शेवगा शेंग रस्सा

Shweta Sonawane @cook_21220008
कुकिंग सूचना
- 1
- 2
टोपामध्ये तेल गरम करुन त्यात कांदा,टोमॅटो,जिरे,कडीपत्ता व खोबरे मसाला घालून चांगले एकजीव करावे. एकजीव झाल्यावर त्यात मुगडाळ घालून चांगले परतून घ्यावे
- 3
त्यात शेंगा टाकून चांगले एकजीव करून त्यात शेंगा,लाल तिखट, मीठ व शेंगदाणा कुट घालून चांगले एकजीव करावे
- 4
नंतर त्यात पाणी व कोथिंबीर घालून शेंगा शिजवणे.
- 5
शेवगा शेंगा रस्सा तयार आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
-
शेवगा व वांगी रस्सा भाजी
शेवगा हा भरपूर गुणधर्म असलेली भाजी,,तिचे पानांची सुद्धा भाजी खूप पौष्टीक असते.अनघा वैद्य
-
रस्सा शेवगा भाजी (rassa shevga bhaji recipe in marathi)
#mfrही भाजी ची शेंग औषध युक्त आहे.:-) Anjita Mahajan -
-
शेवगा रस्सा (Shevaga Rassa Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK ----World Food Dayशेवगा हा बहुगुणी आहे .ज्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम , A व्हिटॅमिन असते . त्यांतील पोषक घटकांमुळे ,त्याचे अनेक लाभदायी फायदे आहेत . तो अनेक आजारात , जसे , मधुमेह, मुतखडा, हृदयरोग ,रक्त शुद्धी , पचनक्रिया सुधारणा , आतडी, कर्करोग,डोळे या सर्वांवर हितकारी आहे. त्यामुळे शेवगा हा आहारात आवश्यक आहे.शेवग्याचा पाला ही औषधी आहे .अशा ह्या बहुगुणी शेवग्याचा रस्सा बनवला आहे.त्याची कृती पाहू . Madhuri Shah -
-
-
-
चमचमीत शेवगा बटाटा रस्सा (shevga batata rassa recipe in marathi)
#shrशेवग्याच्या शेंगा सांबाराला जितके टेस्टी बनवते तितकेच मूगडाळीच्या,तूरीच्या वरण आणि चमचमीत रश्श्याला सुद्धा हेल्दीही बनवते. शेवग्याच्या शेंगांमध्ये उच्च प्रतीची मिनरल्स, प्रोटीन्स आढळतात. यामुळे त्याचा आहारात समावेश करणे हे नक्कीच आरोग्यदायी ठरते. आणि पावसाळ्यात ह्या शेंगांना विशेष चव असते.आज मस्त कांदा लसूण विरहित शेवगा बटाटा रस्सा बनवला ...😋😋 Deepti Padiyar -
-
-
शेवगा मसाला करी
शेवगा हा तसा बार नाही उपलब्ध असतो विशेष करून रस्सा भाजी करता शेवगा वापरला जातो शेवग्याचे गुणही आरोग्यदायी आहे आज आपण शेवगाची मसाला करी बघणार आहोत Supriya Devkar -
गवार रस्सा भाजी (gavar rassa bhaji recipe in marathi)
#भाजी # आज मी गवार शेंगांची रस्सा भाजी केलेली आहे.. मस्त चविष्ट लागते भाजी.. नक्की करून पहा.. आवडेल तुम्हाला.. Varsha Ingole Bele -
-
शेवगा शेंगाची भाजी (Shevga shengachi bhaji recipe in marathi)
शेवग्याच्या शेंगाची भाजी शेवग्याच्या पानांमधे बी कॅामप्लेक्स भरपुर प्रमाणात असते, त्या मुळे त्याचा वापर विवीध प्रकारे करु शकतो. Shobha Deshmukh -
-
-
-
-
शेवगा बटाटा रस्सा (sevga batata rassa recipe in marathi)
#GA4#week25Keyword- Drumstick कॅल्शियम युक्त शेवग्याच्या नियमित समावेश करीत असलेल्या व्यक्तींची बोन डेन्सिटी उत्तम राहते. शेवगा रक्तशुद्धीसाठीही अतिशय गुणकारी असून त्यामुळे त्वचेचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते. Deepti Padiyar -
वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in martahi)
#cpm5Week5Recipe magazineझटपट होणारी टिफिन साठी एकदम मस्त वांग बटाटा भाजी Suvarna Potdar -
शेवगा बटाटा रस्सा भाजी (shevga batata bhaji recipe in marathi)
#KS4खानदेशी झटका भाजीचा एक वेगळा प्रकार..नक्की करून पहा. Shital Muranjan -
-
मटकी बटाटा रस्सा भाजी (matki batata rassa bhaji recipe in marathi)
मटकी अनेक गुणांनी युक्त आणि बारा महिने उपलब्ध असते व्हेजिटेरियन लोकांसाठी उत्तम प्रोटिन्स था स्रोत आहे. मटकीच्या सेवनाने मलावरोध दूर होतो .त्वचा सुंदर होते. मटकी मध्ये आसलेल्या फायबर मुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि उच्च रक्तदाब सुद्धा कमी होतो.#cpm3 Ashwini Anant Randive -
शेवगा सार (sevga saar recipe in marathi)
#GA4 #week25#Drumstickशेवग्यामुळे जसे सांबार चवीष्ट होते तसेच मूग डाळ वरण हेल्दी होते.अशा यि शेंगामध्ये उच्च प्रतीचे मीनरल्स,प्रोटीन आढळतात.प्रोटीन मुळे मसल्स आणि अॅब्स मजबूत होतात.यातील व्हीटॅमीन सी मुळे थकवा दूर होतोतसेच कॅल्शियमचे प्रमाण अधीक असल्याने हाडे मजबूत होतात. लोह असल्याने रक्ताची कमतरता दूर होते.झिंकही असते . व्हीटॅमीन 'एʼ असल्यामुळे डोळ्याचे आरोग्य सुधारते. चयापचयाच्या क्रियेचा वेग वाढतो. वजन कमी होण्यास मदत होते. यातील पोटॅशियम मुळे ह्रूदयरोगाचे प्रमाण कमी होते .यातील फायबरने डायजेशन सुधारते.अशा या बहूगूणी शेवग्याची ही रेसेपि बघूया कशी झालीय. Jyoti Chandratre
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12373312
टिप्पण्या