रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
  1. 3 टीस्पूनऑलीव ऑईल
  2. 1मोठा कांदा
  3. 1मोठा टोमॅटो
  4. 1 टीस्पूनआलं लसूण पेस्ट
  5. 1 टीस्पूनपेपरीका पावडर
  6. 1/2 टीस्पूनजीरं पावडर
  7. 1/2 टीस्पूनधणेपूड
  8. 3अंडी
  9. 1 टीस्पूनपार्स्ली
  10. चवीनुसार मिक्स हर्ब्स
  11. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    एका भांड्यात ऑलीव ऑईल गरम करून त्यात कांदा घालावा. आलं लसूण पेस्ट, पेपरीका पावडर, जीरं पावडर, धणेपूड घालून मिक्स करावे.

  2. 2

    टोमॅटो घालून मिक्स करावे. चवीनुसार मीठ घालून मसाला शिजवून घ्यावा.

  3. 3

    अंडी फोडून घालावी. झाकण ठेवून ३-४ मिनिटे ठेवावे.

  4. 4

    वरून पार्स्ली आणि चवीनुसार मिक्स हर्ब्स घालावे. सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Priyanka Sudesh
Priyanka Sudesh @cook_22358434
रोजी
Thane
I am software engineer by profession. Like to cook different foods by passion.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes