कुकिंग सूचना
- 1
शेवगाच्या शेंगा सोलून लांब तुकडे करून घ्यावे व कूकरमधे मीठ घालून 1 शिटी देऊन शिजवावे
- 2
कांदा उभा चीरुन,खोबरे किसून, 1 चमचा तेलावर खरपूस लालसर तळून घ्यावे,आले व लसूण सोलून घ्यावे कोथिंबीर घालून मिक्सर ला मसाला वाटून घ्यावे
- 3
एका कढईत तेल गरम करून त्यात तयार मसाला भाजून घ्या व तिखट,हळद,गरम मसाला घालून मिश्रण एकजीव करावे
- 4
त्यात शिजवलेले शेंगा घालून भाजी तयार करून घ्यावी..कोथिंबीर घालून गरम खायला ध्यावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
-
-
शेवगा मसाला करी
शेवगा हा तसा बार नाही उपलब्ध असतो विशेष करून रस्सा भाजी करता शेवगा वापरला जातो शेवग्याचे गुणही आरोग्यदायी आहे आज आपण शेवगाची मसाला करी बघणार आहोत Supriya Devkar -
-
-
शेवग्याच्या शेंगांची भाजी (shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week25 #shevga. उन्हाळ्यात शेवग्याच्या शेंगा भरपूर असतात. चवीला ही छान असतात. शिवाय त्यात लोह भरपूर प्रमाणात असते. आमच्या घरी तर याची भाजी खूप आवडती आहे सर्वांची. शिवाय या आमच्या घरच्या शेंगा आहेत. खूप चवदार. चला तर मग पाहू या आज शेवग्याच्या शेंगांची भाजी. Sangita Bhong -
शेवगा व वांगी रस्सा भाजी
शेवगा हा भरपूर गुणधर्म असलेली भाजी,,तिचे पानांची सुद्धा भाजी खूप पौष्टीक असते.अनघा वैद्य
-
शेवगा मसाला (shevga masala recipe in marathi)
#फॅमिलीमाझ्या स्वर्गिय सासर्यांची सर्वांत आवडती शाकाहारी भाजी .. ही भाजी असली की दोन्ही जेवणाला पुरेल ईतकी भाजी करावी लागे..त्यामुळे घरचे सर्वचजण या भाजीवर अक्षरशः तुटून पडतात, यजमान ,मुली ,जावई सुद्धा .ही भाजी मला थोडी करताच येत नाही, सध्या आम्ही दोघेच आहोत तरीही ही भाजी जास्तच करावी लागते. Bhaik Anjali -
-
कोलंबी, शेवगाच्या शेंगा नि बटाटा (एक पारंपरिक कालवण) (shevgachya shenga batata recipe in marathi)
#ही पालघर जिल्ह्यात करण्यात येणारी पारंपारिक रेसिपी आहे . Hema Wane -
कच्चे पातौडी ची आमटी (kacche pataudi chi amti recipe in marathi)
#आईमाझ्या आई ला खूप तिखट नाही..पण चमचमित खायला आवडायचे.मी माहेरी गेली की पातौडी ची आमटी आई साठी बनवायची Bharti R Sonawane -
-
शेवगा रस्सा (Shevaga Rassa Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK ----World Food Dayशेवगा हा बहुगुणी आहे .ज्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम , A व्हिटॅमिन असते . त्यांतील पोषक घटकांमुळे ,त्याचे अनेक लाभदायी फायदे आहेत . तो अनेक आजारात , जसे , मधुमेह, मुतखडा, हृदयरोग ,रक्त शुद्धी , पचनक्रिया सुधारणा , आतडी, कर्करोग,डोळे या सर्वांवर हितकारी आहे. त्यामुळे शेवगा हा आहारात आवश्यक आहे.शेवग्याचा पाला ही औषधी आहे .अशा ह्या बहुगुणी शेवग्याचा रस्सा बनवला आहे.त्याची कृती पाहू . Madhuri Shah -
शेवगा बटाटा रस्सा भाजी (shevga batata bhaji recipe in marathi)
#KS4खानदेशी झटका भाजीचा एक वेगळा प्रकार..नक्की करून पहा. Shital Muranjan -
-
-
-
मसाला भात (Masala Bhat Recipe In Marathi)
#RDRराईस/ डाळ रेसिपीज चॅलेंजलग्नाच्या पंगतीत हा मसाला भात बनवला जातो.याची चव अप्रतिम लागते. आशा मानोजी -
-
-
चमचमीत शेवगा बटाटा रस्सा (shevga batata rassa recipe in marathi)
#shrशेवग्याच्या शेंगा सांबाराला जितके टेस्टी बनवते तितकेच मूगडाळीच्या,तूरीच्या वरण आणि चमचमीत रश्श्याला सुद्धा हेल्दीही बनवते. शेवग्याच्या शेंगांमध्ये उच्च प्रतीची मिनरल्स, प्रोटीन्स आढळतात. यामुळे त्याचा आहारात समावेश करणे हे नक्कीच आरोग्यदायी ठरते. आणि पावसाळ्यात ह्या शेंगांना विशेष चव असते.आज मस्त कांदा लसूण विरहित शेवगा बटाटा रस्सा बनवला ...😋😋 Deepti Padiyar -
राजमा
#goldenapron3#week12Bean ..kidney bean#lockdown#StayHomeStaySafe#letscooktogether Bharti R Sonawane -
-
शेवगा च्या शेंगा भाजी (SHENGA BHAJI RECIPE IN MARATHI)
आज भाजीचे काहीच नवते घरी तर बाहेर अंगणात शेवगा चे झाड आहे त्या शेंगा आणल्या तोडून आणि भाजी बनवली Maya Bawane Damai -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11810728
टिप्पण्या