तिरंगी मुठीया (tirangi muthiya recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#26
26 जानेवारी प्रजासत्ताक दिन व या दिवशी देशाप्रती खूप सार प्रेम व्यक्त करण्याचं नवचैतन्य उतेजीत होत.आज न्याचरल रंग वापरून करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय केशरी साठी गाजर व हिरव्या साठी कोथंबीर व व पांढरा दुधी.दिसत आहे छान व चव ही अप्रतिम झालीय मेहनतीचं छान चीज झालं की थकवा दूर होतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45मिनिय
3 सर्व्हिंग्ज
  1. 3 वाटीदुधीचा किस
  2. 1 वाटीगाजर किस
  3. 1 वाटीबारीक कापून कोथंबीर
  4. 1 वाटीबेसन
  5. 3 वाटीजाड गव्हाचं पीठ
  6. 2 चमचेआलं लसूण मिरची वाटण
  7. 1/2 चमचाहळद
  8. 1 चमचासाखर
  9. चवीनुसारमीठ
  10. 2 चमचेतेल
  11. 1/2 चमचागरम मसाला
  12. 1/2 चमचातिखट
  13. 1 चमचाओवा
  14. 2 चमचेतीळ
  15. चिमूटभरसोडा
  16. 2 चमचेदही
  17. फोडणीसाठी
  18. 3 चमचे शेंगदाना तेल
  19. 1 चमचामोहरी
  20. 1/2 चमचाहिंग
  21. 15कढीपत्ता पान

कुकिंग सूचना

45मिनिय
  1. 1

    दुधीचा कीसात बेसन गव्हाच पीठ मीठ साखर दही ओवा हळद तिखट, मिरची वाटण सोडा,थोडा हिंग,तेल,मसला घालून एक करावं पाणी लागत नाहिदुधीच व दही त्यातच होत लागल्यास घालावं पीठ सैल असावं व अर्धा तास भिजवावं

  2. 2

    मग तीन भाग करून एक तसाच ठेवावा ऐकत गाजर ऍड करावा दुसऱ्यात कोथंबीर व स्टॅमिर च्या ताटलीत तेल लावून थापावे व आधी गरम केलेल्या कुकर मध्ये 25 ते 30 मिनिट उकडून घाव मग बाहेर काढून थंड झालं की त्याच्या वड्या कराव्यात

  3. 3

    तेलाची फोडणी करून मोहरी तीळ हिंग कढीपत्ता घालून वड्या खमंग दोन्ही साईडने छान परताव्यात

  4. 4

    देताना गाजर पनीर व कोथंबीर घालून सर्व्ह करावे

  5. 5

    खुसखुशीत मुठीय पौष्टिक व चविष्ट होतात

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes