हेल्दी स्प्राऊट अँड व्हेजी टाकोज (Healthy Sprouts And Veggie Tacos Recipe In Marathi)

#ATW3
#TheChefStory
#mediterranean
" हेल्दी स्प्राऊट अँड व्हेजी टाकोज "
मेडिटेरियन डाएट' हा २०१९ या वर्षातील जगातील सर्वोत्तम आहार असल्याचे अमेरिकी माध्यमांनी स्पष्ट केले आहे. साखर, मटण, सॅच्युरेटेड फॅटसचे प्रमाण कमी, तर शेंगा, ऑलिव्ह ऑइल, मासे यांचे प्रमाण अधिक असलेल्या 'मेडिटेरियन डाएट'मुळेच हृदयरोगांचे आजार, मधुमेह, उच्च रक्तदाबापासून संरक्षण होऊ शकते, असेही या आहार पद्धतीबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.
मुळात 'मेडिटेरियन डाएट'चा मूळ गाभा हा पारंपरिक आहाराचा आहे आणि हे ओळखूनच आम्हीदेखील आमच्या पारंपरिक आहारालाकडे वळले पाहिजे व चिकटून राहिले पाहिजे. जे जे आमच्या भागात पिकते व उगवते तोच आमचा दैनंदिन आहार असला पाहिजे. म्हणजेच आमच्याकडे येणाऱ्या चुका, मेथीसारख्या समस्त हिरव्या पाले भाज्या, तसेच सीताफळ, पेरू, बोरे, अंजीरसारखी फळे हा आमचा आहार असला पाहिजे. बाजरी, ज्वारीचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. मोड आलेल्या कडधान्यांचाही योग्य समावेश गरजेचा आहे, ज्यामुळे प्रथिने चांगली मिळू शकतात.
मी स्वतः व्हेजिटेरियन असल्यामुळे आज इथे एक पौष्टिक आणि मेदिटेरियन प्रकारात मोडणारे " हेल्दी स्प्राऊट अँड व्हेजी टाकोज " बनवले आहेत, तुम्ही ही नक्की बनवून बघा, स्वस्थ खा आणि मस्त रहा....❤️❤️
हेल्दी स्प्राऊट अँड व्हेजी टाकोज (Healthy Sprouts And Veggie Tacos Recipe In Marathi)
#ATW3
#TheChefStory
#mediterranean
" हेल्दी स्प्राऊट अँड व्हेजी टाकोज "
मेडिटेरियन डाएट' हा २०१९ या वर्षातील जगातील सर्वोत्तम आहार असल्याचे अमेरिकी माध्यमांनी स्पष्ट केले आहे. साखर, मटण, सॅच्युरेटेड फॅटसचे प्रमाण कमी, तर शेंगा, ऑलिव्ह ऑइल, मासे यांचे प्रमाण अधिक असलेल्या 'मेडिटेरियन डाएट'मुळेच हृदयरोगांचे आजार, मधुमेह, उच्च रक्तदाबापासून संरक्षण होऊ शकते, असेही या आहार पद्धतीबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.
मुळात 'मेडिटेरियन डाएट'चा मूळ गाभा हा पारंपरिक आहाराचा आहे आणि हे ओळखूनच आम्हीदेखील आमच्या पारंपरिक आहारालाकडे वळले पाहिजे व चिकटून राहिले पाहिजे. जे जे आमच्या भागात पिकते व उगवते तोच आमचा दैनंदिन आहार असला पाहिजे. म्हणजेच आमच्याकडे येणाऱ्या चुका, मेथीसारख्या समस्त हिरव्या पाले भाज्या, तसेच सीताफळ, पेरू, बोरे, अंजीरसारखी फळे हा आमचा आहार असला पाहिजे. बाजरी, ज्वारीचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. मोड आलेल्या कडधान्यांचाही योग्य समावेश गरजेचा आहे, ज्यामुळे प्रथिने चांगली मिळू शकतात.
मी स्वतः व्हेजिटेरियन असल्यामुळे आज इथे एक पौष्टिक आणि मेदिटेरियन प्रकारात मोडणारे " हेल्दी स्प्राऊट अँड व्हेजी टाकोज " बनवले आहेत, तुम्ही ही नक्की बनवून बघा, स्वस्थ खा आणि मस्त रहा....❤️❤️
Similar Recipes
-
स्प्राऊट सलाड (sprout salad recipe in marathi)
#GA4 #week11गोल्डन एप्रन मधील कीवर्ड स्प्राऊट घेऊन सलाड बनवले आहे. Purva Prasad Thosar -
मिक्स स्प्राऊट सलाद (mix sprouts salad recipe in marathi)
#sp #मिक्स स्प्राऊट 🥗 सलाद Varsha Ingole Bele -
स्प्राऊट सॅलड (sprout salad recipe in marathi)
#GA4 #week5 गोल्डन ऍप्रॉन मध्ये सॅलड हा कीवर्ड ओळखून मी आज पौष्टिक आणि भरपूर प्रोटीन असलेले असे मूग स्प्राऊट सॅलड केले आहे. हेल्दी असे हे सॅलड करण्यासाठी हि खूप सोपे आहे. या सॅलड ची रेसिपी आज तुमच्या सोबत शेयर करत आहे. Rupali Atre - deshpande -
हेल्दी अँड हाई रिच प्रोटिन स्प्राऊट सूप (sprout soup recipe in marathi)
#सूप सूप पिणे हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते. आजची माझी सूप ची रेसिपी सुद्धा तितकीच पौष्टिक आणि प्रोटीन, व्हिटॅमिन्स युक्त आहे. चला तर मग बनवूया.... सरिता बुरडे -
हेल्दी स्प्राऊट & व्हेजी सॅलड
#कुकस्नॅप चॅलेंज#हेल्दी रेसिपीजशितल राऊत हिच्या रेसिपी मधे थोडा बदल करून बनवली आहे छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
-
हेल्दी वाटी स्प्राऊट चाट (healthy vati sprouts chaat recipe in marathi)
#rbr#week 2 श्रावण शेफ चॅलेंज नंदिनी अभ्यंकर -
"चटपटा चना सॅलड" (chana salad recipe in marathi)
#sp#साप्ताहिक_सॅलड_प्लॅनर#शनिवार"चटपटा चना सॅलड" डायट स्पेशल डिश,जी आपल्या शरीराला, एनर्जी आणि प्रथिने पुरवते, तेव्हा नक्की आहारात याचा समावेश करा.....👌👌 Shital Siddhesh Raut -
स्प्राऊट फ्राईड राईस (sprout fried recipe in marathi)
#GA4 #week11 #Sprouts #Green onionsक्रॉसवर्ड पझल मधील 'Sprouts' आणि 'GreenOnions' हे कीवर्ड्स सिलेक्ट करून मी स्प्राऊट फ्राईड राईसची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
-
मिक्स स्प्राऊट सलाड (mix sprouts salad recipe in marathi)
#SR#मंगळवार मिक्स स्प्राऊट सलाड नंदिनी अभ्यंकर -
स्प्राॅऊट अॅन्ड व्हेजीटेबल सॅलड (vegetable salad recipe in marathi)
#GA4 #Week5 Salad हा कीवर्ड घेऊन मी मोड आलेली कडधान्ये व भाज्या वापरून सॅलड बनवले आहे. Ashwinee Vaidya -
कडधान्याची कोशिंबीर (kaddhanya koshimbir recipe in marathi)
#HRL हेल्दी रेसिपी चॅलेंज साठी मी केली मिश्र कडधान्याची कोशिंबीर Pallavi Musale -
मुगाचा हेल्दी डोसा (moongacha healthy dosa recipe in marathi)
# मी आज कूकस्नॅप साठी दीप्ती पडियार यांची हेल्दी मुगाचा डोसा हि रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
डाएट स्प्राउट सलाड (diet sprout salad recipe in marathi)
"डाएट स्प्राउट सलाड" सध्याच्या काळात डाएट किती गरजेचं आहे ते तर सर्वानाच माहीत आहे, परंतु डाएट करणं म्हणजे उपवास करणं न्हवे, तर वेळेवर पौष्टिक आणि आपल्या BMR प्रमाणे कॅलरीज मोजून आहार घेणे.. डाएट हा शब्द ऐकला तरी काही लोकांच्या भुवया वर जातात. मी डायटवर आहे. असे कोणी म्हटले, तरी घाबरवले जाते, डायट बाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. डाएट म्हणजे उपाशी राहणे, बेचव जेवणे, कमी जेवणे, कठिन रेसिपी, महाग पदार्थ, औषधे, विविध पावडर, पोटावर अत्याचार वगैरे वगैरे...!!पण खरं तर डायट म्हणजे काय? डायटचा शब्दशः अर्थ आहे आहार. आपण दिवसभरात जे काही खातो पितो तो आपला आहार म्हणजेच डाएट. आपल्यासाठी चांगला डाएट कसा असावा हे ठरवण्याचे काही फॅक्टर्स आहेत. त्यात आपली उंची, वजन, बी एम. आर, बी.एम.आय. पचन क्षमता, शरीरातील स्नायूंचे प्रमाण, बॉडी टाईप हे घटक महत्वाचे असतात. आणि यासोबतच आपण किती कष्ट करतो, किती झोपतो, कुठे राहतो, आपल्या भागात काय पिकते यासारख्या अनेक घटकांचा देखील विचार करावा लागतो. आणि या सगळ्यांचा विचार करूनच आपण आपला डाएट ठरवायचा असतो.... असो....तर असंच पौष्टिक प्रकारात मोडणारे आणि 5 मिनिटात तयार होणारा सलाडचा प्रकार पाहूया...👍 Shital Siddhesh Raut -
स्प्राऊटस मूग सॅलड (sprouts moong salad recip ein marathi)
#sp मंगळवार मोड आलेल्या मुगा मध्ये विटामिन, ए, बी, सी, आणि ई,च प्रमाण अधिक असते सोबत च पोटॅशियम, आर्यन, कॅल्शियम, आणि फायबर मूगात असतात म्हणून मोड आलेली मूगाचे सॅलड बनवली आहे . Rajashree Yele -
व्हेजी स्प्राऊट वडी
#कडधान्य ....मिक्स कडधान्य...तसेच डाळी घेऊन एक छान पौष्टिक पदार्थ तयार होतो...मस्वाती सारंग पाटील
-
धुंवाधार व्हेजी सिज्ज्लर (vegie sizzler recipe in marathi)
#GA4#WEEK18#Keyword_Sizzler "धुंवाधार व्हेजी सिज्ज्लर" लता धानापुने -
हेल्दी स्प्राऊट्स मोदक (healthy sprout modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week10#मोदकखूप दिवसापासून घरात मुलांच्या तब्येती नरम-गरम होत्या त्यामध्ये त्यांच्या ऑनलाईन एक्झाम होत्या त्यामुळे मला रेसिपी वेळेवर पोस्ट करता नाही आल्या,,,खूप दिवसांनी मी रेसिपी पोस्ट करते आहे...रेसिपी पोस्ट नाही केल्या म्हणून माझ्या मनाला रुख रुख लागलेली होती, कारण लॉक डाऊन च्या काळात पासून रेसिपी करण्याची सवय झाली मला,,आणि कूक पॅड मुळे खूप काही कुकिंग पद्धती मध्ये बदललेले आहे माझ्या,,,ही रेसिपी अतिशय हेल्दी आहे मोड आलेले गहू आणि मोड आलेले मूग या पासून तयार केलेली असल्याने भरपूर फायबर युक्त आहे..मी नेहमी कुठलीही रेसिपी जशीच्यातशी करत नाही,, त्यामध्ये माझा टच नेहमी राहतोच...यातही माझा ट्रस्ट आहे आणि हा माझा प्रयोग आहे आणि तो सफल झाला,,,चवीला एकदम उत्तम अशी ही रेसिपी आहे..थॅंक्यु कुक पॅड टीम,, नेहमी काहीतरी नवीन आणि उत्तम करण्याची संधी तुम्ही आम्हाला दिलीत,,, Sonal Isal Kolhe -
हेल्दी सलाद (Healthy Salad Recipe In Marathi)
#JPRकाही पूर्वतयारी असेल तर हे हेल्दी सलाड झटापट बनते.पौष्टिक ,चटपटीत आहे ,माझ्या फ्रिज मध्ये तिखट चटणी आणि गोड चटणी बऱ्याचदा केलेली असते पण ती नसेल तर त्या ऐवजी तुम्ही चाट मसाला ,तिखट ,आमचूर असे पदार्थ वापरू शकता. Preeti V. Salvi -
मोड आलेल्या मुगाची कोशिंबीर (koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राॅफी — अतिशय हेल्दी व पोटभरी आहे Anita Desai -
स्प्राऊटेड पौष्टिक भेळ (sprouts paushtik bhel recipe in marathi)
#GA4#week26#keyword_Bhelभेळ हि सगळ्यांच्याच आवडीची असते.आज आपण पौष्टिक भेळ बघुया कडधान्यां पासून त्या होणारी. वाढीच्या मुलांना ही भेळ रोज द्या वी. त्याची कॅल्शियमची गरज चांगली भागली जाते. Shilpa Ravindra Kulkarni -
-
हेल्दी व्हीट स्प्राऊट मोमोज (wheat sprout momos recipe in marathi)
#मोमोज#सप्टेंबरमोमोज हा प्रकार मी दुसऱ्यांदा बनवला आहे. पण स्प्राऊट चे मोमोज मी पहिल्यांदाच बनवले आहेRutuja Tushar Ghodke
-
हॉट अँड सोर सूप (Hot And Sour Soup Recipe In Marathi)
#CHR चायनीज रेसिपी विक साठी मी माझी हॉट अँड सोर सूप ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
ब्राउन राइस आणि मोड आलेल्या मटकीचे सूप (brown rice and sprouts soup recipe in marathi)
#सूप पांढ-या तांदूळामध्ये तांदळाचे साल वेगळे केलेले असतात. तर ब्राउन राइसमध्ये तांदूळ हे सालींसोबत असतात. यामुळेच ब्राउन राइस आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. ब्राउन राइसमध्ये बॉडीसाठी आवश्यक न्यूट्रिएंट्स जसे की, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि फॅटी अॅसिड्स पांढ-या तांदळाच्या तुलनेत जास्त असते.मटकीला मोड आणल्याने त्यातील गुणधर्मात वाढ होते. मटकी हा भारतीय आहारांमध्ये आवर्जून वापरला जातो. मटकी भिजवून कच्ची खाली जाते किंवा अर्धवट उकडून खाल्ली जाते. मटकीला मोड आणून सलाड किंवा सूप म्हणूनही सेवन केलं जातं. मटकीला मोड आणल्यानं त्यातील गुणधर्मात वाढ होते.मटकीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असत. मटकीतील फायबर शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करतं, आहारात नियमित आयर्नयुक्त पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे. मटकी हा आयर्नचा स्रोत आहे.रोगप्रतिकारक शक्ती वाढते.आज आपण पाहणार आहोत आरोग्याला पोषक, पौष्टिक ब्राउन राइस आणि मोड आलेल्या मटकीचे सूप झटपट बनणारे तब्येतीला उपयुक्त आणि फायदेशीर, स्वादिष्ट असे सूप. Swati Pote -
रताळू मुगाचे सलाद (ratalu moongache salad recipe in marathi)
#immunity#sweetpotatoस्वतःच्या स्वास्थ्याकडे थोडे अधिक जागृकतेने पाहून आहार आणि व्यायाम सांभाळण्याचे गणित आहे.परिणामी रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.आहारातून अनावश्यक कॅलरीज वाढणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रामुख्याने रताळं हे केवळ उपवासाच्या दिवसात खाल्ले जाते. परंतु ते असेही सलाद बनून रोज खाल्ले पाहिजेरताळं नैसर्गिकरित्या गोड असल्याने हा लो-कॅलरी गोडाचा उत्तम पर्याय आहे. एका मध्यम आकाराच्या रताळ्यामधून सुमारे 30 कॅलरीज मिळतात.रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवल्यानंतर भूकेवर आणि अरबट चरबट खाण्याच्या इच्छेवरही नियंत्रण मिळवता येते त्यामुळे तळण्याऐवजी, भाजण्याऐवजी कच्चे सलाद म्हणून खाल्ले तर खूप फायद्याचे होतेमोड आलेल्या मुगांचे सेवन केल्याने जास्त वेळ भूक सुद्धा लागत नाही आणि साहजिक खाण्यावर तुम्ही नियंत्रण मिळवता येतेहिरवे मुग किंवा मोड आलेली मुगमटकी खातो ती आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक आणि उपयुक्त असते. मुळात आपल्या आहारातील प्रत्येक पदार्थ हा आपल्या शरीराला पौष्टिकता देण्यासाठी असतो. म्हणून आपण योग्य आहार घेऊन शरीर निरोगी ठेवले पाहिजे. त्यापैकीच एक पदार्थ आहे मोड आलेले मुग. शरीराला काही समस्या झाल्यावर डॉक्टर सुद्धा आपल्याला कडधान्ये खाण्याचा सल्ला देतातअशा प्रकारचे सलाद तयार करून आहारातून घेऊ शकतो आणि त्यांचे आरोग्यावर खूप चांगले परिणाम होतात. कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन हे दोन्ही आपल्याला सलादापासून मिळतात Chetana Bhojak -
-
ब्रुसेल्स स्प्राऊट (Brussels sprout recipe in marathi)
#ब्रुसेल्स स्प्राऊट#एक हेल्दी विदेशी ब्रेकफास्टसध्या माझा मुक्काम माझ्या मुलीकडे येथे आहे. मी तिच्याकडून रोज वेगवेगळ्या रेसिपीज शिकते आहे. प्रिन्सेस फ्रुट रेसिपी मला खूप सोपी व एकदम नवीन वाटली. त्यासाठी एकदम पौष्टिक आहे. Rohini Deshkar
More Recipes
टिप्पण्या