ऍप्पल मिल्कशेक (apple milkshake recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

#GA4 #week4
गोल्डन ऍप्रॉन मध्ये मिल्कशेक हा कीवर्ड आला आहे. म्हणून मी आज ऍप्पल मिल्कशेक बनवला आहे. त्याची रेसिपी मी आज तुमच्या सोबत शेयर करत आहे. हेल्दी असा हा मिल्कशेक मुलांना ही खुप आवडेल.

ऍप्पल मिल्कशेक (apple milkshake recipe in marathi)

#GA4 #week4
गोल्डन ऍप्रॉन मध्ये मिल्कशेक हा कीवर्ड आला आहे. म्हणून मी आज ऍप्पल मिल्कशेक बनवला आहे. त्याची रेसिपी मी आज तुमच्या सोबत शेयर करत आहे. हेल्दी असा हा मिल्कशेक मुलांना ही खुप आवडेल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 2सफरचंद
  2. 1/2 लिटरथंड दूध
  3. 4 टेबलस्पूनसाखर
  4. 4-5बदाम

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    प्रथम सफरचंद स्वच्छ धून त्याचे बारीक तुकडे करून घेणे.

  2. 2

    बारीक केलेले तुकडे मिक्सर च्या भांड्यात घालून घेणे. व त्यात एक कप दुध घालणे.

  3. 3

    ते तुकडे मिक्सर मधून दुधासोबत फिरवून घेणे. त्यातच चवीनुसार साखर घालून ते दुध एकदा पुन्हा मिक्सर मधून फिरवून घेणे.

  4. 4

    तयार केलेला मिल्कशेक सर्व्ह करताना एका ग्लास मध्ये थोडे सफरचंदाचे तुकडे घालावे. व त्यात बारीक केलेले सफरचंदाचे दूध घालावे. व वरून थोडे सफरचंदाचे तुकडे व बदाम काप घालून थंड थंड सर्व्ह करावा. अशाप्रकारे ऍप्पल मिल्कशेक तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rupali Atre - deshpande
रोजी

Similar Recipes