कुकिंग सूचना
- 1
प्रथम दूध गरम करायला ठेवा
- 2
दूध गरम झाले की त्यामधे त्यामधे व्हाइट चॉकलेट,साखर,मिल्क पावडर घालून त्यामध्ये चॉकलेट पूर्ण विरघळून घेणे चॉकलेट विरघळले की गॅस बंद करावा व दूध 1 तास थंड करायला फ्रिजमधे ठेवावे
- 3
1 तासाने दूध फ्रिज मधून काढून ज्यूस चा भांड्यात ओतून घ्यावे व त्यामध्ये गुलकंद व खायची पाने व मध घालून मिक्सर मधे फिरवून 5मिनिटे फिरवून घेणे
- 4
नंतर मिल्कशेक ग्लास मधे ओतून त्यावर आईसक्रीम घालावे व वरून थोडे केसर घालावे व चेरी आईस्क्रीमचा काडी मधे घालून ती काडी मिल्कशेक चा ग्लास मधे ठेवावे
- 5
अशाप्रकारे आपला व्हाइट चॉकलेट पान मिल्कशेक तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चॉकलेट मिल्कशेक (chocolate milkshake recipe in marathi)
#GA4 #week 4Chocolate milk shake माझा मुलाचं खूप फेवरेट आहे. माझे मुल दूध प्यायला कधी कधी खूप कंटाळा करते. मग मी त्यांना चॉकलेट मिल्क शेक बनवून देते.त्याच चॉकलेट मिल्क शेक ची रेसिपी आज बनवली अगदी सोपी. Sandhya Chimurkar -
-
-
-
गुलकंद पान बासुंदी
घरी गुलकंद आणला की थोडासा झाला जातो v बाकीचा शिल्लक राहतो म्हणून त्यापासून v घरातले इतर साहित्य वापरून केलेला हा पदार्थ आहे #गोड GayatRee Sathe Wadibhasme -
चॉकलेट पान (chocolate pan recipe in marathi)
रक्षाबंधना मध्ये भरपूर जेवण करून पचण्यासाठी हे मसालेदारचॉकलेट पान-:)#rbr# रक्षाबंधन स्पेशल Anjita Mahajan -
-
चॉकलेट मिल्कशेक (chocolate milkshake recipe in marathi)
#GA4#week10#चॉकलेट#फ्रोझेनRutuja Tushar Ghodke
-
होममेड चॉकलेट (homemade chocolate recipe in marathi)
#CCCख्रिसमस साठी मी आजच चोकलेट बनवले.आणि आजच Cookpad वर रेसिपी बनवायला सांगितली..माझ्या घरी homemade चोकलेट खूप जास्त आवडीची आहेत...आणि ख्रिसमस आहे तर लहान मंडळींना खुश करण्या साठी या उत्तम पर्याय नाही..हो ना😌 Shilpa Gamre Joshi -
गुलकंद पान बासुंदी
घरात गुलकंद आणला की थोडासा खाला जातो व बाकीचा कधी कधी डब्यात तसाच पडून राहतो म्हणून गुलकंद पासून बनवलेला हा पदार्थ आहे. घराचं साहित्य वापरून झटपट केलेला हा पदार्थ आहे. #गोड GayatRee Sathe Wadibhasme -
पान मसाला बर्फी (pan masala barfi recipe in marathi)
कुकपॅड मध्ये आल्या पासून बरेच नवीन नवीन आइडिया सूचत आहेत. इथे सर्वांचे रेसिपीज आणि फोटोज पाहून उत्साह वाढतो आहे आणि या उत्साहातच तयार केलेली ही डीश.आवडतेका सांगा. Suvarna Potdar -
चॉकलेट मिल्क शेक (chocolate milk shake recipe in marathi)
#शेक एनर्जी देणारे टेस्टी चॉकलेट मिल्क शेक स्पेशली लहान मुलांना खूप आवडते. Najnin Khan -
पान मुखवास लाडू
#दिवाळीअगदी दहा मिनिटात होणारे हे पान मुखवास लाडू खुपच चविष्ट लागतात.जर तुम्हाला पाहुण्यांसाठी काही वेगळे गोड करायचं असेल तर एक वेळ आहे लाडू नक्की ट्राय करा ..आणि ज्यांना वेळा खायला आवडत असेल त्यांना तर हे लाडू खुपच आवडतील. मुखशुद्धी म्हणूनही हे लाडू तुम्ही सर्व्ह करू शकता चला तर मग बघूया ह्याची रेसिपी Renu Chandratre -
-
-
-
ब्लूबेरी मिल्कशेक
#शेक ब्ल्यूबेरी फ्लेव्हर मला खूप आवडतो आज शेक ह्या रेसिपी साठी मी तोच बनवला चला तर सांगते तुम्हाला कसा बनवला मी ब्लूबेरी मिल्कशेक Swara Chavan -
रिफ्रेश पान आईसक्रिम (refresh pan ice cream recipe in marathi)
#icr pan ice cream#Refresh pan ice cream जेवण झाल्यानंतर पान खायची फार पूर्वी पासुन पंरपंरा चालत आली आहे,पुराणाच जेवण/ रस पुरी च जेवण ….। खूप हेवी जेवण झाल की पान खाल्ल की बर वाटत , कारण पान मधे भरपुर प्रमाणात कॅल्शियम असत , शिवाय अन्न पचण्यासही मदत होते ,आता तर राय उन्हाळांच आहे , थंडगार आईस्क्रीम खायला कोण नाही महण्णार, चला तर मग वळु या झटपट होणा-या रेसिपी कडे….. Anita Desai -
-
डायजेस्टीव पान सरबत
#GA4 #week11#amlaआवळा हा क्लू आला. तर आवळा किंवा आवळा कॅन्डी वापरून बनवीले जाणारे पचण्यास मदत करणारे सरबत बनवूयात. Supriya Devkar -
चॉकलेट चिप्स पॅनकेक (chocolate chips pancake recipe in marathi)
#पॅनकेकखास लहान मुलांसाठी स्पेशल ब्रेकफास्ट ट्रीट अणि मोठ्यांसाठी पण आवडणारे व बनवायला पण खूप सोप्पे असे हे पॅनकेक. हे पॅनकेक 100% बिन अंड्याचा म्हणजे एगलैस आहेत. अगदी कधीही बनवून खाऊ शकतो. Anuja A Muley -
ब्लूबेरी मिल्कशेक
#शेक ब्ल्यूबेरी फ्लेव्हर मला खूप आवडतो आज शेक ह्या रेसिपी साठी मी तोच बनवला चला तर सांगते तुम्हाला कसा बनवला मी ब्लूबेरी मिल्कशेक Swara Chavan -
विड्याच्या पानाचे आईस्क्रीम (vilyachya panache ice cream recipe in marathi)
#MPPमहाराष्ट्रीय संस्कृती मध्ये विड्याच्या पानांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. विड्याच्या पानात भारताच्या इतिहासाशी आणि परंपरांशी खूप जुनं नातं आहे. प्रत्येक कार्यक्रमात ही पाने पूजनीय आहेत. या पानांमध्ये बाष्पनशील तेल आणि सोबतच अमिनो ऍसिड कार्बोहायड्रेड आणि अनेक प्रकारची विटामिन्स असतात. त्याच पानापासून आपण आज आईस्क्रीम बनवणार आहोत. Pradnya Butala-Gujarathi -
दिलबहार पान बर्फी (paan barfi recipe in marathi)
#Heartप्रेमाने प्रेमळ प्रयासाने प्रत्येकासाठी प्रीत प्रेरून पेरलेले प्रेमाचे पीस.विड्याच्या पानांची बर्फी नि विशेष म्हणजे नो फायर नो ओव्हन नो फूड कलर.जशी विचारात होती तशीच प्रत्यक्षात उतरली खूप छान वाटलं खूप टेस्टी व चविष्ट झालीय. Charusheela Prabhu -
-
किट-कॅट चॉकोलेट मिल्कशेक (kit-kat chocolate milkshake recipe in marathi)
#CDY किटकॅट चॉकलेट मिल्क शेक. माझ्या मुलाला चॉकलेट आणि चॉकलेट पासून बनवणारे सगळेच पदार्थ खूप आवडतात. चॉकलेट मिल्कशेक ही त्याच खूपच आवडत आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
-
-
चॉकलेट केक.. व्हॅलेंटाईन स्पेशल.. (chocolate cake recipe in marathi)
#Heart #व्हॅलेंटाईन डे स्पेशल....हा केक मी माझ्या नातवासाठी केलाय...आज तो 4 महिन्याचा झालाय ना, म्हणून... Varsha Ingole Bele -
डोनट (donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरडोनट मी पहिल्यांदा बनवले खूपच सॉफ्ट झाले. आणि दिसायलाही छान दिसत आहेत Roshni Moundekar Khapre
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11718308
टिप्पण्या