भरली कारले (bharli karli recipe in marathi)

Bharti R Sonawane @Bhartisonawane
#goldenapron3 week24
gourd...bittergourd
भरली कारले (bharli karli recipe in marathi)
#goldenapron3 week24
gourd...bittergourd
कुकिंग सूचना
- 1
कारले स्वच्छ धुवून घ्यावे व मधून चिर देऊन थोडे मिठ लाऊन ठेवावे व थोड्या वेळाने 3 ते 5 मीनीट वाफवून घ्यावेत
- 2
कांदा,लसूण,आले व कढीपत्ता,चिंच व गुळ मिक्सरमध्ये थोडे जाड वाटून घ्यावे व त्यात तिळ व शेंगदाणे घालून परत एकदा वाटावे व त्यात बाकी चे मसाला घालून मिश्रण एकजीव करावे
- 3
कारले एकदा परत धुवून घ्यावे व त्यात तयार मसाला भरून घ्यावे व एका कढईत तेल गरम करून त्यात दोन्ही बाजूंनी खरपूस असे शिजवावे व गरम गरम पोळी सोबत खायला ध्यावे
Similar Recipes
-
झटपट भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
कांदा लसूण न वापरता कुकर मधे केलेली झटपट होणारी चविष्ट भरली वांगी..#EB2 #W2 Sushama Potdar -
नागपूरी भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#EB#Week2#Winter special challenge# नागपुरीभरली वांगी Deepali dake Kulkarni -
-
-
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#EB2 #W2 winter special challengeवाग्याच्या भाजीचे बरेच प्रकार करता येतात, जसे की बटाटा वांगी, कांदा बटाटा वांगी , तसाच एक प्रकार म्हणजे सर्वांची आवडतां प्रकार भरली वांगी. Shobha Deshmukh -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4#भरली_भेंडी#week4चमचमीत भरली भेंडी... अगदी कमी साहित्य वापरून केलेली भाजी. घरी सर्वांच्या आवडीची. फक्त भेंड्याचे काप छोटे-छोटे करून मी ही भरली भेंडी करते. असे केल्याने घासापुट भेंडी सहजरीत्या पोळी सोबत खाता येते..चला तर मग करुया *भरली भेंडी*.. 💃 💕 Vasudha Gudhe -
-
भरली वांगी (कोल्हापुरी) (bharli vangi recipe in marathi)
#KS2: महाराष्ट्र राज्य महन्जे विविध प्रकारच्या जण जणी त व्यंजना च राज्य आहे. ते म शाकाहारी किंवा मांसाहारी असो का न. चला मी जण जणी त आणि चमचमीत अशी कोल्हापूर ची भरली वांगी बनवते. Varsha S M -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#रेसिपी क्र.1माझ्या मिस्टर चा आवडता मेनू भरली वांगी व भाकरी .मग सुरवात याच मेनुनी केली . Rohini Deshkar -
भरली काझु कारली (bharli kaju karla recipe in marathi)
#VSM: कारल महण टलकी कडू हे शब्द तोंडा त येतो पण पाऊस आला की बहुगुणी अशी कारली चां जेवणात समावेश करावा. मी पाऊसा त खाणारी भरली काझु कारली बनवून दाखव ते. Varsha S M -
-
मसाला भरली भेंडी (masala bharli bhendi recipe in marathi)
#cpm4 #Week4#रेसिपी मॅगझीनभरली भेंडी😋 Madhuri Watekar -
पुरणाची वांगी(भरली वांगी) (bharli vangi recipe in marathi)
पुरणाची वांगी किंवा ह्याला भरली वांगी ही म्हणतात.ही भाजी सर्वांनाच आवडते म्हणून वारंवार केली जाते.ह्या ॠतूत वांगीही छान मिळतात बाजारात.आज मैत्रीणी येणार आहेत म्हणून हा प्रपंच. बघा तर कशी करायची पुरणाची वांगी. Hema Wane -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#EB2 #W2माझा भरली वांगी नि भाकरी हा अतिशय आवडीचा मेनू आहे. Charusheela Prabhu -
-
भरली वांगी (विदर्भ) (bharli vangi recipe in marathi)
#EB2#week 2भरली वांगी माझी आवडती भाजी फक्त ही विदर्भाकडील असल्याने सुके खोबरे वापरलेय निआलं लसुण. Hema Wane -
-
पडवळ चणाडाळ भाजी (padwal chanadal bhaaji recipe in marathi)
#goldenapron3 24th week gourd ह्या की वर्ड साठी snake gourd ची म्हणजेच पडवळाची चणाडाळ घालून भाजी केली आहे. Preeti V. Salvi -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#md #माझ्या आई ला भरली वांगी खुप आवडायची म्हणून मदर्स डे अनुषंगाने आज मस्त भरली वांगी बनविण्याचा बेत रचला. Dilip Bele -
-
भरली वांगी (विदर्भातील) (bharli vangi recipe in marathi)
#EB2 #W2वांग हा पदार्थ बर्यापैकी सर्वांनाच आवडतो आणि जर ते भरलेले वांगी असेल तर तो अगदी आवडीने खाल्ला जातो बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. विदर्भात भरली वांगी बनवण्याची एक वेगळीच पद्धत आहे चला तर आज आपण विदर्भातील भरलेली वांगी बनवूयात Supriya Devkar -
-
भरली कारली (bharali karali recipe in marathi)
#स्टफ्ड कारलं बोललं की तोंड कडू होत, पण याच कारल्याला माझ्या आईने इतकं गोड केल की आज कारलं म्हणजे आमची आवडती भाजी झाली, आज माझ्या आईची तीच रेसिपि तुमच्या सोबत शेअर करतेय, कडू कारलं गोड मानून घ्या 😊 Sushma Shendarkar -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#डिनरआमच्या घरी सगळ्यांची आवडती झणझणीत भरली वांगी.मला ही भाजी ज्वारी च्या भाकरी सोबत आवडते. Deepali Bhat-Sohani -
भरली वांगी (Bharli Vangi Recipe In Marathi)
#BR2 वांग्याची कशीही भाजी आमच्या अहोंना आवडते व त्यात भरली मसाला वांगी व मी केलेली तर यांना खुप आवडते असे प्रत्येकाच्या हाताला वेगळी चव आहे असे म्हणतात. Shobha Deshmukh -
-
काळ्या मसाल्यातील भरली वांगी (kadya masalatil bharli vangi recipe in marathi)
#डिनर#भरलीवांगी#6साप्ताहिक डिनर प्लॅनर मधली सहावी रेसिपी भरली वांगी....म्हणुन खास वाटलेल्या काळ्या मसाल्यातील भरली वांगी रेसिपी...... Supriya Thengadi -
-
भरली वांगी (Bharli Vangi Recipe In Marathi)
मस्त चमचमीत विदर्भ स्टाईल भरली वांगी...... Supriya Thengadi -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#डिनर वांग्यांचा कोणताही प्रकार आपल्याला आवडतोच आज मी सगळ्यांसाठी झणझणीत अशी भरली वांगी केली आहे कशी केलीत विचारता? चला तर बघुया Chhaya Paradhi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13082352
टिप्पण्या (3)