कांदे पोहे

Manisha Khatavkar
Manisha Khatavkar @cook_manik
Goa India

#फोटोग्राफी

कांदे पोहे

#फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मि.
  1. सहा-सात ओल्या मिरच्या
  2. 1/2 किलोपोहे
  3. 2मोठे कांदे
  4. 1 वाटीखोवलेले खोबरे
  5. फोडणीचे साहित्य
  6. 1/4 वाटीतेल
  7. 1/4 चमचासाखर
  8. 1 चमचामीठ
  9. लिंबू
  10. थोडी कोथिंबीर

कुकिंग सूचना

१० मि.
  1. 1

    पोहे जाड घ्यावेत. फोडणीचे पोहे करण्यापूर्वी पोहे दहा मिनिटे धुऊन निथळून ठेवावेत. कांदा चिरून घ्यावा. मिरच्यांचे तुकडे करून घ्यावेत.

  2. 2

    अर्धी वाटी तेलाची मोहरी, हिंग व हळद घालून, फोडणी करावी. त्यावर मिरच्यांचे तुकडे व चिरलेला कांदा टाकून चांगले परतून घ्यावे.

  3. 3

    नंतर पोहे घालून एक वाफ आणावी.

  4. 4

    चवीप्रमाणे मीठ व साखर घालून हलवावे व एक वाफ आणून घ्यावी.

  5. 5

    हे पोहे गरमच
    खावयास द्यावे व खावयास देताना त्यांवर लिंबू पिळावे व वर खोबरे व कोथिंबीर
    घालावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manisha Khatavkar
Manisha Khatavkar @cook_manik
रोजी
Goa India
I'm not a chef. But I'm passionate about food - the tradition of it, cooking it, and sharing it.https://www.facebook.com/groups/294556424409443/
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes