सात्त्विक शिरा मोदक (shira modak recipe in marathi)

#goldenapron3
week25
संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांना नैवेद्यासाठी मी यावेळी साजूक तूपातला गोडा शिरा बनवून, तो शिरा मोदकाच्या साच्यात घालून शिरा मोदक बनवले. हे मोदक फारच सुंदर आणि सुबक दिसले. घरच्यांना पण खूपच आवडले.
सात्त्विक शिरा मोदक (shira modak recipe in marathi)
#goldenapron3
week25
संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांना नैवेद्यासाठी मी यावेळी साजूक तूपातला गोडा शिरा बनवून, तो शिरा मोदकाच्या साच्यात घालून शिरा मोदक बनवले. हे मोदक फारच सुंदर आणि सुबक दिसले. घरच्यांना पण खूपच आवडले.
कुकिंग सूचना
- 1
कढई मधे आधी रवा कोरडाच भाजून मग त्यात तूप घालून खमंग भाजून घ्यावा. म्हणजे रवा लवकर भाजला जातो.
- 2
भाजलेल्या रव्यामधे कडकडीत केलेले दूध हळूहळू घालत रवा ढवळत रहावा म्हणजे रव्याचा गोळा होणार नाही, गरम दूधामुळे रवा मोकळा शिजेल. कढईवर झाकण ठेवून रवा शिजवून घ्यावा.
- 3
शिजलेल्या रव्यामधे केशर घातलेलं दूध घालून मिक्स करावे. मग साखर घालून ढवळून झाकण ठेवून वाफ आणावी. आणि शिरा बनवून घ्यावा.
- 4
मोदकाच्या साच्याला आतून तूप लावून साचा बंद करुन त्यात शिरा दाबून भरावा. आणि साचा अलगद उघडावा. सुंदर आणि सुबक असे शिरा मोदक छानच दिसतात.
- 5
एका प्लेटमधे नैवेद्यासाठी बनवलेले शिरा मोदक ठेवून त्या मोदकांना केशराची काडी लावली. मोदकांच्या आजूबाजूला काजू बदामाचे काप घातले आणि गणपती बाप्पांना सात्त्विक शिरा मोदकांचा नैवेद्य दाखवला.
Similar Recipes
-
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकगणपती बाप्पांच्या स्वागतासाठी सर्वांची लगबग सुरु होते. बाप्पांच्या आगमनाने सगळ्यांनाच खूप आनंद होतो. घरोघरी सुंदर आरास केली जाते. सुगरणी छान सुग्रास पदार्थ नैवेद्यासाठी बनवतात. पण या सगळ्या पदार्थांमधे अग्रेसर पदार्थ असतो तो म्हणजे गणपती बाप्पांना आवडणारे मोदक. मोदक हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे बनवले जातात. काही ठिकाणी उकडीचे मोदक तर काही ठिकाणी तळलेले मोदक बनवले जातात. आमच्या कडे गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक बनवताना. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
मावा,केशर मोदक (Mava Kesar Modak Recipe In Marathi)
"मावा, केशर मोदक" 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏 लता धानापुने -
आंबा मोदक (amba modak recipe in marathi)
खास संकष्टी चतुर्थी निम्मित नैवेद्य म्हणुन गणपतीचे आवडते मोदक हे आंबा फ्लेवर मध्ये बनवले आहेत. Surekha vedpathak -
मोदक (modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 #नैवेद्यगणपती बाप्पानां आवडणारा मोदक हा आपण दर संकष्टी चतुर्थी ला करतो.Manjiri Bhadang
-
केळे घालून रव्याचा गोड शिरा
सत्यनारायणाच्या दिवशी हमखास केला जाणारा शिरा, आमच्याकडे इतरही दिवशी हौसेने केला व खाल्ला जातो. माझ्या मैत्रिणीकडून ही पाककृती मी घेतली आहे. चांगला होतो शिरा आणि केळे कुस्करून अजून मस्त लागतो. वरून साजूक तूप घालून गरमगरम खायला पण छान वाटते. Samruddhi Shivgan Shelar -
शिरा / हलवा (halwa recipe in marathi)
#ks6 जत्रा जत्रेतील भंडारा असल्यास हमखास शिरा / हलवा पुरी असतेच. या नैवेद्याच्या शिरा / हलवा वेगळीच चव असते. Rajashri Deodhar -
नैवेद्याचा गोड शिरा (god shira recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3सर्वाना आवडणारा आणि सत्यनारायणाच्या पूजेत हक्काचा प्रसाद गोड शिराDhanashree Suki Padte
-
-
केसर मँगो मोदक (kesar mango modak recipe in marathi)
#gur#गणपती_स्पेशलआमच्याकडे गणपतीला वेगवेगळ्या प्रकारची मोदक बनवले जातात. घरी आंब्याचा रस होता. मग काय बनवले केसर मॅंगो मोदक बाप्पांसाठी. खूप छान झाले सर्वांना खूप आवडले Rohini Deshkar -
नैवेद्याचा शिरा (Prasadacha Sheera Recipe In Marathi)
भरपूर तूप, रवा, साखर व दूध घालून केलेला हा शिरा खूप सुरेख होतो Charusheela Prabhu -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gurगणपती बाप्पाला उकडीचे मोदक फार प्रिय आहेतमी बनवले आहे तांदळाच्या पिठाचे तोंडात विरघळणारे उकडीचे मोदक Smita Kiran Patil -
उकडलेले मोदक (ukadlele modak recipe in marathi)
#GA4#week8#steamed आपण संकष्टी चतुर्थीला नेहमी मोदक करतो.कधी तळलेले करतो, कधी उकडीचे करतो, तर कधी उकडलेले करतो. तर मी यावेळी उकडलेले मोदक केले आहे.Rutuja Tushar Ghodke
-
रवा बेसन मोदक (rava besan modak recipe in marathi)
#मोदकगणपती आराध्य दैवत आणि या आराध्याला विविध प्रकारचे मोदक बनवले जातात. हे मोदक ही चविष्ट आणि बनवून ठेवू शकता असा. Supriya Devkar -
उपवासाचे भगरीचे मोदक (upwasache bhagariche modak recipe in marathi)
#fr# भगरीचे मोदक# आपण नेहमीच गणपती बाप्पाला मोदकाचा प्रसाद करतो , मात्र शिवरात्रीला कधीच आपण मोदक करत नाही , पण मी खास शिवरात्रीस्पेशल भगरीचे मोदक केले , बघु या कसे केलेत ते.. कुकपॅड मुळे नविन कल्पना सुचतात त्यामुळे सर्व प्रथम कुकपॅड ला धन्यवाद , Anita Desai -
पंचखाद्य मोदक (panchkhadya modak recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव स्पेशल आज बाप्पाच्या नैवेद्यासाठी "पंचखाद्य मोदक" लता धानापुने -
शिरा (Sheera Recipe In Marathi)
#GSR#शिरागणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आज मी शिरा बनवला. जे असेल त्यातच आनंद मानणाराबाप्पा पण खुश साधं सोपं....🙏 Vandana Shelar -
मोदक (modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10आमच्याकडे गणपती साठी नेहमी हेच मोदक करतात..मी प्रत्येक संकष्टी चतुर्थी ला हे मोदक करत असते.. Mansi Patwari -
तळलेले मोदक (talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#तळलेले मोदकरेसिपी-2दर चतुर्थीला व गणपतीत मी हे मोदक करते.आता उकडीचे पण करते.दोन्ही मोदक घरच्यांना फार आवडतात. Sujata Gengaje -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#Bhagyashree_Lele ताईची #उकडीचे_मोदक ही रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे. ताई खूपच सुंदर आणि सुबक मोदक तयार झाले.गणपती बाप्पा घरी आले की अगदी उत्साहाचे वातावरण निर्माण होते. सुंदर आरास बनवून बाप्पांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू होते. घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी दिड दिसतापासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती बाप्पा विराजमान असतात. बाप्पांना अर्पण करण्यासाठी फळे, फुले, पत्री, साखर फुटाणे, मिठाई, पेढे मोदक आणि गोडधोड पदार्थांची नैवेद्यामधे रेलचेल असते. यावेळी सुग्रणींचाही नैवेद्य बनवण्यासाठी उत्साह अवर्णनीय असतो. कोणी उकडीचे मोदक, तर कोणी तळणीचे तर कोणी विविध प्रकारचे मोदक बनवतात. जसा जमेल तसा प्रसाद बनवतात. बाप्पांच्या नैवेद्यासाठी मी उकडीचे मोदक बनवले त्याची कृती देत आहे. Ujwala Rangnekar -
फ्राय मोदक (fry modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#मोदकआज गणेश चतुर्थी ,हिंदू धर्मीयांचा एक सार्वजनिक उत्सव, आज प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पांना आवडणारे गोड-धोड पदार्थ म्हणजे बाप्पांना आवडणारे मोदक बनवले जातात, गणपती बाप्पाला मोदक खूप प्रिय आहे,माझ्या लाडक्या गणपती बाप्पासाठी मी ओल्या नारळाचे तळलेले मोदक बनवले आहेत. Minu Vaze -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक गणपती बाप्पाचा आवडता खाऊ म्हणजे मोदक . गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक घरोघरी बनवले जातात. तळणीचे मोदक हे त्यापैकीच एक. वरुन खुसखुशीत आणि आत मध्ये मऊ गोड सारण असे हे खमंग मोदक खूपच टेस्टी बनतात. Shital shete -
कोकोनट ड्रायफ्रृट मोदक (coconut dry fruit modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पांच्या स्वागतासाठी सर्वांची लगबग सुरु होते. पारंपरिक पद्धतीने उकडीचे मोदक, तसेच तळणीचे मोदक बनवले जातात. हल्ली बरेच प्रकारचे मोदक बनवले जातात. खूप छान चविचे सुंदर मोदक खायला आणि बघायला मस्त वाटतात. मी डेसीकेटेड कोकोनट आणि ड्रायफ्रृट्स वापरुन छान वेगळ्या प्रकारचे अगदी झटपट होणारे आणि गॅस विरहित मोदक बनवले. लहान मुलांना गॅस न वापरता हातानेच याचे छान सुंदर पेढे पण बनवता येतील. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10बाप्पासाठी अनेक प्रकारचे मोदक मी करते.त्यापैकी एक हमखास संकष्टी चतुर्थीला तळणीचे मोदक करते. Preeti V. Salvi -
पुरणाचे मोदक (purnache modak recipe in marathi)
#मोदकगणेश चतुर्थीला गणपती ला आमच्या कडे पुरणाचा मोदकाचा नैवेद्य असतो. Sandhya Chimurkar -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#gpr#गुरुपौर्णिमा स्पेशल प्रसादाचा शिरा नंदिनी अभ्यंकर -
-
प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi)
#प्रसाद#शिरा#आज घरी सत्यनारायणाची पूजा केली. त्यासाठी प्रसाद म्हणून रव्याचा शिरा , केळे घालून केला. त्याचीच रेसिपी आज मी देत आहे. Varsha Ingole Bele -
नारळाचे मोदक (naralache modak recipe in marathi)
#cpm7 आपणा सर्वांना तर माहीतच आहे की गणपती बाप्पाला मोदक अतिप्रिय आहेत. मोद म्हणजे आनंद तर असा जो आहे तो ग्रहण केल्यावर आपल्याला आनंद होतो तोच हा मोदक . मोदका मध्ये गुळ आणि खोबऱ्याचे सारण असते ते आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असते .त्या त्या परिसरातील पदार्थांच्या उपलब्धतेनुसार मोदकाचे आतील सारण ठरते पश्चिम महाराष्ट्रात किंवा कोकण किनारपट्टीत ओल्या नारळाचे उकडीचे मोदक करतात तेच जर आपण विदर्भ मराठवाड्यात गेलो की तळणीचे मोदक बनवतात आणि त्यात सुक्या खोबऱ्याचे सारण भरतात. चला तर मग पाहूया आपण तळणीच्या मोदकांची रेसिपी Ashwini Anant Randive -
मऊसूत उकडीचे मोदक (Ukadiche Modak Recipe In Marathi)
"मऊसूत उकडीचे मोदक"🙏गणपती बाप्पा मोरया 🙏 लता धानापुने -
गुळाचा शिरा (gulacha shira recipe in marathi)
#GA4 #week7#breakfast#शिरानेहमी आपण साखर वापरून शिरा बनवतो पण मला आणि माझ्या घरच्यांना गुळाचा शिरा फार आवडतो. सकाळचा नाश्ता हा पौष्टिक असला पाहिजे. Supriya Devkar
More Recipes
टिप्पण्या