आलु मटार भाजी (aloo matar bhaji recipe in marathi)

Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar

#भाजी
थंडी मध्ये फ्रेश मटार भरपूर प्रमाणात येतात त्यामुळे फ्रेश मटारच्या अनेक रेसीपीज करता येतात अशीच एक सिपल आणि सोपी अलु मटार भाजी हि भाजी पोळी पराठा भाकरी कुलच्या अशा अनेक पदाथी सोबत चवीष्ट लागते

आलु मटार भाजी (aloo matar bhaji recipe in marathi)

#भाजी
थंडी मध्ये फ्रेश मटार भरपूर प्रमाणात येतात त्यामुळे फ्रेश मटारच्या अनेक रेसीपीज करता येतात अशीच एक सिपल आणि सोपी अलु मटार भाजी हि भाजी पोळी पराठा भाकरी कुलच्या अशा अनेक पदाथी सोबत चवीष्ट लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०
५/६
  1. 2 कच्चे बटाटे
  2. २५० ग्राम फ्रेश ग्रीन मटार
  3. 1 टेबलस्पून अद्रक पेस्ट
  4. 1 टेबलस्पून लसुन पेस्ट
  5. 1 टेबलस्पून जिर
  6. 1 टेबलस्पून मोहरी
  7. 3 टेबलस्पून तेल
  8. 1 टीस्पून लाल तिखट
  9. 1/2 टीस्पून हळद
  10. 1 टेबलस्पून किचन कींग मसाला
  11. चावी पुरत मीठ
  12. 2 टेबलस्पून साय / फ्रोश क्रीम
  13. अवशकते नुसार गरम पाणी
  14. 1 टेबलस्पून कांदालसून मसाला
  15. 1 कांदा बारीक चिरून
  16. 1टोमॅटो बारीक चिरून
  17. कोथिंबीर

कुकिंग सूचना

३०
  1. 1

    बटाटा/ अलू स्वच्छ धुऊन साल काढून चिरून घ्यावा आणि पाण्यात घालून ठेवावा

  2. 2

    कोदा, टोमॅटो बारीक चिरावे अद्रक लसुन ची पेस्ट करून घ्यावी

  3. 3

    एका पॅन मध्ये तेल गरम करून घ्यावे त्यामध्ये जीरे आणि मोहरी घालावी जीरे / मोहरी तडतडले की त्यात अद्रक लसुन पेस्ट टाकावी थोडे परतून घ्यावे

  4. 4

    नंतर बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतावा नंतर चिरलेला टोमॅटो टाकावा व ५- मि. फ्राय करावे त्यात दळद, लाल, तिखट, कांदा लसून मसाला टाकावा ५- मिं फ्राय करावे

  5. 5

    नंतर चिरलला आलू फोडी टाकूम ५ ते१० मि फ्राय करावे नंतर त्यात फ्रेश मटार टाकावे व फ्राय करावे

  6. 6

    नंतर उकळलेले पाणी टाकावे आणी थोडे शिजू द्यावे

  7. 7

    नंतर त्यात फ्रेश क्रीम किंवा साय टाकावी आणि मिक्स करून शिजून घ्यावे

  8. 8

    भाजी तयार झाल्या नंतर त्यात कोथिंबीर टाकावी व मस्त व चवीष्ट अलु मटार तया

  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar
रोजी

Similar Recipes