शेवपुरी (Sev puri recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#SFR

शेवपुरी,भेलपुरी,पाणीपुरी यांचं नाव जरी काढलं तरी तोंडाला आपोआप पाणी सुटते.
हेच चाटणे प्रकार आपण घरी सुद्धा अगदी सहजरित्या बनवू शकतो.
पाहूयात रेसिपी.

शेवपुरी (Sev puri recipe in marathi)

#SFR

शेवपुरी,भेलपुरी,पाणीपुरी यांचं नाव जरी काढलं तरी तोंडाला आपोआप पाणी सुटते.
हेच चाटणे प्रकार आपण घरी सुद्धा अगदी सहजरित्या बनवू शकतो.
पाहूयात रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मि.
४ जणांसाठी
  1. शेवपुरीच्या पुऱ्या
  2. 1/2 कपउकडलेला बटाटा
  3. 1/2बारीक चिरलेला कांदा
  4. 1/2 कपबारीक चिरलेला टोमॅटो
  5. नायलॉन शेव
  6. हिरवी चाट चटणी गरजेनुसार
  7. आंबट गोड चाट चटणी गरजेनुसार
  8. चाट मसाला,आमचूर पावडर
  9. बारीक चिरलेली कोथिंबीर
  10. तिखट डाळ,भाजके शेंगदाणे गरजेनुसार

कुकिंग सूचना

३० मि.
  1. 1

    सर्व्हिंग प्लेटमधे पुऱ्या अरेंज करून‌ घ्या.

  2. 2

    प्रत्येक पुरी वर उकडलेला बटाटा ठेवा वरून‌चाक मसाला आणि आमचूर पावडर भुरभुरून घ्या.

  3. 3

    नंतर त्यावर दोन्ही चटण्या छान पसरवून घ्या. व चार मसाला घाला.

  4. 4

    वरून‌ बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो ठेवा. व वरून चाट मसाला घाला.

  5. 5

    नंतर वरून बारीक चिरलेली शेव थोडा चाट मसाला, आमचूर पावडर घाला.
    वरून कोथिंबीर,डाळ, शेंगदाणे घालून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

Similar Recipes