ब्रेड पुद्दिंग (bread pudding recipe in marathi)

Aditi Mirgule
Aditi Mirgule @cook_23691862

ही रेसिपी माझ्या आई ची आहे... अप्रतिम पुद्दिंग्ज बनवते... आणि मग आज मी पण करायचे ठरवले..
कारमेल करणे हे काही अवघड नाही पण तसा इतका सोपा पण नाही...
करून बघा...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिट
  1. 2अंडी
  2. 5ब्रेड स्लाइस
  3. 3 थेंबमिक्स फ्रुट्स इसेन्स
  4. 5 चमचेपिठी साखर
  5. 3 चमचेसाखर
  6. 3 कपदूध

कुकिंग सूचना

१५ मिनिट
  1. 1

    ज्या भांड्यात स्टीम करणार असाल त्या भांड्यात साखर घाला.. हलका पाणी सिंपडा. आणि मंद आचेवर करामेल करून घ्या..भांडे साईड ला ठेवा

  2. 2

    आता मिक्सर मध्ये ब्रेड चे स्लाइस बारीक करून घ्या..

  3. 3

    दूध,अंडी, इसेन्स, पिठी साखर मिक्सर मधून काढा. आता एका बाउल मध्ये हे लिक्विद आणि मग ब्रेड छा चुरा मिक्स करा

  4. 4

    आता हे मिश्रण कॅरामेल केलेल्या भांड्यात घाला

  5. 5

    कूकर ल दोन शित्या करा..आणि कूकर गार झाले की बाहेर काढा.मग फ्रीज मध्ये ठेवा. गार झाले की कडा सोडवा आणि प्लेट वर पालथे घाला..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Aditi Mirgule
Aditi Mirgule @cook_23691862
रोजी

Similar Recipes