स्वीट आणि सॅाल्टी शंकरपाळे (sweet and salty shankarpale recipe in marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

#diwali21
एकाच रेसीपी मधे दोन रेसीपी एक वर एक फ्री दिवाळी offer , कारण sweet n salty दोन्ही आहेत.

स्वीट आणि सॅाल्टी शंकरपाळे (sweet and salty shankarpale recipe in marathi)

#diwali21
एकाच रेसीपी मधे दोन रेसीपी एक वर एक फ्री दिवाळी offer , कारण sweet n salty दोन्ही आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मीनीट
२ लोक
  1. 1 कपमैदा
  2. 1/4 कपदही
  3. 1/4 टेबलस्पून बेकिंग पावडर
  4. 1/4 टेबलस्पून ओवा
  5. 2 टेबलस्पून साखर
  6. तळण्यसाठी तेल
  7. 1/4 टेबलस्पून वेलची पुड

कुकिंग सूचना

१५ मीनीट
  1. 1

    प्रथम मैदा घेउन त्या मधे बेकिंग पावडर
    व १/२ टे. स्पुन तेल घालुन मैद्याला लावुन घ्यावे
    नंतर दही घालुन पीठ भिजवुन ठेवावे.

  2. 2

    ते १० मीनीट झाकुन ठेवावे. नंतर त्याची पोळी लाटुन व शंकरपाळे कट करुन घ्यावेत, कढईत तेल गरम करुन मंद गॅस वर शंकरपाळे तळुन घ्यावेत.

  3. 3

    तयार शंकरपाळ्या मधील अर्धे बाजुला काढून घ्यावेत. एका पॅन मधे साखर व एक टे. स्पुन पाणि घालुन गॅसवर ठेवावे साखरेचा पा करुन त्यामधे शंकर पाळे टाकुन हलवुन ठेवावे साखर शंकरपाळ्यांवर जमा होईल व छान चव येईल. पाक थोडा करावा म्हणजे शंकरपाळ्यावर बसेल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes