कॅरॅमल पॉपकॉर्न (CARAMEL POPCORN RECIPE IN MARATHI)

परत सायंकाळची भूक....
हलकंफूलकं काय करावे बर....
घरी मक्याचे दाणे होते, मग मग म्हटलं पॉपकॉन करावे...
पण तेच ते पण खाऊन कंटाळा आला तर मुलं म्हणाली की आई कॅरॅमल पॉपकॉन करून बघायचे का,,,
मी म्हटलं त्यांना अरे यार पण कॅरॅमल पॉपकॉन करण् इतके सोप आहे का,,,,,
ते म्हणाले तुझ्यासाठी काय मोठी गोष्ट आहे,,,
मी म्हटलं बस हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका, खादाड कुठले...
मुलं म्हणजे ना बरोबर गोड बोलतात, त्यांना काही खायचे असले की....
मला तसेही कॅरॅमल प्रकार आवडीचा आहे,,,
मला कॅरमल करणं खूप आवडते
मागेही मी कॅरॅमल खीर केली...
वेगळी मजा आली खीर करताना...
खुप एक्साइटमेंट असते मला असे काही वेगळे पदार्थ करण्याची..
आणि कॅरमल हा असा प्रकार आहे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये खूप फास्ट करावे लागतात,
नाहीतर कॅरमल जळून जाते..
आणि करपून जाते आणि कडवटपणा येतो,
मला अशा फास्ट गोष्टी आणि अशा वेगळ्या गोष्टी करायला अतिशय आवडतात...
इनोव्हेटिव्ह गोष्टी खूप आवडीचा आहे, पण तेवढा वेळ नसतो..
तरीही वेळात वेळ काढून आवडीच्या गोष्टी मला करायला आवडतात,,
आधी मला काम खूप होते तेव्हा पण मी खुप इनोव्हेटिव्ह गोष्टी करायची,
आता मागच्या वर्षांमधल्या पेक्षा मला आता काम कमी झालेले आहे,, तर आता वेळ मिळते थोडाफार तर मी इनोव्हेटिव्ह गोष्टी करणारच...
कारण माझी ती आवड आहे....
कॅरॅमल पॉपकॉर्न (CARAMEL POPCORN RECIPE IN MARATHI)
परत सायंकाळची भूक....
हलकंफूलकं काय करावे बर....
घरी मक्याचे दाणे होते, मग मग म्हटलं पॉपकॉन करावे...
पण तेच ते पण खाऊन कंटाळा आला तर मुलं म्हणाली की आई कॅरॅमल पॉपकॉन करून बघायचे का,,,
मी म्हटलं त्यांना अरे यार पण कॅरॅमल पॉपकॉन करण् इतके सोप आहे का,,,,,
ते म्हणाले तुझ्यासाठी काय मोठी गोष्ट आहे,,,
मी म्हटलं बस हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका, खादाड कुठले...
मुलं म्हणजे ना बरोबर गोड बोलतात, त्यांना काही खायचे असले की....
मला तसेही कॅरॅमल प्रकार आवडीचा आहे,,,
मला कॅरमल करणं खूप आवडते
मागेही मी कॅरॅमल खीर केली...
वेगळी मजा आली खीर करताना...
खुप एक्साइटमेंट असते मला असे काही वेगळे पदार्थ करण्याची..
आणि कॅरमल हा असा प्रकार आहे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये खूप फास्ट करावे लागतात,
नाहीतर कॅरमल जळून जाते..
आणि करपून जाते आणि कडवटपणा येतो,
मला अशा फास्ट गोष्टी आणि अशा वेगळ्या गोष्टी करायला अतिशय आवडतात...
इनोव्हेटिव्ह गोष्टी खूप आवडीचा आहे, पण तेवढा वेळ नसतो..
तरीही वेळात वेळ काढून आवडीच्या गोष्टी मला करायला आवडतात,,
आधी मला काम खूप होते तेव्हा पण मी खुप इनोव्हेटिव्ह गोष्टी करायची,
आता मागच्या वर्षांमधल्या पेक्षा मला आता काम कमी झालेले आहे,, तर आता वेळ मिळते थोडाफार तर मी इनोव्हेटिव्ह गोष्टी करणारच...
कारण माझी ती आवड आहे....
कुकिंग सूचना
- 1
कुकर गॅसवर तापत ठेवणे, आता त्याच्यामध्ये तेल किंवा बटर घालने,
गॅस हायवर ठेवणे, तेल तापले की त्यात मक्याचे दाणे घालून कुकर वर झाकण ठेवणे, आता एक मिनिट ते झाकण बंद ठेवावे आपले एका मिनिटात पॉपकॉन रेडी होतील - 2
आता गॅसवर पॉपकॉन मावेल एवढी मोठी कढई ठेवणे..
आता त्यामध्ये साखर घालने
आणि आता ती साखर परतायची मेल्ट होत पर्यंत, आता साखर हळूहळू मेल्ट होईल,,
आता साखरेचा रंग बदलायला लागेल,, साखरेचा रंग गोल्डन झाला की त्याच्यामध्ये बटर ऍड करणे, आणि सारखे ढवळत राहायचं गॅस कमी करून द्यायचा, - 3
आता त्यामध्ये सोडा ॲड करायचा आणि गॅस बंद करून देणे,
हे सगळं खूप फास्ट करावं लागतं नाहीतर कॅरमल करपून जाते...
आता लगेच त्याच्यामध्ये पॉपकॉन टाकून द्यायचे,, आणि लगेच ते पॉपकॉर्न कॅरमल मध्ये मिक्स करत राहायचं...
आणि लगेच मिक् - 4
आणि लगेच ते पॉपकॉर्न कॅरमल मध्ये मिक्स करत राहायचं...
आणि लगेच मिक्स झाल्यावर ते पटकन एका मोठ्या ट्रेमध्ये काढून ठेवणे थंड होण्यासाठी...
एक पाच मिनिटात ते थंड होतात.
आणि थंड झाल्यावर ते पॉपकॉर्न फोडून घ्यायचे म्हणजे वेगवेगळे करायचे,, पण हे थंड झाल्याशिवाय नाही वेगवेगळे करायचे...
आणि बस कॅरॅमल पॉपकॉर्न रेडी आहे खाण्यास...
खूप छान लागतात हे कॅरॅमल पॉपकॉन.... - 5
कॅरॅमल करताना सर्वकाही खूप फास्ट करावं, नाहीतर कॅरमल जळून जाते,, आणि सगळे साहित्य रेडी ठेवावे जवळ,, मी साखर थोडी जास्त युज केली पण तुम्ही यासाठी कमी साखर वापरू शकता कॅरमल करायसाठी, मी येल्लो बटर वापरलं त्या बटर मध्ये मीठ असल्यामुळे मी या मध्ये मीठ नाही टाकल., तुम्ही चुटकीभर मीठ टाकू शकता
Similar Recipes
-
कॅरॅमल पॉपकॉर्न (caramel popcorn recipe in marathi)
#Cooksnap छोटी छोटी भूख का करेंगे क्या ? आज माझ्या मुलाला पॉपकॉर्न खायचे होते. खाण्यात रोज काही ना काही व्हरायटी त्याला हव्या असतात. म्हणून पॉपकॉर्न मे कुछ ट्विस्ट मला करायचं होतं. तेव्हा आपली ऑथर सोनल कोल्हे ताई यांची कॅरॅमल पॉपकॉर्न रेसिपी मी बघितलेली होती. आणि ती करण्याचे ठरवले. नेहमी कॅरॅमल पॉपकॉर्न आम्ही मॉलमध्ये खायचो. पण आता लॉक डाऊन असल्याने हे पॉपकॉर्न खाण्याचा नो चान्स 😔 तेव्हा आता घरी बनविण्याशिवाय पर्याय नव्हता. मग काय घेतले की घरीच करून 😍 खूप छान यम्मी यम्मी झाले. माझ्या मुलाला आणि मला खूप आवडले. यम्मी कॅरॅमल पॉपकॉर्न खाल्ल्याने माझ्या मुलाचा टम्मी पण खुश झाला. या रेसिपीसाठी मी सोनल ताईचे धन्यवाद करते.🙏😍 आणि हो एक सांगायचं राहिलं मेन अपलोड फोटोतल डेकोरेशन माझ्या मुलाने केलेल आहे. मम्मा आपण असं ठेवू तसं ठेवू असं करून त्याने ते केलेलं. त्याला आणि मला दोघांनाही ही ऱेसीपी करताना मज्जा आली.😀👍 Shweta Amle -
कॅरॅमल पॉपकॉर्न (Caramel Popcorn Recipe in Marathi)
#cooksnap मी सोनल इसर कोल्हे ह्याची रेसिपी कूकस्नप केली आहे Swara Chavan -
पॉपकॉर्न (popcorn recipe in marathi)
#CDYमाझ्या मुलाला घरात बनवलेले पॉपकॉर्न खूप आवडतात म्हणून मी आज पॉपकॉर्न बनविले आहेत. आरती तरे -
कॅरॅमल पॉपकॉर्न (caramel popcorn recipe in marathi)
#cooksnap स्वरा मॅडम ची रेसिपी करून बघितली सोपी आणि पटकन होणारी रेसिपी मस्तच Prachi Manerikar -
-
पॉपकॉर्न (popcorn recipe in marathi)
#झटपटछोटी छोटी भूक बाय बाय 😊😊😊 मका चे दाणे वापरून घरीच बनवा 4-5 मिनिटातपॉपकॉर्न लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच आवडतात. पिकनिकला,सिनेमा,T. V. पाहताना, कधीही कुठेही आपली पॉपकॉर्न खायची इच्छा होते आणि आपण ते विकत घेतोही. पण जर का 4-5 मिनिटात घरीच बनवले तर?? मग वाट कसली पाहता आहे मक्की दाणे नसतील तर आना मक्की आणि करा अशा छोटया छोटया भुकेला बाय बाय !!!" Deveshri Bagul -
-
इमोजी पॅनकेक (pancake recipe in marathi)
#पॅनकेकलहान मुलांचा आवडीचा पदार्थ.काही तरी इनोव्हेटिव्ह करायचा होता आणि मग इमोजी पॅनकेक करायचं सुचला...खूप सॉफ्ट आणि स्वीट हा पॅनकेक बनतो. Roshni Moundekar Khapre -
कॅरेमल फुटाणे लाडू (caramel futane ladoo recipe in marathi)
#लाडू कॅरेमल फुटाण्याचे लाडू माझ्या मुलाने मला सुचवले. जेव्हापासून घरी कॅरेमल पॉपकॉर्न बनवलं तेव्हापासून माझा मुलगा कॅरेमल चा दिवाना झाला.😀 तेव्हा केले मी त्याला खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात. मी हे लाडू करण्यासाठी साखर वापरलेली आहे .तुम्ही साखरेऐवजी गुळाचा वापर सुद्धा करू शकता, त्यामुळे हे लाडू अधिक पौष्टिक बनतील. Shweta Amle -
कॅरॅमल टोस्ट (Caramel Toast Recipe In Marathi)
झटपट तयार होणारा कुरकुरीत आणि टेस्टी असा हा कॅरॅमल टोस्ट लहान मुलांना खूप आवडतो. नुसता बटर पाव आणि दूध नाश्त्याला देण्यापेक्षा असे कुरकुरीत कॅरॅमल टोस्ट त्यांना दिले की ते मनापासून खातात. सकाळी शाळेत जाताना टोस्ट होतातही पटकन आणि मुलं आवडीने खातातही. Anushri Pai -
पॉपकॉर्न (popcorn recipe in marathi)
पॉपकॉर्न आठवतात ते सिनेमा घरात हेच पॉपकॉर्न जर आपण घरी बनवले तर तेही मोठ्या प्रमाणात तर सर्वांनाच पुरतात आणि तेही अगदी कमी पैशात. चला तर मग बनवूयात पॉपकॉर्न अगदी सोप्या पद्धतीने. Supriya Devkar -
कॉर्न चाट (corn chaat recipe in marathi)
#wdrमक्याचे दाणे तर सर्वांनाच आवडतातच पण त्यांना चटपटीत बनवलं तर लहान मुलं अजून जास्त आवडीने खातात. Aadhya masurkar -
चीज लोडेड व्हेज पिझ्झा (cheese loaded veg pizza recipe in marathi)
मला डॉक्टर ने रेस्ट सांगितली आहे , म्हणून मुलं घरचे सर्व काम थोडेफार करत आहेत,,माझ्या मुलीने छान पिझ्झा बनवला,मी बऱ्याचदा पिझ्झा बेस घरीच बनवते, आणि पिझ्झा स्प्रेड मी घरी बनवलेलं आहे, मी जास्तीचे बनवून ठेवून देते,, पण या वेळेला पिझ्झा बेस मी आणले विकत बेकरीतून,,मला बरं राहत नाही आहे सध्या म्हणून मी मी खाण्याच्या एक्स्ट्रा गोष्टी घरी आणून ठेवते, जेणेकरून मुलांना भूक लागली तर ते पटकन बनवू शकतात,,आता मुलं पण एक्सपर्ट होतात आहे पदार्थ बनविण्यात,,,मुलं काम करताना पाहून मला बरं नाही वाटत, पण मला डॉक्टर ने स्ट्रीकली कामे करण्यास मनाई केली आहे,हळूहळू छोटे छोटे काम मे जे शक्य आहे ते करते,वेळ लागेल पण आराम होईल काही दिवसांनी,,सारखा आराम करून करून पण कंटाळा येतो,,पण नाईलाज आहे,,, Sonal Isal Kolhe -
चॉकलेट कप केक (chocolate cupcake recipe in marathi)
#ccs#कपकेकनेटवर्क इशू मुळे कुक पॅडचे शाळा सत्र दुसरे साठी केक रेसिपी राहिली होती नेटवर्क इशू मुळे एक दिवस मिळाल्यामुळे ही रेसिपी तयार करता आलीही रेसिपी माझ्या मुलीने तयार केली आहे तिला बेकिंग ची खूप आवड आहे हे कपकेक्स माझ्या ह्या थीमसाठी तिने मला तयार करून दिले आणि खूप छान टेस्टी कप केक तयार केले आहे तिच्यासाठी मी तिचे खूप आभार मानते तिने माझ्या कूकपॅड शाळासाठी मला ही रेसिपी तयार करून दिले आणि मी हे सत्रात दिलेल्या रेसिपी प्रमाणे पूर्ण करू शकलीमाझ्या मुलीची खूप खूप धन्यवाद तिने तिच्या वेळात वेळ काढून माझ्या साठी हि रेसिपी तयार करून दिले कारण मला खूप इच्छा होती पोस्ट करण्याची पण मला थोडा वेळ नव्हता मग तिने तिचा वेळ देऊन मला ही रेसिपी तयार करून दिली Chetana Bhojak -
आलू भजे (aloo bhaje recipe in marathi)
#झटपट अचानक पाहुणे आले पण त्यांना वेळ नव्हता पण माझा आग्रह त्यांच्यासोबत बोलता बोलता मी अवघ्या दहा मिनिटात आलू भजेतयार केले आणि ते खूप छान झाले. Vrunda Shende -
उडिया स्टाईल कॅरमल राइस खीर (caramel rice kheer recipe in marathi)
#cpm3 #वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे तांदळाची खीर केली जाते ओरिसामध्ये सणाला, नैवद्य दाखवण्यासाठी कॅरॅमल , तांदळाची खीर केल्या जाते. त्याच खिरीची मी आज येथे देत आहे रेसिपी.. कॅरमल मुळे खूप छान रंग येतो खीरीला. Varsha Ingole Bele -
व्हेज बर्गर (Veg Burger Recipe In Marathi)
#KSआताच्या पिढीतील मुलं! त्यांना फास्ट फूड म्हणजेच पिझ्झा ,बर्गर या गोष्टीचं खूप आकर्षण असतं आणि बर्गर मध्ये तसं पाहिलं तर सर्व भाज्या पोटात जातात शिवाय चीज हे प्रोटीन पण त्यांना मिळतं ,त्यामुळे आपण जर घरी व्हेज बर्गर बनवला तर घरातली लहान मुलं नक्कीच आनंदीत होतील आणि म्हणून चिल्ड्रन्स डे स्पेशल रेसिपी मध्ये मला व्हेज ब्रदर बनवावसं वाटलं. Anushri Pai -
बटर पाॅपकाॅर्न (butter popcorn recipe in marathi)
#cooksnapपाॅपकाॅर्न म्हणजे सर्वांचाच आवडता.टिव्ही पाहताना , थिएटरमध्ये सिनेमा पाहताना टाईमपास म्हणून आपण पाॅपकाॅर्न खातो.घरी सुद्धा हे पाॅकाॅर्न झटपट तयार होतात.आज मी Vasudha Gudhe ताईंची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूपच छान झाले आहेत पाॅपकाॅर्न ...😊😋 Deepti Padiyar -
वॉलनट कॅरॅमल वेफर्स स्लिम कुकीज (walnut caramel wafers cookies recipe in marathi)
#walnuttwists" वॉलनट कॅरॅमल वेफर्स स्लिम कुकीज "वॉलनट चे फायदे तर आपल्या सर्वांनाच माहीत झाले आहेत, आणि त्याचा आपल्या दैनंदिन आहारात वापर करुन घेणे सध्याच्या pandemic मध्ये तरी खूपच गरजेचे आहे..!! या आधी मी कॅलिफोर्निया वॉलनट वापरून एक मस्त अशी चिकन ची रेसिपी केलेली, जी माझ्या घरी सुपरहिट झाली...😊 पटकन आणि वेळ वाया न घालवता होणाऱ्या रेसिपी मला खूपच प्रिय आहेत हे मी नेहमीच म्हणत असते....!! म्हणून आज मी एकदम फटाफट होणारी वॉलनट आणि गव्हाच्या पिठापासून बनलेली , स्लिम आणि हेल्दी अशी ही कुकीज रेसिपी करून पहिली !!! एकदम कुरकुरीत....!!! कॅलिफोर्निया वॉलनट आणि कॅरॅमल च कॉम्बिनेशेन म्हणजे अहाहा.... दिल गार्डन गार्डन हो गया वाली अफलातून फीलिंग......👌👌तेव्हा तुम्ही पण नक्की करुन बघा...👌👌 Shital Siddhesh Raut -
बटर पॉपकॉन (butter popcorn recipe in marathi)
#cooksnap#vasudha Gudhe यांची बटर पॉपकॉन ही रेसिपी कुक स्नॅप केली आहे. मस्त आणि झटपट असे हे पॉपकॉन तयार झाले थँक्यू Suvarna Potdar -
रव्याचे कॉर्न आप्पे (rvyache corn appe recipe in marathi)
#thanksgiving #cooksnap #corn #ravaकुकपॅडची थँक्स गिविंग रेसिपी थीम वाचली आणि नाश्त्यासाठी एखादी रेसिपी करण्याचा विचार आला. शांती माने ताईंची कॉर्न आप्पे रेसिपी मला खूप आवडली पण माझ्याकडे इडलीचे पीठ नव्हते, म्हणून मी बारीक रवा वापरून त्यांची रेसिपी ट्राय केली आणि एक टेस्टी नाश्ता झटपट तयार झाला थँक्यू शांती ताई!!Pradnya Purandare
-
मॅगी पॉपकॉर्न (Maggi Popcorn Recipe in Marathi)
#स्ट्रीट फूडआता घरात सगळे असल्यावर सगळ्यांना सारखी सारखी भूक लागते कधी याला ,तर कधी त्याला कधी हे बनवायचं, तर कधी ते बनवायचं तर आता मी हे बनवलं।। Tejal Jangjod -
व्हेजी पॅनकेक (Veggie Pancake Recipe In Marathi)
#KSKids Recipe == मुलं ही भावी राष्ट्राची संपत्ती असतात . त्यामुळे त्यांचं उत्तम पालन पोषण करून , त्यांना सुदृढ बनविणे , हे गृहिणीचं काम असतं .त्यांच्या आवडीचा पॅनकेक करूयात . पण त्यांत भाज्या मिक्स केल्या कीं , तो आणखीन पौष्टिक होतो आणि मुलं आवडीने खातात . चला आता आपण कृती पाहू Madhuri Shah -
चीज पॉपकॉन (cheese popcorn recipe in marathi)
#pcr# पॉपकॉन भरपूर प्रकार बनवले जातात पण मी आज चीज पॉपकॉन बनवला आहे.... Gital Haria -
डेलगोना कँडी (dalgona candy recipe in marathi)
#dalgonacandy#Trendingcandy#डेलगोनाकँडीचॅलेंजसाऊथ कोरिया मधली स्ट्रीट कॅंडी म्हणून डेलगोना कँडी' खुप फेमस आहे असेही ही स्वीट कॅंडी सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आणि कोरियात खूप जुनी अशीही कॅन्डी ची रेसिपी आहे आज पण खूप प्रचलित आणि चलित आहे आजही लोकही कॅंडी बनवतात आणि विकतात तिथले स्ट्रीट वर विकणारी लोक लहान मुलांना आणि लोकांना त्या कॅण्डी चा शेप वेगळा करायला लावतात जो कैंडीचा शेप वेगळा करेल तो गेम चा विनर असे मानतात तसेच साऊथ कोरिया ची एक खूप फेमस सिरीसsquid game's म्हणून खूप फेमस आहे या सीरिजमध्ये खूप वेगळे वेगळे गेम चॅलेंजेस लोकांना दिलेले आहे त्यातला कॅंडी चैलेंज पण लोकांना दिलेला आहे त्यात लोकांना शेप बरोबर वेगळा करायचा आहे जो वेगळा करतो तो विनर अस त्या सिरीज मध्ये दाखवले आहे हे सगळे मला माझ्या मुलीने सांगितले की कोरियाची खूप छान सिरीयस आहे असे बरेच सॉंग्स आणि सिरीस ती बघत असते आणि तिनेच मला या बद्दल सगळी माहिती दिली आहे जेव्हा च्यलेंज आले तिला खरच खूप छान वाटले की बोली मम्मी हे नक्कीच करआणि मी ते केले शेप बरोबर वेगळा केला आहे त्यामुळे एक मिशन कंप्लिट केल्यासारखे वाटत आहे Chetana Bhojak -
मँगो कॅरमल कुल्फी (mango caramel kulfi recipe in marathi)
#मँगोया उन्हाळ्यामध्ये खूपच आंब्याचे वेगवेगळे प्रकार घरीच बनवलेले आहेत लोक डाऊन मुळे आणि kukpad मुळे सुद्धा वेगवेगळे प्रकार यावर्षी बाहेर न जाता घरीच खायला मिळत आहे आणि शिकायला मिळत आहे त्यामुळे लोकडा उन चा काही प्रभाव पडला नाही आमच्यावर मुलं पण खुश आणि मी काम करून करून पण खुश Maya Bawane Damai -
पाइनॲपल पॅनकेक (pineapple pancake recipe in marathi)
#पॅनकेक पोस्ट१#पाइनॲपल पॅनकेक्स मुलांना खूप आवडतात पॅनकेक हा गोड पदार्थ असतो. आणि हे पॅनकेक मी गव्हाच्या पिठा पासून बनवले आणि खूप छान झालेत हे पॅनकेक बर का. Sandhya Chimurkar -
रीगटोनी बेक पास्ता पाय (baked recipe in marathi)
#पास्ता"रीगटोनी बेक पास्ता पाय" ही आगळीवेगळी पास्त्याची डिश मी करण्याचा प्रयत्न केला,,,,,आणि नेहमीप्रमाणे त्यामध्ये माझा टच आहेच,,नेहमीप्रमाणे जरा हटके डिश करावी असे मला नेहमीच वाटते,,नेहमी नेहमी तेच ते पास्ता नको होत मला,,माझी स्टाईल आहे की मला सोप्या गोष्टी कधीही आवडले ल्या नाही,,पास्ता अतिशय आवडती डिश मुलांची आणि माझी सुद्धा...पास्ता ही डिश इटालियन आहे...पण आम्हा भारतीयांना ती अतिशय प्रिय आहे...भरपूर चीज घातलेला हा पास्ता असतो,, कधीकधी जिभेचे चोचले पुरवले पण पाहिजे...कारण त्याने आपलं मन आनंदी राहते, तर आपल्या शरीर पण स्वस्थ राहते..नेहमी आपलं वरण-भात-भाजी-पोळी आपण जेवतोच,,पण कधी कधी हवे असतात असे मस्त पदार्थ...तसेच चीझ हे आरोग्याला चांगलेच आहे,,माझ्याकडे पास्ता हा नेहमी होतो कारण सगळ्यांना आवडतो...आम्हा तिघांना पण चीझ अतिशय प्रिय आहे, आवडी सारख्या असल्याने कोणाची कुरकुर नसते,,,चला तर मग करुया आगळावेगळा पास्ता थोडासा त्रासदायक आहे पण मला तर त्रासाच्या गोष्टी आवडतात चॅलेंजेस आवडतात,,मला तसे पण इनोव्हेटिव्ह वेगवेगळे क्रिएटिव्हिटी गोष्टी करायला आवडतात, Sonal Isal Kolhe -
स्पायसी पॉपकॉर्न (spicy popcorn recipe in marathi)
#pcr#प्रेशरकुकरकॉन्टेस्टपॉपकॉर्न हा पदार्थ जवळपास सगळ्यांनीच बाहेरून आणून खाल्लेला पदार्थ आहे बाहेर चौपाटी ,खाऊ गल्ली, फेरीवाले गल्लीत विकणारे यांच्याकडून घेऊन आपण खाल्ले आहे आता खूप सोप्या पद्धतीने आपल्याला घरी बनवता यायला लागले आहे त्याचे कारण फक्त प्रेशरकुकर कुकरमध्ये आपल्याला घरीच पॉपकॉर्न कसे तयार करून खाता येईल हे चांगले शिकवले आहे बरेच काम करून हा प्रेशर कुकर आता आपल्या नवीन नवीन पदार्थ बनवायचे शिकवत आहे त्यामुळे याचा भरपूर असा वापर किचन मध्ये होत चालला आहेप्रेशर कुकर म्हणजे डोळ्यासमोर फक्त वरणभात ,खिचडी ,भात , कडधान्य हेच पदार्थ सर्वात आधी येतात पण बदलत्या खाद्य संस्कृती नुसार आपल्या आवडीनिवडी बदलत आहे प्रेशर कुकर आपल्यासाठी अजून जास्त काम करत आहे.प्रेशर कुकर चे काम मल्टिटास्किंग झालेले आहेबरेच पदार्थ बनवायला बरेच वेगवेगळे यंत्र लागतात पण या प्रेशर कुकर मुळे प्रत्येक यंत्र घेण्याची काहीच गरज राहिलेली नाही कारण यात प्रत्येक वस्तू आपल्याला आरामाने तयार करून देतोआता हे पॉपकॉर्न बघताच आपल्याला सिनेमा गृह, नाट्यगृह व मनोरंजन करमणूक समोर येतात मल्टिप्लेक्समध्ये मिळणारे बकेट भरून आपण त्याचा भरपूर पैसा मोजून देतो आता तेच पॉपकॉर्न आपण आपल्या आवडीच्या फ्लेवर्स नुसार प्रेशरकुकरमध्ये घरी झटपट तयार करू शकतो . आता घरातच पॉपकॉर्न तयार करून मनोरंजन करूया.बघूया कुकर चा वापर करून पॉपकॉन कसे तयार केले Chetana Bhojak -
कॉर्न चाट (corn chat recipe in marathi)
#झटपटपाहुणे आले की काय करावे हा प्रश्न नेहमी पडत असतो मग काय बनवायचे झटपट तर ही एक मस्त अशी रेसिपी आहे जी अगदी 15 मिनिट मध्ये बनते तर मग चला आज आपण पाहूया कशी बनवायची ती आणि पाहुणेच काय आपल्याला पण सकाळच्या नाश्त्याला एक हेल्दी अशी रेसिपी आहे. Priti Kolte
More Recipes
टिप्पण्या