कुकिंग सूचना
- 1
अंडे स्वच्छ धुवून घ्यावे. त्यानंतर ते उकडून, त्याची टरफले काढून घ्यावी. आता एका पॅन मध्ये तेल टाकून त्यात सोललेली अंडे टाकावीत.
- 2
अर्धवट झाकण ठेवून सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यावीत.
- 3
कांदा, टोमॅटो, लसुन, आणि आले एकत्र करून त्याची पेस्ट करून घ्यावी. त्याचप्रमाणे शेंगदाणे, फुटाणे, खोबरं, खसखस, वेलची, दालचिनी आणि मिरे भाजून एकत्र बारीक करून घ्यावे.
- 4
आता ज्या पॅन मध्ये अंडे परतले, त्याच तेलात,जीरे मोहरी, कांदा टोमॅटो पेस्ट, बारीक केलेला मसाला टाकून चांगले एकत्र परतून घ्यावे. त्यातून तेल सुटायला लागल्यानंतर, त्यात, हळद, तिखट, धणे पावडर आणि मसाला टाकून चांगले मिक्स करावे.
- 5
या मिक्स केलेल्या मसाल्यात आता आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे, त्या प्रमाणात पाणी टाकावे. व चवीनुसार मीठ टाकावे.
- 6
2-3 उकळ्या आल्यानंतर, व पाहिजे त्या प्रमाणात रस्सा घट्ट झाल्यावर गॅस बंद करावा. आणि वरून चिरलेली कोथिंबीर टाकावी. अंडे, आणि करी तयार आहे. आता आपल्याला आवडेल त्या प्रमाणे अंडा करी सर्व्ह करू शकता.
Similar Recipes
-
अंडा करी (Anda curry recipe in marathi)
खर तर मी लग्ना आधी कधीच अंडा करी खात नव्हते कारण माझ्या माहेरी चालत नव्हते,,आणि मी कधी विचार पण केला नव्हता की मी कधी अंडे खाईल, कारण कधी चव घेतली नव्हती,पण लग्ना नंतर माझ्या यजमानांनी जी अंडा करी खाऊ घातली ती पण स्वतः तयार करून की आज पर्यंत आठवड्यातून एकदा खाल्ल्या शिवाय होत नाही,आणि आता मी स्वतः करते अगदी याजमानासारखीच.अनघा वैद्य
-
खानदेशी अंडा करी (anda curry recipe in marathi)
#KS4 # तसे तर अंडा करी आपण नेहमीच करतो .. पण खानदेशी अंडाकरी मध्ये मसाल्यामध्ये थोडा फरक आहे. त्यामुळे मी ही खानदेशी अंडाकरी केली आहे. चवीला छान वाटते ही अंडाकरी, मसालेदार आणि चमचमीत.. Varsha Ingole Bele -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#लंच साप्ताहिक प्लानर#बुधवार ची रेसिपी आहे अंडा करी R.s. Ashwini -
चणा करी (chana curry recipe in marathi)
#cf # चणा करी....पोह्यांसोबत खाण्यासाठी एकदम मस्त...पण जेवण करतानाही छानच लागते...आणि करायलाही एकदम सोपी... Varsha Ingole Bele -
-
अंडा करी एकदम झणझणीत (anda curry recipe in marathi)
आज संडे आणि संडे म्हटले की घरी नॉनव्हेज असलेच पाहिजे पण आज नॉनव्हेज न्हवते तर त्याला पर्याय म्हणजे अंडा करी आणि ते ही झणझणीत पाहिजे सर्वांना म्हणून सर्वांना आवडेल अशी ही अंडा करी बनवली Maya Bawane Damai -
अंडा तरी (ANDA CURRY RECIPE IN MARATHI)
#अंडातरी... अंडा तरी सगळेजण खातात असे नाही. कोणी नॉनव्हेज खातात कोणी व्हेजिटेरियन असते . आणि माझ्या घरी तर दोन्ही आहेत अंडा तरी किंवा नॉनव्हेज बनवले तर माझा दीर नाक लावून जेवण करतोय. त्यांच्यासाठी तर दुसरी साधी भाजी बनवते . ते पण बिना मसाल्याची माझ्या लहान मुलीची तर फेवरेट मी तिच्यासाठीच नेहमी बनवत असते माझं जगच माझ्या मुली आहेत. आता आपण तयार करू अंडा तरी. Jaishri hate -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#GA4 #week4 #gravyमाया दमई यांची रेसिपी करून बघितली. थँक्यू Ankita Cookpad -
-
-
-
सावजी अंडा करी (saoji anda curry recipe in marathi)
#cf'संडे हो या मंडे रोज खाओ अंडे' ही म्हण बहुतेकांनी ऐकलेली आहे आणि डाॅक्टर देखील अंडे खाण्याचा सल्ला देत असतात. अंडे खाणं शरीराकरता उपयुक्त आहे. भरपुर प्रथिनांचा समावेश अंडयात आढळतो, रोज किमान एक अंड खाणं फायदेशीर समजल्या जातं. चला तर मग आज सावजी अंडा करीची रेसीपी कशी बनवायची ते पाहुया. सरिता बुरडे -
-
अंडा करी रेसिपी (anda curry recipe in marathi)
#worldeggchalege#अंडा करी रेसपीअंडे हे लहान मुला पासून तर मोठ्यां पर्यन्त सर्वानाच उपयुक्त आहे सन्डे हो या मनडे रोज खाये अंडे असे स्लोगन आहे Prabha Shambharkar -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#लंच # अंडाकरी अंड्यातुन आपल्या शरीराला भरपुर प्रोटीन मिळते आजच्या कोरोना संक्रमण काळात इम्युनिटी वाढवण्याची जास्त गरज आहे त्यामुळे आपल्या आहारात आठवड्यातुन २-३ दिवस अंड्याचा वापर आवश्यक आहे( अंड्यातील पांढरा भाग जास्त प्रमाणात खाल्ला पाहिजे ) चला तर आज मी अंडाकरी रेसिपी तुमच्यासाठी शेअर केली आहे चला बघुया Chhaya Paradhi -
-
चेट्टीनाड अंडा करी (Chettinad anda curry recipe in marathi)
#GA4 #week23 कीवर्ड: Chettinad Shilpak Bele -
-
व्हेज कुर्मा करी... (veg kurma curry recipe in marathi)
#cf#कुर्माबरेच दिवसा आधी आम्ही रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो होतो. म्हणजे संपूर्ण फॅमिलीच गेलो होतो. त्यातले घरचे जवळपास सर्वच नॉनव्हेज खाणारे होते. मला व त्यातला दोन चार व्यक्तींना नॉनव्हेज जमत नव्हते. म्हणून अहोनी आमच्यासाठी *व्हेज कुर्मा करी* ऑर्डर केली...दिसायला खूपच छान दिसत होती. आणि खायला देखील तेवढीच स्वादिष्ट. मी सहज तिथल्या वेटरला विचारले की, ही भाजी कशी केली... त्यावेळी त्यांनी आपल्या स्टाईलमध्ये मला अर्धवट रेसिपी सांगितली. आणि ती अर्धवट रेसिपी लक्षात ठेवून, मी त्यात माझा टच देऊन आठ दिवसांनी घरी करून बघितली...छान कमेंट मला मिळाले घरच्यांकडून...खूप भारी वाटले त्या वेळी मला...🙈 तेव्हापासून अधून मधून ही भाजी बनवत असते. या कुर्मा करी मध्ये तुम्ही पनीरचा देखील वापर करू शकता. पण आज माझ्याकडे पनीर नसल्यामुळे मी ते घातले नाही. पण जेव्हा तुम्ही या भाजीत पनीर घालाल, तेव्हा तुम्ही पनीरला तळून घेतल्यानंतर लगेच पाण्यात घालाल. म्हणजे भाजी शिजवताना त्यात घातलेले पनीर, विरघळणार नाही. जसेच्या तसेच राहील. तेव्हा नक्की ट्राय करा *व्हेज कुर्मा करी*... 💃 💕 Vasudha Gudhe -
राजमा (rajma recipe in marathi)
#GA 4#week21 # kidney beans# राजमा...राजमा चावल प्रसिद्ध...सगळ्यांना आवडणारा... Varsha Ingole Bele -
अंडा करी (Anda Curry Recipe In Marathi)
अंडा करी त्याबरोबर नाचणीची भाकरी कांदा लिंबू अतिशय टेस्टी कॉम्बिनेशन होते Charusheela Prabhu -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
अंडा करी बर्याच प्रकारे बनवता येते. ग्रेव्ही वाली ,पातळ रस्सा वाली,सावजी इ. Supriya Devkar -
झणझणीत अंडा करी (anda curry recipe in marathi)
#pe आज मुलांची फर्माईश अंडा करीची गरमागरम पोळी बरोबर .तसे सध्याच्या पॅनडेमिक परिस्थितीत अंडे प्रोटीन सोर्स म्हणून प्रत्येक घरात वापर होत आहे. Reshma Sachin Durgude -
देशी अंडा करी (desi anda curry recipe in marathi)
नॉनव्हेज मध्ये कधीही पटकन होणारी रेसिपी म्हणजे अंड्याचे पदार्थ. मग ते आम्लेट असो की अंड्याचे कालवण पटकन पाहुणचार करायला किंवा घरीही उपयोगी ... एकदम लाजवाब 😋 Manisha Satish Dubal -
ढाबा अंडा मसाला (dhaba anda masala recipe in marathi)
#cooksnapआज दुपारच्या जेवणासाठी मी Nilan Raje यांची पाककृती cooksnap केली आहे :)थोडा माझ्या पद्धतीने ट्विस्ट दिला आहे :) सुप्रिया घुडे -
-
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#wdr # रविवार म्हटला, की मसालेदार भाजी करणे आलेच.. म्हणून मग आज केली होती अंडा करी... Varsha Ingole Bele -
अंडा मसालाकरी (anda masala curry recipe in marathi)
अंडाकरी अतिशय आवडीची माझ्या...आज ठरलं होतं की अंडाकरी करायची...अंडाकरी खाल्ली की छान जेवण झाल्यासारखं वाटतं..अंडाकरी वरून काही गोष्टी आठवल्या.. माझ्या बाबांनी शेवटची अंडाकरी ही माझ्या हाताची खाल्लेली होती....बाबांन कॅन्सर होता,,आणि किमोथेरपी साठी त्यांना वारंवार नागपूरला यावं लागत होतो...त्यामुळे शेवटच्या क्षणाला ते माझ्या सोबत भरपूर राहिले होते,,,आणि त्यावेळेला माझ्या हातून बाबांची सेवा भरपूर घडली याचा आनंद , समाधान मला खूप आहे...आमचे बाबा आधी नॉनव्हेज खूप आवडीने खायचे..नंतर वयानुसार त्यांनी नॉनव्हेज, मसालेदार भाज्या खाणं बंद केलं..पण माझ्या हाताची अंडाकरी त्यांनी खाल्ली ,तेही आवडीने...तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं होत,,कारण खूप दिवसांनी त्यांनी मसाल्याची, तेही अंडाकरी खाल्ली होती....मला अतिशय आनंद झाला होता,,आजही त्या आठवणी आल्या की मनाला एक समाधान वाटतं ,की चला काही ही असो मला बाबा न सोबत राहायला मिळालं,, शेवटच्या क्षणांमध्ये...बाबा गेल्याचे दुःख तर आहेच पण शेवटच्या क्षणांमध्ये मी बराच काळ त्यांचा सोबत घालविला,,,,त्यामुळे स्पेशल आठवणी अंडाकरी सोबत आहे... Sonal Isal Kolhe -
"अंडा करी" (egg curry recipe in marathi)
#अंडा#cooksnap#photographyclassesमी माया दमाई यांची अंडाकरी ही डिश थोडे वेगळे मसाले ॲड करून बनवलेली आहे... Seema Mate -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#अंडा करी,, करी ही अशी एक रेसिपी आहे ची सर्वांकडे महिन्यातून दोनदा तरी होतंच असते मी माझ्या पद्धतीने बनवते जास्त मसाले पण नाही आणि जास्त हेवी पण नाही एकदम सिम्पल सिम्पल, पोळी भात सोबत अंडा करी खूप 👍 Jyotshna Vishal Khadatkar
More Recipes
टिप्पण्या