डोसा चटणी (dosa chutney recipe in marathi)

Charusheela Prabhu @charu81020
#CDY
माझ्या मुलाचा आवडीचा डोसा शेंगदाणा चटणी नि डोश्याला शेजवान सॉस व चीज घातलं तर अजून आवडते
डोसा चटणी (dosa chutney recipe in marathi)
#CDY
माझ्या मुलाचा आवडीचा डोसा शेंगदाणा चटणी नि डोश्याला शेजवान सॉस व चीज घातलं तर अजून आवडते
कुकिंग सूचना
- 1
शेंगदाणे व मिरची भाजून घरून त्यात मीठ व लसूण घालून बारीक वाटावी त्यात तेल तापवून हिग मोहरी डाळ व कडीपत्ता घालून खमंग फोडणी घालावी
- 2
तवा गरम करून गॅस कमी करून डोश्याच पीठ तव्यवर घालून डोस करावा व त्यावर तेल सोडून सोनेरी झाला की फोल्ड करून चटणीबरोबर खावा
- 3
खूप खुसखुशीत डोसा होतो.
Similar Recipes
-
डोसा चटणी रेसिपी (dosa chutney recipe in marathi)
#cr#डोसा चटणीनाश्त्यामध्ये आणि हलकसं जेवण हवं असेल तेव्हा पटकन समोर येतात त्या साऊथ इंडियन डिशेस, इडली, डोसा, उत्तपा, मेदू वडा...वगैरे. त्यातही भरपूर विविधता. नेहमीच भाकरी, चपाती खाऊन कंटाळा येतो अशावेळी थोडा बदल म्हणून डोशाचा पर्याय योग्यच. कारण तो कसाही करू शकतो, म्हणजे डोसा,बटाट्याची भाजी, सांबार,चटणी किंवा फक्त डोसा व भाजी, चटणी, किंवा डोसा, चटणी आणि विशेष म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा, अगदी कसाही केला तरी. ..म्हणूनच मी आज घेवून आले आहे डोसा, चटणी. Namita Patil -
डोसा चटणी विथ सांबार (dosa chutney with sambhar recipe in marathi)
#cr ब्रेकफास्ट आणि लंच चा मध्य ब्रन्च.. कोम्बो रेसिपि केली की, वेगळे जेवण बनवायला लागत नाही. सुट्टीच्या दिवशी तर अश्या कॉम्बो रेसिपिनंची खूप गरज असते. तर बघूया 'डोसा चटणी' रेसिपी Manisha Satish Dubal -
साधा डोसा... चटणी (Sada Dosa Chutney Recipe In Marathi)
खुसखुशीत हलकाफुलका डोसा व चटणी हा सकाळी ब्रेकफास्ट अतिशय Charusheela Prabhu -
चीजी स्प्रिंग रोल डोसा (cheese springroll dosa recipe in marathi)
#GA4 #week3नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर डोसा हे वर्ड घेऊन चीजी स्प्रिंग रोल डोसा रेसिपी शेअर करत आहे. तसं तर तसा सर्वांनाच खूप आवडतो पण खूप प्रकारचे डोसे आपण बनवू शकतो.माझ्या मुलांचे सर्वात आवडते चीज स्प्रिंग डोसे या ग्रीन चटणी बरोबर खुप छान लागतात.ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा मैत्रिणींनोDipali Kathare
-
डोसा चटणी (dosa chutney recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#No_Oil Recipes मधे मी डोसा आणि चटणी बनवली आहे.डोसा आणि चटणी बनवताना मला तेलाची अजिबात गरज पडली नाही. तसंही आमच्या कडे खूप कमी तेलाचा वापर करतो. गरमागरम मस्त कुरकुरीत डोसा, ओल्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर खायला खूपच छान लागतो. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
चीजी शेजवान डोसा (Cheesy schezwan dosa recipe in marathi)
पटकन होणारा टेस्टी डोसा. शेजवान व चीज मुळे अतिशय टेस्टी डोसा होतो Charusheela Prabhu -
कुरकुरीत डोसा चटणी (kurkurit dosa chutney recipe in marathi)
#cr#कॉम्बो कॉन्टेस्ट# डोसा चटणी Rupali Atre - deshpande -
सुपर साॅफ्ट इडली चटणी (stuffed idli chutney recipe in marathi)
#bfrसकाळची न्याहारी आपल्याला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा देते. तज्ज्ञांच्या मते सकाळचा नाश्ता अधिक पौष्टिक असावा. यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासोबत शरीराला पर्याप्त प्रमाणात ऊर्जा मिळते.याव्यतिरिक्त ,सकाळचा नाश्ता हा भरपेट आणि तितकाच पौष्टिक ही असावा.आपल्या ब्रेकफास्ट मेनू मधे आपण इडली चटणी ,डोसा ,साधा डोसा ,मसाला डोसा , उत्तप्पाचे असंख्य प्रकार आपण हमखास बनवतो आणि करायला ही सोपे असतात.आणि तितकेच ते सर्वांना खायला देखील आवडतात....😊माझ्या घरी तर साऊथ इंडियन ब्रेकफास्ट आवर्जून सर्वजण आवडीने खातात.आज मी मऊ लुसलुशीत इडली बनवली आहे.चला तर मग ,पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
साउथ इंडियन चटणी (South Indian Chutney Recipe In Marathi)
इडली डोसा अप्पम मेदुवडा याबरोबर खाल्ली जाणारी ही टेस्टी चटणी Charusheela Prabhu -
डोसा चटणी (Dosa Chutney Recipe In Marathi)
#आजचा नाष्टा डोसा चटणी ही रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
डोसा- मसाला चटणी (dosa masala chutney recipe in marathi)
#cr -डोसा पुदीना चटणी व बटाटयाची भाजी केली आहे पचण्यास हलकी मुलांना आवडणारी चव घेऊ या. Shital Patil -
चीज शेजवान एग डोसा (cheese schezwan egg dosa recipe in marathi)
# अंडाही रेसिपी आमचे साऊथ इंडियन शेजारी आहेत त्यांच्याकडून मी शिकले. ते डोसा करताना त्यावर अंड घालतात. तर या डिश मध्ये मी शेजवान आणि चीज घातलं आणि डो शाला थोडी लज्जत आणली. झटपट होणारी आणि पोट भरण्यासाठी अशी उत्तम रेसिपी आहे. ही रेसिपी चटणी पेक्षा सॉस सोबत छान लागते.. Aparna Nilesh -
मूग डाळीचा डोसा चटणी (moong dalicha dosa chutney recipe in marathi)
#cr #मूग डाळीचा डोसा आणि चटणी # एक कॉम्बो डिश.. Varsha Ingole Bele -
-
चीज मॅगी डोसा (cheese maggi dosa recipe in marathi)
# crमाझ्या मुलाचा फेवरेट डोसा.... डोसा म्हटला की तो लगेच त्याची फर्माईश असते चीज मॅगी डोसा बनवायला सांगतो आज त्याच्याच फरमाईश ला लक्षात ठेवून चीज मॅगी डोसा बनवला आहे डोसा म्हंटला कि चटणी सांबर सगळ्यांची आठवण येते पण डोसा हा फक्त असा पण आपण खाऊ शकतो आणि कॉम्बो थीम ला मॅगी मसाला डोसा मॅच हो याच्यासोबत चटणी सांबर कसलीच गरज नसते. Gital Haria -
मसाला डोसा (masala dosa recipe in marathi)
हा घरच्यांचा आवडीचा पदार्थ. साऊथ इंडियन फूड म्हंटले की एक वेगळीच मज्जा असते जेवणाची. आणि त्या जेवणाची रंगत वाढते ती चटणी मुळे. मी वेगवेगळ्या चटण्यांची चव चाखली आहे आता पर्यंत, आज त्यातील एक चटणी ची रेसिपी शेअर करते आहे...चला तर आज साग्र संगीत मसाला डोसा रेसिपी बघू या ... Sampada Shrungarpure -
दावणगिरी स्पोंजी बटर डोसा (Dawangiri Sponge Butter Dosa Recipe In Marathi)
अतिशय रुचकर व टेस्टी असा स्पंजी डोसा चटणी बरोबर सांबार बरोबर अतिशय चविष्ट लागतो Charusheela Prabhu -
क्रिस्पी डोसा - चटणी (crispy dosa recipe in marathi)
#crवीकेंड म्हंटले की इडली डोसा आणि असेच पोटभरीचे brunch केले जातात बऱ्याचदा ...मी ही असेच आज पोटभरीचा brunch केलेला आहे...माझी favourite साऊथ इंडियन डिश कुरकुरीत पेपर डोसा .. रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
सेट डोसा (Set Dosa Recipe In Marathi)
#PRRअतिशय टेस्टी व हलका असा हा सेट डोसा चटणी बरोबर खूप छान लागतो Charusheela Prabhu -
डोसा चटणी सांभार (Dosa Chutney Sambar Recipe In Marathi)
#BRR ब्रेकफास्ट रेसिपी साठी मी माझी डोसा चटणी सांभार ही रेसिपी पोस्ट करत आहे. माझ्या आईकडे श्रीकृष्ण जयंती च्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीला ही रेसिपी करतात. Mrs. Sayali S. Sawant. -
डोसा चटणी सांबार (Dosa Recipe In Marathi)
#RDR या थीम साठी तांदूळ,उडीद डाळ डोसा चटणी सांबार ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कुरकुरीत डोसा (Kurkurit Dosa Recipe In Marathi)
कुरकुरीत डोसा हा लोखंडी तव्यावर केला जाणारा खूप साधा सरळ सोपा असा डोसा आहे पण खूप छान लागतो व पौष्टिकही आहे Charusheela Prabhu -
शेपू डोसा व चटणी (shepu dosa ani chutney recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 शेपूची भाजी सर्वाना आवडते असे नाही. फक्त भाजी बनवून खायची म्हणजे अनेक जण टाळतात. पण बडीशेप चे फायदे अनेक असतात . ह्या भाजीची चव जरी वेगळी असली तरी तिचा सुगंध मोहक असतो. असे शेपूचे दोषे बनवले कि सर्वजण आवडीने खातात. आणि श्रावण महिन्यात तर आवर्जून खातात रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
सालीच्या उडीद डाळीचा डोसा (Salicha Urad Dalicha Dosa Recipe In Marathi)
पौष्टिक व फायबरऱ्युक्त अतिशय सुंदर व क्रिस्प होणारा हा डोसा सगळ्यांनाच नक्की आवडेल Charusheela Prabhu -
-
मिक्स डाळींचा डोसा आणि चटणी (dosa and chutney recipe in marathi)
#crलहान मुलांनी प्रोटीन युक्त आहार खावा असा आईचा अट्टाहास असतो रोज रोज वरण डाळ खायचा मुलांना भारी कंटाळा येतो मग आई अशी युक्ती लढते ही सर्व डाळी पोटात जातील आणि अगदी आवडीने पण खातील. मी आज तुम्हाला मिक्स डाळीचा डोसा दाखवणार आहे Smita Kiran Patil -
साधा डोसा सांबर चटणी (Sada Dosa Sambar Chutney Recipe In Marathi)
#KS #किड्स स्पेशल रेसिपिस #माझ्या मुलांना लहानपणा पासुन च मी बनवलेले डोसे सांबार चटणी नेहमीच आवडते. त्यामुळे आमच्याकडे वारंवार ह्या रेसिपी नाष्ट्यात किंवा संध्याकाळच्या जेवणात केल्या जातात चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
दावणगिरी लोणी स्पंज डोसा (Davangiri Loni Sponge Dosa Recipe In Marathi)
#BRK... डोसा इडली मिश्रण तयार असेल, आणि जास्त काही करण्याचा कंटाळा आला, तर, झटपट होणारा, आणि सोबत जास्त काही न लागणारा, फक्त चटणी किंवा सॉस सोबत खाता येणारा, दावणगिरी लोणी स्पांज डोसा... Varsha Ingole Bele -
मूग मैसूर डोसा (moong maysore dosa recipe in marathi)
#GA4 #week3 अतिशय पौष्टीक व झटपट होणारा हा डोसा आहे. मस्त कुरकुरीत होतो. नक्की ट्राय करा. Sanskruti Gaonkar -
पावभाजी मसाला डोसा चटणी (pav bhaji masala dosa chutney recipe in marathi)
#cooksnap # दीप्ती पडियार #पावभाजी मसाला डोसा चटणी.. मस्त चवदार.. thanks Deepti.. Varsha Ingole Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15710062
टिप्पण्या