मटार खिचडी/मटार भात (matar khichdi recipe in marathi)

#GA4 #Week7 की वर्ड #खिचडी
#मटार_खिचडी😋
उन उन खिचडी ..खिचडीवर साजूक तूप
वेगळं रहायचं आगळंच सुख...
प्रा.विसुभाऊ बापट यांना देखील खिचडीचा आपल्या कवितेत उल्लेख करायचा मोह टाळता आला नाहीये..आबालवृद्धांना आवडणारा ,झटपट होणारा पदार्थ,काय करावा आता स्वयंपाक असा प्रश्र्न गृहिणीला पडला की पहिली आणि शेवटची पसंती खिचडीलाच जाते..आणि आनंदाने वेळ निभावून नेली जाते..
हा एकमेव असा पदार्थ आहे की जो सुगरणीं मध्ये तर प्रिय आहेच.पण शिक्षण,नोकरी,कामधंद्यासाठी घरापासून आईच्या हाताच्या जेवणापासून लांब राहणार्या या मंडळींची पहिली पसंती खिचडीच आहे..कारण ही एकच अशी रेसिपी आहे की जी सगळ्यांनाच बनवता येते..काही नाही मिळालं तर खिचडी तरी खाऊ या भावनेनं ते शिकत असावेत..
हीच भावना कोरोनामुळे झालेल्या lockdown चर्या वेळेस होती.म्हणूनडाळतांदळाची बेगमी..प्रत्येक एक प्रांतातील खिचडी वैशिष्ट्य पूर्ण...खास चव असलेली..काही ठिकाणी पिवळी मूगडाळ,हिरव्या सालीची मूगडाळ, तूरडाळ,मसूर डाळीची,मेथीची,मटकीची,डाळिंब्यांची , बाजरीची,नाचणीची,मोड आलेल्या हिरव्या मूगाची खिचडी केली जाते.. non veg मध्ये पण खूप variations.. आपापल्या आवडत्या चवीनुसार त्यात मसाले,भाज्या घातल्या जातात..पण कशीही केली तरी खिचडी हे पूर्णान्नच ठरते..fully loaded with carbs n protein...पोटभरीची आणि तृप्तीचा अहसास देणारी..😋😋खिचडीच्या जोडीला जर तिचे लोणचं,पापड, कुरडई,तूप,मठ्ठा,ताक हे सख्खे जिवलग असतील तर चार चांद लागलेच म्हणून समजा.. अहाहा केवळ स्वर्गसुखच...😍😍
चला तर मग आज आपण माझी रेसिपी असलेली मटार खिचडी अगदी साधी पण अत्यंत चविष्ट चवदार सात्त्विक खिचडी पाहू या..
मटार खिचडी/मटार भात (matar khichdi recipe in marathi)
#GA4 #Week7 की वर्ड #खिचडी
#मटार_खिचडी😋
उन उन खिचडी ..खिचडीवर साजूक तूप
वेगळं रहायचं आगळंच सुख...
प्रा.विसुभाऊ बापट यांना देखील खिचडीचा आपल्या कवितेत उल्लेख करायचा मोह टाळता आला नाहीये..आबालवृद्धांना आवडणारा ,झटपट होणारा पदार्थ,काय करावा आता स्वयंपाक असा प्रश्र्न गृहिणीला पडला की पहिली आणि शेवटची पसंती खिचडीलाच जाते..आणि आनंदाने वेळ निभावून नेली जाते..
हा एकमेव असा पदार्थ आहे की जो सुगरणीं मध्ये तर प्रिय आहेच.पण शिक्षण,नोकरी,कामधंद्यासाठी घरापासून आईच्या हाताच्या जेवणापासून लांब राहणार्या या मंडळींची पहिली पसंती खिचडीच आहे..कारण ही एकच अशी रेसिपी आहे की जी सगळ्यांनाच बनवता येते..काही नाही मिळालं तर खिचडी तरी खाऊ या भावनेनं ते शिकत असावेत..
हीच भावना कोरोनामुळे झालेल्या lockdown चर्या वेळेस होती.म्हणूनडाळतांदळाची बेगमी..प्रत्येक एक प्रांतातील खिचडी वैशिष्ट्य पूर्ण...खास चव असलेली..काही ठिकाणी पिवळी मूगडाळ,हिरव्या सालीची मूगडाळ, तूरडाळ,मसूर डाळीची,मेथीची,मटकीची,डाळिंब्यांची , बाजरीची,नाचणीची,मोड आलेल्या हिरव्या मूगाची खिचडी केली जाते.. non veg मध्ये पण खूप variations.. आपापल्या आवडत्या चवीनुसार त्यात मसाले,भाज्या घातल्या जातात..पण कशीही केली तरी खिचडी हे पूर्णान्नच ठरते..fully loaded with carbs n protein...पोटभरीची आणि तृप्तीचा अहसास देणारी..😋😋खिचडीच्या जोडीला जर तिचे लोणचं,पापड, कुरडई,तूप,मठ्ठा,ताक हे सख्खे जिवलग असतील तर चार चांद लागलेच म्हणून समजा.. अहाहा केवळ स्वर्गसुखच...😍😍
चला तर मग आज आपण माझी रेसिपी असलेली मटार खिचडी अगदी साधी पण अत्यंत चविष्ट चवदार सात्त्विक खिचडी पाहू या..
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदूळ,डाळ 10-15मिनीटे धुवून ठेवावे. तांदळाच्या दुप्पट पाणी घेऊन ते गरम करून ठेवावे.
- 2
खिचडीचा मसाल्याचे साहित्य मंद आचेवर भाजावे. फक्त अरोमा येईपर्यंतच भाजावे. नंतर मिक्सरवर त्याची साधारण भरड पूड करून घ्यावे.
- 3
आता पॅन मध्ये तेल घालून खमंग फोडणी करून घ्यावी त्यात मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता घालून परतावे नंतर त्यात मटार घालून व्यवस्थित परतून घ्यावा. आता यात आल्याचे तुकडे घाला आणि डाळ तांदूळ यांचे मिश्रण घालून व्यवस्थित परतून घ्या. नंतर तिखट, दोन टीस्पून खिचडी चा मसाला,1टी स्पून धणे-जीरे पावडर, साखर, दही घालून व्यवस्थित परतून घ्या. आता यात साजूक तूप घाला..पाणी घाला..
- 4
चवीनुसार मीठ,काजू तुकडा घालून नीट ढवळा. आणि खिचडी शिजवून घ्या. तयार झाली मटार खिचडी..
- 5
अशाप्रकारे तयार झालेल्या खमंग खिचडीवर ओलं खोबरं,कोथिंबीर,तूप घालून सोबत लिंबाची फोड,पापड,कुरडई आणि मठ्ठ्या सोबत सर्व्ह करा..
- 6
तयार झाली मटार खिचडी..
Similar Recipes
-
मटार खिचडी / मटार भात (matar khichdi / bhat recipe in marathi)
#thanksgiving#Cooksnapआजची मटार खिचडीची रेसिपी Bhagyashree lele ताईची आहे. खूपच चविष्ट झाली खिचडी ,माझ्या मुलांना सुद्धा खूप आवडली.Thank you so much Tai for this Yummy Recipe..😍😘😘 Deepti Padiyar -
खिचडी (khichadi recipe in marathi)
#फोटोग्राफी खिचडी....आपल्या भारत देशाचे राष्ट्रीय अन्न म्हणून खिचडीला गौरवलं गेलंय..तशी खिचडीची ओळख आपल्याला तान्हेपणापासूनच होते..आईच्या दुधानंतर बाळांना तांदूळ आणि मूगडाळीची पेज पाजतात...नंतर काही दिवसांनी त्याचे दाटसर खिमट करुन खायला घालतात..एक घास काऊचा ..एक घास चिऊचा असं म्हणत..तर अशी आपली ओळख खिचडीशी... आपल्याकडे जेवढी घरं तितके वेगवेगळे खिचडीचे चवदार चविष्ट प्रकार बघायला मिळतात..हर एक प्रांतातील खिचडी वैशिष्ट्य पूर्ण...खास चव असलेली..काही ठिकाणी पिवळी मूगडाळ,हिरव्या सालीची मूगडाळ, तूरडाळ,मसूर डाळीची,तर काही ठिकाणी भिजवलेले मोड आलेल्या हिरव्या मूगाची खिचडी केली जाते.. अर्थात आपापल्या आवडत्या चवीनुसार त्यात मसाले,भाज्या घातल्या जातात..पण कशीही केली तरी खिचडी हे पूर्णान्नच ठरते..fully loaded with carbs n protein...पोटभरीची आणि तृप्तीचा अहसास देणारी..😋😋खिचडीच्या जोडीला जर तिचे लोणचं,पापड, कुरडई,तूप हे सख्खे जिवलग असतील तर चार चांद लागलेच म्हणून समजा.. अहाहा केवळ स्वर्गसुखच...😍😍 चला तर मग आज आपण माझी रेसिपी असलेली भिजवलेल्या मोड आलेल्या हिरव्या मुगाची कुठलाच तामझाम नसलेली पण अत्यंत चविष्ट चवदार सात्त्विक खिचडी पाहू या.. Bhagyashree Lele -
दलिया खिचडी (daliya khichdi recipe in marathi)
#kr #दलिया एखादं दिवशी दुपारी जर भरगच्च,भरपेट,खूप जड असं जेवण झालं असेल तर रात्री काहीतरी हलकं जेवायचं म्हटलं की खिचडीलाच पहिली पसंती मिळते..स्वयंपाकाचा कंटाळा आला तर हमखास खिचडी ठरलेलीच..कित्येक घरी रविवारी रात्री आवर्जून फक्त खिचडी पापड, दही किंवा ताक ,लोणचं या खमंग बेताचं शास्त्र असतं..कारण खिचडी हे one pot meal आहे..Carbs,proteins,vitaminsसगळं एकाच पदार्थातून मिळते..बरं जास्त पूर्वतयारीचा तामझाम नसतो..जे काही उपलब्ध असेल ते सगळं संपादून घेते ही खिचडी..आणि खाणार्याच्या ताटात खमंग रुचकर खिचडीचा बेत विराजमान होतो..खिचडी म्हटलं की गुजरात हे बहुतांश करुन समीकरण..तिथलाच एक प्रकार म्हणजे दलिया खिचडी.. फाडा नी खिचडी..यामध्ये फायबर्स,proteins, vitamins,लोह यांचं प्रमाण खूप असतं म्हणून बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते..Weight loss,dibetes,cholesterol साठी उपयुक्त..आबालवृद्ध खाऊ शकतात,अतिशय कमीवेळात तयार होते.. चला तर मग अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी असा आहार बघू या.. Bhagyashree Lele -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#W8#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook_Challenge#मटार_भात हिवाळ्यात आठवड्यातून एकदा तरी मटार भात करणे आणि तो ही वेगवेगळ्या पद्धतीने..तयार झालेला गरमागरम वाफाळता पहिल्या वाफेचा मटार भात त्यावर ओलं खोबरं, कोथिंबीर, तुपाची धार,सोबत लिंबाची फोड,पापड,एखादं लोणचं आणि ताक...सुख सुख म्हणजे काय तर ते हेच हो....😍..जगणयासाठी अशी छोटी छोटी सुखं मग तो एखादा खमंग ,सुंदर पदार्थ असो,एखादी आवडत्या गाण्याची लकेर असो,निसर्गाचे स्तिमित करणारे दृश्य असो,एखादं appreciation असो,मित्रमैत्रिणींची मस्करी असो किंवा आवडत्या व्यक्तीच्या तोंडून आलेला एखादा शब्द असो..जगण्यासाठी हुरुप देतात..अनमोल असतात ही छोटीशी सुखं..😊ती वेचायची असतात आणि आपल्या पदरात घट्ट बांधून ठेवायची असतात.. यातूनच आपल्यात positivity पाझरु लागते..मगच आपण आपल्या सभोवताली एखादी आनंदाची झुळूक का होईना पसरवू शकतो..😍 बरोबर ना..चला तर मग हा सुखाचा सरंजाम समोर ताटात विराजमान करु या..😊 Bhagyashree Lele -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook_Challenge#मटार_उसळ हिवाळ्यात बाजारात सर्वत्र ताजा ताजा हिरवा मटार दाखल होतो..आपण सगळे त्या हिरव्या राशींच्या मोहात नकळत पडतोच हे काही नव्याने सांगायला नको..😀 आणि हिरवा मटार आपल्या स्वयंपाकघरात दिमाखात पावले टाकत विराजमान होतो...आणि मग सुरु होतो मटार महोत्सव.. एक से एक भारी ,खमंग मटार रेसिपीज शिजून आपल्या ताटात समोर येतात तेव्हां..वाह..क्या बात है..😋 असं म्हणत आपण त्यावर अगदी तुटून पडतो..😀काय करणार खाण्यासाठी जन्म आपुला हे ब्रीदच आहे आपलं...😂 याच मटार महोत्सवातील बिना कांदा लसणाची मटार उसळ म्हणजे माझ्यासाठी एक खमंग चविष्ट celebration च जणू...🤩जास्त तामझाम करावा लागत नाही या चवदार मटार उसळीला..चला तर मग सुरु करुया या मटार महोत्सवाच्या खमंग celebration ला..😋 Bhagyashree Lele -
भोगीची खिचडी. (bhogi chi khichdi recipe in marathi)
#मकर भारताचे राष्ट्रीय अन्न म्हणून घोषित झालेली खिचडी ही वेगवेगळ्या राज्यांत असंख्य प्रकारांनी खिचडी केली जाते. प्रत्येक राज्यात, प्रत्येक धर्मात, प्रत्येक जातीत जेवणात खिचडी केली जाते. गुजराथी लोकांची डाळ खिचडी आणि कढी तर प्रसिध्दच आहे. मारवाड्यांमध्ये घोट्टडी खिचडी (घोटून केलेली आसट खिचडी) करतात. दक्षिण भारतात वेन्ने पोंगल किंवा खारा पोंगल हा खिचडीचाच एक प्रकार, शक्रे पोंगल हा खिचडीचा गोड भाऊ किंवा बहिण म्हणा हवं तर! बंगाल्यांमधेही खिचडी असतेच. काश्मिरमधे खिचडीला खेशियर म्हणतात. पंजाबातही खिचडी आवर्जून केली जातेच. भोगीची खिचडी .. काय अप्रतिमच लागते. मूग डाळ-तांदळाबरोबर, तीळ,धणे-जीरे पावडर, गोडा मसाला, ओलं खोबरं, कोथिंबीर, लिंबू घालून केलेली ही खिचडी केवळ अहाहा..मी आत्ताच एके ठिकाणी वाचलं ते असं.. बृहदारण्यक उपनिषदात चतुर्थ ब्राह्मण मंत्र १७ मध्ये म्हटलंय की 'अथ य इच्छेद् दुहिता मे पण्डिता जायेत सर्वमायुरियादिति तिलौदनं' म्हणजे ज्यांना विदुषी कन्या त्यांच्यापोटी जन्माला यावी असे वाटते त्या जोडप्याने तीळतांदुळाची खिचडी शिजवून खावी.अशी ही खिचडीची महती.. चला तर मग रेसिपीकडे जाऊ... Bhagyashree Lele -
कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव_स्पेशल_रेसिपी_चँलेंज#कटाची आमटी..😋😍 ... पुरणपोळीचा बेत असला की खमंग रुचकर चवदार चविष्ट कटाची आमटी ही झालीच पाहिजे असा अलिखित नियम असतो आणि तो सर्व घरांमध्ये अगदी अदबीने पाळला जातो 😍आणि देवाला नैवेद्य दाखवून झाला की भात आणि कटाची आमटी ,पुरणपोळी आणि कटाची आमटी यावर मनसोक्त ताव मारला जातो, या कटाच्या आमटी मध्ये मी कांदा-लसूण घालत नाही. अप्रतिम अशा आंबट गोड अशा स्वर्गीय चवीची कटाची आमटी आज कशी करायची ते आपण पाहूया.. Bhagyashree Lele -
तुरीची खिचडी (Turichi Khichdi Recipe In Marathi)
तुरीच्या शेंगा ही हिवाळ्यात मिळणाऱ्या इतर भाषांबरोबरच खूप चविष्ट अशी भाजी जिचा उपयोग बऱ्याच रेसिपी मध्ये करता येतो पण हिवाळा म्हटलं की गरमागरम खिचडी आपण बऱ्याच वेळा करतो. आणि तूर घातलेली खिचडी खूप चविष्ट लागते, तर आपण बघूया तुरीच्या दाण्यांची खिचडी. Anushri Pai -
साबुदाणा खिचडी (sabudana recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रउपास असला की प्रामुख्याने केली जाते ती साबुदाणा खिचडी. मग कोणी दह्याबरोबर, तर कोणी ओलं खोबरं आणि कोथिंबिर घालून तर कोणी लिंबू पिळून ती खिचडी फस्त करतात. अंगारकी असो की एकादशी, महाशिवरात्री असो की सत्यनारायणाची पूजा प्रत्येक मराठी घरात उपास म्हटले की ‘साबुदाणा खिचडी‘ ही पाहिजेच. लहानपणी ही खिचडी खायला मिळणार म्हणून उपास करणारे बरेचजण मला माहीत आहेत. मला मात्र ही खिचडी खाल्यावर खूप पित्त होते, पण ती खाण्याचा मोह मात्र आवरत नाही.साबुदाणा खिचडी ही गरमा-गरम खाल्ली तरच ती चविष्ट लागते, एकदा का ती थंड झाली की खाताना संपूर्ण जबड्याचा व्यायाम होणार हे निश्चित.साबुदाणा खिचडी करणे म्हणजे एक कला आहे. प्रत्येकाच्या हातची खिचडी ही खाणेबल असेलच असं नाही. माझी आई साबुदाणा भिजवताना दोन तीन वेळा धुवून घेते. मग साबुदाणे बुडेपर्यंत त्यात पाणी घालते. १५ मिनिटानंतर त्यातील पाणी काढून रात्रभर भिजू देते. मऊ, मोकळी खिचडी होण्यासाठी साबुदाणा छान भिजला आणि फुलला पाहिजे. तर अशी ही साबुदाणा खिचडी बघुया कशी करतात ते. Prachi Phadke Puranik -
मटार पनीर (matar paneer recipe in marathi)
मटर पनीर एक शाकाहारी उत्तर भारतीय डिश आहे आणि टोमॅटोवर आधारित ग्रेव्हीमध्ये मटार, पनीर आणि गरम मसाले असलेली मसालेदार पंजाबी डिश आहे. हे सहसा नान, पराठा किंवा रोटी बरोबर खाल्ले जाते.पनीर हे घरात सगळ्यानाच आवडत असल्यामुळे आज मटार पनीरचा घाट घातला. पण घरी मात्र पोळीबरोबरच छान लागते. Prachi Phadke Puranik -
मुगाच्या डाळीची घोटलेली खिचडी (moongachya dalichi khichdi recipe in marathi)
#pcr# मुगाच्या डाळीची घोटलेली खिचडीपोस्टीक झटपट होणारी आणि पोट भरणारी वरून मस्त साजूक तूप आणि आवडीप्रमाणे सलाड Gital Haria -
पांच धान खिचडी (panch dhan khichdi recipe in marathi)
#kr #खिचडी रेसिपीज पांच धान खिचडी हा गुजरात मधील खिचडीचा अजून एक लोकप्रिय प्रकार.. अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी ही रेसिपी.. protein packed one pot meal.. या खिचडीच्या सोबतीला लोणचं पापड दही हे खिचडीचे सवंगडी असतील तर मग वाह..क्या बात है.. हे तोंडातून आल्याशिवाय राहणारच नाही.. खिचडीच्या सवंगड्यांना आज मी एका नवा सवंगड्याची ओळख करुन दिलीये.. तो सवंगडी म्हणजे रुचकर ,पाचक, शरीराला थंडावा देणारे सोलकढी.. पण ही नारळाच्या रसातली नाही बरं का..चला तर मग खिचडीच्या या नवीन प्रकाराची आपण ओळख करून घेऊ.. Bhagyashree Lele -
बंगाली खिचडी (khichuri) (bengali khichdi recipe in marathi)
#पूर्व # वेगवेगळ्या भाज्या टाकून, तांदूळ आणि मुगाच्या डाळीची खिचडी (khichuri) बंगालमध्ये प्रसाद म्हणून दुर्गा पूजेचे वेळी करतात. अशी ही चविष्ट आणि पौष्टिक खिचडी आज बनविली आहे. Varsha Ingole Bele -
स्प्राऊट खिचडी (sprouts khichdi recipe in marathi)
#kr"उन उन खिचडी साजूक तूप"खिचडी म्हणजे स्वयंपाकाला शॉर्टकटपोटभर जेवणकुणाचं पोट बिघडले असेल तर हलका आहारसकाळी खूप हेवी ब्रेकफास्ट झालायदुपारी जेवणात कढी खिचडी कर फरमाईशमी आज मोड आलेल्या मुगाची खिचडी दाखवणार आहे. Smita Kiran Patil -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#WK8आज मी झटपट होणारा असा मटार भात केला. थंडीच्या दिवसात मस्त कोवळे मटार मिळतात. छान लागतो हा भात. kavita arekar -
मटारभात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8मटाराच्या सिझनमधली आणि थंडीमध्ये नेहमीच केली जाणारी, पटकन होणारी ही मटारभाताची रेसिपी!🤗मला आठवला तो,पूर्वी माझी आई करत असे तो मटारभात ......आंबेमोहोर तांदुळाचा असा मऊमऊ असे.मटारही एकजीव झालेले.नंतर बासमती आणि इतरही तांदळाच्या वेगवेगळ्या जाती सहज मिळू लागल्या तसा आवडीमध्येही बदल झाला.माझे माहेर मावळ तालुक्यातले,तळेगाव.तिकडे भरपूर आंबेमोहोर तांदूळ मिळत असे.अगदी कमी भाव असे.माझे बाबा तांदळाच्या बाबतीत फार हौशी होते.त्यांना घरात उत्तम प्रतीचा तांदूळ फार लागायचा.घरात एक पोतं आंबेमोहोर तांदळाचे हमखास भरलेले असे.घरात पाऊल टाकताच तांदळाचा सुगंध दरवळत असे.मलाही तांदळाच्या विविध जाती ट्राय करण्याची त्यामुळेच खूप आवड आहे.चिनोर,कालीमूँछ,कमोद,लचकारी,वाडा कोलम हे बासमतीइतकेच माझ्या आवडीचे.प्रत्येकाचा स्वाद,गोडी निराळी.त्यामुळे बाबांची परंपरा चालवताना मला नेहमीच खूप आनंद होतो.मटारभात करताना आज मी वापरलाय कालीमूँछ तांदूळ.अगदी बारीक....एकसारखा.जुना त्यामुळे गोडीही जास्त आणि पाणीही भरपूर लागले पण छान मोकळा मोकळा शिजला.मटारभात केला तो जरा पुलाव स्टाईलने....थोडा कमी मसालेदार. मटार तर सध्या भरपूरच मिळतायत,त्यामुळे सढळ हाताने मटारही घालता आलेत.बाहेर भरपूर थंडी आहे...मटारभाताचा दरवळ घरभर पसरलाय.आणि मुलं पानं घ्यायची वाट पहातायत....चला तर,घ्या आस्वाद मटारभात,त्यावर कोथिंबीर आणि तुपाची धार!सोबत भाजलेल पापड आणि टोमॅटो सार😋😋 Sushama Y. Kulkarni -
कोरिअंडर कॅप्सिकम ग्रीन खिचडी (coriander capsicum green khichdi recipe in marathi)
#kr# कोरिअंडर कॅप्सिकम ग्रीन खिचडीकोथिंबीर कॅप्सिकम या दोन्ही घटकामध्ये भरपूर कॅल्शियम आहे. सहज घरामध्ये आपल्याला अवेलेबल होईल कमी इन्ग्रेडियंट मध्ये मस्त टेस्टी खिचडी बनवते आणि पोट हि भरेल.. आपल्याला हवे असलेल्या व्हेजिटेबल्स, हिरव्या पालेभाज्या पण आपण ऍड होऊ शकतो. आज मी रेसिपी माझ्या लहान मुलांसाठी बनवली आहे चला तर मग आपण याची रेसिपी बघूया.. Gitalharia -
-
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8 थंडी पडली की बाजारात मस्त हिरवेगार मटार येतात.मग काय आपल्या स्वयंपाकघरात मटारच्या विविध recipes सुरू... मटार पोहे,उपम्यात पोहे, मटार करंजी, मटार पॅटीस, मटार कचोरी , मटार पुलाव आणि बरेच काही .. भातात मटार घालून पुलाव,आणि तत्सम पदार्थ बनवतो त्या सर्वांना मिळून मटार भात म्हटल तरी चालेल की.आज मस्त मटार पुलाव. ... मटार भात केलाय..सोबत गरमागरम टोमॅटो सूप..आमच्या घरी हा बेत थंडीत होतोच होतो. Preeti V. Salvi -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#week8#मटार भातहिवाळ्यात भरपुर प्रमाणात मटार मिळतात मग पोहे असो की भात मटार घातले की चव आणखी वाढते...अश्याच चवीचा आनंद घेवूया या रेसिपी मधून.... Shweta Khode Thengadi -
चमचमीत मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#W8#मटारभातमटारची उसळ, करंजी, मटारभात हे पदार्थ अनेकांच्या अतिशय आवडीचे असतात. पोषणदृष्टय़ाही संपन्न असलेला हा देखणा आणि गुणी मटार माणसाचा फार जुना सांगाती आहे.मटारचे आणि मानवजातीचे नाते तसे खूपच जुने आहे, मानवाने सर्वात पहिल्यांदा ज्या काही पिकांची लागवड मोठय़ा प्रमाणात करायला सुरुवात केली, त्यातील एक म्हणजे मटार! बर्मा, थायलंड इथल्या स्पिरिटमध्ये ख्रिस्तपूर्व ९७५० या काळातले मटारचे दाणे आढळून आले. ख्रिस्तपूर्व ७००० मधले मटारचे दाणे इराकमध्येदेखील सापडले आहेत. भारतात, अफगाणिस्तानात ख्रिस्तपूर्व २००० पासून मटारची लागवड होत असल्याचे पुरावे आढळतात. मटारदाण्यांचा उपयोग करत असत. १३व्या शतकापर्यंत फ्रान्समध्ये हिरवे कोवळे मटार खाणं हे एक फॅड झालं होतं! पॅरिसच्या रस्त्यावर विक्रेते कोवळे मटार मोठय़ा जोशात विकत असत. मधल्या काळातील दुष्काळांत गरीब शेतकरी आणि कष्टकरी वर्गात वाळवलेले मटार अर्थात वाटाणे खाण्याची प्रथाच निर्माण झाली. वर्षभर पुरवठय़ाला पडणारे, गरिबांसाठी प्रथिनयुक्त असे अन्न म्हणून मटार नावारूपास आला. १८७० मध्ये पहिल्यांदा डबाबंद अन्नपदार्थ बनवण्यात आले, कॅम्पबेल कंपनीने पहिले काही पदार्थ डबाबंद केले, त्यात मटार असावेत.हा आहे मटार मागचा इतिहास...😊चला तर मग पाहूयात चमचमीत आणि झटपट होणार मटार भात. Deepti Padiyar -
मसाला खिचडी (Masala khichdi recipe in marathi)
#MBR... मसाल्याच्या डब्यात असलेल्या, पदार्थांचा वापर करून शिल्लक राहिलेल्या खिचडी चा मेक ओव्हर मसालेदार खिचडी केला की सगळ्यांनाच ती खावीशी वाटते..तेव्हा बघू या, शिल्लक राहिलेल्या खिचडीची पौष्टिक आणि स्वादिष्ट मसाला खिचडी... Varsha Ingole Bele -
गुजराती खिचड़ी (gujarati khichdi recipe in marathi)
#kr2017 मध्ये आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खिचडीला राष्ट्रीय खाद्यपदार्थ म्हणून घोषणा केली बरेच मीडियावर खिचडीची चर्चा झाली खिचडी खूप चर्चेत आली आणि खूप प्रचलित झाली, नव्या जनरेशन साठी खिचडी अजून वरून चढून समोर आली . मला आठवते मी न्युजवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमेरिकेत गेले असताना त्यांना शेफ विकास खन्ना यांनी इतक्या अप्रतिम पद्धतीने खिचडी सर्व केली ती प्लेटिंग मला आजही आठवते, मास्टर शेफ या कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या एका भागात प्लेटिंग दाखवली होती, खूपच अप्रतिम होती आपण विचार ही नाही करणार अशी इंटरनॅशनल लेवल ची होती ती खिचडी चर्चा केल्यावर असे बरेच आपण पाहिलेले चर्चेत असलेले व्यक्ती आपल्याला आठवतात. जगभरात भारताची खिचडी आपल्या शेफ ने प्रसिद्ध केली आहे.भारतात प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे धान्य वापरून खिचडी तयार केली जाते खिचडीचा मुख्य धान्य तांदूळ असून त्यात वेगवेगळ्या प्रकारचे डाळी कडधान्य वापरून खिचडी तयार केली जातेही आरोग्यासाठी पोष्टिक आहे पचायला ही अगदी हलकी आणि प्रोटीन युक्त आहे मी तयार केलेली खिचडी चा प्रकारात गुजरात मध्ये सर्वात जास्त तयार केला जातो गुजराती लोकांमध्ये या पद्धतीची खिचडी तयार केली जाते. गुजराती थाळी जेवतानाही आपल्याला ही ताटात वाढली जाते.मला ही खिचडी जास्त आवडते. या खिचडीत भरपूर तूप टाकून खाल्ले तर अजून छान लागते आमची आजी खिचडीत मध्ये खड्डा करून त्यात तूप भरून खिचडी खायची ती स्वतः खायची आम्हाला ही सांगायची अशाप्रकारे खिचडी खायची. Chetana Bhojak -
झणझणीत हिरव्या वाटणाची साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#kr खिचडी खूप प्रकारे केली जाते. हा असा प्रकार आहे की आजारपणात, लहान मुलांना पौष्टिकता मिळावी म्हणून त्याला खूप प्राधान्य आहे . डाळींची, तांदळाची, दलियाची खिचडी बनवली जाते. आपण नेहमीच उपवास करतो. उपवास म्हटला की हमखास साबुदाणा खिचडी बनवली जाते . ती नेहमीच्या स्टाईलने करतो. मी येथे,नाविन्यपूर्ण ,झणझणीत, हिरव्या वाटणाची साबुदाणा खिचडी बनवली आहे . अतिशय टेस्टी... पाहता क्षणी तो हिरवागार रंग पाहून मन मोहून जाते.व कधी एकदा टेस्ट करून पाहू असे वाटते. पाहूयात कशी बनवायची ते ... Mangal Shah -
डाळींब्या (बिरड्या) भात (Dalimbi Bhat Recipe In Marathi)
माझ्या आईची स्पेशालिटी आहे हि रेसिपी. कोणीही आमच्या घरी जेवायला येणार असेल तर या पदार्थाची डिमांड असतेच. नक्की करुन बघा. Prachi Phadke Puranik -
दाल खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफी#खिचडीआमच्याकडे खिचडी हा पदार्थ आवडीचा तर मुळीच नाही , पण चालत की कधी कधी तर आज मी सर्वांना महतले मी आज दाल खिचडी बनवणार ,आणि ही खिचडी पण अशी नाही खात ह सर्व चांगलीं तरी वाली भाजी किवां चटणी पापड तरी पाहिजे सोबत तर चला आज बणवली च की मी दाल खिचडी आणि सर्वांना खूप आवडली Maya Bawane Damai -
खान्देशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#ks4 मी या आधी जास्त तेल वापरुन खिचडी केली नव्हती ती खान्देशी खिचडी खरंच जास्त तेल वापरुन अगदी छान होते आणि एक शिट्टी केल्यामुळे मोकळी होते पण गरम पाणी वापरण्याने चांगली शिजते. Rajashri Deodhar -
शेंगदाण्याची खिचडी (shengdanyachi khichdi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2गावची आठवणमाझं इस्लामपूर हे गाव घाटावर येतं. त्याबाजूला शेंगदाण्याचे पीक भरपूर येतं. म्हणूनच आमच्या कडे जेवणातील खूप पदार्थांमधे शेंगदाणे आणि भाजलेल्या शेंगदाण्याच्या कुटाचा वापर प्रामुख्याने केला जातो. घरी आलेल्या पाहुण्यांना प्रथम पाणी देताना बरोबर शेंगदाणे आणि गुळ पण देतात. यातून भरपूर व्हिटॅमिन पण मिळते. असे हे शेंगदाणे घालून केलेली गरमागरम खिचडी, त्यावर भरपूर तूपाची धार घातलेली आणि ती पण आजीच्या नाही तर आईच्या हातची खायला मिळणे म्हणजे पर्वणीच असायची. खिचडी तयार झाली की अख्ख्या घरभर सुगंध दरवळायचा. मला तर अगदी रोज दिली तरी आवडीने खाईन इतकी आवडीची. पण आता फक्त आठवणी उरलेल्या. आजही ही शेंगदाणे घालून केलेली खिचडी करताना आणि खाताना आज्जी आणि आईची खूप आठवण येते आणि डोळ्यांच्या कडा ओल्या होतात. कधी आपण दमून भागून घरी आल्यावर तर कधी पाहूणे आल्यावर अगदी पटकन होणारी अशी ही चवदार शेंगदाण्याची खिचडी. Ujwala Rangnekar -
कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)
#Trending_recipe कोबी..पत्ताकोबी..जगभरातील किचन मधला हुकमाचा एक्का...या भाजीचे वेगवेगळ्या पद्धतीने केलेले variations आपल्याला बघायला मिळतात...एवढेच नव्हे तर संपूर्ण भारतात ही भाजी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते..अर्थातच त्यामुळे आपण या एकाच भाजीच्या विविध स्वाद,विविध चवी चाखू शकतो..त्यातीलच चणाडाळ घालून केलेली कोबीची भाजी माझी अतिशय आवडीची..चला तर मग या सोप्या,झटपट,बिना कांदालसणाच्या पण अतिशय खमंग अशा कोबीच्या भाजीच्या रेसिपीकडे..😋😋 Bhagyashree Lele -
पौष्टीक पालक खिचडी
#goldenapron3 पालक हा की वर्ड वापरून पौष्टीक पालक खिचडी... पालक, तांदूळ आणि काही मोजक्याच घटकातून तयार केली आहे. Preeti V. Salvi
More Recipes
टिप्पण्या