हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

#KS8
#स्ट्रीट फूड

हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)

#KS8
#स्ट्रीट फूड

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिटे
पाच ते सहा
  1. नूडल्स पॉकेट
  2. 2 टेबलस्पूनबारीक कट केलेले लसुन
  3. 1 कपबारीक कट केलेला पत्ताकोबी
  4. 1 कपबारीक कट केलेली सिमला मिरची
  5. 1 कपगाजर बारीक उभा कट केलेले
  6. 2बारीक चिरलेले कांदे
  7. सोया सॉस
  8. टोमॅटो सॉस
  9. चिली सॉस
  10. 1 चमचातिखट
  11. 1 टेबलस्पूनधना जिरा पावडर
  12. 1 टेबलस्पूनआमचूर पावडर
  13. 2 टेबलस्पूनतेल
  14. चवीनुसारमीठ
  15. आवश्यकतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

वीस मिनिटे
  1. 1

    प्रथम एक भांडे घेऊन त्यात पाणी ठेवा पाणी उकळले की मीठ आणि तेल घालावे व त्यात नूडल्स घालून घ्याव्या

  2. 2

    नंतर नूडल्स शिजल्यानंतर एका चाळनीत काढून घ्याव्या व त्यावर थंड पाणी घालावे म्हणजे त्या मोकळ्या होतात

  3. 3

    नंतर नूडल्स साठी सर्व लागणाऱ्या भाज्या बारीक कट करून घ्याव्या

  4. 4

    नंतर एक लोखंडी कढई घ्यावी ती नसेल तर पॅन पण चालेल पण या कढईत छान नूडल्स फ्रॉईड होतात त्यात दोन टेबलस्पून तेल घालावे त्यात लसूण व अद्रक घालून घ्यावा थोडा होऊ द्यावा नंतर त्यात कांदा परतवावा कांदा परतला कि अर्धी कोबी घालून घ्यावी होऊ द्यावी व त्यात सोया सॉस चिली सॉस व टोमॅटो सॉस घालून घ्यावा

  5. 5

    सर्व सॉस घालून झाल्यानंतर मिक्स करावे नंतर त्यात एक चमचा तिखट अर्धा टेबलस्पून हळद धना जिरा पावडर घालून घ्यावी चांगले मिक्स करावे

  6. 6

    सर्व छान मिक्स झाल्यानंतर त्यात उरलेल्या सर्व भाज्या घालून घ्याव्यात व सर्व मिक्स करावे चवीनुसार मीठ घालावे आमचूर पावडर घालावे व सर्व परत मिक्स करावे

  7. 7

    त्यात आता नूडल्स घालावे सर्व नीट मिक्स करावे किंवा टॉस करून घ्यावे

  8. 8

    छान सर्व मिक्स केल्यानंतर गरमागरम नूडल्स सर्व्ह करावे

  9. 9
  10. 10
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes