हक्का नूडल्स (hakka noodle recipe in marathi)

Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786

हक्का नूडल्स (hakka noodle recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-20 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपउकडलेले नूडल्स
  2. 1/2 कपबारीक चिरलेला कांदा
  3. 1/2 कपबारीक चिरलेले गाजर
  4. 1/2 कपबारीक चिरलेली शिमला
  5. 1/2 कपबारीक चिरलेली पत्ताकोबी
  6. 1/2 कपबारीक तोडलेल्या फरसबीच्या शेंगा
  7. 1/4 कपटोमॅटो केचप
  8. 1 टेबलस्पूनविनेगर
  9. 1 टेबलस्पूनरेड चिली सॉस
  10. 1 टेबल्स्पूनसोया सॉस
  11. 1 टेबल्स्पूनतेल
  12. 1 टीस्पूनमिरी पावडर
  13. 1 टीस्पूनमीठ

कुकिंग सूचना

15-20 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम सर्व भाज्या कापून घ्याव्यात. एका बाउल मध्ये पाणी टाकून त्यामध्ये तेल व मीठ टाकून उकळून घ्यावे.

  2. 2

    पाणी उकळले की त्यामध्ये नूडल्स टाकून दोन-तीन मिनिटे शिजू द्यावे. नूडल्स उकळले की चाळणीमध्ये पाणी निथळून त्यावर थंड पाणी टाकावे. विनेगार टाकावे त्याने नूडल्स मोकळे होतात.

  3. 3

    आता एका पॅन मध्ये तेल टाकून त्यामध्ये सर्व भाज्या क्रमाक्रमाने टाकाव्यात. भाज्यांना मिक्स करून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये चिली फ्लेक्स, मिरे पावडर, मीठ टाकावे. नंतर नूडल्स टाकावे.

  4. 4

    मग सोया सॉस चिली सॉस टोमॅटो सॉस टाकून छान मिक्स करून घ्यावे.

  5. 5

    आता आपले गरमागरम हक्का नूडल्स खाण्यासाठी रेडी आहेत तुम्हाला लागल्यास वरून तुम्ही परत त्यावर सॉस टाकून खाऊ शकता. 🤩

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786
रोजी

Similar Recipes