बीटरूट रायता (Beetroot Raita recipe in Marathi)

Manisha Satish Dubal
Manisha Satish Dubal @manishadubal
Sanpada ( Navi Mumbai)

#cooksnap चॅलेंज
#रायतारेसिपी
Rajashree Yele यांची थोडा बदल करून "बीटरूट रायता" ही रेसिपी बनविली आहे. छान झाली. तुम्हीही नक्कीच करून बघा! 🥰

बीटरूट रायता (Beetroot Raita recipe in Marathi)

#cooksnap चॅलेंज
#रायतारेसिपी
Rajashree Yele यांची थोडा बदल करून "बीटरूट रायता" ही रेसिपी बनविली आहे. छान झाली. तुम्हीही नक्कीच करून बघा! 🥰

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
  1. 1उकडलेले बीटरूट
  2. 1/2 वाटीदही
  3. 1/4 टीस्पून चाट मसाला
  4. 1/4 टीस्पून लाल तिखट
  5. चवीनुसारमीठ
  6. फोडणीसाठी -
  7. ½ टीस्पून मोहरी
  8. 7-8 कढीपत्त्याची पाने
  9. चिमूटभर हिंग
  10. आवश्यकतेनुसार मीठ

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    प्रथम बीट खिसून घ्यावे. दही फेटुन त्यात तिखट, चाट मसाला, चवीनुसार मीठ घालून फेटुन घ्यावे.

  2. 2

    फेटलेल्या दहीमध्ये खिसलेले बीट घालून चांगले मिक्स करावे. त्यानंतर कडकडीत तेलात फोडणीचे साहित्य घालून तयार फोडणी तयार मिश्रनावर घालावी. अशाप्रकारे तयार "बीटरूट रायता" जेवणाची लज्जत नक्कीच वाढवते. मी केले तुम्हीही करून बघा! 🥰

  3. 3
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स (5)

Cook Today
Manisha Satish Dubal
रोजी
Sanpada ( Navi Mumbai)

Similar Recipes