चिकन मसाला (रेस्टॉरंट स्टाईल) (chicken masala recipe in marathi)

Hema Wane @hemawane_5557
चिकन मसाला (रेस्टॉरंट स्टाईल) (chicken masala recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
तसेच खालील प्रमाणे तयारी करावी. चिकन
- 2
स्वच्छ धुवून निथळत ठेवणे व नंतर दही,आललसुणमिरची कोथिंबीर पेस्ट,मीठ घालून मॅरीनेट करण्यास 30मिनिटे ठेवणे.
- 3
कांदा बारीक चिरून घ्यावा. टोमॅटो नि काजू वाटून घ्यावेत.
- 4
आता कढईत 3टेबलस्पून तेल घालणे नि तेल तापले कि कांदा छान ब्राऊन होईस्तो परतावा व नंतर त्यात टोमॅटो काजू वाटण घाला.
- 5
मिश्रण तेल सोडायला लागले कि सर्व मसाले एक एक करून घाला परतून झाले कि मॅरीनेट केलेले चिकन घाला छान परतून घ्या.
- 6
आता साधारण 1/2कप गरम पाणी घाला नि चिकन शिजवून घ्या.
- 7
रेस्टॉरंट स्टाईल चिकन मसाला तयार आहे.मस्त नान, रोटी,चपाती भात कशा बरोबरही खायला द्या छान लागते.
- 8
Similar Recipes
-
चिकन मसाला (रेस्टॉरंट स्टाईल) (chicken masala recipe in marathi)
#rr घरगुती चिकन व रेस्टॉरंट मधील चिकन हयात तेलामुळे व मसाल्यांच्या जास्त प्रमाणामुळे दिसायला व खाण्यासाठी नेहमी पे श्का वेगळे दिसते. चला तर आज मी तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल चिकन मसाला कसा बनवायचा ते दाखवते Chhaya Paradhi -
चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
#rr रेस्टॉरंट स्टाईल चिकन मसाला ही रेसिपी मी आज केली.खूप छान झाली. सोबत गव्हाची रोटी त्यामुळे हाॅटेल मध्ये गेल्या सारखे वाटले. Sujata Gengaje -
रेस्टॉरंट स्टाईल काजू मसाला (kaju masala recipe in marathi)
#rr रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही मसाला कॉन्टेस्ट मध्ये मी आज तुम्हाला काजू मसाला ही रेसिपी दाखवणार आहे तर नक्की करुन पहा. रेस्टॉरंट स्टाईल काजू मसाला Smita Kiran Patil -
रेस्टॉरंट स्टाईल मटण मसाला (mutton masala recipe in marathi)
#rr आज मी रेस्टॉरंट स्टाईल मटण मसाला बनवलेला आहे. Rajashree Yele -
चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
#rrरेस्टॉरंट स्टाइल ग्रेव्ही सावजी चिकन मसाला Mamta Bhandakkar -
कोल्हापुरी चिकन मसाला (kolhapuri chicken masala recipe in marathi)
#RR#रेस्टॉरंट पद्धतीने कोल्हापुरी चिकन मसाला आरती तरे -
रेस्टॉरंट स्टाईल भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#rrकमी साहित्यात आणि झटपट रेस्टॉरंट स्टाईल बनणारी भेंडी मसाला मला फार आवडते...😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
चिकन भुना मसाला (chicken buna masala recipe in marathi)
आज आपण चिकन चा वेगळा प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे चिकन भुना मसाला#rr Mrs. Snehal Rohidas Rawool -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#rr रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही कॉन्टेस्ट चालू आहे भेंडी मसाला रेसिपी मी केली आहे नक्की करून पहा ढाबा स्टाइल भेंडी मसाला Smita Kiran Patil -
वैदर्भीय स्टाईल चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
#rrनॉनव्हेज खाणार्यांसाठी चिकन मसाला म्हणजे एक पर्वणीच असते.. प्रत्येक ठिकाणी चिकन मसाला हा वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. पण मी खास आमच्या नागपूरच्या स्टाईलने म्हणजेच वैदर्भीय पद्धतीने हा *चिकन मसाला* केलाय...नक्कीच आवडेल तूम्हाला... 💃 💕 Vasudha Gudhe -
ग्रीन चिकन मसाला (green chicken masala recipe in marathi)
आज आपण चिकन ची वेगळी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे ग्रीन चिकन मसाला#rr Mrs. Snehal Rohidas Rawool -
रेस्टॉरंट स्टाईल अंडा करी (anda curry recipe in marathi)
#rrरेस्टॉरंट मधे गेल्यावर हमखास आपण चिकन ग्रेव्ही ,वेगवेगळ्या वेज भाज्यांची आपण ऑर्डर देतो.अशीच एक माझी आवडती, रेस्टॉरंट स्टाईल अंडा करी...😊 जी झटपट बनते.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
चिकन वडापाव (Chicken Vadapav Recipe In Marathi)
#CSRचटपटीत स्नॅक्स रेसिपीज.यासाठी मी चिकन वडापाव रेसिपी करून बघितली आहे.खूपच छान होतो. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
रेस्टॉरंट स्टाईल चिकन ग्रेव्ही (chicken gravy recipe in marathi)
#cpm5चमचमीत आणि झणझणीत रेस्टॉरंट स्टाइल चिकन ग्रेव्ही बनवली आहे. भाकरी चपाती आणि भातासोबतही ग्रेव्ही खूपच सुंदर लागते. Poonam Pandav -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#rrरेस्टॉरंट स्टाईल भेंडी मसाला चवीला एकदम मस्त आणि लवकर तयार होणारी भाजी... Rajashri Deodhar -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#rr रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही भाजी या थीम मध्ये मी भेंडी मसाला ही भाजी रेसिपी शेयर केली आहे, बघूयात मग कशी करायची भाजी ... Pooja Katake Vyas -
मसाला चिकन वीथ चिकन ग्रेव्ही (Masala Chicken with Chicken Gravy Recipe in Marathi)
मसाला चिकन ही एक अतिशय चवदार आणि सोपी रेसिपी आहे जी आपण आपल्या जवळच्यांसाठी बनवू शकता. आपण बटर नान किंवा चपातीसह ही रेसिपी खाऊ शकता. हे इतके स्वादिष्ट आहे की आपण आपल्या बोटांना चाटत रहाल. तासेच चिकन ग्रेव्ही देखिल छान झाली. Amrapali Yerekar -
-
भूना मुगलई चिकन मसाला हंडी (chicken masala handi recipe in marathi)
#wdrसंडे म्हटलं की ,सर्वांकडे चमचमीत आणि टेस्टी नाॅनवेज पदार्थांचा बेत हमखास असतो.आज माझ्या किचनमधे खास , संडे स्पेशल मुगलई चिकनचा बेत केला आहे...😋😋चवीला खूप अप्रतिम लागतो हा भूना हा मुगलई चिकन मसाला ....😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
व्हेज मराठा रेस्टॉरंट स्टाईल (veg maratha recipe in marathi)
#व्हेज मराठा - रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही#rr Sampada Shrungarpure -
हैदराबादी चिकन दम बिर्याणी (chicken dum biryani recipe in marathi)
#br#आमच्या कडे सर्वाना आवडणारा पदार्थ आज जरा वेगळी केलेय नेहमी पेक्षा.छान झाली होती बिर्याणी. तुम्ही पण करून बघा. Hema Wane -
पॅन अंडा मसाला (रेस्टॉरंट स्टाईल) (pan anda masala recipe in marathi)
#rr ......रोजच्या जेवणात बदल म्हणून कधीतरी रेस्टॉरंट स्टाईलचे बनवायचे , मग काय बंर बनवायचे 🤔 "रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही रेसिपीज कॉन्टेस्ट"😍आहे👉 अंडा मसाला या keywords मधूनच रेसिपीज पोस्ट करायचे म्हटल्यावर मलाही प्रश्नच पडला कारण मी आधीच अंडा मसाला ही रेसिपी पोस्ट केली होती पण मला अंडा मसाला ची आनखी वेगळी रेसिपी टाकायची होती😊तर मग अंडा मसाला कश्या प्रकारे बनवता येईल म्हणून मला हि नविन युक्ती सुचली 😋 ती म्हणजे अंडा उकडायची झंझट नाही , पॅन मध्ये अंडी फोडून मसाला सहीत शिजवूनअगदी सहज सोप्या पद्धतीने बनतात, आपण अशा प्रकारचे अंडी नुसते ही खाऊ शकतो, किंवा ब्रेड बरोबर ही, मग चला तर रेसिपी कडे वळू या Jyotshna Vishal Khadatkar -
चिकन भुना मसाला (chicken buna masala recipe in marathi)
#mfrवर्ल्ड फुड डे निमित्त इथे माझी आवडती चिकन भुना मसाला ही रेसिपी बनवली आहे. हा चिकन भूना मसाला तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबत ही खाऊ शकता. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
ढाबा स्टाईल चिकन इन रेड ग्रेव्ही (chicken in red gravy recipe in marathi)
#rr आज आहे संडे मग काय नॉनव्हेजचा बेत तर होणारच.. खूप दिवसांपासून मुलांची फर्माईश होते चिकनची ..मग काय मस्त ढाबा स्टाईल रेड ग्रेव्ही मध्ये चिकन बनविले. Reshma Sachin Durgude -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#rr रेस्टॉरंट स्टाईल भेंडी मसाला. दिप्ती पडियार यांची रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे.मी यात कांदा लसूण मसाला थोडा घातला आहे. टोमॅटो असल्याने दह्याचे प्रमाण मी घेतले आहे. Sujata Gengaje -
चिकन रारा मसाला (chicken masala recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5सध्या कोरोनामुळे कुठेच जाता नाही येत त्यामुळे जर काही चमचमीत खायचे झाले तर आपण रेस्टॉरंट मध्ये नाही जाऊ शकत. मग जर रेस्टॉरंट सारखेच काहीतरी चमचमीत खायचे असेल तर आपण घरीच छान चटकदार पदार्थ करू शकतो. आणि असेच चटकदार गरमागरम पदार्थ पाऊस पडत असेल तर खायला अजून मजा येते.. Tanaya Vaibhav Kharkar -
बटर चिकन(butter chicken recipe in marathi)
#goldenapron3 week 21 chickenबटर चिकन हे आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडतं. नेहमी घरी बनवलं जातं. आणि जेव्हा कधी रेस्टॉरंट मधे जायचो तेव्हा मुलं हमखास बटर चिकन याच डिशची फर्माइश करत. म्हणून मुलांच्या आवडीची ही डिश अगदी रेस्टॉरंट स्टाईल करायला शिकले. आणि खूप छान टेस्ट जमली. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
रेस्टॉरंट स्टाईल क्रिस्पी चिकन65 (crispy chicken 65 recipe in marathi)
#SRचिकन 65 एक टेस्टी आणि क्रिस्पी स्टार्टर .माझ्या मुलांचा खूपच फेवरेट आहे हा स्टार्टर ,आपण घरीच अगदी रेस्टॉरंट स्टाईल टेस्टी चिकन65 स्टार्टर बनवू शकतो.पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#नॉनवेज ढाबा स्टाईल रेसिपी बटर चिकन माझ्या घरी सगळ्यांचीच आवडती व करायलाही सोप्पी चला तर बघुया बटर चिकनची रेसिपी Chhaya Paradhi -
गावरान चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
कूकपॅड मधील ट्रेण्ड रेसिपी मधील थीम नुसार गावरान चिकन मसाला या पदार्थाची रेसिपी मराठी मध्ये शेअर करीत आहे. कोंकणा मध्ये चिकन मसाला कोंबडीवडे किंवा भाकरी सोबत सर्व्ह केला जातो.पंजाब मध्ये पराठया सोबत सर्व्ह केला जातो. rucha dachewar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15105769
टिप्पण्या