टूटी फ्रुटी (TUTTI FRUTTI RECIPE IN MARATHI)

प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
Frisco Texas

टूटी फ्रुटी (TUTTI FRUTTI RECIPE IN MARATHI)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 कपटरबूजाच्या पिवळ्या भागाचे तुकडे (कलिंगडाच्या पांढरा भागाचे तुकडे पण चालतात)
  2. 1 कपसाखर
  3. चिमुटभरखायचा रंग (मी हिरवा आणि केशरी घेतला)

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम एका भांड्यात पाणी उकळायला ठेवणे. पाणी उकळले की त्यात टरबुजाच्या पिवळ्या भागाचे बारीक तुकडे घालावेत. ५ मिनिटांनी गॅस बंद करून हे तुकडे चाळणीत घालून पाणी काढून टाकावे.

  2. 2

    मग एका पॅन मध्ये साखरेचा पाक करून घेणे. व त्यात हे तुकडे घालावेत. ५ मिनिटांनी गॅस बंद करावा. गॅस मिडीयम ठेवावा. मग वेगवेगळ्या बाउल मध्ये ज्या कलर च्या टूटी फ्रुटी करायच्या ते कलर घ्यावेत. पाकातले तुकडे चाळणीत घेऊन पाक काढून घ्यावा व मग वेगवेगळ्या कलर मध्ये थोडे घालून मिक्स करावेत. मग एका डिश मध्ये काढून वाळायला ठेवावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
रोजी
Frisco Texas

Similar Recipes