शेवगा सूप (sevga soup recipe in marathi)

Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
नाशिक

शेवगा सूप (sevga soup recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनीटं
4 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅमशेवग्याच्या शेंगा
  2. 1 टेबलस्पूनतांदळाचे पीठ
  3. 1 टेबलस्पूनबटर/ तूप
  4. 1 टेबलस्पूनबदामाचे तुकडे
  5. 1/2 इंचआलं
  6. 1 टेबलस्पूनमीठ
  7. 1 टेबलस्पूनजीरे पूड
  8. 3लवंगा
  9. 3हिरवी वेलची

कुकिंग सूचना

30 मिनीटं
  1. 1

    शेवग्याच्या शेंगा कट करून कुकरमध्ये दोन ग्लास पाणी घालून दोन शिट्ट्या करून घ्यावे. कुकर थंड झाल्यावर त्यातलं पाणी वेगळं व शेंगा वेगळ्या करून घ्यावा. शेंगांच्या मधलं गर काढुन घ्यावा व एका वाटी तांदळाचे पीठ थोडसं पाणी घालून त्याची पेस्ट बनवून घ्यावी

  2. 2

    एका पॅनमध्ये बटर किंवा तूप गरम करून त्यात बदामाचे तुकडे,लवंग,वेलची व किसलेलं आले परतून घ्या व त्यात शिजवलेला गर व बाजूला ठेवलेलं शेंगांचा पाणी घालून उकळायला ठेवावे

  3. 3

    एक उकळी आल्यावर त्यात तांदळाची पेस्ट, मीठ व जिरेपूड घालून सूप ला चांगलं उकळून घ्यावं व तयार सूप गरम गरम सर्व्ह करावा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
रोजी
नाशिक
स्वपाक ही एक कला आहे व स्वंयपाक घर एक प्रयोगशाला
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes