हर्बल टी (काढा) विंटर स्पेशल (herbal tea recipe in marathi)

Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
नाशिक

हर्बल टी (काढा) विंटर स्पेशल (herbal tea recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 200मिली पाणी
  2. 150मिली दुध
  3. 10ते 12 तुळसी
  4. 1 टेबलस्पूनसुंठ पावडर
  5. 1 टेबलस्पूनदालचिनी पावडर
  6. 5लवंग
  7. 3-4 वेलदोडा
  8. 2मोठे खडे खडी साखर
  9. 2 टीस्पूनचहा पावडर

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम पाणी उकळत ठेवावे,पाण्याला उकळी आल्यावर त्यात सुंठ पावडर, दालचिनी पावडर वेलदोडे लवंग व तुळशीचे पाण घालून एक उकळी आणावी

  2. 2

    पाण्याला उकळी आल्यावर त्यात खडीसाखरेचे खडे व चहा पावडर घालून परत उकळून घ्यावं. मग त्यात दूध घालून चहा बनवा

  3. 3

    चहाला उकळी आल्यावर गाळुन गरम गरम बहुगुणी हर्बल टी प्यावा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
रोजी
नाशिक
स्वपाक ही एक कला आहे व स्वंयपाक घर एक प्रयोगशाला
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes