आम्लेट (amlet recipe in marathi)

Nilam bansode @cook_21222823
कुकिंग सूचना
- 1
अंड, कांदा,टोमॅटो, मिरची चिरून घ्यावे त्यात लाल तिखट, मीठ
- 2
ते सर्व मिक्स करुन घ्यावे तवा मध्ये तेल गरम करून त्यात आम्लेट टाकावे मग ते चांगले भाजून घ्यावे
- 3
आपली डिश तयार आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ब्रेड आम्लेट (bread omlette recipe in marathi)
#GA4 #Week22 Omlette या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
-
स्पॅनिश आम्लेट (spanish omelette recipe in marathi)
#GA4 #week2स्पॅनिश ऑमलेट किंवा स्पॅनिश टॉर्टिला ही स्पेनची पारंपारिक डिश आहे. आणि स्पॅनिश पाककृतीतील एक महत्वाची डिश आहे. हे अंडी आणि बटाटे वापरुन बनविलेले एक आम्लेट आहे. आपण त्यात आणखी वेगवेगळे पदार्थ घालून ते अजून चविष्ट करु शकतो. Prachi Phadke Puranik -
-
-
आम्लेट (Omelette recipe in marathi)
प्रभा शंभरकर मॅडमची टोमॅटो पालेकांदा आम्लेट ही रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त झाले आम्लेट. Preeti V. Salvi -
आम्लेट (Omelette recipe in marathi)
#GA4 #Week22 #omeletteगोल्डन एप्रन 4 -आठवडा 22 चे कीवर्ड- आॅम्लेट Pranjal Kotkar -
रोटी एग अप्पम (roti egg appam recipe in marathi)
#pe माझ्या मुलाला मी चपाती मध्ये अंड घालून खायला देते... तीच आयडिया येथे वापरून मी काहीतरी वेगळं म्हणून हे रोटी एग अप्पम बनविले.... त्याला हे खूप आवडले..... आणि मलाही समाधान पोटात अंड आणि चपाती गेल्याचं... Aparna Nilesh -
चीज आम्लेट (cheese omelette reccipe in marathi)
#GA4 #week14मी आम्लेट या हिंट नुसार ही रेसिपी केली आहे तसेच मी यात आवडीनुसार भाज्या चिरून घ्यातल्या आहेत. Rajashri Deodhar -
-
टोमॅटो आम्लेट
#बेसन ..चना पीठ चे हे आम्लेट खूप छान लागते ....एकदा करून बघा ...नक्की आवडेल... Kavita basutkar -
आम्लेट पाव (omelette pav recipe in marathi)
#GA4 #week2 मुलांच फेव्हरेट ऑम्लेट पाव आणि एकदम पटकन होणारा पदार्थ ऑल टाइम फेव्हरेट Shubhra Ghodke -
अंड्याचे आम्लेट (anda omelette recipe in marathi)
#GA4 #week 2अंड्यात खूप मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात. म्हणून संडे असो किंवा मंडे रोज खाओ अंडे अशी म्हण आहे. Sangita Bhong -
-
अंड्याचा आम्लेट (anda omelette recipe in marathi)
#GA4 #week 2अंड्याचा आम्लेट आपण नेहमी बनवत असतो. त्याची सोपी रेसिपी मी शेअर करत आहे. Sandhya Chimurkar -
सोया झुणका भुरजी (soya jhunka bhurji recipe in marathi)
#cooksnapAnjali Bhaik यांची सोया झुणका रेसिपी मला खुप आवडली .मी ही रेसिपी cooksnap केली. सोया झुणका ऐवजी मी सोया भुरजी बनवली आणी ती खूप टेस्टी झाली. Minu Vaze -
अंडा रस्सा आम्लेट (anda rassa omlette recipe in marathi)
#GA4 #week22 #omlette रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
स्पॅनिश आम्लेट (spanish omelette recipe in marathi)
#GA4 #week2#कुकस्नॅप#आम्लेट प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
बटर रोस्टेड ब्रेड विथ अंडा ऑम्लेट (Bread With Anda Omelette Recipe In Marathi)
#LCM1मी संध्या देशमुख ताईंची बटर रोस्टेड ब्रेड विथ अंडा ऑम्लेट रेसिपी कुक स्नैप केली. मस्त झाली एकदम. Preeti V. Salvi -
आम्लेट सँडविच (omelette sandwich recipe in marathi)
सकाळी सकाळी आज नाश्त्याला काही तेलकट नको, त्यामुळे काहीतरी वेगळं बनव... वाटल्यास अंड्याच् काहीतरी बनव... अशी फर्माईश झाली! सॅंडविच ब्रेड घरात होतीच ! शिवाय चटण्या होत्याच! मग झटपट काहीतरी बनवायचं, म्हणून आम्लेट सॅंडविच बनवले आहे... Varsha Ingole Bele -
-
-
ब्रेड आम्लेट (bread omelette recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर#शनिवार- ब्रेड आम्लेट Sumedha Joshi -
-
अंडा पालक आम्लेट😋 (anda palak omlette recipe in marathi)
#GA4 #Week 22😋# keyword# Omlette🤤 Madhuri Watekar -
हॅश ब्राऊन (Hash Browns Recipe In Marathi)
MY FAVOURITE RECIPE#CHOOSETOCOOK#हॅश_ब्राऊनहा झटपट आणि चविष्ट असा ब्रेकफास्ट आहे. हॅश ब्राऊन मधे अंड आवडत नसेल तर घालू नये. Ujwala Rangnekar -
-
ब्रेड शेजवान आम्लेट (Bread schezwan Omelette recipe in marathi)
#GA4 #week 22 हि रेसिपी बनवण्याचं कारण म्हणजे शेजवान सॉस हे नाव सांगितलं तरी तोंडाला पाणी सुटत ------------ शेजवान सॉस फ़क्त आपण चायनीस पदार्थामध्ये वापरतो.पण मी हा सॉस आज आम्लेट मध्ये वापरला आहे .तुम्ही पण करून बघा तुम्हाला नक्की आवडेल.चला तर मग आपण बनवून घेऊयात. आरती तरे -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12422073
टिप्पण्या