पायनॅपल राईस (Pineapple Rice Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#PBR
अतिशय कमी साहित्यात केलेला हा राईस अतिशय टेस्टी व खूप पौष्टिक असा आहे

पायनॅपल राईस (Pineapple Rice Recipe In Marathi)

#PBR
अतिशय कमी साहित्यात केलेला हा राईस अतिशय टेस्टी व खूप पौष्टिक असा आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 3 वाटीआंबे मोर तांदुळाचा भात
  2. पायनॅपल मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा केलेला पल्प
  3. 1 वाटीसाखर
  4. 1 टेबल स्पूनबटर
  5. 10काजू,पाव वाटी किसमिस
  6. चिमूटभरमीठ

कुकिंग सूचना

30मिनिट
  1. 1

    नॉनस्टिक पॅन गॅसवर ठेवून त्यामध्ये बटर घालावे बटर गरम झालं की त्यामध्ये पाइनैपल पल्प घालून चिमूटभर मीठ घालावे व साखर घालून छान परतत राहावे

  2. 2

    मिश्रण घट्ट होत आले की त्यामध्ये भात घालावा व छान परतून झाकण ठेवून मंद गॅसवर पाच ते दहा मिनिटं तो मुरू द्यावा

  3. 3

    त्यामध्ये तळलेले किंवा नुसतेच काजू आणि किसमिस घालावे व गरम गरम हा भात खायला द्यावा अतिशय सुरेख स्वाद तसेच चव पायनॅपलच्या वासामुळे व त्याच्या स्वादामुळे हा भात अतिशय सुंदर व खावा खावासा वाटणारा आहे बटरच्या वासामुळे याची चव अजून छान होते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes