राजगिऱ्याची खीर (Rajgira Kheer Recipe In Marathi)

Charusheela Prabhu @charu81020
#GR2
राजगिरा भाजून दळून दुधामध्ये गूळ घालून केलेली ही खीर अतिशय पौष्टिक व चविष्ट आहे
राजगिऱ्याची खीर (Rajgira Kheer Recipe In Marathi)
#GR2
राजगिरा भाजून दळून दुधामध्ये गूळ घालून केलेली ही खीर अतिशय पौष्टिक व चविष्ट आहे
कुकिंग सूचना
- 1
राजगिरा गॅसवर हलकेच भाजून मिक्सरमध्ये त्याची पूड करावी मग कढईमध्ये तूप घालून त्यामध्ये ही पूड भाजावी मग त्यामध्ये दूध घालून छान शिजवून घ्यावे
- 2
त्यामध्ये मलाई घालावी व एकजीव करावे घट्ट वाटत असल्यास अजून त्यामध्ये दूध घालावे मग शेवटी गूळ घालून तो वितळला की गॅस बंद करावा वेलची जायफळ पूड घालावी
- 3
शेवटी त्यामध्ये सगळे ड्राय फ्रुट्स कापून घालावे किंवा ते तळून घालावेत व गरम किंवा थंड खायला द्यावे ही खीर चवीला खूप सुंदर लागते त्याप्रमाणेच पौष्टिक तिलाही खूप चांगली आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कांग किंवा फॉक्सटेल मिलेट खीर (Foxtail millet kheer recipe in marathi)
नारळाच्या दुधात गूळ घालून केलेली ही खीर अतिशय टेस्टी व पौष्टिक आहे Charusheela Prabhu -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4पारंपरिक व पौष्टिक अशी ही खीर खूप चविष्ट होते अगदी गव्हाचा कोंडा काढण्यापासून ते गूळ घालून एकजीव करेपर्यंत खूप वेळ लागतो पण चव भन्नाट आहे व गव्हाची व गुळाची दोन्ही कॉम्बिनेशन त्यात मध्ये लागणारे खोबऱ्याचे तुकडे खूप छान खीर होते ही दुसऱ्या दिवशी अजून चविष्ट लागते Charusheela Prabhu -
तांदळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
#GSRहळदीचे पान घालून दुधामध्ये तांदूळ शिजवून केलेली ही खीर खूप चविष्ट व स्वादिष्ट होते Charusheela Prabhu -
साबुदाण्याची खीर (Sabudana kheer recipe in marathi)
#EB15 #W15पटकन होणारी चविष्ट व पौष्टिक अशी ही खीर आहे Charusheela Prabhu -
साबुदाण्याची खीर (Sabudana Kheer Recipe In Marathi)
#UVRवेगळ्या पद्धतीने अतिशय टेस्टी व पौष्टिक अशी ही साबुदाण्याची खीर खूप छान होते Charusheela Prabhu -
गव्हल्याची खीर (बोटवे) (gavhlyachi kheer recipe in marathi)
#gprशेवायांसारखाच हा प्रकार पूर्वीपासून चालत आलेला गव्हाच्या रव्यापासून छोटे गव्हले करून वाळवून त्याची खीर ही नैवेद्य म्हणून केली जाते.होते ही छान व चव ही भन्नाट असते. Charusheela Prabhu -
राईस खीर/अक्की पायसा (rice kheer recipe in marathi)
#pcrझटपट व चविष्ट हळदीच पान घालून तांदलाची खीर ,पौष्टिक तितकीच चवीची पटकन होणार मिष्टान्न. Charusheela Prabhu -
काजू -मखाना खीर (Kaju Makhana Kheer Recipe In Marathi)
काजू व मखाना घालून एक केलेली ही खीर खूप टेस्टी व पौष्टिक आहे Charusheela Prabhu -
दलिया खीर (daliya kheer recipe in marathi)
#tri दलिया खीर ही अत्यंत हेल्दी व टेस्टी लागते यात गुळातून बी कॉम्प्लेक्स दुधातून कॅल्शिअम व गव्हात भरपूर प्रमाणात ग्लूटीन असते त्यामुळे ही खीर खूपच हेल्दी आहे. ड्रायफ्रूट्स वेलची पावडर ,जायफळ व नारळामुळे चविष्ट खीर तयार होते. लहान व मोठ्यांना ही खीर खूप आवडते..... पाहुयात कशी करायच ती .... Mangal Shah -
-
मोड आलेल्या नाचणीची खीर (mod alelya nachnichi kheer recipe in marathi)
#gpआगळी वेगळी पौष्टिक शरीराला थंडावा देणारी व आपली प्रतिकार शक्ती वाढवणारी अशी ही खीर नारळाचा दूध, गूळ, गुलाबपाकल्या नि युक्त चविष्ट खीर नक्की आवडेल Charusheela Prabhu -
हेल्दी शुगर फ्री दुधी भोपळ्याची खीर (healthy sugar free bhoplyachi kheer recipe in marathi)
#हेल्दी शुगर फ्री दुधी भोपळ्याची खीर मी सुरेखा वेदपाठक यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूप छान चवीला झाली होती. पौष्टिक पण,साखर नसल्याने हेल्दी पण आहे. Sujata Gengaje -
तांदळाची खीर(हळदीच पान घालून शिजवलेली) (tandlachi kheer recipe in marathi)
#cpm3हळदीचे पान घालून दुधात शिजकेली ही खीर स्वाद व सुगंधाने खूप अप्रतिम होते.गणपती बाप्पाला नैवेद्य दर गणपतीत असतोच म्हणून मी कुंडीत हळद लावलीय त्यामुळे जेव्हा मन होईल तेव्हा ती पान वापरून वेगवेगळे पदार्थ करू शकते Charusheela Prabhu -
शाही मखाणा खीर (shahi makhana kheer recipe in marathi)
#GA4#week13#मखाणाअतिशय टेस्टी व पौष्टिक अशी ही शाही खीर बरेच दिवस केली नव्हती .कूकपड चे पुन्हा एकदा आभार आज कुकिंग उत्साहाने करायला भाग पडल्याबद्दल व थंडीची चाहुल लागलीय त्याला उत्तम डिश करते आहे.खूप सोपी व टेस्टी. Charusheela Prabhu -
राजगिरा खीर (rajgira kheer recipe in marathi)
उपवास म्हणजे खिचडी, किंवा पॅटीस, वडे हे लक्षात येतात. पण पचनास मदत करणारी,पित्त कमी करणारी राजगिरा खीर म्हणजे खर तर पोटाला आराम होय. चला तर मग बनवूयात राजगिरा खीर. Supriya Devkar -
गव्हाची खीर (WHEAT KHEER RECIPE IN MARATHI)
सर्व प्रथम गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! झटपट तयार होणारी आणि गूळ व गव्हाची भरड ने बनवलेली ही खीर पौष्टिक आहे. मी आज ही गव्हाची खीर नैवेद्य साठी बनवली. #रेसिपीबुक #नैवेद्य #week3 Madhura Shinde -
मखाण्याची खीर (makhanyachi kheer recipe in marathi)
श्रावण महिन्यात गोडाच्या पदार्थांमध्ये 'खीरेला अढळ स्थान आहे. आपण शेवयांची किंवा भाताची खीर करतोच. ही मखाण्याची खीरसुद्धा चविष्ट तर आहेच, जोडीला मखाणे आरोग्याकरिता (कॅल्शियम ) उत्तम आहेत, काॅर्नफ्लेक्ससाठी चांगला पर्यायही. तर अतिशय झटपट आणि मोजक्या साहित्यात होणारा हा पदार्थ नक्कीच करून पहा. Bhawana Joshi -
करांद्याची खीर (karandyachi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी खीर— माझ्या सासरेबुवांना खीर खूप आवडते... त्यामुळे आठवड्यातून दोनदा तरी बनते... पण वेगळेपण हवेच.. मग रव्याची, तांदूळ, गाजर, बीट, रशेवया, राजगिरा, बोटवे,मूग डाळ, ड्रायफ्रुट, साबुदाणा अशा अनेक प्रकारच्या खीरी होत असतात.. त्यात चवीला वेगळीच व पटकन होणारी ही करांद्याची खीर... करांदे मामा गावाहून एकदाच वर्षभराचे गावची भेट पाठवतो... काहीही विषेश सायास न करता अगदी वर्षभर छान राहतात करांदे Dipti Warange -
मखाना खारीक खीर
#immunity# बुस्टर पॉवर मखाना खारीक खीरही खीर अत्यंत पौष्टिक अशी आहे झटपट व कमी घटकात होते वेळही कमी लागतो.खारीक व मखाने ची खीर अत्यंत पौष्टिक व शक्तिवर्धक आहे. ही खीर लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणालाही देऊ शकतो Sapna Sawaji -
नारळाच्या दुधातील साबुदाण्याची खीर (Naralachya dudhatli Sabudana kheer recipe in marathi)
#EB15 #W15नारळाच्या दुधात साबुदाण्याची खीर केल्याने त्याची चव अतिशय सुंदर येते साखरेचे ऐवजी गूळ देखील आपण वापरू शकतो तसेच खवलेला नारळ देखील थोडा घालू शकतो Charusheela Prabhu -
आळीव खीर (ALIV KHEER RECIPE IN MARATHI)
#फोटोग्राफी #खीर #आळीवाची खीर..... आळीव खीर ही अतिशय पौष्टिक अशी खीर आहे. आळीवमध्ये आयन हे भरपूर प्रमाणात असते. आळीवाची खीर पिल्याने शरीरामध्ये असणारा अशक्तपणा दूर होतो. त्यामुळे ही खीर आजारी व्यक्तीला व बाळांतपणात बाळंतिणीला देत असतात. माझ्या दोन्ही बाळांतपणात माझी आई अळीवाची खीर मला देत असे. आणि आजही बाळंतिणीला अळीवाची खीर देतात. Shweta Amle -
शेवयाची खीर(Shevayanchi kheer recipe in marathi)
दुधामध्ये शिजून शेवयाची खीर करून त्यात ड्रायफ्रुट्स टाकले की छान स्वीट डिश तयार होते Charusheela Prabhu -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4 # गव्हाची खीर.. विदर्भात गव्हाची खीर कधी करत नाही. आज पहिल्यांदाच मी ही खीर केली आहे. पण छान चव वाटली खीरीची.. घरीही सर्वांना आवडली..😋 ही खीर करायला थोडा वेळ लागतो, गव्हाची असल्यामुळे. शिवाय मी गहू, शिजविल्यावर मिक्सर मधून फिरवून घेतले. न फिरविता, रवीने घोटून किंवा मॅश करूनही करता येते.. Varsha Ingole Bele -
शाही तांदूळ खीर (गुलकंद) (shahi tandul kheer recipe in marathi)
#cpm3 तांदूळ खीर (मॅगझिन रेसिपी)-ही खीर करायला खूप सोपी, पौष्टिक,रूचकर ,आरोग्यदायीआहे.गुळाचा वापर केलेला आहे,कारण गुळात लोह असते, शरिरालाअतिशय उपयुक्तॴहे. Shital Patil -
आंबा शेवया खीर (amba shevya kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी साठी मी पहिली रेसिपी निवडलीये...आंबा शेवया खीर... म्यांव म्यांव करी वरचे डोंगरीमी खीर खाल्ली तर बुड घागरी.... काय हसलात ना...हो अगदी मनीमाऊ पासून ते लहान,थोर सगळ्यांचा अतिशय आवडता हा पदार्थ आहे... चविष्ट चवदार पौष्टिक ही... शेवया,रवा,नाचणी,गहू, तांदूळ,गव्हले,अगदी हिरव्या मटारांची पण खीर केली जाते आणि खिलवली जाते...नैवेद्याच्या पानात तर पुरणासोबत खिरीचा मान असतोच असतो.. चला तर मग अतिशय सोपी आणि झटपट होणारी..कुठलाही तामझाम न लागता होणारी ही आंबा शेवया खिरीची रेसिपी करु या... Bhagyashree Lele -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3#Week3#तांदळाची_खीरयाला जीवन ऐसे नाव...😊🌹 तांदळाची खीर..सगळ्या पक्वांनांमध्ये होणारं साधं सोपं पक्वान्न..पक्वान्न..पका हुआ अन्न..तांदळाची खीर देखील शिजवली जाते म्हणून हे पण पक्वान्नच..संपूर्ण भारतभर चवीने खाल्ली जाणारी,सगळ्यांची आवडती अशी ही तांदळाची खीर...एवढेच नव्हे तर श्राद्ध,पक्षामध्ये पितरांसाठी सुद्धा ही साधी सोपी खीर नैवेद्य म्हणून केली जाते..इतके महत्व आहे तांदूळ, अक्षतांना हिंदू धर्मात.. तांदूळ,अक्षतांशिवाय एकही कार्य सुफळ संपूर्ण पार पडू शकत नाही..म्हणूनच तांदूळ हे सुबत्तेचं प्रतीक मानलं आहे..कोकणामध्ये गौरी गणपतीच्या दिवसात गौर माहेरी येते तेव्हां तिला तांदळाच्या खीरीचा नैवेद्य असतोच..तसंच भगवान शंकरांची देखील तांदळाची खीर अत्यंत आवडती आहे असं मी वाचलंय कुठेतरी..तर अशी ही खीर क्लिष्ट पक्वानांपेक्षा अत्यंत सोपी असणारी रेसिपी..तांदूळ,दूध,साखर यांच प्रमाण जमलं की ..वाह क्या बात है..हे शब्द खाणार्याच्या मुखातून येणारच..100%खात्री .. संस्कृतमध्ये क्षीर म्हणजे दूध..म्हणूनच दुधापासून बनवलेली खीर हा क्षीर शब्दाचा अपभ्रंश असावा...असो..तर आपलं जीवन,जगणं असंच साधं सोपं असावं ना..समाधानी जीवन जगण्यासाठी काय लागतं..चार गोड शब्द,चंद हंसी के लम्हे आणि साधं,सुग्रास जेवण..मिठास ही मिठास जिंदगी में..आणि मग ..क्या स्वाद है जिंदगीमें..असं आपण गुणगुणारच..😍..Hmmm.. पण त्या क्लिष्ट पद्धतीने बनणार्या पक्वानांसारखे आपलं जगणं ही अधूनमधून क्लिष्ट बनतं..हा भाग अलहिदा..पण!!!... हा पणच खूप क्लिष्ट असतो..😀चलता है जिंदगी है...😊 चला तर मग सोप्प्याशा,सुंदरशा रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
नारळाची खीर (naralachi kheer recipe in marathi)
#rbrआज मी नारळी पौर्णिमा करता एक रेसिपी सादर करत आहे. सगळे नारळी भात व नारळाच्या वड्या करतात पण मी आज तुमच्या समोर सादर करत आहे नारळाची खीर. ही माझ्या भावाला खूप आवडते म्हणून मी त्याच्यासाठी आज ही खीर बनवत आहे. Sarita Nikam -
ओट्स राजगिरा खीर (oats rajgeera kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7राजगिरा म्हणजे शरीराच्या अनेक अवयवांना ताकद देणारा आहे. कॅल्शिअम व लोहाचा मोठा स्रोत आहे. मॅग्नेशिअम,पोटॅशिअम, व खनिजे पुरेश्या प्रमाणात मिळतात.अशी सात्विक आरोग्यदायी डिश तयार केली.स्वादिष्ट लागते... Mangal Shah -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#KS4 : खानदेशा ची सू प्रसिध्द अशी ही गव्हाची खीर फार पौष्टिक आहार आहे .त्यातून फायबर आयर्न पुष्कळ प्रमाणात शरीराला मिळतात . त्या खीर मध्ये आणखीन ड्राय फ्रूट दूध जे संपुर्ण आहार आहे ते पण घातलं जातं . म्हणुन च खानदेशी लोकं गुट गुटित दिसतात.मी पारंपारिक पद्धतीने गव्हाची खीर बनवली आहे no short cut. Varsha S M -
खानदेशी भाताची खीर (bhatachi kheer recipe in marathi)
#cooksnap#photography#रेसिपीबुक#week2#रेसिपी2#गावाकडची आठवण...खानदेशात बरेचदा ही खीर पुरण पोळीचा नैवेद्य सोबत बनवली जाते .आधी नेहमी पेक्षा जास्त मऊ व पाणी घालून भात शिजवून घ्यावा मग त्याची झटपट व चवदार खीर तयार होते. Bharti R Sonawane
More Recipes
- शाही शेवई शिरा (Shahi Sevai Sheera Recipe In Marathi)
- मुळ्याच्या पानाची भाजी (Mulyachya Panachi Bhaji Recipe In Marathi)
- फ्लॉवर, पनीर, मटार मिक्स भाजी (Mix Bhaji Recipe In Marathi)
- "चिंच गुळाची आंबटगोड चटणी"(Chinch Gulachi Chutney Recipe In Marathi)
- कुरकुरीत न चमचमीत हलवा फिश फ़्राय (Halwa Fish Fry Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16779164
टिप्पण्या (6)