झटपट चकली (chakali recipe in marathi)

Payal Nichat
Payal Nichat @cook_26211944
Pune

#cooksnap #चकली
#varshaingolebele
#chakli
गव्हाच्या पीठाची खमंग खुसखुशित चकली. भाजणी करण्याची गरज नाही, एकदम झटपट होतात या चकल्या आणि चविला पण मस्त लागतात.

झटपट चकली (chakali recipe in marathi)

#cooksnap #चकली
#varshaingolebele
#chakli
गव्हाच्या पीठाची खमंग खुसखुशित चकली. भाजणी करण्याची गरज नाही, एकदम झटपट होतात या चकल्या आणि चविला पण मस्त लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
3,4 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपकणिक
  2. 2 टेबलस्पूनबेसन
  3. चवीनुसार मीठ
  4. 1 टीस्पूनजिरेपूड
  5. 1 टेबलस्पूनओवा
  6. 1 टेबलस्पूनतीळ
  7. 2 टेबलस्पूनलाल तिखट
  8. 1 टीस्पूनहळद
  9. 1 टीस्पूनधने पूड
  10. 1/2 टीस्पून हिंग
  11. तळणासाठी तेल

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    सर्वात प्रथम आपण गव्हाचे पीठ आणि तांदळाचे पीठ मिक्स करू.एका सॉफ्ट कापडामध्ये पिठाची पोटली बांधून घेऊ. नंतर कुकर मध्ये पाणी घालून,त्यावर एक डिश ठेवून, नंतर एका प्लेटमध्ये पिठाची पोटली ठेवून कुकरमध्ये 20 मिनिटापर्यंत वाफवून घ्या.

  2. 2

    वाफुवून घेतल्यावर पोटली बाहेर काढा. पीठ थोडे कडक झाले असेल ते फोडून चाळणीने चाळून घ्या.आता त्या पीठामध्ये ओवा,हळद,लाल मिरची पावडर, मीठ, आणि तीळ टाकून थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या.

  3. 3

    मग या पिठामध्ये सर्व सुखे मसाले टाकून मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून पीठ चांगले घट्ट मळून घ्यावे.

  4. 4

    आता चकली च्या साच्यामध्ये पीठ भरून आपल्या आवडीनुसार चकल्या पाडाव्यात.

  5. 5

    आता गरम तेलात मंद आचेवर चकली खमंग तळून घ्यावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Payal Nichat
Payal Nichat @cook_26211944
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes