुरुवात झाली की वेगवेगळ्या रानभाज्या बाजारात यायला लागतात. त्यातलीच कंटोली कोणी त्याला कर्टुली तर इंग्लिश मध्ये त्याला स्पायनी गौर्ड असे म्हणतात. ही भाजी खुप पौष्टिक असते. किडनी आणि युरीन चे कार्य चांगले राहते. ही भाजी आमची खुप फेव्हरेट आहे. मी आतुरतेने बाजारात ही कधी येते त्याची वाट पहात असते. Shama Mangale -
फ्लॉवरच्या देठांचा रायता (flowerchya dethancha raita recipe in marathi)
फ्लॉवरची भाजी किंवा त्यापासून बरेच पदार्थ आपण सगळे नेहमीच करतो.तेच आपण बऱ्याचदा फक्त फ्लॉवरचे तुरे वापरतो आणि देठ आणि पाला फेकून देतो.पण देठ आणि पाल्यामध्येही बरेच पौष्टीक घटक असतात. म्हणून आपण त्यांचाही वापर आवर्जुन करायला हवा. ह्याच फ्लॉवरच्या देठांपासून चवदार असा रायता मी बनवला आहे.जे दही खात नाहीत त्यांनी दही न वापरता खवलेला नारळ आणि दाण्याचे कुट वापरावे. Preeti V. Salvi -
भेंडीची चिंगु (चिंच गुळाची) भाजी
#रेसिपीबुक#week7#सात्विकब्राह्मणी पद्धतीच्या चिंच गुळाच्या भाज्या खूप चविष्ट लागतात. करायला अगदी सोप्या - फक्त चिंच, गूळ, गोडा मसाला, मिरची / लाल तिखट, नारळ कोथिंबीर घातलं की भाजी तयार. कांदा लसूण नको; वाटण नको. अगदी सात्विक भाज्या. नैवेद्याच्या पानातही ह्या भाज्या वाढल्या जातात. आम्ही अश्या भाज्यांना चिंगु भाज्या म्हणतो. ही रेसिपी भेंडीची चिंगु भाजी.भेंडीची भाजी बुळबुळीत होऊ नये म्हणून भेंडी फोडणीला टाकल्यावर जरा मोठ्या आचेवर २-३ मिनिटं परतून घ्यायची. Sudha Kunkalienkar -
पालक- मेथी साग आणि मक्के की रोटी (palak methi saag n makke ki roti recipe in marathi))
#उत्तरसागचे वेगवेगळे प्रकार बनवले जातात, लोकप्रिय साग म्हणजे सरसोंका साग. पण मिक्स साग, पालक साग, पालक मेथी साग आसे वेगवेगळे प्रकार आहेत. आज मी बनवला आहे पालक - मेथी साग बनवला आहे. चला रेसिपी बघुया.🙂 Ranjana Balaji mali
More Recipes
टिप्पण्या