दूधपाक

Preeti V. Salvi @cook_20602564
#goldenapron3 #10thweek rice ह्या की वर्ड साठी गुजराथी ट्रॅडिशनल रेसिपी गुढी पाडव्याच्या निमित्ताने बनवली आहे.
दूधपाक
#goldenapron3 #10thweek rice ह्या की वर्ड साठी गुजराथी ट्रॅडिशनल रेसिपी गुढी पाडव्याच्या निमित्ताने बनवली आहे.
कुकिंग सूचना
- 1
तांदूळ भिजत घालुन,पाणी निथळून तुपावर परतून घेतले.दूध उकळून घेतले
- 2
उकळलेल्या दुधात तांदूळ घालून शिजू दिले.मग त्यात साखर वेलची जायफळ पूड बदामाचे कप घातले.
- 3
थोडी साखर करामालाइज करून त्यात घातली त्यामुळे रंग छान आला.चारोळ्या घालून छान उकळी आणली. तयार दूधपाक बाउल मध्ये काढून घेतला.
- 4
साधं वरण भात तूप,पुर्यांसोबत दूधपाक सर्व्ह केला.
Similar Recipes
-
-
मिष्टी दोई
#goldenapron3 #10thweek curd ह्या की वर्ड साठी बंगाली पारंपारिक डेझर्ट डिश बनवली आहे. .....बंगाली पारंपारिक डेझर्ट Preeti V. Salvi -
शुगर फ्री डेट्स खीर.
#goldenapron3 16thweek dates , kheer ह्या की वर्ड साठी शुगर फ्री डेट्स खीर केली आहे. Preeti V. Salvi -
मुगाची खिचडी, कढी, कुरडई,पापड
#lockdown#goldenapron3 #10thweek curd, rice ह्या की वर्ड साठी मुगाची खिचडी , दह्या पासून कढी ,पापड,कुरडई असा बेत केला आहे.घरात भाजी नसेल तरी जेवणासाठी हा उत्तम पर्याय आहे. Preeti V. Salvi -
चटपटीत इमली कँडी
#goldenapron3 #10thweek imli ह्या की वर्ड साठी ईमली कँडी बनवली आहे.ही चटपटीत कँडी सगळ्यांनाच आवडते. Preeti V. Salvi -
शिळ्या पोळीची भेळ
#goldenapron3 #10thweek leftoverह्या की वर्ड साठी शिळ्या पोळीची भेळ बनवली आहे. Preeti V. Salvi -
-
तुळशी आल्याचा मसाला चहा
#goldenapron3 #10thweek tulsi ह्या की वर्ड साठी तुळशी आणि आल्याचा मसालेदार चहा केला आहे. Preeti V. Salvi -
स्ट्रॉबेरी कुल्फी
#goldenapron3 #7thweek strawberry ह्या की वर्ड साठी थंडगार स्ट्रॉबेरी कुल्फी बनवली आहे. Preeti V. Salvi -
ताडगोळ्याची खीर
#goldenapron3 #fitwithcookpad दूध आणि ताडगोळे हे दोन मुख्य घटक वापरून खीर तयार केली.ही पौष्टीक आणि चविष्ट सुदधा आहे. Preeti V. Salvi -
साबुदाणा खीर
#goldenapron3 #11thweek vrat,milk,nuts ह्या की वर्ड साठी उपवासाला चालणारी साबुदाण्याची खीर केली आहे. Preeti V. Salvi -
चिरौंजी की बर्फी (chiroji ki barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1गावाकडच्या अनेक आठवणीं पैकी एक म्हणजे चीरौंजी की बर्फी.आईचं माहेर मध्यप्रदेश आहे.इंदौर, नागदा,ग्वाल्हेर,सागर,झाशी या ठिकाणी माझे आजोबा,मामा,मावशी सगळे नातेवाईक आहेत.मी लहान असताना तिकडची बरीच लग्नकार्य एन्जॉय केली.मोठी झाल्यावर पाच सहा वेळाच जाणं झालं.पण मामा किंवा मावशी कडे गेलो किंवा ते मुंबईला आले की तिकडच्या स्पेशल गोष्टी नक्कीच खायला मिळायच्या.त्यापैकी एक सागर मध्ये प्रसिद्ध असणारी चिरौंजी की बर्फी.अप्रतिम चवीची ही बर्फी ही सागरची खासियत आहे.चारोळ्या आणि खव्यापासून ही बर्फी बनवली जाते.लॉक डाऊन मुळे मला खवा नाही मिळाला मग मी दूध आणि मिल्क पावडरचा वापर करून बर्फी बनवली. Preeti V. Salvi -
ज्वारीचे गोड आंबील...उन्हाळा स्पेशल
#goldenapron3 #12thweek#lockdown curdह्या की वर्ड साठी ज्वारीचे गोड आंबील बनवले आहे. महालक्ष्मीला नेवैद्य म्हणून काही ठिकाणी हे बनवले जाते...गोड आणि तिखट दोन प्रकारे बनवतात...खास करून उन्हाळ्यात बनवतात. Preeti V. Salvi -
टरमेरिक लाटे
#goldenapron3 #10thweek turmeric ह्या की वर्ड साठी टरमेरिक लाटे बनवला आहे. हॉटेल सारखाच आपण घरीसुद्धा बनवू शकतो. Preeti V. Salvi -
इन्स्टंट रसरशीत जिलबी
#goldenapron3 14thweek maida ह्या की वर्ड साठी आणि आजच्या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहुर्तावर इन्स्टंट जिलबी बनवली आहे.मस्त कुरकुरीत आणि तेवढीच रसरशीत झाली आहे. Preeti V. Salvi -
मखाणा अल्मंड मोदक
#goldenapron3 #8thweek khava आणि almond ह्या की वर्ड साठी चविष्ट आणि पौष्टीक असे मोदक केले आहेत.बाप्पाला तर आवडतीलच पण आपल्या सगळ्यांनाही हे मोदक नक्कीच आवडतील. Preeti V. Salvi -
तुळशीचे सरबत
#goldenapron3 #10thweek tulsi ह्या की वर्ड साठी तुळशीचे आरोग्यदायी सरबत बनवले आहे. ह्यात साखरेऐवजी मध ,गुळ याचाही वापर आपल्या आवडीनुसार करू शकतो. Preeti V. Salvi -
पडवळाचा रायता (padwalacha raita recipe in marathi)
#goldenapron3 24th week gourd ह्या की वर्ड साठी snake gourd म्हणजेच पडवळाचा रायता केला आहे. Preeti V. Salvi -
राजगिरा लाह्यांची खीर
#lockdown#goldenapron3 #11thweek vrat,milk, nuts ह्या की वर्ड साठी एकदम सोपी, पौष्टीक उपवासाची राजगिरा लाहयांची खीर बनवली आहे. Preeti V. Salvi -
पालक पनीर बिर्याणी
#goldenapron3 #9thweek biryani ह्या की वर्ड साठी पालक पनीर बिर्याणी बनवली. Preeti V. Salvi -
शिळ्या भातापासून कचोरी
#goldenapron3 #10thweek leftover ह्या की वर्ड साठी शिळ्या भातापासून कचोरी बनवली आहे. Preeti V. Salvi -
देशी गोड नुडल्स
#goldenapron3#6thweek नुडल्स ह्या की वर्ड साठी खास गावाकडील गव्हाच्या गोड शेवया बनवल्यात.खूप सोपी आणि चविष्ट रेसिपी आहे. आपण ह्यात आवडत असेल तर वरून दूध घालूनही खाऊ शकतो. Preeti V. Salvi -
दुधखीर (dudh kheer recipe in marathi)
माझी ही पहिली पोस्ट आहे. मी दुधखिर रेसिपी बनवली आहे.ही खीर सगळ्यांना आवडणारी आहे. माझं लग्न जुळल्या वर मी पहिल्यांदा ही रेसिपी बनवली आणि ती खूप छान झाली होती.आता तुम्हाला आवडली काय तर कळवा Sandhya Chimurkar -
बडीशेपेचे सरबत
#goldenapron3 16thweeksharbat ह्या की वर्ड साठी उन्हाळ्यात बनवले जाणारे बडीशेपेचे सरबत बनवले आहे. Preeti V. Salvi -
-
कॅरॅमल आवळा (caramel amla recipe in marathi)
#GA4 #week11 #aamla ह्या की वर्ड साठी कॅरॅमल आवळा ही आवळ्याची रेसिपी केली आहे. Preeti V. Salvi -
ब्रेड रबडी (bread rabdi recipe in marathi)
#GA4 #week26 #bread ह्या की वर्ड साठी ब्रेड ची रबडी बनवली आहे.एकदम सोप्पी आणि टेस्टी रेसिपी आहे.पटकन होणारी आहे. Preeti V. Salvi -
मिक्स ड्राय फ्रूट लोणचे
#goldenapron3 #10thweek pickle ह्या की वर्ड साठी आंबट गोड तिखट चवीचे मिक्स ड्राय फ्रूट चे लोणचे बनवले आहे .महिनाभर फ्रिज मध्ये टिकते. Preeti V. Salvi -
तुळशीचा काढा
#goldenapron3 #10thweek tulsi ,turmeric ह्या की वर्ड साठी आरोग्यदायी तुळशीचा काढा बनवला आहे.आजीच्या बटव्यातील ....सर्दी ,खोकला आजारांवरचा रामबाण उपाय आहे. Preeti V. Salvi -
मलाई कोफ्ता
#goldenapron3 #12thweek Malai ह्या की वर्ड साठी मलाई कोफ्ता ही माझी फेवरेट भाजी बनवली आहे. Preeti V. Salvi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11852714
टिप्पण्या