कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)

#Trending_recipe
कोबी..पत्ताकोबी..जगभरातील किचन मधला हुकमाचा एक्का...या भाजीचे वेगवेगळ्या पद्धतीने केलेले variations आपल्याला बघायला मिळतात...एवढेच नव्हे तर संपूर्ण भारतात ही भाजी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते..अर्थातच त्यामुळे आपण या एकाच भाजीच्या विविध स्वाद,विविध चवी चाखू शकतो..त्यातीलच चणाडाळ घालून केलेली कोबीची भाजी माझी अतिशय आवडीची..चला तर मग या सोप्या,झटपट,बिना कांदालसणाच्या पण अतिशय खमंग अशा कोबीच्या भाजीच्या रेसिपीकडे..😋😋
कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)
#Trending_recipe
कोबी..पत्ताकोबी..जगभरातील किचन मधला हुकमाचा एक्का...या भाजीचे वेगवेगळ्या पद्धतीने केलेले variations आपल्याला बघायला मिळतात...एवढेच नव्हे तर संपूर्ण भारतात ही भाजी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते..अर्थातच त्यामुळे आपण या एकाच भाजीच्या विविध स्वाद,विविध चवी चाखू शकतो..त्यातीलच चणाडाळ घालून केलेली कोबीची भाजी माझी अतिशय आवडीची..चला तर मग या सोप्या,झटपट,बिना कांदालसणाच्या पण अतिशय खमंग अशा कोबीच्या भाजीच्या रेसिपीकडे..😋😋
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चणाडाळ व्यवस्थित धुवुन तीन ते चार तास भिजत ठेवा. नंतर सर्व साहित्य जमा करून घ्या.कोबी लांब आणि पातळ चिरून घ्या..आलं,मिरच्या, कोथिंबीर चिरुन घ्या.
- 2
आता कढईत तेल गरम करा तेल गरम झाले की त्यामध्ये हे जीरे मोहरी घाला. जीरे मोहरी तडतडल्यावर हिंग.मिरच्यांचे तुकडे.कढीपत्ता कोथिंबीर.आल्याचे तुकडे आणि हळद घालून खमंग फोडणी करून घ्या. नंतर यामध्ये भिजवलेली चणाडाळ निथळून व्यवस्थित मिक्स करा आणि छान पैकी लालसर होईपर्यंत परतून घ्या.आता यामध्ये कोबी घालून व्यवस्थित परता आणि भाजी मध्ये मीठ साखर घालून परत व्यवस्थित परतून घ्या. नंतर भाजीला चार ते पाच वाफा काढून भाजी चांगली शिजवून घ्या.
- 3
तयार झाली आपली कोबीची भाजी आता या भाजीवर कोथिंबीर आणि ओले खोबरे घालून गरमागरम पोळी बरोबर सर्व्ह करा.
- 4
- 5
Top Search in
Similar Recipes
-
राजस्थानी स्टाईल कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)
#mfr#World_food_day#कोबीची_भाजी राजस्थानी पद्धतीने केलेली ही कोबीची भाजी आमच्या घरामध्ये top favourite आहे..म्हणून जागतिक अन्न दिवसाच्या निमित्ताने ही भाजी तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे.. Bhagyashree Lele -
कोबीची भाजी
#लॉकडाउनरेसिपीस#डे८लॉकडाउन मध्ये भाज्या मिळाल्या तेव्हा लवकर खराब होणार नाहीत अश्या भाज्या आणून ठेवल्या होत्या त्यातीलच ही कोबी. तर मी आज कोबीची भाजी बनविली आहे. Deepa Gad -
कोबीची भाजी (Kobichi Bhaji Recipe In Marathi)
#BR2कोबीची भाजी जरा वेगळ्या पद्धतीने केलेली खूप टेस्टी व सुंदर होते Charusheela Prabhu -
-
वाटली डाळ (vatli dal recipe in marathi)
#gur#वाटली_डाळ...😋😋 गणपती विसर्जनाच्या दिवशी खिरापत म्हणून तसेच बाप्पा बरोबर शिदोरी देण्यासाठी करण्यात येणारा वाटली डाळ हा अतिशय खमंग चमचमीत असा नैवेद्याचा प्रकार आहे आणि तो घरोघरी आवर्जून केला जातो ..गणपती विसर्जनाच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी घराघरातून या वाटल्या डाळीचा खमंग सुवास सगळीकडे दरवळत असतो..चला तर मग खिरापतीचा हा प्रकार पाहू या.. Bhagyashree Lele -
कोबीची वडी (kobichi vadi recipe in marathi)
#cpm2 माझ्या घरात कोबीची भाजी फारशी कुणाला आवडत नाही. म्हणून मग कोणत्या ना कोणत्या पद्धतीने कोबी खाल्ला जावा म्हणून मग अशा पद्धतीने कोबीच्या वड्या बनवते .ह्या वड्या खूपच आवडीने खाल्ल्या जातात. Reshma Sachin Durgude -
वांगी बटाटा रस्सा भाजी (vanga batata rassa bhaji recipe in marathi)
#cpm5#Week5#वांगी_बटाटा_रस्सा_भाजी.. अतिशय चमचमीत अशी वांगी बटाटा भाजीचे घराघरात स्थान अबाधित आहे..एवढेच नव्हे तर लग्नकार्यात,उत्सवांमध्ये,अन्नदानाच्या प्रसादामध्ये ही भाजी आवर्जून केली जाते.. करायला अतिशय सोपी, सुटसुटीत अशी ही भाजी आज आपण करु या.. Bhagyashree Lele -
शेपूची भाजी (sepuchi bhaji recipe in marathi)
#gur#शेपूची_भाजी..😋😋 गणपती आगमनानंतर दोन दिवसांनी ज्येष्ठा गौरींचे आगमन होते..ज्येष्ठा गौरींचे वाजतगाजत आगमन झाल्यावर त्या स्थानापन्न झाल्यावर त्यांची पूजा करुन त्यांना शेपूची भाजी ,भाकरीचा नैवेद्य दाखवतात..या सिझनमध्ये मिळणार्या ताज्या शेपूची चव काही औरच असते..म्हणून या माहेरवाशिणीसाठी मुद्दाम ह्या खमंग खरपूस शेपूच्या भाजीचा नैवेद्य दाखवतात..चला तर मग माझ्या अत्यंत आवडीच्या या भाजीची रेसिपी पाहू या.. Bhagyashree Lele -
गाजराची कोशिंबीर,कोबीची,फरसबीची भाजी (gajar koshimbir,kobichi-farasbichi bhaji recipe in marathi)
#तिरंगाPost 1कोणत्याही राष्ट्राचा ध्वज हा त्याचं सार्वभौमत्व,वेगळेपण,अस्तित्व आणि समृद्ध वारशाचा अभिमान दाखवणारं प्रतीक असतं. तिरंगा हे नाव ऐकल्यावरच देशभक्तीचे एक स्फुरण चढते. कूकपॅडवर माझ्या छप्पन रेसिपीज् पूर्ण झाल्या आणि कूकपॅडच्या साप्ताहिक थीमसाठी माझ्या रेसिपीला पहिले बक्षीस मिळाले. त्यामुळे ठरवलं तिरंगा थीमसाठी राष्ट्रध्वजाच्या सन्मानार्थ काहीतरी पौष्टिक बनवायचं. आज मी गाजराची कोशिंबीर, फरसबीची भाजी आणि कोबीची भाजी बनवली. स्मिता जाधव -
-
कोबीची भाजी रेसिपी (kobichi bhaji recipe in marathi)
#cooksnap#कोबीची भाजी#rupali atre यांची कोबीची भाजीची रेसिपी कूकस्नॅप करत आहे. थोडा बदल केला आहे चणाडाळ एवजी मी मटार घातलेत.खूप छान झाली भाजी thankyou for the nice resipe🙏😊 nilam jadhav -
कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)
#cooksnap # Asha Ronghe # आज मी कोबीची भाजी ही रेसिपी cooksnap केली आहे. आपण नेहमी आपल्या पद्धतीने भाज्या करतो. पण कधी दुसऱ्या प्रकारे भाजी करून बघितली, तर नक्कीच फरक जाणवतो..मी ही आज असाच प्रयत्न केला आहे. आणि छान झाली आहे भाजी... thanks.. Varsha Ingole Bele -
कोबीची चणा डाळ घालून भाजी (Kobichi chana dal bhaji recipe in marathi)
अतिशय टेस्टी लागणारी अशी ही भाजी आहे Charusheela Prabhu -
कच्च्या केळ्याची भाजी (kacchya kelyachi bhaji recipe in marathi)
#KS4 #खान्देश_रेसिपीज #कच्च्या केळ्याची भाजी.. खान्देशात केळीचे भरपूर पीक येत असल्यामुळे केळी विविध प्रकारे आहारात वापरतात जेणेकरून केळी वाया न जाता त्यांचा पूरेपूर वापर व्हावा.अन्न हे पूर्णब्रह्म मानणारे आपण ...मग भाजीच्या स्वरुपात केळ्याचा उपयोग करुन आहारात समावेश करतो..कधी उपवासाची भाजी करतात तर कधी नेहमीची बिनउपवासाची चमचमीत भाजी केली जाते..तर अशी ही खाद्यसंस्कृतीतील विविधता आपलं खाद्यजीवन समृद्ध करतात..आणि त्या विविध चवी चाखून जो आनंद मिळतो..तेव्हां म्हणावेसे वाटते..खाण्यासाठी जन्म आपुला..😍😋केळीच्या बागा मामाच्यापिवळ्या घडांनी वाकायच्या.मामा आमचा प्रेमाचाघडावर घड धाडायचा.आक्का मोठी हौसेचीभरपूर केळी सोलायची.आत्या मोठ्या हाताचीतिनेच साखर लोटायची.आजी आमची मायेचीसायच साय ओतायची.ताई नीटस कामाचीजपून शिकरण ढवळायची.आई आग्रह करायचीपुरे पुरे तरि वाढायची.वाटिवर वाटी संपवायचीमामाला ढेकर पोचवायचीतर मग चमचमीत चटपटीत रेसिपी कडे.. Bhagyashree Lele -
कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपीकोबीची भाजी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने वेगवेगळी करतात.मी आज कोबी ची भाजी बटाटा घालून केली व त्यात मॅगी मसाला घातला त्यामुळे कोबीच्या भाजीची चव खूप छान लागते😀 Sapna Sawaji -
घोसाळ्याची भाजी (ghosalyachi bhaji recipe in marathi)
#shr#श्रावण_शेफ_वीक3_चँलेंज#श्रावण_स्पेशल_रेसिपीज_चँलेंज#घोसाळ्याची_भाजी.. पावसाळ्यात श्रावणात हमखास बाजारात दिसणारे भाज्यांपैकी घोसाळे ही वेलवर्गीय भाजी. बहुतेक करून घोसाळ्याची भजीच जास्त केली जाते.. पण मी घोसाळ्याची चणा डाळ किंवा मुगाची डाळ घालून भाजी देखील करते .अतिशय चविष्ट होते ही भाजी. आपल्या शरीरास अतिशय उपयुक्त आणि औषधी गुणधर्म असलेली ही घोसाळ्याची भाजी कशी करायची ते आपण पाहूया Bhagyashree Lele -
परवल / परवर फ्राय (parwal fry recipe in marathi)
#GA4 #Week26 की वर्ड-- point guard परवल ही तोंडली वर्गातील फळभाजी..साधारणपणे उन्हाळ्यात मिळणारी ही भाजी..उत्तम antioxidant,डायबिटीस साठी वरदान,diatary fibres भरपूर,त्वचेसाठी उपकारक, भूकवर्धक,रोगप्रतिकारक शक्ती ची वाढ,कँल्शियम,मँग्नेशियम,व्हिटॅमिन्सचा स्त्रोत असलेले हे परवल आपल्या आहारात असायलाच हवा... हा आपला परवलीचा शब्द बनवू या.. Bhagyashree Lele -
कोबीची भजी (kobichi bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफी #3कोबीची भाजी सहसा कोणाला आवडत नाही. आमच्या घरी पण फक्त मलाच आवडते बाकी कोणाला नाही आवडत . त्यामुळे मी याची भजीच करते नेहमी. ती मात्र सगळ्यांनाच आवडते. चला तर मग बघूया रेसीपी... 👍🏻👍🏻😁😁 Ashwini Jadhav -
-
उकडलेल्या बटाट्याची किंवा सोल्या बटाट्याची भाजी (ukadlelya batatchyachi bhaji recipe in marathi)
#श्रावण_स्पेशल_cooksnap_challenge#श्रावण_स्पेशल_भाजी...🥔🥔😍😋#Cooksnap# उकडलेल्या बटाट्याची भाजी..😋 वर्षभर तसंच श्रावण महिन्यात उपवास सोडताना आणि सणांच्या निमित्ताने देवाला दाखवण्यात येणाऱ्या नैवेद्याच्या पानामध्ये उकडलेल्या बटाट्याच्या भाजी चे स्थान अगदी परमनंट असते. अतिशय खमंग खरपूस अशी ही सात्विक भाजी पोळी ,पुरी, भात, लोणच्या बरोबर अतिशय अफलातून चवीची लागते. माझी मैत्रीण@Charusheela Prabhu हिने केलेली बटाट्याची भाजी आज मी cooksnsp केलेली आहे ..चारू ही बटाट्याची भाजी अतिशय खमंग खरपूस झालेली आहे .मला खूप आवडली.Thxnk you so much for this wonderful recipe😊👌🌹❤️❤️ Bhagyashree Lele -
कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)
#cooksnap#Varsha Ingole Bele#कोबीची भाजी मी आज वर्षा बेले ताईंची कोबीची भाजी चणा डाळ घालून ही रेसिपी cooksnap केली आहे. नेहमी आपल्या चवीची भाजी खातच असतो. थोडा बदल हवा म्हणून ही वेगळी मस्त टेस्टी भाजी केलीखूपच छान चविष्ट भाजी झाली होती. घरी सगळ्यांना आवडली. खूप धन्यवाद वर्षा ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
पत्ता कोबीची चना डाळ घालून भाजी (pata kobich chana dal bhaji recipe in marathi)
#त्रेंडींग#कोबीची भाजीही भाजी आमच्या कडे वेग वेगळ्या प्रकारे केली जाते.त्यात ही चण्याची दाल घालून म्हणजे सर्वाची फेवरेट भाजी .अतिशय साधी सोपी आणि पौष्टिक अशी ही भाजी आहे. Rohini Deshkar -
मल्टीग्रेन कोबीची वडी (Multigrain kobichi vadi recipe in marathi)
सगळे पीठ घालून केलेली ही कोबीची वडी अतिशय खुसखुशीत व चविष्ट व हेल्दी होते Charusheela Prabhu -
कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 सात्विक असा पदार्थ बनवायचा म्हणजे एखादा देवपुजेला,किंवा नैवेद्यासाठी , सणासाठी बनवतात असा पदार्थ. हळद न घातलेली ही कोबीची भाजी अनेकवेळा पुजेला किंवा महाप्रसादाला करतात Deepali Amin -
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#ngnr#श्रावण_शेफ_वीक4_चँलेंज#उपवासाची _बटाटा_भाजी अत्यंत खमंग चमचमीत आणि सर्वांना आवडणारी उपवासाची बटाटा भाजी.. अत्यंत सात्विक,सोपी,चवदार, चविष्ट अशी ही भाजी आज आपण करु या.. Bhagyashree Lele -
कोबीची भाजी (kobi chi sabji recipe in marathi)
#GA4#week14Keyword - cabbageगोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील cabbage म्हणजेच कोबी या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी कोबीची भाजी.झटपट आणि खूप छान होते ही भाजी🙂 Ranjana Balaji mali -
तोंडलीची सात्विक भाजी (tondali satvik bhaji recipe in marathi)
#skmLearn with Cookpad...#तोंडलीची_भाजी..रोजच्या आहारात आपण अनेक भाज्यांचा समावेश करत असतो. यात फळभाज्यांपासून ते पालेभाज्यांपर्यंत अनेक भाज्यांचा समावेश असतो. विशेष म्हणजे प्रत्येक भाजीमध्ये वेगवेगळे गुणधर्म आहेत. त्यामुळे या भाज्या शरीरासाठी गुणकारी असल्याचं दिसून येतं. यामध्येच तोंडली खाण्याचेदेखील अनेक फायदे आहेत. परंतु, अनेक वेळा तोंडली खाण्यास काही जण नकार देतात.तोंडली म्हटलं की बऱ्याच जणांकडून नापसंतीचा सूर ऐकायला मिळतो, पण आहारमूल्यांच्या दृष्टीने पाहिलं तर तोंडली शरीराच्या निरोगीपणासाठी आवश्यक असणाऱ्या फळभाज्यांपैकी एक आहे. वेलवगीर्य भाज्यांमध्ये मोडणाऱ्या तोंडलीचं उगमस्थान भारतातच आहे. मात्र, पोटाच्या विकारापासून ते रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यापर्यंत तोंडली खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे चला तर जाणून घेऊयात तोंडली खाण्याचे फायदेः१. उष्णतेमुळे तोंडात फोड आल्यास कच्चे तोंडले चावून खावे.२. पोटांच्या तक्रारी दूर होतात३. शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवते.४. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.५. ताप आल्यास गुणकारी६. पचनक्रिया सुरळीत ठेवते.कारण या भाजीमध्ये 94%पाणी असते..७. अपचन, गॅसेसच्या समस्या दूर ठेवते.८. तोंडली खाल्ल्यामुळे भूकेवर नियंत्रण राहते. अनेक जण तोंडलीची भाजी खाताना नाकं मुरडतात. अशा वेळी मसालेभात, तोंडल्याचं भरीत ,भरली तोंडली अशा विविध रेसिपींचे option आहेतच आपल्याकडे..😀 Bhagyashree Lele -
चणाडाळ करडईची भाजी (Chanadal Kardai Bhaji Recipe In Marathi)
#KGRया दिवसांमध्ये कोवळी करडईची भाजी मिळते त्याच्या चणाडाळ घालून केली किती अतिशय टेस्टी होते Charusheela Prabhu -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vada recipe in marathi)
#cpm5#Week5#मिक्स_डाळीचे_वडे...😋😋 दक्षिण भारतातील इडली ,डोसा यांच्याबरोबरचा breakfast,snacks साठी अत्यंत लोकप्रिय पदार्थ म्हणजे डाळवडा..हॉटेल्समध्ये मेन्यूकार्डवरचा हा हमखास पदार्थ,त्याचबरोबर चमचमीत डाळवडा हे Street food ही आहे..चणाडाळीपासून हा डाळवडा करतात..पण चणाडाळीबरोबरच तूरडाळ,मूगडाळ घालून पौष्टिक डाळवडा करतात...सर्वांच्याच आवडीचं हे fried food..❤️बाहेर मुसळधार पाऊस पडत असताना गरमागरम डाळवडा चटणी,हिरव्या मिरचीबरोबर खाणं केवळ अवर्णनीय😍😍...धो धो पावसात काहीतरी चमचमीत खायची इच्छा हे मिश्र डाळीचे वडे नक्कीच पूर्ण करतात..चला तर मग ही इच्छापूर्तीची रेसिपी पाहू या..😍😋 Bhagyashree Lele -
कर्टुल्यांची भाजी... अर्थात पावसाळी रानभाजी (kartulyachi bhaji recipe in marathi)
#msr #कर्टुल्यांची भाजी..जाईन विचारीत रानफुला...शांताबाई शेळक्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेलं हे भावगीत..त्याला स्वरसाज चढवलाय पं.ह्दयनाथ मंगेशकरांनी...आणि गानसरस्वती किशोरीताई आमोणकरांच्या शांत, आर्त आवाजातील हे गाणं म्हणजे त्रिवेणीसंगमच..🙏..गाण्याच्या पहिल्या ओळीतल्या *रानफुला * या शब्दातूनच तप्त धरित्रीवर पावसाने चहुबाजूंनी शिडकावा करत वसुंधरेला हिरव्या रंगाचा साज चढवलाय हे शांताबाईंच्या उत्तुंग प्रतिभेची साक्ष देतात.."नेमेचि येतो मग पावसाळा" या उक्तीप्रमाणे पावसाळ्याचे आगमन होताच डोंगरदर्या,रानावनातून,दाट जंगलांतून,पठारांवर(कास पठार),एवढंच नाही तर रस्त्याच्या दुतर्फा रंगेबिरंगी रानफुलांची मखमल चादरच जणू अंथरली जाते..तसंच सोबतीला दरवर्षी निसर्गतःच उगवणार्या विविध प्रकारच्या "हिरव्यागार रानभाज्या"...बरं या रानभाज्यांची,रानफुलांची कोणतीही मुद्दाम बी पेरुन लागवड होत नाही..ना त्यांना खतपाण्याचा ना कीटकनाशकांचा पुरवठा केला जातो..आपल्याच मनमस्तीमध्ये या रानभाज्या ,रानफुलं रुजतात आणि वाढतात..त्याचबरोबर या पावसाळ्यातील दुर्लक्षित रानभाज्या आपल्या शरीरासाठी विविध रोगांवर कित्येक पटींनी गुणकारी आणि औषधी असतात..तर असं हे आपल्याला नैसर्गिकरित्या प्राप्त झालेलं आरोग्यदायी दान..या दानाचा आपण जास्तीत जास्त स्वीकार करायलाच हवा..कर्जत,पळसदरी,बदलापूर,जव्हार,मोखाडा,विक्रमगड,वसई,विरार येथून आदिवासी स्त्री पुरुष रानोमाळी,जंगलांचा भाग अक्षरशः पिंजून काढून सापांचा,काट्याकुट्यांचा मुकाबला करत या रानभाज्या गोळा करुन विक्रीस आणतात..यातीलच एक सर्वांची आवडती हिरवीगार, बाहेरुन हाताला न लागणारे काटे असणारी रुचकर रानभाजी म्हणजे *कर्टुली किंवा कंटोळी*..आयुर्वेदात कंटोळी सर्वात ताकदवान भाजीमानतात Bhagyashree Lele
More Recipes
टिप्पण्या