मँगो केक (mango cake recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
आंब्याचा गर आणि 1 वाटी गुळ दोन्ही मिक्सर मध्ये फिरवून घ्यावे. नंतर एका भांड्यात रवा व गव्हाचे पीठ घालावे, यातच मिक्सर वर बारीक केलेला पल्प मिक्स करावा. पाव वाटी तूप पण रव्यामधे मिक्स करून घ्या. लागेल तसे दुध घालून मिक्स करावे व बॅटर सॉफ्ट करून घ्यावे. या मिश्रणात थोडे ड्रायफ्रूटस् पण टाकून १५-२० मिनीटे झाकून ठेवावे.
- 2
१५-२० मिनीटांनंतर केकच्या मिश्रणात बेकिंग पावडर व बेकिंग सोडा मिक्स करून घ्या. भिजल्या मुळे मिश्रण घट्ट होते लागेल तसे दुध घालून मिक्स करावे व बॅटर सॉफ्ट करून घ्यावे. केकच्या टिनला थोडेसे तूप लावून ग्रीस करून घ्या.
- 3
गॅसवर जाड कढईत तळाला मीठ टाकून मी गरम करायला ठेवली होती. आता या कढईत स्टॅंड ठेऊन त्यावर केकचा बॅटर पसरवून घेतलेला टिन बेकिंग साठी ३५-४० मिनीटे झाकून ठेवावा. केकचे बॅटर टिनमध्ये टाकल्यावर मी वरून टुटी फ्रुटी घातली आहे....
- 4
४० मिनीटे झाल्यावर केक छान बेक होतो. कट करून सर्व्ह करा..... टी टाइम स्नॅक्ससाठी छान ऑप्शन आहे मँगो केक....
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
रवा केक (rava cake recipe in marathi)
#pcr मैदा न खाणार्यासाठी छान ऑप्शन म्हटले तर हरकत नाही असा हा रवा केक. आज प्रेशर कुकर रेसिपी थीमच्या निमीत्ताने कुकर मधे केला आहे. टुटी फ्रुटी घालून केल्यामुळे लहान मुलांनाही आवडतो असा हा टी-टाइम केक कसा करायचा ते पाहूया.... Shilpa Pankaj Desai -
मॅंगो इडली (mango idli recipe in marathi)
आंब्यांचा सीजन संपत आला म्हणून काय झालं खाण्याची इच्छा दर अजूनही जागृत आहे ना म्हणून हा सगळा घाट.... Seema Mate -
-
-
-
-
-
-
-
-
-
मलयी मॅगो केक (malai mango cake)
#फॅमिली मधल्या आंब्याचा सिझन आहे, त्यामुळे काही तरी वेगळे करावे म्हणून हा स्पेशल सर्व फॅमिलीला आवडणारा मॅगो केक आहे.१ Shital Patil -
-
बनाना रवा केक (banana rava cake recipe in marathi)
तसे पाहिले तर माझा नातू एक महिन्याचा झाला, म्हणून हा 🍰 केक बनवला आहे. खरे तर खाण्यासाठी....त्याचे तेवढे निमित्त!! त्यामुळे घरात असलेल्या केळ्या नचा वापर मी केक मध्ये केला. पण केक खूपच चविष्ट आणि स्पोंजी झाला...म्हणून ही रेसिपी... Varsha Ingole Bele -
-
विना बटर/ओव्हन/कंडेन्स मिल्क -व्हीट कप केक (wheat cup cake recipe in marathi)
#ccs Pooja Katake Vyas -
-
-
टुटी फ्रूटी मँगो केक (mango cake recipe in marathi)
कविता बसुटकर यांची रेसिपी मी करीत आहे त्यांच्यापेक्षाही रेसिपी थोडी वेगळी आहे उपलब्ध असलेल्या साहित्यात नाही रेसिपी करत आहे.#cooksnap #Kavita basutkar Vrunda Shende -
-
-
-
-
-
मॅंगो मिल्की केक (mango milky cake recipe in marathi)
#मँगोकुकपॅडमुळे खुप दिवसांचे प्रलंबित केक तयार करण्याचे स्वप्न पुर्ण झाले .. पहिला प्रयत्न छानच यशस्वी झाला. Bhaik Anjali -
मँगो रवा केक (MANGO RAVA CAKE RECIPE IN MARATHI)
#goldenapron3#week17#मँगोसध्या आंब्याचा सिझन आहे पण लॉकडाउन मुळे आंबे मिळण्याची शक्यता कमी होती तरी धनश्रीमुळे आम्हाला आंब्याची पेटी घरपोच मिळाली. मग आंब्याचे वेगवेगळे पदार्थ करून बघितले त्यातलीच ही एक रेसिपी... Deepa Gad -
चॉकलेट कप केक (chocolate cupcake recipe in marathi)
बनवायला सोपे आणि खायला चविष्ट पदार्थ म्हणजे कप केक्स. बघुया त्याची झटपट रेसिपी. Radhika Gaikwad -
-
More Recipes
टिप्पण्या (8)