शेवया (Sevai Recipe In Marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#NVR#

शेवया (Sevai Recipe In Marathi)

#NVR#

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
2व्यक्तींसाठी
  1. 1 कपशेवया
  2. 1/2 कपदूध
  3. 1/4 कपसाखर
  4. 2 टेबलस्पूनसाजूक तूप
  5. 2 टेबलस्पूनड्राय फ्रुटस

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    गॅसवर मध्यम आचेवर एका पॅनमध्ये तूप घालून ते वितळले की त्यात शेवया घालून परतुन घ्याव्या.त्यात ड्रायफ्रूट्स घालून शेवया गोल्डन ब्रावून होई पर्यंत परतुन घ्याव्यात

  2. 2

    नंतर त्यात साखर घालून एकत्र करून दूध घालावे.

  3. 3

    मंद गॅसवर दूध आटे पर्यंत शेवया शिजवून घ्याव्यात. शेवया तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes