चीपर्या

#डाळ ...ही एक हेल्दी रेसिपी आहे ...पिवळी मूग डाळ आणी गव्हाची कणीक वापरून केलेले हेल्दि स्नँक आहे ....चहा सोबत ,,मूलांना कधीच मधेच खायला ,प्रवासात कधीपण या खायला छानच लागतात ...
चीपर्या
#डाळ ...ही एक हेल्दी रेसिपी आहे ...पिवळी मूग डाळ आणी गव्हाची कणीक वापरून केलेले हेल्दि स्नँक आहे ....चहा सोबत ,,मूलांना कधीच मधेच खायला ,प्रवासात कधीपण या खायला छानच लागतात ...
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मूग रात्रभर भीजवलेली कींवा 3तास भीजवलेली घेणे...आणी ती भीजलेली डाळ स्वच्छ धूवून 1/2टिस्पून मीठ टाकून कूकर मधे 3शीट्टिला शीजवणे...(त्यामुळे डाळ एकदम स्मूथ होते) नंतर कणीक एका वाट्यात घेऊन त्यावर सगळे मसाले आणी मोहन टाकणे...आणी शीजलेली डाळ टाकून मीक्स करून घेणे....
- 2
नंतर हव असल्यास थोड पाणी टाकून कणीक भीजवून घेणे..नंतर 20मींट कणीक झाकून ठेवू नंतर त्यातला एक गोळा घेऊन साधारण पातळ पोळी लाटून घेणे आणी त्यांच्या लांब -लांब पट्ट्या कापून घेणे..त्याला आवडत असल्यास थोडा पिळा देणे छान दिसतात..
- 3
नंतर कढईत तेल गरम करून लो ते मीडीयम आचेवर खरपूस तळून घेणे...या 1 महीना छान राहातात..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पाकातले शंकरपाळे (pakatle shankarpali recipe in marathi)
#GA4 #week9 मैदा कीवर्ड ....क्रंची आणी गोड अशी शंकरपाळे खायला खूपच सूंदर लागतात .... Varsha Deshpande -
टमाटे कलसा
#Goldenapron3 #week- ही झटपट होणारी रेसिपी आहे ...भाजी जेव्हा नसते करायला तेव्हा घरातील कांद्या ,टमाटो पासून एक छान चविष्ट भाजी ..(कलसा )तयार होतो...आणी फूलके ,पराठे ,भात कशाही सोबत छानच लागते .....माझ्या घरी मूलांना डब्यात न्यायला फार आवडते ... Varsha Deshpande -
मूंगडााळ पकोडी (moong dal pakode recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पोस्ट -1 #पावसाळी गंमत ....पावसाळ्यात आपण खूप भजी घरी बनवतो ...पावसाळा आणी भजी जणू एक समीकरणच आहे ... पण .आणी एक प्रकार पकोडी.... डाळी भीजवून बारीक करून मसााले टाकून होणारा आणी पावसाळ्यात गरम-गरम तळून हीरव्या चटणी ,दह्याची चटणी सोबत खाल्ला जाणारा .....खूपच छान लागतात असले पकोडे ...आज मी मूगडाळ पकोडे बनवले मस्त गरम-गरम कूरकूरीत खूपच सूंदर लागतात ... Varsha Deshpande -
-
केन्याच्या पानाची भजी
#फोटोग्राफी ....केन्याची कूरकूरीत भजी ...ही भजी खायला स्वादिष्ट आणी चवदार लागतात .... Varsha Deshpande -
कारल्याची चटणी
#लाँकडाउन ...हा एक चटणीचा प्रकार आहे ..अतीशय टेस्टी आणी मूलांना सूध्दा आवडेल असा प्रकार आहे .. Varsha Deshpande -
पालक पराठे(palak parathe recipes in marathi)
#रेसिपीबुक #Week 1 .( 1 पोस्ट )पराठे कोणत्याही प्रकारचे असले तरी मला आणी घरच्या सगळ्यांना फार आवडतात ...पराठे केले की एक बर असत ..चटण्या ,लोणचे ,दही कशाही बरोबर पटकन खाता येतात ..भाजीच हवि असं काही नसत ...ट्रीप मधे ,प्रवासा मधे बाहेर पोळ्यान पेक्षा पराठे नेण जास्त सोईस्कर पडतात ...भाजी सांडणे ,खराब होणे ,हे टाळता येत ...चटणी ,लोणचे पराठे ..मस्तच लागत आणी घरच दही असेल तर अजून छान ...आणी मूल पाले भाज्या खात नसेल तर अशा प्रकारे पोष्टीक करून खाऊ घालायचे .... Varsha Deshpande -
चटपटित फ्लॉवर बाईटस्
#कीडस्...माझ्या मूलांना फ्लॉवर ची भाजी कींवा त्या पासून बनवलेले पदार्थ जरा जास्तच आवडतात म्हणून त्यातून हा प्रकार बनवलाजरा क्रंची आणी चटपटीत . खूप छान लागतात ... Varsha Deshpande -
डाळवडा (daal vada recipe in marathi)
#Cooksnap #डाळवडे ....Ranjana Balaji mali याची रेसीपी थोडे बदल करून केली ...खूपच छान झालेत वडे ..मी चना डाळ सोबत थोडी तूरीची डाळ टाकून बनवले त्यामूळे वडे हलके होतात थोडे ... Varsha Deshpande -
चणा डाळ वडे (Chana dal vade recipe in marathi)
#MLR...#चणा डाळ वडे... चना डाळीचे वडे वरून क्रिस्पी आणि आतून नरम , खुसखुशीत खायला खूप सुंदर लागतात.... Varsha Deshpande -
दूधी भोपळ्याचे पराठे (dudhi bhoplyache parathe recipe in marathi)
#पराठे ..#दूधीभोपळा_पराठे...काकडीचे पराठे जसे करतो तसेच दूधीभोपळा पराठे केलेत...कारण दूधीभोपळा मूल खात नाहीत आणी पराठे त्यांना खूप आवडतात मग भोपळा कीसून त्याचे पराठे बनवले मूलांना कळल पण नाही आणी आवडीने पटापट खाल्ले ....मी जाड 4 पदरी घडीचे मूलायम पराठे बनवले ... Varsha Deshpande -
परोठ (parathe recipe in marathi)
कणके पासून बनणारी ही एक हेल्दी माझ्या आई ची रेसीपी...आणी ती तीची आई करायची म्हणून ती पण करायची .....पूर्वी जेव्हा ब्रेड खाण चांगल नाही कींवा ब्रेड शीळी मीळणे हे प्रकार असतात असं वाटल तेव्हा घरी चाहा ,दूध ,वरण भाजी सगळ्याच सोबत हा परोठ खायचेत ........रात्री पोळ्यांचा कंटाळा आला कींवा काही कमी पडले तर सरळ एक परोठ लावल्या जायचा .....खूप छान लागतो मी पण नेहमी बनवते रात्री केलेला राहीला तर सकाळी चाहा सोबत पटकन संपतो .... Varsha Deshpande -
फूलका (fulka recipe in marathi)
#Goldenapron3 #week- 22 ...ओळखलेला शब्द...फूलका ..अगदि रोज जेवणात होणारे फूलके ....कीती महत्वाच स्थान आहे या फूलक्याच ....खूप सूंदर -सूंदर भाज्या बनवल्या आणी छान लूसलूशीत हेल्दी फूलका जर सोबत नसेल तर काय मजा जेवणात असं वाटत नं ...एक छान टम्म फूगलेला फूलका वरून थोड साजूक तूप आणी सोबतीला साखर आंबा केव्हाही पटापट संपतात ....पण हेही फूलके जर छान लूसलूशीत आणी नरम राहावे म्हणून थोडी मेहनत घ्यावि ... Varsha Deshpande -
मसाला पुरी / तिखट मिठाची पुरी (masala puri recipe in marathi)
#पुरीही पुरी कोणाला आवडते ??आवडत नाही असे होतच नाही... बरोबर न ?त्यात ती टम्म फुगलेली पुरी जणू सगळ्या लहान मुलांचे आकर्षण म्हणायचे...कोणी म्हणते पुरी रागावली म्हणून तिचे गाल लाल हुन, टम्म फुगले... या वरून पुरीचे बडबडगीत आठवले - "चुली वरची खीर एकदा पुरीला हसली, पुरी झाली लाल तिचे फुगले गाल"...प्रवासात, सहल, एरवी चहा बरोबर किंवा नुसती पण खायला छानच लागते...गार असो की गरम कशीही छानच लागते...आणि मुख्य म्हणजे ती खराब होतं नाही शिळी झाली तरी...हे मात्र मुख्य वैशिष्ट्य आहे... Sampada Shrungarpure -
पालक दाल विथ स्टफ चीजी दाल ढोकली(इनोव्हेटिव डीश)
#पालेभाजी -मी दाल ढोकली बनवली आहे पालक वापरून ..यात डाळी मधे आणी ढोकळी स्टफींग मधे पण पालक आणी चीज यूज केला आहे....माझ्या मूलांच्या आवडीचे Varsha Deshpande -
आलू पराठा (ALOO PARATHA RECIPE IN MARATHI)
#फँमीली ..माझ्या घरी सगळे चांगले खादाड आहेत ..आणी रोज काही तरी वेगवेगळ खायला हव असत ....गोड आणी तीखट दोन्ही प्रकारचे पदार्थ आवडतात ....त्यात आलू पराठे माझ्या मूलांना जास्तच आवडतात ..पण त्याच्या सोबत मी जी स्पेशल चटणी करते तीच हवी असते...तर माझी.फँमीली माझ्या साठी खूप स्पेशल आहे ....हम दो हमारे दो वाली .... Varsha Deshpande -
पूरण पोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 11 post -1 महालक्ष्मी ..गौरी जेव्हा घरी बसतात तेव्हा वडा ,पूरणाचा स्वयंपाक असतो ...आणी ईतर सगळे पदार्थ असतात ...ईतर देविचे कूळाचार असतात तेव्हा सूध्दा वडा ,पूरण असतच ....तर मी घरी महालक्ष्मी असल्याने पूरण बनवले त्याच्याच ह्या पूरण पोळ्या मूलायम आणी वरचा पापूत्रा खूसखूशीत ...मी साखर जास्त आणी गूळ कमी वापरून बनवल्यात ...कारण नूसत्या गूळाचे पूरण खूपच भगराळी होत ...म्हणजे पोळी तयार झाली की आतल पूरण खूपच कोरढ होऊन पोळ्या मोडतात आणी कोणाला अर्धी जर पोळी द्यायची असली कींवा पोळीच्या घडी करून ठेवल्या तर पूरण मोकळ , मोकळ बाहेर येत ...म्हणून साखर ,गूळ घालून केलेली पोळी छान चवदार होते आणी पूरण पोळीला छान चीपकूनच राहात ..... Varsha Deshpande -
मेथी पराठे (methi paratha recipe in marathi)
#Cooksnap ..Amrapali Yerekar..यांची मेथी पराठा रेसिपी बनवली खूप छान झाली ...सध्या घरी जे सामान होत ते वापरून हे पराठे बनवले ...सोबत चटणी बनवली .... Varsha Deshpande -
मीक्स वेज कटलेट (mix veg cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरमीक्स वेज कटलेट हे अतीशय हेल्दि प्रकार आहे ...ज्या भाज्या मूलांना आवडत नाही त्या टाकून सूध्दा आपण हे कटलेट मूलांन साठी बनवू शकतो.... चटपटे वरून क्रंची आणी आतून साँफ्ट लहान ,मोठ्यांना आवडेल असे ... Varsha Deshpande -
घोळभाजी चे मूठे (gholbhaji che muthe recipe in marathi)
#घोळभाजी .. #घोळभाजी_चे_मूठे ...हे मूठे आपण भातावर कूस्करून टाकणे नी वरून हींग मोहरीचा तेल टाकून ...लींबू पिळून गोळाभाता प्रमाणे खाणे ..कींवा मूठ्यांचे दोन भाग कापून कढईत तेल ,मोहरी ,हींग तिखट तडका देऊन एखादी चटणी कींवा सांस सोबत स्टार्टर म्हणून खावे ...असेही खायला हे मूठे छान लागतात ... Varsha Deshpande -
ज्वारीच्या पिठाचे घावण (jowariche pithache ghavan recipe in marathi)
#GA4 #Week16. कीवर्ड ज्वारी ....आज ज्वारीचे पिठ वापरून हेल्दी घालणे बनवलेत ...खायला छान क्रंची आणी स्वादिष्ट झालेत ...ल्गूटेन फ्री रेसीपी ... Varsha Deshpande -
कोथिंबीर पराठे (kothimbir parathe recipe in marathi)
#हेल्दी #कोथिंबीर_पराठे ...मेथीचे ,पालकाचे पराठे करतो त्याच प्रमाणे भरपूर कोथिंबीर टाकून कोथिंबीर पराठे बनवले खूपच छान लागतात.. Varsha Deshpande -
मीक्स पिठाची फूलका भाकरी (mix pithache fulka bhakhri recipe in marathi)
#HLR #हेल्दी_रेसिपी ...आज मी सगळ्या डाळी ,धान्या मीक्स करून पिठ दळले आणी त्याची पातळ फूलका टाईप भाकरी बनवली ...हेल्दी पचायला हलकी अशी ही तिखट मीठ टाकलेली दह्या सोबत ,चटणी सोबत सूद्धा नूसती छान लागते ....पण मी गरम ,गरम वांग्याच्या भाजी सोबत सर्व केली ..खूप छान लागते ..आणी तब्येतीला पण छान .... Varsha Deshpande -
बटाटे,पोहा कटलेट (batate poha cutlet recipe in marathi)
#नास्ता ...दूपारी थोड नास्ता साठी काहीतरी हव मूलांना म्हणून झटपट केलेले कटलेट .... Varsha Deshpande -
तीळ,शेंगदाणे,फूटाणे मीक्स सूकी चटणी (til shengdane futane mix sukhi chutney recipe in marathi)
#चटणी ...जेवणातील नेहमी डावी बाजू चटण्या ,कोशिंबीर ,लोंच ,सँलड यानी सजलेली असली की जेवण जरा जास्तच सूचकर लागत ...आणी जर कोशिंबीर वगरे नसल्या तर या कोरड्या -सूक्या चटण्या पण वेळ भागवून नेतात ....आणी बर्याच दिवस टीकतात त्यामूळे कधी काही नसले तरही पराठे ,थालीपीठ ,पोळ्यांन सोबत सूध्दा तेल टाकून खायला छान लागतात ....तर ही माझी आईची रेसिपी आहे ...आम्ही लहान असतांना शाळेतून आलो की पोळीवर चटणी ,तेल टाकून रोल बनवायचा आणी सोबत कांदा घेऊन खायचो कारण आई नोकरी करायची घरी नसायची ...खूप छान लागते .... Varsha Deshpande -
मिक्स पिठाच्या तिखट पुऱ्या (Mix Pithachya Tikhat Purya Recipe In Marathi)
#ASRअतिशय टेस्टी व हेल्दी अशा या तिखट पुऱ्या आपण चहा सोबत किंवा संध्याकाळी खाऊ शकतो Charusheela Prabhu -
पालक कांदा,कोथिंबीर ठेपला (Palak kanda kothimbir theple recipe in marathi)
# पाले कांदे,_कोथिबीर_ठेपला . ...नासत्या साठी कींवा मूलांना टीफीन मधे द्यायला उत्तमच......लोणचे , चटणी सोबत खुप छान लागते.... Varsha Deshpande -
मठरी ट्विस्ट (mathri twist recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ_३ मध्ये मी #मठरी ट्विस्ट केली आहे. अर्थातच मठरी पण विथ अ ट्विस्ट!ही कणीक वापरून केली आहे म्हणून जास्त हेल्दी आहे, मात्र ह्याला करायला जरासा वेळ जास्त लागतो.वेगळ्या ढंगाची ही मठरी तुम्हाला नक्कीच आवडेल ही खात्री आहे.चला तर पाहूया #मठरी #ट्विस्टची पाककृती. Rohini Kelapure -
चटपटीत नमकिन शंकरपाळी (chatpatit namak sankarpale recipe in marathi)
#cooksnap शुभांगी ची ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. मी नेहमी मैदा वापरून करते.ही रेसिपी गव्हाच्या पिठापासून बनवली असल्याने पौष्टिक आहे. खूप छान लागतात. Sujata Gengaje -
मीर्चि बोंडा.. (mirchi bonda recipe in marathi)
#Cooksnap Ujwala Rangnekar ताईंची मीर्चि वडा रेसिपी कूकस्नँप केली खूपच सूंदर झालेत .... थोडे बदल केलेत ......तशी ही रेसिपी राजस्थान मधील फेमस स्ट्रीट फूड आहे ...कमी तिखट असलेल्या आणी जाड मीर्ची वापरून बनवली जाते ...चटणी कढि ,साँस कींवा नूसतीही खाता येते ...मी कढि सोबत सर्व केली खूपच छान लागते ... Varsha Deshpande
More Recipes
टिप्पण्या