अंडा बेसन ऑम्लेट (anda besan omlette recipe in marathi)

Shilpa Wani @cook_12067641
अंडा बेसन ऑम्लेट (anda besan omlette recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी एका वाटीत अंड फोडून घ्यावे. त्यात चिरलेला कांदा घालावा.
- 2
आता टोमॅटो, कोथिंबीर, बेसन,मीठ, हळद, मिरची पावडर घालून घ्यावे.
- 3
आता हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यावे.
- 4
आता तव्यावर तेल गरम करून घ्यावे त्यात हवे त्या आकाराचे ऑम्लेट बनवून घ्यावे.
- 5
अंड बेसन ऑम्लेट तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
"मसाला ऑम्लेट" (masala omlette recipe in marathi)
#GA4#week2#keyword_omlette अंडी म्हणजे प्रथिनांचा महत्वाचा स्तोत्र... म्हणून नेहमीच्या आहारात अंडी असणे खूप महत्वाचे... 👌👌 Shital Siddhesh Raut -
स्पॅनिश ऑम्लेट(spanish omlette recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1#माझ्या आवडत्या रेसिपीदिवसाची सुरुवात जर दमदार नाश्ता करून झाली तर दिवस ही छान जातो. Supriya Devkar -
अंडा पराठा (anda paratha recipe in marathi)
#GA4 #WEEK1आलू पराठा नेहमीच होतो आज अंडा पराठा करण्याचा प्रयत्न केला छान झाला. नक्की ट्राय करा. Veena Suki Bobhate -
-
ब्रेड आम्लेट (bread omlette recipe in marathi)
#GA4 #Week22 Omlette या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
बटर रोस्टेड ब्रेड विथ अंडा ऑम्लेट (Bread With Anda Omelette Recipe In Marathi)
#LCM1मी संध्या देशमुख ताईंची बटर रोस्टेड ब्रेड विथ अंडा ऑम्लेट रेसिपी कुक स्नैप केली. मस्त झाली एकदम. Preeti V. Salvi -
-
-
बेसन व्हेज डिस्को ऑम्लेट (BESAN OMELET RECIPE IN MARATHI)
आज भूक नाही तेवढी ,, नाश्ता प्लस जेवण काय करायचं,,भूक नसली की काय करावं हा प्रश्न पडतो...मुलांना विचारले "ऑम्लेट पराठा" करू काय रे,,,तर ते म्हणाले नाही...वरण-भात, भाजीचा नको होती,,घरी भाज्या होत्याच आणि बेसन पण होतं मग भाज्या बेसना चे आयते छान करू या,ऑम्लेट नाही पण ऑम्लेट चा प्रकार करूया... Sonal Isal Kolhe -
अंडा आम्लेट ब्रेड (anda omlette bread recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#शुक्रवार#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर # हे मुंबईत स्ट्रीट फुड म्हणून वेगवेगळ्या स्वरूपात केले जाते .अगणित प्रकार नि असंख्य चवी पण नेहमीच छान नि पोटभरू नास्ता . Hema Wane -
अंडा पातीचा कांदा ऑमलेट (kanda omlette recipe in marathi)
#GA4 #week22 # omlet या आठवड्यातला ऑमलेट हा keyword ओळखून झटपट आणि हेअल्धी असणारा ऑमलेट हा पदार्थ पातीचा कांदा,कोथिंबीर,हिरवी मिरची टाकून करत आहे. rucha dachewar -
-
ब्रेड ऑम्लेट (bread omlette recipe in marathi)
#ब्रेकफास्टविविध प्रकारचे पदार्थ नाश्त्यासाठी असतात आपल्या त्यातलाच ऑम्लेट हा प्रकार झटपट बननारा आहे. Supriya Devkar -
व्हेज ब्रेड ऑम्लेट (veg bread omlette recipe in marathi)
#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर#ब्रेकफास्ट#व्हेज ब्रेड ऑम्लेट Rupali Atre - deshpande -
टोमॅटो ऑम्लेट (tomato omlette recipe in marathi)
#GA4 #week22 #ऑम्लेट हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे.एकदम झटपट होते नि मुलांना आवडते तर अवश्य करून बघा . Hema Wane -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cooksnap मी Ujwala Rangnekar tai यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूप सोपी आणि मस्त अंडा करी झाली घरी सगळ्यांना आवडली.😋 मी फक्त मालवणी मसाला न वापरता काळा मसाला Thank you Tai for simple and testy recipe. Rajashri Deodhar -
टोमॅटो ऑम्लेट (tomato omlette recipe in marathi)
टोमॅटो ऑम्लेट ही अतिशय झटपट आणि सोपी रेसिपी आहे बनवायला ही अतिशय सोपी आहे खूप कमी साहित्यात बनवता येते आणि चवीलाही उत्तम.नाश्ता झटपट आणि पोटभरीचा बनतो. Supriya Devkar -
-
-
अंडा रस्सा आम्लेट (anda rassa omlette recipe in marathi)
#GA4 #week22 #omlette रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cf संडे हो या मंडे रोज खाओ अंडे.... असं म्हणतात पण मला अंड्याला येणारा वास आवडत नाही पण या पद्धतीने अंडा करी केल्यास अंड्याचा वास येत नाही. Rajashri Deodhar -
-
अंडा पराठा (anda paratha recipe in marathi)
#GA4 #week1रेसिपी-1 पझल मधील पराठा हा मेनू. पराठे अनेक प्रकारचे असतात. आज मी अंड्याचा पराठा केला आहे. वेगळ्या पद्धतीचा हा पराठा आहे. Sujata Gengaje -
-
प्रवासी बेसन पोळी (besan poli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2गावाकडील रेसिपी :- न्याहरी किंवा ब्रेकफास्ट म्हंटलं की पोहे ,उपमा, शिरा,या पदार्थांची आठवण येते गावाकडे आज ही न्याहरी ला व प्रवासाला एक खास पारंपरिक प्रकार तयार केला जातो तो म्हणजे ' बेसनाचा पोळा '. खमंग आणि चवदार असा हा पदार्थ आज ही खेडोपाडी बनवला जातो . चला तर मग .. कसा बनवला हा बेसनाचा पोळा..... Mangal Shah -
बेसन टोस्ट (besan toast recipe in marathi)
#GA4 #Week23Toast या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
कलरफुल बेसन चिला / बेसन चटणी चिला (besan chutney chilla recipe in marathi)
#GA4 #Week22 chila या क्लूनुसार मी कलरफुल बेसन चिला / बेसन चटणी चिला ही रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
मेथीचे बेसन (methiche besan recipe in marathi)
#GA4# Week 2 मधील थीम नुसार (Fenugreek) मेथीचे बेसन तयार करत आहे. बेसन करण्याचे वेगवेगळे प्रकार असतात.विविध भाज्यांमध्ये बेसन टाकून भाज्या करता येतात.मी बारीक चिरलेली मेथी, कांदा आणि टमाटर यांचे पासून केलेले झटपट होणारे गरम-गरम बेसन तयार करत आहे गरम गरम बेसन खाण्याची मजा काही निराळी आहे. rucha dachewar -
बेसन (besan recipe in marathi)
कधी घरी भाजीच काही नसते म्हणजे बेसन आणि हे लवकर बनते आणि घरी सर्व आवडीने खातात Maya Bawane Damai
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11463144
टिप्पण्या