घावने (ghavne recipe in marathi)

Sapna Sawaji @sapanasawaji
घावने (ghavne recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम दोन वाटी तांदूळ घेऊन सात आठ तास पाण्यात भिजत घालावे
- 2
नंतर तांदळाचे पाणी काढून ते मिक्सरच्या जार मध्ये टाकून त्याची प्युरी करून घ्यावे
- 3
नंतर ते एका वाटी मध्ये टाकून त्यामध्ये थोडे पाणी व मीठ घालावे हे आपले घावनाचे बॅटर तयार झाले
- 4
आता डोसा तवा घेऊन तो गॅस वर ठेवावा त्यात थोडे तेल टाकून धावण्याचे बॅटर टाकावे त्यावर झाकण ठेवून पाच मिनिट ठेवावे
- 5
पाच मिनिटांनी झाकण काढून घावन परतावे व दुसऱ्या बाजूला पण पाच मिनिटं होऊ द्यावे
- 6
नंतर एका ताटलीत काढून घ्यावे लुसलुशीत असे घावण तयार झाले चटणीसोबत सर्व्ह करावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
रस- घावने (ghavne recipe in marathi)
#KS1कोकणातील पारंपरिक प्रकार म्हणजे रस-घावने. Dhanashree Phatak -
रसघावन/ घावणे (ghavne recipe in marathi)
#ब्रेकफास्टशुक्रवार- घावणेगावी कोकणात गेल्यावर ,हमखास या पदार्थांची चव चाखायला मिळते..😊😋कोकणातील घावने हा एक लोकप्रिय पदार्थ आहे. सकाळच्या न्याहारीला गावी हमखास घावने केले जातात. पांढरेशुभ्र, जाळीदार घावने भीडाच्या तव्यावर करण्यासाठी एक अनोखं कौशल्य असावं लागतं. खरंतर घावन चटणी, साखर, गुळ, काळ्या वाटण्याची उसळ असे कशासोबत छानच लागतात. अनेकजण तर नुसतेच घावन खाणं पसंत करतात. नारळाचं दूध ,गुळाच्या रसात घावन बुडवून खाण्यात एक वेगळीच मौज असते. त्यामुळे रसघावन नाव घेताच मन गावच्या स्वयंपाकघरातील चुलीजवळ रेंगाळू लागतं. Deepti Padiyar -
घावणे (ghavne recipe in marathi)
#KS1कोकणच्या निसर्गसौंदर्याप्रमाणे तिथली खाद्यसंस्कृतीही तितकीच समृद्ध आहे.घावणे हा कोकणातील पारंपरिक पदार्थ आहे. सकाळी नाश्त्यासाठी हमखास बनवला जाणारा .... अगदी नीर डोशा सारखा मऊ लुसलुशीत असे हे घावन बनवायला ही तितकेच सोपे ...😊 Deepti Padiyar -
तांदळाचे घावन/धिरडे (Tandlache ghavne recipe in marathi)
#AAकधी तरी पोळीला पर्याय सकाळच्या न्याहारीला,वेगळे म्हणून घावन छान वाटते .कुरकुरीत घावने लगतातही छान. Pallavi Musale -
तांदुळाच्या पिठाचे घावने (tandolyachya pithache ghavne recipe in marathi)
#KS1 post 2#कोकण Vrunda Shende -
-
कोकण स्पेशल भिजवलेल्या तांदळाचे घावणे (ghavne recipe in marathi)
#KS1 कोकण स्पेशल भिजवलेल्या तांदळाचे घावणे हे खूप कमी साहित्यात तयार होणारी डिश आहे. आपण तांदळाचे पीठ वापरून अगदी चटकन घावणे तयार करू शकतो. पण मी आज भिजलेल्या तांदळाचे घावणे बनवते आहे. Vaishali Dipak Patil -
-
तांदूळ पिठाची उकड (tandul pithachi ukad recipe in marathi)
#KS1# कोकण रेसिपी#तांदूळ पिठाची उकड कोकणातील पारंपारिक हा पदार्थ नाष्ट्यासाठी बनवला जातो. खूप पौष्टिक अशी ही उकड खूप चवदार लागते.करायला सोपी आणि झटपट होते. Rupali Atre - deshpande -
-
-
तांदळाची गोड बोरे (tandalachi god bora recipe in marathi)
#KS1 थीम 1 कोकण रेसिपी 3कोकणातील हा ही एक पारंपरिक पदार्थ आहे. हिवाळ्याच्या दिवसात,दिवाळीला हा पदार्थ केला जातो. Sujata Gengaje -
तवसोळे (tavsole recipe in marathi)
#KS1 येवा कोकण आपलाचं असा असं म्हणणारा कोकणी माणूस जसा उत्सवप्रिय तसाच तो खाद्यप्रियही आहे. विविध प्रकारचे पदार्थ आणि आरोग्यास पोषक अश्या भाज्या, कंदमुळं यांचा खजिना कोकणात पाहायला मिळतो.कोकण संस्कृतीमधे न्याहारीसाठी विविध पर्याय आहेत. तांदळाची पेज मऊभात, घावन,भाकरी पिठलं. तसाच आज एक प्रकार मी केलाय तवसोळे. हे नारळाच्या रसाबरोबर किंवा चहाबरोबर नाश्त्याला खाल्ले जातात. Prachi Phadke Puranik -
गोड खांडवी (god khandvi recipe in marathi)
#shr श्रावण स्पेशल रेसीपी हि खास कोकण मध्ये प्रसिद्ध आहे. हि रेसीपी आवडली तर नक्की करून बघा...... ( कोकणातील गोड खांडवी )Sheetal Talekar
-
भिरडी (bhirde recipe in marathi)
#KS1 भिरडी हा तांदूळाच्या पीठापासून केला जाणारा कोकणातील एक पारंपरिक पदार्थ आहे. गणपतीमधे नैवेद्यासाठी हा पदार्थ केला जातो. Prachi Phadke Puranik -
जाळीदार घावन (Ghavan Recipe In Marathi)
#NVRकोकणातील पारंपरिक रेसिपी घावन...नक्की करून पहा Shital Muranjan -
मँगो शिरवाळे आणि नारळाचा रस (mango shirvala ani naralacha ras recipe in marathi)
#KS1 #कोकण स्पेशलकोकणामध्ये पारंपारिक तांदळाचे शिरवाळे बनविले जातात मी यामध्ये मँगो ऍड करून शिरवाळे बनविलेले आहेत Suvarna Potdar -
-
-
तांदळाची घावने (tandlache ghavne recipe in marathi)
#bfrआज मी सकाळच्या न्याहारीसाठी तांदळाच्या पिठाची पटकन होणारी,मस्त घावने केली आहेत,लोखंडी तव्यावरची कुरकुरीत जाळीदार घावने . Pallavi Musale -
घावणे (ghavne recipe in marathi)
#ब्रेकफास्टपदार्थ जवळपास सारखेच असतात.फक्त करण्याची पद्धत थोडी फार वेगळी असते.प्रदेशानुरूप नावे ही बदलतात.घावणे हा देखील असाच एक प्रकार. Archana bangare -
फिश थाळी (Fish thali recipe in marathi)
#KS1कोकण म्हटले की डोळ्यासमोर येतात ते मासे...माश्यांचे कालवण,भात व भाकरी!!! हिच कोकणातील खास थाळी घेऊन आली आहे. Manisha Shete - Vispute -
खापरोळी (khaparoli recipe in marathi)
#KS1कोकण म्हणजे भात मासे हे डोळ्यासमोर येत. तादंळाचे अनेक पदार्थ इथे बनवले जातात. खापरोळी हा पदार्थ ही कोकणात लोकप्रिय आहे. Supriya Devkar -
घावन व चटणी (ghavne chutney recipe in marathi)
#wdr आज मी तांदूळ व ज्वारी पीठ वापरून घावन बनवले होते नाश्ता साठी व त्यासोबत खोबऱ्याची चटणी मस्त झाला नाश्ता... तर मग पाहुयात रेसिपी घावन ची Pooja Katake Vyas -
तांदळाचे घावणे. (tandache ghavne recipe in marathi)
#ब्रेकफास्टआमच्या कडे कोकणात घावने हा पदार्थ सर्रास न्याहरी साठी बनवला जातो.तांदूळ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तांदूळ आणि तांदळाचे पदार्थ कोकणात ल्या लोकांचे staple food म्हणू शकतो आपण😊. Deepali Bhat-Sohani -
घावणे (ghavne recipe in marathi)
#KS1#घावणेकोकण स्पेशल आहे तर मग घावणे झालेच पाहिजेत , मी नेहमी तांदूळ भिजवून मग त्याची पिठी करून बनवते,पण या वेळी माझ्या मामा च्या गावा वरून आलेले घवण्याचे पीठ माझ्याकडे आहे,मग म्हटले याच्या हून छान योगायोग नाही..म्हणून आज आमच्या गावी कसे घावणे तयार करण्यात येतात ते शेअर करत आहे.. Shilpa Gamre Joshi -
खांडपोळे (khandpole recipe in marathi)
#KS1 # खांडपोळे # कोकणातील पदार्थ म्हटल्यावर आधी तर युट्युब वर सर्च करावे लागले. कारण कोकणातील पदार्थ कधी केले नव्हते. त्यात मला हे खांडपोळे ची रेसिपी दिसली. हा पदार्थ कोकणात सणांना करतात. करायला सोपा आणि चवदार असा हा पदार्थ , आमच्या घरी सगळ्यांना आवडला. Varsha Ingole Bele -
कसुरी मेथी घावन - माझी फ्युजन रेसिपी (kasuri methi ghavan recipe in marathi)
#झटपटघावन हा कोकणातला प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे. तांदुळाचे पीठ पाण्यात भिजवून त्याचे पातळ डोसे म्हणजे घावन. अगदी झटपट होणारा चविष्ट पदार्थ. कसुरी मेथी कोकणात वापरत नाहीत . कसुरी मेथी घावन ही उत्तर भारत आणि कोकण यांची फ्युजन रेसिपी आहे. Sudha Kunkalienkar -
सोलवणी (solavani recipe in marathi)
#ks1 कोकणसोलवणी म्हणजे कोकणातील व्हेज करी...यात मी कोरड खोबरे आणि आमसुले तसेच ओलं खोबरं आणि आमसुले असे दोन्ही प्रकारचे वापरले आहेत त्यामुळे चव फारच छान आली आहे. Rajashri Deodhar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14955411
टिप्पण्या