गव्हाच्या शेवयाचे उपीट (Ghavachya shewayache Upit Recipe In Marathi)

Suvarna Potdar @suvarna_potdar2811
गव्हाच्या शेवयाचे उपीट (Ghavachya shewayache Upit Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम शेवई तुपात थोडी भाजून घेणे.कांदा, टोमॅटो, बारीक कट करून घ्या.
- 2
आता कढईत तेल मध्यम आचेवर गरम जरा तेल गरम झाले कि जीरे, मोहरी, कडीपत्ता आणि मिरची ऍड करा फोडणी बनवा आता यात कांदा आणि हळद ऍड करा कांदा परतून घ्या. नंतर टोमॅटो ऍड जरा निक्स करून परतून घ्या.
- 3
आत यात पाणी, मीठ ऍड करा पाण्याला उकळी येऊ द्या नंतर यात भाजलेल्या शेवई ऍड करा मिक्स करा झाकून 5 मिनिटे छान मोकळ्या होईपर्यंत वाफवून घ्या.
- 4
मस्त शेवयाचे उपीट तयार. वरून कोथिंबीर आणि लिंबू टाकून गरम गरम सर्व्ह करा. मस्त हेल्दी नाश्ता तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
गव्हाच्या शेवयांची खीर (ghavachya sevai kheer recipe in marathi)
#GA4#week8#milkगव्हाच्या शेवयांची खीर महाराष्ट्रीयन घरगुती रेसिपी आहे. श्रावणात ,गौरी गणपती इतर सणांमध्ये आपण खूप सारे गोड पदार्थ बनवत असतो त्यासाठी हा एकदम परफेक्ट असा मस्त आणि हेल्दी ऑप्शन आहे तर तुम्ही नक्की गव्हाच्या शेवयांची खीर बनवून बघा. घरगुती शेवया जिथे मिळतात तिथे गव्हाच्या शेवया मिळतात तुम्ही तिथून खरेदी करू शकता☺️👍 Vandana Shelar -
-
शेवया चा उपमा (shevyacha upama recipe in marathi)
आज पहिल्यांदा च करून बघितला , खूप वर्ष झालीत शाळेत असताना एका मैत्रिणीकडे खायला मिळाला होता, आज असेच काय बनवू विचार करत होती तर आठवला म्हतलें करून बघावे काय जाणार आपल्याला नवीन डिश शिकायला मिळेल Maya Bawane Damai -
गोड गव्हाच्या शेवया (God gavhachya Shevaya Recipe In Marathi)
#JPRनाश्ता मधील आवडता गोड पदार्थ म्हणजे शेवया. बनवायला अगदीच सोप्या. कमी साहित्यात बनतात चला तर मग बनवूयात गोड शेवया. Supriya Devkar -
ब्रेड उपमा (Bread Upma Recipe In Marathi)
#BRKब्रेड पासून बनणाऱ्या बऱ्याच रेसिपीज पैकी मला ब्रेड उपमा खूप आवडतो. Preeti V. Salvi -
-
शेवयांचा उपमा (sevaynchya upma recipe in marathi)
#cooksnap # माधुरी वाटेकर # झटपट होणारा, पचायला हलका असा चटपटीत नाश्ता...माधुरी ताईंनी केलेली रेसिपी cooksnap केली आहे..धन्यवाद माधुरी ताई... Varsha Ingole Bele -
गव्हाच्या शेवयांचा उपमा
हा उपमा म्हणजे वन डिश मील म्हणून खाऊ शकता किंवा सकाळी न्याहरी म्हणून खाऊ शकता किंवा संध्याकाळी चहासोबत खाऊ शकताच, शिवाय सकाळी जड जेवण झालं असलं तर रात्री हलका आहार म्हणूनही घेऊ शकता.निरनिराळ्या भाज्या घालूनही करू शता किंवा मी केलाय तसाही करू शकता.घ्या तर साहित्य जमबायला.ही घ्या पाककृती. नूतन सावंत -
-
-
शेवया उप्पिट्टू (sheviya upittu recipe in marathi)
#दक्षिण #तामिळनाडूउपमा हा गव्हाच्या किंवा तांदुळाच्या रव्यापासून तयार केला जाणारा एक भारतीय खाद्यपदार्थ आहे. दक्षिण भारतात हा शेवया उप्पीट म्हणून प्रसिद्ध आहे. उपमा, उप्पुमावू किंवा उप्पीट हे एक दक्षिण भारतीय, महाराष्ट्रीयन आणि श्रीलंकन तमिळ नाश्ता आहेत. Aparna Nilesh -
-
-
-
तुरीच्या डाळीची खिचडी
#goldenapron3 14thweek khichdi ह्या की वर्ड साठी तुरीच्या डाळीची खिचडी बनवली आहे.त्यावर साजूक तूप ,सोबत लोणचं,कोशिंबीर,पापड,कुरडई .....मग अजून काय हवंय... Preeti V. Salvi -
शेवयांचा उपमा (Sevai Upma Recipe In Marathi)
#BRKसकाळच्या नाश्त्यासाठी शेवयांचा उपमा हा उत्तम पर्याय आहे.विविध प्रकारचे तयार ब्रँड्स बाजारात मिळतात.त्याही या उपम्यासाठी वापरु शकतो.तसंच घरगुती पद्धतीने केलेल्या जाड शेवयाही यासाठी घेता येतात.रात्रीच्या झोपेनंतर सकाळी उठल्यावर शरीरास एनर्जीची आवश्यकता असते.कार्ब्ज,प्रोटीन्स,व्हिटॅमिन यांनी युक्त अशा नाश्त्याने दिवसभराची सुरुवात करणे फायदेशीर असते.काहीवेळा डाएटच्या नावाखाली ब्रेकफास्ट केला जात नाही,सकाळी घाई गडबडीमुळे खाण्यास वेळ मिळत नाही या सगळ्यामुळे शरीराची पित्तवृत्ती वाढते व पुढील आजारही वाढतात.यासाठी सकाळचा ब्रेकफास्ट चुकवू नये.दिवसभर ताजेतवाने रहाण्यासाठी ब्रेकफास्ट हवाच! Sushama Y. Kulkarni -
-
गव्हाच्या तिखट शेवया (gavhachya tikhat shewaya recipe in marathi)
#तिरंगाशेवया या रवा मैदा पासून बनवतात तसेच गव्हाचा सुद्धा बनवतात मात्र गव्हाचा शेवया बनवताना पाण्याचे प्रमाण योग्य असावे लागते नाहीतर लगदा बनला जातो. Supriya Devkar -
मुगडाळीचे फोडणीचे वरण (moongdaliche phodniche varan recipe in marathi)
सुप्रिया थेंगाडी मॅडम ची मुग डाळीचे फोडणीचे वरण ही रेसिपी कुकस्नॅप केली.खूप छान झाले वरण सगळ्यांना खूप आवडले. Preeti V. Salvi -
पंजाबी गव्हाच्या पिठाची कढी (Punjabi ghavachya pithachi kadhi recipe in marathi)
पंजाबी पदार्थ हे नाविन्य पूर्ण असतात. विविध प्रकारे बनवले जातात आजची कढीची रेसिपी अशीच आहे. आपल्या नेहमीच्याच कढीप्रमाणे मात्र यात गव्हाच्या पिठाचा वापर केला जातो. तसेच हिरवी मिरची Supriya Devkar -
देशी गोड नुडल्स
#goldenapron3#6thweek नुडल्स ह्या की वर्ड साठी खास गावाकडील गव्हाच्या गोड शेवया बनवल्यात.खूप सोपी आणि चविष्ट रेसिपी आहे. आपण ह्यात आवडत असेल तर वरून दूध घालूनही खाऊ शकतो. Preeti V. Salvi -
-
प्रेशर कुक्ड मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#pcr प्रेशर कुकर म्हणजे गृहिणींचा मित्रच.कितीतरी कामे झटपट करून देणारा ..नाश्ता ,जेवण,बेकिंग डिशेस,स्वीट डिश असे अनेक प्रकार करण्यासाठी कुकर ची मदत होते.आज मी झटपट होणारी वन पॉट मिल रेसिपी ,आमच्या सगळ्यांच्याच आवडीची मसाला खिचडी केली आहे. Preeti V. Salvi -
झटपट फोडणीचे वरण (phodniche varan recipe in marathi)
#drझटपट होणारे फोडणीचे वरण नक्की ट्राय करा Suvarna Potdar -
-
-
उपमा (upma recipe in marathi)
#wdrआमची रविवार ची सुरुवात बऱ्याचदा पोहे किंवा उपमा खाऊन होते.आज पण उपमा केला मस्त..गरमगरम उपमा त्यावर खवलेले खोबरे, कोथिंबीर आणि मस्त वरून लिंबू पिळायचा...सोबत वाफाळलेला चहा....मस्त... Preeti V. Salvi -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16281996
टिप्पण्या