"सिझनल हीलिंग इम्यूनो बूस्टर सूप"(Seasonal Healing Immune Boosting Soup Recipe In Marathi)

"सिझनल हीलिंग इम्यूनो बूस्टर सूप"
सध्याचे हवामान आणि परिस्थिती बघता, आपल्या आणि आपल्या परिवाराच्या शरीराला खूप साऱ्या इम्यूनिटी ची गरज आहे. आणि ही इम्युनिटी आपल्याला विविध खाद्य पदार्थ आणि त्यातील पौष्टिक तत्वांनी मिळते.
घरी उपलब्ध असलेल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला पौष्टिकता पुरवतात, यात वापरलेले जिन्नस जसे गाजर, सेलरी, आल आणि ओळी हळद म्हणजे आयुर्वेदिक औषधी मानली जाते. काळ,वेळ आणि परिस्थिती नुसार आपण आपल्या आहारात बदल केले पाहिजे, आणि आपली रोगपरतिकारकशक्ती वाढवली पाहिजे..
तेव्हा अशीच एक रेसिपी मी इथे शेअर करत आहे, जी सर्वांना खूप सारे आरोग्यदायी लाभ करून देईल.
तेव्हा या हिवाळ्यात ही सूप रेसिपी नक्की करून बघा.
"सिझनल हीलिंग इम्यूनो बूस्टर सूप"(Seasonal Healing Immune Boosting Soup Recipe In Marathi)
"सिझनल हीलिंग इम्यूनो बूस्टर सूप"
सध्याचे हवामान आणि परिस्थिती बघता, आपल्या आणि आपल्या परिवाराच्या शरीराला खूप साऱ्या इम्यूनिटी ची गरज आहे. आणि ही इम्युनिटी आपल्याला विविध खाद्य पदार्थ आणि त्यातील पौष्टिक तत्वांनी मिळते.
घरी उपलब्ध असलेल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला पौष्टिकता पुरवतात, यात वापरलेले जिन्नस जसे गाजर, सेलरी, आल आणि ओळी हळद म्हणजे आयुर्वेदिक औषधी मानली जाते. काळ,वेळ आणि परिस्थिती नुसार आपण आपल्या आहारात बदल केले पाहिजे, आणि आपली रोगपरतिकारकशक्ती वाढवली पाहिजे..
तेव्हा अशीच एक रेसिपी मी इथे शेअर करत आहे, जी सर्वांना खूप सारे आरोग्यदायी लाभ करून देईल.
तेव्हा या हिवाळ्यात ही सूप रेसिपी नक्की करून बघा.
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम काही गाजराचे ज्यूस काढून घ्या आणि बाजूला ठेवा.
भाज्या चिरून घ्या. (कांदा, गाजर, सेलरी)
आता व्हेजिटेबल स्टॉक बनवूया, त्या साठी एका सॉस पॅन मध्ये साधारण 2 कप पाणी उकळून घ्या, त्यात खडे मसाले घालून घ्या.
(तेजपत्ता, लवंग, दालचीनी, काळीमिरी)
नंतर त्यात चिरलेल्या भाज्या घाला, आणि भाज्या 20 मिनिट व्यवस्थित उकळून घ्या. - 2
नंतर भाज्या गाळून घ्या आणि स्टॉक वेगळा ठेवा.
- 3
एका पॅन मध्ये तूप गरम करून घ्या, त्यात चिरलेले कांदा,काही गाजर, ओळी हळद, आल, लसूण परतून घ्या.
(ओल्या हळदीमध्ये इम्यूनी बुस्टर, आयुर्वेदिक आणि थेराप्युटिक प्रॉपर्टी असते,जी बऱ्याच आजारांमध्ये फायदेशीर असते, तसेच या मुळे या सूप ला खूप छान रंग देखील येतो) - 4
भाज्या व्यवस्थित परतल्या की,त्यात आधी त
तयार केलेला गाजराचा ज्यूस आणि भाज्यांचा स्टॉक घालून एक उकळी येऊ द्या, - 5
आता हे तयार मिश्रण गाळणीने गाळून त्यातील भाज्या आणि रस वेगळा करून घ्या.
भाज्या मिक्सर मधून अगदी मऊ बारीक वाटून घ्या.(यामुळे सूप ला घट्ट पणा येईल आणि सोबत सूप पौष्टिक सुद्धा होईल) - 6
वाटलेल मिश्रण परत एकदा गाळून घ्या, आणि त्यात गाळलेला रस ओतून घ्या, आणि मिश्रण एकजीव करा.
- 7
आता हे मिश्रण परत एकदा पॅन मध्ये घ्या, आणि लिंबाचा रस,जीरे पूड,धणे पूड चवीनुसार मीठ घालून घ्या.
नारळाचे दूध घालून हलकेच मिक्स करून घ्या
नंतर मंद आचेवर सूप ला एक उकळी येऊ द्या. - 8
एक उकळी आली की गरमागरम सूप, नारळाचे दूध आणि काळीमिरी पूड आणि पुदिना पाने घालून गार्निश करून सर्व्ह करा.
हे पौष्टिक सूप या थंडी मध्ये नक्कीच बनवून बघा, "सिझनल हीलिंग इम्यूनो बूस्टर सूप".
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
डाळींबाचे सूप (dalimbache soup recipe in marathi)
#कूकस्नॅप चॅलेंज week-2मी ज्योती भवारी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.डाळींबाचे हे सूप, खूप छान झाले होते. Sujata Gengaje -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#cooksnap#टोमॅटो सूप रेसिपी#वर्षा देशपांडे मी आज वर्षा ताई ची टोमॅटो सूप ही रेसिपी कूक्सनॅप केली आहे. खूप छान टेस्टी झाले होते सूप. खूप आवडले घरी सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद वर्षा ताई. Rupali Atre - deshpande -
हेल्दी टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#सूपसध्या करोनामुळे विटामिन सी पोटात गेले पाहिजे. त्यासाठी हेल्दी टोमॅटो सूप चांगला ऑप्शन आहे. 🍅 मध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी असते. Purva Prasad Thosar -
"रेस्टॉरंट स्टाईल पालक सूप" (palak soup recipe in marathi)
#hs#soup_प्लॅनर#शुक्रवार_पालक सूप लता धानापुने -
लेमन-कोरीएंडर सूप (lemon coriander soup recipe in marathi)
#सूप पौष्टिक सूप पहिल्यांदाच केले,खूप छान झाले होते. सूप थीममुळे हे करायला मिळाले. Sujata Gengaje -
क्रिमी टेस्टी टोमॅटो सूप (creamy tasty tomato soup)
#soupsnapमी लता धानापुने काकूंची क्रिमी टेस्टी टोमॅटो सूप ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे. Thank you kaku for recipe ❤️ Ranjana Balaji mali -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#GA4 #week16पझल मधील पालक सूप हा शब्द. पहिल्यांदाच केले. खूप छान लागत होते. Sujata Gengaje -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week20 #cooksnap# सूप# टिना वर्तक # काय झाले, घरी शेतातील टोमॅटो आल्यामुळे, सध्या टोमॅटोचे पौष्टिक सूप बनविणे सुरू आहे. मग त्या मुळे, वेगवेगळ्या पध्दतीने सूप बनवावे, असे आमचे ठरले..😀 म्हणून आज मी टिना वर्तक यांची रेसिपी cooksnap केली आहे. छान झाले तुमच्या पद्धतीने सूप...मी त्यात रंग येण्यासाठी बीट टाकले आहे. त्यामुळे खूप छान लाल रंग आला आहे.. Varsha Ingole Bele -
व्हेज मॅकरोनी सूप.. (veg macaroni soup recipe in marathi)
#GA4 #week11 की वर्ड green onion #thanksgiving🙏 आजची ही चविष्ट चवदार रेसिपी रंजना माळी यांची आहे..यात मी कांद्याची पात पण add केली आहे..Thank you so much Ranjana for this delicious recipe 👌👍😋🌹🙏 दिवाळी येते तीच मुळी थंडीला हिवाळ्याला आपल्या बरोबर घेऊन येते..आणि हिवाळ्याचा हा मोसम टवटवीत भाज्यांचा आणि फळफळावळांचा...रेलचेल नुसती..निसर्गाचं हे देणं पाहूनच मन सुखावून जातं..आणि मग एक से एक रेसिपीज ना सुरुवात केली जाते..अशा या उबदार थंडीत अस्सल खवय्ये जिभेचे वारेमाप चोचले पुरवतात..कुठल्याही cuisine मध्ये main course ची सुरुवात सूप ने होते..सगळीच soups खूप चवदार चविष्ट आणि मस्त appetizer असतात.. चला तर मग आपणही रंजनाने हे सूप कसे चवदार चविष्ट बनवले आहे ते पाहून मस्त उबदार थंडीत आपल्या जिभेचे लाड करुयात..🤩 Bhagyashree Lele -
"क्रिमी टेस्टी टाॅमेटो सूप" (creamy tasty tomato soup recipe in marathi)
#hs#सूप_प्लॅनर#सोमवार_टाॅमेटो सूप "क्रिमी टेस्टी टाॅमेटो सूप" लता धानापुने -
प्रोटीन रीच हिरवेगार मटार सूप (matar soup recipe in marathi)
#सूप बाहेर आपला लाडका श्रावण हिरव्या निसर्गात नटून थटून बसला आहे. सोबतीला पावसाच्या सरी वर सरी. या अशा हिरव्या हिरव्या रंगात न्हाऊन निघायला हातात तसेच हिरवेगार सूप असेल तर..... मस्तच ना ... तर चला ही कल्पना सत्यात उतरवू.. सूप म्हटल की डोळ्यासमोर टोमॅटो किंवा व्हेजिटेबल सूपच उभे राहते.... पण मी आज आपल्याला प्रोटीन युक्त असे मटार चे पटकन होणारे सूप करून दाखविणार आहे.... Aparna Nilesh -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#सूपपालक सूप हे लहान मुलांसाठी तसेच मोठ्यांसाठी आरोग्यवर्धक आहे. मुले सहसा पालेभाजी खात नाहीत. त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. ही रेसीपी माझी वहिनी स्नेहल हिची आहे. खूप छान टेस्ट झाली आहे. तेव्हा नक्की करून बघा पालक सूप... 👍🏻😊 Ashwini Jadhav -
टोमॅटोचे थंडगार सूप (tomatoche thandagar soup recipe in marathi)
#soupsnap#सूप कूकस्नॅप चॅलेंजछाया पारधी ह्यांची ही रेसिपी. छान आणि झटपट होणारी आणि आरोग्यदायी रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे. Sumedha Joshi -
गाजर- बीट- मका सूप (gajar beet maka soup recipe in marathi)
#GA4 #week10 #सूपथंडी पडत चालली आहे, अशा वातावरणात गरम गरम सूप प्यायची मजा वेगळीच असते. अशाच एका सोप्या हेल्दी सूप ची रेसिपी मी आज दाखवणार आहे..Pradnya Purandare
-
इम्युनिटी बूस्टर चहा मसाला (immunity booster chai masala recipe in marathi)
#Immunity#चहामसालाआपल्या भारतात जवळपास प्रत्येक व्यक्तीची सुरुवात ही सकाळच्या चहापासून होते सकाळचा चहा हाच आपला पहिला घेतला जाणारा आहार आहे मग याची सुरुवात हेल्दी पद्धतीने केले तर बरेच फायदे होतात आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे आपल्या भारतात आपल्याला बरेच मसाले औषधी म्हणून आपल्याला उपलब्ध आहे ह्या मसाल्यांन पासून आपण आपली इम्युनिटी वाढू शकतो जादुई असे फायदे आपल्याला मिळतात अँटी वायरल आणि अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज या मसाल्यांमध्ये असते आणि भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असते त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि बरेच प्रकारचे आजार अशा प्रकारचे मसाले आहारातून घेतल्याने बरे होतात तसेच आपली पचनशक्ती, हवामानात बदलानुसार होणारे ताप, सर्दी ,खोकला या सारखे आजार बरे होतातआयुर्वेदाप्रमाणे भारतात हवामानाप्रमाणे आपले आहार निश्चित असते किती प्रमाणात घ्यायचे हे ही निश्चित असते त्याप्रमाणेच आहार घेतले तर आपण निरोगी राहू शकतो हे मसाले आपल्या भारतात घरोघरी सहज उपलब्ध होतात आणि हेच आपल्या आजारांवर आपल्याला उपयोगी पडतात मग ह्या सगळ्या मसाल्यांचा वापर करून त्यांचा चहा मसाला बनवून सकाळची सुरुवात हा चहा मसाला वापरून चहा घेऊन बऱ्याच आजारांपासून आपण लांब राहू शकतो. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी फक्त उकळत्या पाण्यात मसाला उकळून काढा प्रमाणे घेतला तरी चालते आणि ज्यांना चहा घ्यायचा आहे त्यानी दूध साखरेचा चहा बरोबर हा मसाला घेतला तरी उपयोगी आहे यात वापरले गेलेले सगळ्याच मसाल्यांचे शरीरावर चांगले परिणाम होतातजागतिक महामारी पासून नक्कीच हा मसाला वापरून आपण आपला बचाव करू शकतोआपला काढा प्रसिद्ध आहे.तर मी दाखवल्याप्रमाणे रेसिपी फॉलो करून अशा प्रकारचा मसाला तयार करून स्टोर करून ठेवू शकतो Chetana Bhojak -
इम्मुनिटी बूस्टर पालक सूप (palak soup recipe in marathi)
#hs# टेस्टी पालक सूपपालक सूप मध्ये आपण साधारणता व्हेजिटेबल्स टाकून बनवत असतो पण मी आज एप्पल टाकून बनवला आहे . पालक सूप मध्ये एप्पल चे लहान तुकडे टाकल्यामुळे पालक आणि एप्पल कॉम्बिनेशन सूपमध्ये खूप छान लागतो.मध्ये मध्ये एप्पल चे स्मॉल पिसेस तोंडात येतात तेव्हा सुप पिण्याची खूप छान मजा येते ... चला तर मग पालक व सूप ची रेसिपी बघूया झटपट आणि लगेच होणारा कमी इन्ग्रेडियंस मध्ये सुप बनवण्याचा ट्राय केला आहे.... Gital Haria -
इम्मुनिटी बूस्टर पालक सूप (Immunity booster palak soup recipe in marathi)
#immunity#soupपालक हे शरिरात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करते. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांपासून लढण्यास मदत होते. यामुळे पालक मध्ये बीटा कॅरोटीन आणि विटामिन सी असते. हे दोघे पोषकतत्व शरीरात विकसित होत असलेल्या कॅन्सर च्या पेशींना नष्ट करतात पालक मध्ये कॅल्शिअम आढळतात. जे हाडांच्या बळकटीसाठी उपयुक्त असते पालक मध्ये नायट्रेटचे प्रमाण असते. नायट्रेट युक्त पालक ब्लडप्रेशर कमी करण्यात लाभदायक ठरते. सोबतच ही हृदयाला रक्तपुरवठा करण्यात मदत करते पालक खायला हवी. यात ए, बी, सी आणि के या जीवनसत्त्वांसह अनेक प्रमाणात कॅल्शियम आणि लोह असते. त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा तरी पालक खाणे आरोग्यदायी आहे.फॉलिक अॅसिड भरपूर प्रमाणात असते. या गुणधर्मामुळे सर्वच आजारांमध्ये पालक ही पथ्यकर अशी भाजी आहे पालक शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते विशेष म्हणजे उन्हाळ्यात आपल्या शरिराला थंड ठेवण्याचे काम पालक करते.अॅनिमया या आजारावर पालक अत्यंत उपयुक्त आहे. पालकात रक्तवर्धक गुणधर्म असल्याने रक्तकण निर्माण होण्याची प्रक्रिया लगेच सुरू होते. तसेच पालक रक्त शुद्ध होऊन हाडेही मजबूत बनतात. पालक वेगवेगळ्या प्रकारे आहारातून घेऊ शकतो भाजी ,पराठे ,स्मूदी ड्रिंक्स, सुपमी तयार केलेले सूप खूप पौष्टिक आहे या पासून प्रोटीन, कॅल्शियम , लोह शरीराला मिळते आणि शरीर बळकट बनते बऱ्याच आजारांपासून आपण लांब राहू शकतो. बघू या रेसिपी तून सूप कसे तयार केले. Chetana Bhojak -
गाजर चे सूप (gajar che soup recipe in marathi)
#दूधदुधाच्या पदार्थाचा वापर करून, मी हे गाजर सूप तयार केला आहे. हे सूप सातवीक आहे. हे सूप उपवासाला ही चालते. Vrunda Shende -
सोप्पे टोमॅटो सूप (Tomato soup recipe in Marathi)
#soupसध्याच्या कोरोना काळात तर आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक झाले आहे. यासाठी आपण आहारात दररोज टोमॅटोचा सूप घेतला पाहिजे. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. टोमॅटोची गणना नेहमीच स्वादिष्ट भाज्यांमध्ये केली जाते. टोमॅटो स्वादिष्ट असण्याबरोबरच आपल्याला शरीराला निरोगी ठेवण्यास देखील उपयुक्त आहे.आणि म्हणूनच टोमॅटोचा सूप अगदी सोप्या पद्धतीने कसे करायचे रेसिपी मध्ये दिलेले आहे. Prajakta Vidhate -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#hs #सूप प्लॅनर मध्ये शुक्रवारची रेसिपी आहे पालक सूप. हे सूप वेगवेगळ्या प्रकारे बनवतात. पालक मध्ये खूप प्रकारची खनिजे असतात. त्याचा आपल्या शरीराला फायदा होतो. वजन कमी करण्यासाठी पालक उपयोगी असतो. Shama Mangale -
मुगाचे सूप (moongache soup recipe in marathi)
#soupsnapसुमेधा जोशी तुमची मुगाचे सूप ही रेसिपी मी कूक स्नॅप केली आहे. सूप खूप मस्त झालं. आम्हाला खूप आवडले. थँक्स अशी छान रेसिपी शेअर केल्याबद्दल. Shama Mangale -
"झटपट कुकर कोळंबी पुलाव"(Kolambi Pulao Recipe In Marathi)
#JLR नवीन वर्षाची सुरुवात तर झाली, पण आपली काम काहीं कमी व्हायचं नाव घेत नाहीत...!! जेव्हा खूप कंटाळा आलेला असतो आणि आणि काही चमचमीत खायची इच्छा होते, तेव्हा माझी ही आवडती नो तामझाम कुकर रेसिपी, जी onepot आणि मस्त टेस्टी होते.तेव्हा नक्की करून बघा. Shital Siddhesh Raut -
बीट गाजर सूप (beet gajar soup recipe in marathi)
#GA4#week20#सूप#बीटगाजरसूपगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये सूप कीवर्ड शोधून रेसिपी बनवली सूप आरोग्यासाठी खूपच चांगले आहे बऱ्याच प्रकारच्या भाज्यान पासून सूप बनवले जाते भाज्यांमधले विटामिन आणि पौष्टिक तत्व आपल्या शरीराला मिळतात. सूप बनवताना मौसमी भाज्यांचा उपयोग केला तर त्याच्यातल्या एंटीऑक्सीडेंट आपल्याला मिळतात सूप बनवताना भरपूर पाण्याचा उपयोग केला जातो त्यामुळे पोटही भरते आणि कमी कॅलरीज आपण घेतो त्यामुळे वजनही घटायला मदत होते. हिवाळ्याच्या दिवसात सूप खूपच चांगला असतो शरीराला थोडी उष्णता ही मिळते पोटात उष्णता मिळाल्यामुळे भूकही चांगली लागते जेवणही सूप पिल्यामुळे चांगले जाते. म्हणून सूप काही साधारण डिश नाही आहे हे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त अशी डिश आहे. सुप घेतल्या ने बऱ्याच आजारांपासून आपण दूर राहू शकतो. मी बीट आणि गाजराचे सूप बनवले आहे तर बघूया रेसिपी Chetana Bhojak -
पालक क्रीमी सूप (palak creamy soup recipe in marathi)
#GA4#week16#spinachsoup#पालकक्रीमीसूप#पालकगोल्डन ऍप्रन 4च्या पझल मध्ये spinach soup/ पालक सूप हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली .पालक सूप अतिशय पौष्टिक असे सूप आहे खूप कमी घटक मध्ये हा सुप तयार होतो, आपल्याला असा वाटतो की हा सूप बनवणे खूप कठीण आहे पण खरच खूपच सोपी अशी ह्या सूप बनवण्याची पद्धत आहे. पालक चे गुणधर्म सगळ्यांनाच माहित आहे शरीरासाठी खरंच खूपच उपयुक्त आहे हा सूप ज्यांना आयरन डेफिशियन्सी झाली आहे त्यांच्यासाठी तर हा सूप रामबाण आहे. नक्कीच पालक सूप ट्राय करा. Chetana Bhojak -
वेज क्रिमी गार्लिक सूप (veg creamy garlic soup recipe in marathi)
#सूपकधी कधी काही पदार्थ बनविण्यासाठी परिस्थिती परफेक्टली जुळून येते. तसे काहीसे आत्ता या रेसिपीच्या बाबतीत झाले. पावसाने आणि व्हायरसने जम बसवला आहे, कधी नव्हे इतकी आपल्याला इम्युनिटी, फिटनेस आणि घशाची काळजी वाटते आहे. घरी बनविलेल्या, पौष्टिक आणि चमचमीत पदार्थांची जोरदार मागणी आहे. मागणी नुसार पुरवठा या न्यायाला जागून 'व्हेज क्रिमी गार्लिक सूप' चा बेत ठरला.व्हेज-नॉनव्हेज अशी अनेक प्रकारची सूप्स घरात बनत असतात. पण लसूण, काळी मिरी, कांदा, आणि व्हेजिटेबल स्टॉक वापरून तयार होणारी ही रेसिपी, वर वर्णन केलेल्या परिस्थितीवर रामबाण इलाज आहे. क्रिमी असुनही सणसणीत असे सूप पिताना होणारे फिलिंग काय वर्णावे! आहाहा!!!😋😋 Ashwini Vaibhav Raut -
इम्यूनिटी बूस्टर मिल्क (immunity booster milk recipe in marathi)
#Immunityसध्याच्या परिस्थितीत आपली इम्यूनिटी पावलं वाढवणं खूप गरजेचे आहे . अनेक प्रकारच्या बॅक्टेरियल संक्रमण, फंगस संक्रमणापासून बचाव करते. त्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती उत्तम ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे.चला तर पाहूयात हेल्दी इम्यूनिटी बूस्टर मिल्क..😊 Deepti Padiyar -
इम्यूनिटी बूस्टिंग चिकन सूप (chicken soup recipe in marathi)
#hs#साप्ताहिक सूप प्लॅनरबुधवार- चिकन सूपचिकन सूप स्ट्रेस कमी करण्याचा उत्तम पर्याय आहे. यामुळे थकवा, तणाव दूर होतो. शरिराला उर्जा मिळते. यामध्ये भरपूर कॅलरी असतात.चिकन सूपमुळे आपली इम्यूनिटी वाढायला खूप मदत होते. आणि सध्याची परिस्थिती बघता ,आपली इम्यून सिस्टीम वाढणं गरजेचं आहे.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
बिरीस्ता सूप (birista soup recipe in marathi)
#सूपबिरीस्ता म्हणजे खरपूस तळलेला कांदा.बिरीस्ता सूप म्हणजे फ्रेंच ओनीयन सूपचं देशीकरण आणि त्यातही कोकणीकरणं आहे.हे चवीला तर उत्तम लागतंच, पण आजारातून उठल्यावर, कमी झालेली शक्ती भरून येण्यासाठी याचा उत्तम उपयोग होतो.लहान मुलं आजारी असली की त्यांना जेवू घालणं फार कठीण काम असतं, अशावेळी हे सूप मोलाचं काम करतं आणि मुलांसोबत आईलाही खुश करतं.जर मोठी माणसं आजारी असली आणि साखर,मिठाचं पथ्य असलं तर ते वगळुनही हे सूप बनवता येतं, आणि तरीही अगदी चविष्ट बनतं.फक्त अशा वेळी तूप कमी वापरून कांदा न तळता भाजून घ्या.हे सूप बनवणं अगदी सोपं आहे.माझ्या स्वयंपाकघरातली हिट डिश आहे हे सूप म्हणजे.यासाठी नारळाचं दूध तुम्ही कवडीच्या खालच्या भागातलं खोबरं वापरलं तरी चालत., मात्र हे दूध ताजंच वापरा.ही खास सुचवणी.घ्या तर साहित्य जमवायला. नूतन सावंत -
स्वीटकॉर्न सूप (sweetcorn soup recipe in marathi)
#hsस्वीटकॉर्न सूप चवीला खूप टेस्टी लागते. आणि अतिशय हेल्दी सुद्धा. नक्की करून पहा. Shital Muranjan -
मंचाव सूप (manchow soup recipe in marathi)
#hs # सूप प्लॅनर मध्ये शनिवारची रेसिपी मंचाव सूप ही चायनीज रेसिपी आहे. ही भारतात खुप लोकप्रिय आहे. Shama Mangale
More Recipes
टिप्पण्या (3)