ओल्या काजूची चमचमीत भाजी (Olya kajuchi bhaji recipe in marathi)

#MLR
मराठमोळी महाराष्ट्रीयन खास करून कोकणात केली जाणारी 'ओल्या काजूची भाजी' ऐकूनच तोंडाला पाणी सुटले असेल ना! 😊😋😋
आंब्यांप्रमाणेच सध्या काजुचेही दिवस आहेत. एरव्ही वर्षभर सुके काजू भाजून, खारवून, तिखट-मीट लावून खाण्यात तर मजा असतेच, परंतु ऐन मोसमात ओल्या काजुची उसळ किंवा भाजी खाल्ली नाही, तर जगण्याला काही अर्थ नाही!
पाहूयात रेसिपी.
ओल्या काजूची चमचमीत भाजी (Olya kajuchi bhaji recipe in marathi)
#MLR
मराठमोळी महाराष्ट्रीयन खास करून कोकणात केली जाणारी 'ओल्या काजूची भाजी' ऐकूनच तोंडाला पाणी सुटले असेल ना! 😊😋😋
आंब्यांप्रमाणेच सध्या काजुचेही दिवस आहेत. एरव्ही वर्षभर सुके काजू भाजून, खारवून, तिखट-मीट लावून खाण्यात तर मजा असतेच, परंतु ऐन मोसमात ओल्या काजुची उसळ किंवा भाजी खाल्ली नाही, तर जगण्याला काही अर्थ नाही!
पाहूयात रेसिपी.
कुकिंग सूचना
- 1
तीन कांदे उभे कापून ते तेलावर तांबुस रंगावर भाजून घ्या, नंतर ओलं आणि सुकं खोबरंही वेगवेगळं भाजून घ्या
- 2
सुकं खोबरं भाजताना त्यातच आलं-लसूण आणि वर म्हटलेला खडा मसाला टाका. नंतर हे सर्व भाजलेलं साहित्य मस्त बारीक वाटून घ्या. वाटण तयार झाल्यावर एका पसरट भांड्यात उरलेलं तेल टाकून ते कडकडीत तापल्यावर त्यात उरलेला एक कांदा बारीक चिरुन टाका.
- 3
कांदा शिजल्यावर त्यात हळद-मसाला टाकून ते परतून घ्या. कडेने तेल सुटू लागल्यावर त्यात पाणी टाका. नंतर काजू आणि सोललेल्या बटाट्याचे मोठे तुकडे टाकून ढवळा. थोड्या वेळाने वर तर्री आल्यावर दीड मोठे चमचे वाटण टाका.
- 4
कांदा शिजल्यावर त्यात हळद-मसाला टाकून ते परतून घ्या. कडेने तेल सुटू लागल्यावर त्यात पाणी टाका. नंतर काजू आणि सोललेल्या बटाट्याचे मोठे तुकडे टाकून ढवळा. थोड्या वेळाने वर तर्री आल्यावर दीड मोठे चमचे वाटण टाका.
- 5
चवीपुरतं मीठ टाका. भाजी छान सरसरीत शिजवून घ्या. तांदळाच्या भाकरीसोबत गरमागरम वाढा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कोकण स्पेशल ओल्या काजुगराची रस्सेदार उसळ (kajugarachi rasedaar usal recipe in marathi)
आंब्यांप्रमाणेच सध्या काजुचेही दिवस आहेत. साधारण फेब्रुवारी ते मार्च महिन्यात काजू येतात. एरव्ही वर्षभर सुके काजू भाजून, खारवून, तिखट-मीठ लावून खाण्यात तर मजा असतेच, परंतु ऐन मोसमात ओल्या काजुची उसळ किंवा भाजी खाल्ली नाही, तर जगण्याला काही अर्थ नाही! म्हणूनच तुमच्यासाठी ही ओल्या काजुची खास रेसिपी#KS1 Mrs. Snehal Rohidas Rawool -
ओल्या काजूची भाजी (olya kajuchi bhaji recipe in marathi)
#GR#कोकण म्हटलं की ओल्या काजूची भाजी आलीच आणि गावच्या चुलीवरची बनवलेली काजूची भाजी त्याची मजा काही औरच.... Purva Prasad Thosar -
ओल्या काजूची भाजी (मालवणी स्टाईल) (olya kajuchi bhaji recipe in marathi)
कोंकण म्हणजे महाराष्ट्रातील स्वर्ग.. ☺️ आणि त्याच कोंकणातील रानमेवा आंबा, काजू, फणस, कोकमं इ...साधारणतः फेब्रुवारी, मार्च महिन्यात ओले काजूगर मिळायला सुरुवात होते आणि त्यात घरचे काजू मिळणं म्हणजे सोने पे सुहागा☺️☺️☺️.... आज त्याच ओल्या काजूची भाजी बघुयात..☺️☺️ मालवणी स्टाईल मध्ये पण थोड्या वेगळ्या पद्धतीने.....😁 Dhanashree Phatak -
ओल्या हळदीची चमचमीत भाजी (Olya Haldichi Bhaji Recipe In Marathi)
#NVR हिवाळ्यात भाज्यांची भरपूर आवक असते त्याचप्रमाणे हळद ही या सीजनमध्ये उपलब्ध होते ओली हळद मोठ्या प्रमाणात वापरले जाते ती भाजी बनवण्यासाठी लोणचं बनवण्यासाठी आज आपण ओल्या हळदीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही भाजी खूपच पौष्टिक असते यात भरपूर भाज्या वापरल्या जात असतात त्यामुळे ती खूपच टेस्टी बनते. चला तर मग आज बनवण्यात ओल्या हळदीची चमचमीत भाजी Supriya Devkar -
कोकण स्पेशल, चमचमीत फिश थाळी (fish thali recipe in marathi)
#KS1कोकणात झणझणीत आणि चमचमीत पदार्थांवर ताव नाही मारला, तर नवलच म्हणावे. समुद्र मासळींचे विविध प्रकार, त्यातही प्रत्येक जिल्ह्याप्रमाणे बनवायची पद्धत वेगळी, काही ठिकाणी रवा लावून, तर काही ठिकाणी तांदळाचे पीठ लावून. तिथली कालवणंही एकदम चवदार. नारळाचा कालवणामध्ये सढळ वापर. कोथिंबीर, लसूण लावलेले वाटण. मसाल्यांचा वापर मात्र जेमतेमच. मसाला वापर कमी असला, तरी पदार्थ खूप रुचकर होतात ही कोकणी पदार्थांची खासियत. मालवणी कोंबडी वडे, खेकडे, तिसरे, माशांचे तिखलं म्हणजे नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी मेजवानीच. फक्त मांसाहारीच नाही, तर शाकाहारी पदार्थही कोकणात तितकेच सुग्रास लागतात. त्यात ओल्या काजूची उसळ, कुळथाची पिठी, जिभेचे लाड पुरवण्यासाठी जांभूळ, आमसूल वापरून केलेल्या चटपटीत चटण्या..😋😋माझ्या सासरी आणि माहेरी सगळेच अस्सल नाॉनव्हेज खवय्ये आहेत .दर रविवारी आमच्याकडे फिश थाळी बनते .त्यातील एक माझी आणि माझ्या कुटुंबाची आवडती फिश थाळी सादर करीत आहे.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
ओल्या काजूगरांची उसळ (olya kaju garachi usal recipe in marathi)
#GA4 #Week5किवर्ड # Cashew काजूआता तुम्ही म्हणाल की नवरात्रात आणि ओले काजूगर? पण सांगतेच तुम्हाला वर्षभर ओले काजूगर कसे मिळवायचे ते ! ओले काजूगर मिळवण्यासाठी एकतर त्या सीझनला कोकणात गाव गाठायला पाहिजे नाहीतर कुणी जिवाभावाचे माणूस तिथे असायला हवे. मलाही हे काजू गावची भेट म्हणून मिळाले. ओले काजूगर आणून, कोवळेसोवळे काढून अस्सल तयार गराना दोन दिवस कडकडीत उन्हे देतात आणि सुकले की त्यांची सुती कापडात गाठोडी बांधून आडव्या बांबूवर लटकत ठेवतात. कारण उरलासुरला ओलेपणा जाऊन ते हवेवर छान सुकावे. असे सुकवलेले काजूगर हवाबंद डब्यात ठेवले की वर्षभर टिकतात. मी हे असे काजू रेफ्रिजरेट करून ठेवते त्यामुळे हवं तेव्हा चमचमीत काजूगरांची उसळ आणि गरमागरम तांदळाच्या भाकरीचा आस्वाद वर्षभर घेता येतो. Pritam KadamRane -
कोकण स्पेशल ओल्या काजूची उसळ (olya kaju chi usal recipe in marathi)
#cooksnapआपल्या स्वतःच्या झाडावरच्या काजूच्या गऱ्याची भाजी खायला मिळणं म्हणजे भाग्यचं!!😊माझ्या सासऱ्यांनी कोकणातून खास आमच्यासाठी ओले काजू पाठवले ,लगेचच भाजी बनवून मस्त ताव मारला...😋😋माझ्यासाठी ही भाजी म्हणजे खरंच स्वर्गच....😊Thanks To Baba..❤️आज मी , sanskruti हिची ओल्या काजूची उसळ रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूपच छान टेस्टी झाली आहे उसळ...😋चव अगदी आम्ही बनवतो तशीच आहे.Thank you dear for this yummy Recipe...😊 Deepti Padiyar -
-
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#लंच #साप्ताहिक प्लॅनर#शुक्रवार मसालेभात महाराष्ट्रीयन घरांमध्ये केली जाणारी रेसिपी आहे R.s. Ashwini -
ओल्या काजूची उसळ (Olya Kajuchi Usal Recipe In Marathi)
#BKRया दिवसांमध्ये ओले काजू अतिशय छान मिळतात व त्याची उसळ सुंदर लागते Charusheela Prabhu -
ओल्या नारळाच्या करंज्या (olya naralachi karanji recipe in marathi)
#dfrHappy Diwali2021दिवाळी फराळ मधला सर्वात आवडीचा पदार्थ...ओल्या नारळाच्या करंज्या....सगळ्यांच्या आवडीचा ....चला तर पाहुया याची सोपी ,सुटसुटीत रेसिपी..... Supriya Thengadi -
कोकणची स्पेशल ओल्या काजूची उसळ (olya kajuchi usal recipe in marathi)
#cfकोंकण म्हणजे स्वर्ग आणि त्याच कोंकणातील रानमेवा खायला मिळणे म्हणजे भाग्यच....कोंकणात आंबा, काजू, फणस याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. फेब्रुवारी मार्च आला की ओले काजू यायला लागतात. ओले काजू सोलताना त्याचा चीक हाताला लागून हात खराब होतात.... पण बोलतात ना कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है!!... तसंच काहीसं..चवच एवढी भारी असते की हाथ खराब झाले तरी बेहत्तर☺या काजूच्या उसळ सोबत तांदळाची भाकरी...वाह....लायभरी😊नॉनव्हेज डिश ला पण मागे काढेल अशी ही कोंकणी डिश.आज मी ही मालवणी रेसिपी बनवली आहे... माझ्या आईने गावावरून पाठवल्या काजूची.....😊😊😊 Sanskruti Gaonkar -
काजू करी (kaju curry recipe in marathi)
#cfकाजू करी ही सर्वांची च आवडती आहे.कोकणात तर सर्वांकडे बनवली जाते. ओल्या काजूची ही भाजी खूप छान लागते. मुंबईत ओले काजू मिळत नाहीत. म्हणून सुके काजू भिजवून ही भाजी बनवली जाते. मी पणआज काजू भिजवून भाजी केली आहे. Shama Mangale -
दोडक्याची भाजी (dodkyachi bhaji recipe in marathi)
#skm साधी सोपी ,8 दिवसातून एकदा तरी नक्की बनवली जाणारी दोडक्याची भाजी पाहूयात कशी बनवायची ... Pooja Katake Vyas -
सुक्या काजूबियांची भाजी (sukhya kaju biyanchi bhaji recipe in marathi)
श्रावण स्पेशल#shrश्रावण स्पेशल आज मी केलीये काजूची भाजी,काजूची भाजी सगळ्यांनाच आवडणारी,पाहूया काजू भाजी Pallavi Musale -
-
शाही तोंडली फ्राय भाजी (Tondli Fry Bhaji Recipe In Marathi)
काजू ,किसमिस सगळं घालून केलेली ही भाजी खूप फ्रिज व टेस्टी होते Charusheela Prabhu -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7#W7 नैवेद्याच्या पानात कमी प्रमाणात वाढली जाणारी पण पानात असायलाच हवी अशी ही ओल्या नारळाची चटणी. ही माझी पद्धत मी माझ्या आईकडून शिकले. झटपट आणि कमी साहित्यात होणारी ही चटणी आपण इडली, पुरी, घावण, डोसा किंवा आंबोळीसोबत देखील खाऊ शकतो. Pooja Kale Ranade -
ओल्या नारळाच्या करंज्या (olya naralachya karanjya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळ्यात गरमागरम पदार्थ खायची मजा काही औरच असते. पाऊस चालू झाला की आपले सण पण चालू होतात. मग विविध गोडाचे पदार्थ केले जातात. ओल्या नारळाची करंजी आमच्या कोंकणात नारळी पौर्णिमेला केली जाते. Sanskruti Gaonkar -
चमचमीत झणझणीत अशी शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
धुळे जिल्हा हा महामार्गावर येत असल्याने इतर प्रांतामधील खाद्यपदार्थही येथील ढाब्यांवर खायला मिळतात. त्यातीलच एक अगदी जिभेची चव जागवणारा खान्देशी पदार्थ म्हणजे शेव भाजी; पण फक्त ढाब्यावरच नाही, तर शेव भाजी हा घरोघरी बनवला जाणारा पदार्थ आहे. #KS4 Mrs. Snehal Rohidas Rawool -
पौष्टिक ओल्या हळदीची भाजी (Olya haldichi bhaji recipe in marathi)
" पौष्टिक ओल्या हळदीची भाजी" ओली हळद ही आपल्या नेहमीच्या हळद पावडरपेक्षाही गुणकारी असते. म्हणून हिवाळ्यात तिचा वेगवेगळ्या प्रकारे आहारात समावेश करुन आरोग्यास फायदा करुन घ्यायला हवा. ओल्या हळदीची भाजी, लोणचं हे पदार्थ चविष्ट तर लागतातच शिवाय सुदृढ आरोग्यासाठी आवश्यकही असतात. ओल्या हळदीची राजस्थानी भाजी ही थंडीतल्या हवेला साजेशी अशी असते. त्यामुळे ती थंडीत खावीच असं आहारतज्ज्ञही सांगतात. Shital Siddhesh Raut -
ओल्या नारळाची करंजी (olya nardachi karanji recipe in marathi)
#hrहोळी जवळ आली आहे मग काहीतरी गोड स्पेशल बनवायला हवं चला तर मग आज ओल्या नारळाच्या करंज्या बनवू यात चला तर पाहूया ओल्या नारळाच्या करंजीची पाककृती. Shilpa Wani -
ओल्या काजूगरांची भाजी (olya kaju karanji recipe in marathi)
# काजूची भाजी,आता सुरु असलेल्या ऋतु मध्ये ओले काजूगर मिळतात आणि या काजूगरांची बाती अप्रतिम होते. Nanda Shelke Bodekar -
ओल्या हळदीचा काढा (olya haldicha kadha recipe in marathi)
#काढा रेसिपी कुकस्नॅप चॅलेंजज्योती ताई धनवटे तुमची ओल्या हळदीचा काढा ही रेसिपी कुकस्नॅप केली खुप छान वाटली काढा करतांना थोडा बदल करून गुळ वापरून केला खुप छान झाला😋😋👌👌🙏🏻🙏🏻 Madhuri Watekar -
सिझनल भाज्या पडवळ-कडव्या वालाची भाजी (padwal valachi bhaji recipe in marathi)
पडवळ ही एक वेलवर्गीय भाजी..पण कोकणात आणि कायस्थांमध्ये ही भाजी जास्त केली जाते.पावसाळ्यात पडवळासारखी पचनास हलकी भाजी नेहमी खावी.कारण तिच्यात भरपूर फायबर्स व खनिजे आढळतात.त्वचाविकार आणि मधुमेह यावर ही भाजी गुणकारी आहे.अनेकांच्या नावडतीची भाजी म्हणजे पडवळ. अनेकांच्या घरात पडवळ ही भाजी वर्ज्यच आहे. पडवळ हे नाव जरी काढलं तरी अनेक जण तोंड वेडवाकडं करतात. परंतु अनेकांच्या नावडतीच्या या भाजीचे अनेक गुणधर्म आहेत. म्हणूनच तिच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. पडवळमध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, तंतूमय व पिष्टमय पदार्थ भरपूर प्रमाणात आहेत. विशेष म्हणजे त्वचाविकारांवर पडवळ परिणामकारक आहे.ज्या व्यक्तींना वजन कमी करायचं आहे, किंवा ज्या व्यक्ती लठ्ठ आहेत अशांनी नियमितपणे आहारात पडवळाचा समावेश केला पाहिजे. पडवळ खाल्ल्यामुळे वजन नियंत्रणात राहतं.पडवळ जसा स्लिम ट्रीम आहे तसेच त्याचे गुणधर्मही आहेत.कधीतरी ही नावडती भाजी आवडती करुन खायला घालणे हेच गृहिणीचं कौशल्य😊👍 Sushama Y. Kulkarni -
ओल्या नारळाची कचोरी (olya naralachi kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#नारळीपौणिमा#post2सण, उत्सव व व्रते याच्या मागचे शास्त्र लक्षात घेऊन, श्रद्धापूर्वक साजरे करण्यात आपलेच कल्याण असते. वास्तविक आपल्या जीवनात नेहमीच संयम पाहिजे. पण तो पाळला जात नाही. म्हणून निदान सण, धार्मिक उत्सव व व्रताच्या दिवशी तरी तो पाळला जावा.. म्हणजे हळूहळू नेहमीच संयमित जीवन जगता येईल. यात श्रावण महिन्याला सण, धार्मिक उत्सव व व्रताचा महिनाच म्हटले जाते. या महिन्यात येणाऱ्या सण, धार्मिक उत्सव व व्रतामध्ये नारळी पौर्णिमा हा एक सण साजरा केला जातो. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो.राखीचा धागा हा नुसताच सुताचा दोरा नसून, ते एक शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारे, सतत संयमी ठेवणारे, पुरुषार्थाचे पवित्र बंधन आहे. या एवढ्याशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्याने भावनांचा ओलावा मिळतो. मग हाच ओलावा कायम ठेवण्यासाठी, भावाच्या आवडीचे बनवून त्याला खाऊ घालने, यात काही वेगळाच आनंद असतो....... माझ्या भावाला गोड फारस आवडत नाही. तिखट चटपटीत काहीतरी पाहिजे असतं. म्हणून मग त्याच्यासाठी त्याला आवडणारी *ओल्या नारळाची कचोरी* मी केली. खूप यम्मी आणि टेस्टी झाली ही कचोरी. लो फ्लेम वरती तळायची म्हणजे कचोरी चांगली क्रिस्पी होते. ही कचोरी तुम्ही एअर टाईट डब्यामध्ये भरून एक आठवडा ठेवू शकता.करायची मग, *ओल्या नारळाची कचोरी*... 💃🏻💃🏻 Vasudha Gudhe -
चमचमीत सोयाबीन भाजी (soyabean bhaji recipe in marathi)
#EB3#week3#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook "चमचमीत सोयाबीन भाजी" लता धानापुने -
ओल्या नारळाची वडी (Olya Naralachya Vadi Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKओल्या नारळाची पाक वडी. पहिल्यांदाच केली. खुप छान झाली. Suchita Ingole Lavhale -
झणझणीत शेव भाजी (Shev Bhaji Recipe In Marathi)
तर्री असलेली तिखट झणझणीत शेव भाजी ,भाकरी,कांदा खूप टेस्टी बेत Charusheela Prabhu -
ओल्या तुरीची वडी (Olya Turichi Vadi Recipe In Marathi)
थंडीत ओल्या तुरीच्या शेंगा बाजारात भरपूर येतात पण ओल्या तुरीची सारख सारख आमटी,भाजी करण्यापेक्षा बसल्या बसल्या सुचल आणी लगेच करुन बघितल मस्त रेसिपी बनली😍😋 SONALI SURYAWANSHI
More Recipes
टिप्पण्या (3)