उकडलेली बोरं (ukadleli bore recipe in marathi)

#मकर
मकर संक्रांत तसा सगळ्यांनाच माहित असलेला सण.जस जसा दिवस वाढत जातो तशीच थंडी संपता संपता पण वाढत जाते. म्हणून तिळ व गूळ जसा महत्वाची तसेच ह्या वेळेला मिळणारे ऊस,बोरं, हरभरा,वाटाणे, गाजर पण महत्वाचीच असतात.. हे पुजेसाठी सुग्ड्या मधे घालतात व ओटी भरतांना पण घालतात. आत्ता ह्यातले काही तेव्हाच फस्त होतात तर काही तसेच राहातात. ह्यात असलेली बोरं अणि थोडी आणखी भर घालुन हा पद्धार्थ करते तसे ही हा केलेला प्रकार लहान्नान पासुन मोठ्यांन पर्यंत सर्वांच्याच आवडीचा आहे.. सोपी अशी ही रेसिपी तुमच्या साठी..
उकडलेली बोरं (ukadleli bore recipe in marathi)
#मकर
मकर संक्रांत तसा सगळ्यांनाच माहित असलेला सण.जस जसा दिवस वाढत जातो तशीच थंडी संपता संपता पण वाढत जाते. म्हणून तिळ व गूळ जसा महत्वाची तसेच ह्या वेळेला मिळणारे ऊस,बोरं, हरभरा,वाटाणे, गाजर पण महत्वाचीच असतात.. हे पुजेसाठी सुग्ड्या मधे घालतात व ओटी भरतांना पण घालतात. आत्ता ह्यातले काही तेव्हाच फस्त होतात तर काही तसेच राहातात. ह्यात असलेली बोरं अणि थोडी आणखी भर घालुन हा पद्धार्थ करते तसे ही हा केलेला प्रकार लहान्नान पासुन मोठ्यांन पर्यंत सर्वांच्याच आवडीचा आहे.. सोपी अशी ही रेसिपी तुमच्या साठी..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तिळाची वडी किंवा चिक्की (tidachi vadi recipe in marathi)
#मकर #Post 1 संक्रांत हा सण खर तर भारतभर साजरा करतात पण वेगवेगळ्या पद्धतीने पण तिळ मात्र असतातच.हि तिळाची वडी खुपच छान होते नक्की करा .आमच्या कडे एकदम फेमस माझ्या हातची. Hema Wane -
पुरण पोळी (puaran poli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरण पोळी आणि आप्पे रेसिपीजपुरण म्हणजे कुळधर्म कुळाचार म्हणून पुरण घालतात. पुरणाचे दिवे पण करतात, व त्यात काडवाती (तुळशीच्या वाळलेल्या काड्या, त्यावर टोकाला कापूस लावून शुध्द तुपात त्या भिजवायच्या) लावतात, व त्याने कुलदैवताची आरती केली जाते. ह्याला सगळी कडे खूप महत्व आहे.होळी पौर्णिमेला पुरणाला खूप महत्व दिले जाते. तसेच गणपती मध्ये माहेरवाशीण गौरई / महालक्ष्मी साठी खास पुरणाचा नैवेद्य असतो. महाराष्ट्रात गुढीपाडवा,मकर संक्रांत,होळी, बैल-पोळा, श्रावणी शुक्रवार इत्यादी सणांच्या दिवशी पुरणपोळी करतात. याशिवाय दिवाळीच्या लक्षमीपूजनालातसेच नवरात्र मध्ये नवमी च्या दिवशी किंवा दसरा म्हणून पुरण घालतात.पोळी हा शब्द पल या धातूपासून बनलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की विस्तार,पांगापांग आणि संरक्षण करणे. अशा प्रकारे पोळीचा अर्थ असा होती की ज्याचा विस्तार केला जावू शकतो असा पदार्थ.लाटण्याच्या प्रक्रियेने पोळीचा विस्तारच केला जातो. पुरण पोळी बनवण्याची प्रत्येक प्रांतात वेगवेगळी पद्धत आहे. Sampada Shrungarpure -
तीळ पापडी (til papdi recipe in marathi)
#मकर तिळगुळ घ्या आणि गोड बोलानमस्कार मैत्रिणींनो मकर संक्रांत जवळ आली आहे त्यासाठी आज तुमच्यासाठी तीळ पापडी रेसिपी घेऊन आले आहे. मकर संक्रांत म्हणजे तीळवडी व तीळ पापडी ही आलीच. त्याच्यामुळे झटपट होणारी व कमी वेळात बनणारी ही तील पापडी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा 🙏🥰Dipali Kathare
-
मऊसुत तिळगुळाची वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
#TGR#मकर संक्रांत स्पेशलहिवाळ्यात शरिरात उष्णता निर्माण करण्यासाठी तसेच स्निग्धता आवश्यक असल्याने तिळगुळा सारखे पदार्थ खाणे आवश्यक आहे. Sumedha Joshi -
दिंडे (dinde recipe in marathi)
#shravanqueen#cooksnap 25 जुलाई रोजी दाखवलेली ही रेसिपी मी श्रावण सोमवारी काही गोड करावे म्हणून करुन पाहिली.. रंगीत पदार्थ अणि गोड अशी डोळ्यांना व जिभेला उत्तम मेजवानी ठरली... धन्यवाद सुप्रिया.. 😊 Devyani Pande -
तिळाचे मऊसूत लाडू (Tilache Soft Ladoo Recipe In Marathi)
#TGRमकर संक्रांति रेसिपी#मकर संक्रात#मऊ#तिळ#लाडू#तिळ गूळाचे लाडू#गूळ Sampada Shrungarpure -
मँगो शिरा (mango sheera recipe in marathi)
#KS7#paramparik#मँगोशिराआज काही खास आहे. हि माझी शंभरावी रेसीपी. फलंदाजाला जसा शतकपूर्तीचा आनंद होतो तसाच काही जणू मलाही होत आहे आणि हा आनंद गोड पदार्थाने करूया. म्हणुन मी आज घेऊन आले आहे ही शंभरावी रेसिपी मँगो शिरा.नक्की करून पहा. Shital Muranjan -
सांज सवेरा तीळ कलाकंद (til kalakand recipe in marathi)
#मकर#संक्रांत विशेष#कलाकंदकाळे तीळ हे अतिशय पौष्टिक असतात पण त्याचा उपयोग सहसा केल्या जात नाही .संक्रतीसाठी काही तरी तरी नवीन बनवावे त्यात ही काळे तिळाचा वापर करावा असा उद्देश.आणि खूपच छान व स्वादिष्ट रेसिपी जन्माला आली . Rohini Deshkar -
झटपट तिळाची चिक्की
#GA4#week18#chikkiसंक्रांत सणाला तिळाचे व गुळ ,साखर यांचे फार महत्व आहे. या दिवशी सुर्याचे मकर राशीत प्रवेश होतो म्हणजे उत्तरायण सूरू होते हिवाळा संपूण ऊन्हाळा सूरू होते या ॠतू बदलात शरीरात कफ वाढलेला असतो .शरीरात समतोल साधला जावा म्हणून तिळ गुळ एकमेकांना देवून संक्रांत सण साजरा केला जातोयासाठी आज मी झटपट तीळ वसाखरेची चिक्की बनवली आहे. Jyoti Chandratre -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 #week25रवा डोसा का कीवर्ड घेउन मी ही रेसिपी केली आहेजसा प्रसादाचा शिरा घरोघरी सारखेच जिन्नस व पद्धतिनी बनतो तसेच रवा डोसा चे आहे तेच जिन्नस अणि पद्धत ही जवळ पास सारखीच फरक तो त्या गृहिणीची हातची चव व खाणार्याच्या चेहेर्यावरिल तुरुप्ततेचे भाव.. Devyani Pande -
पारंपरिक तांदळाची बोरं (tandalachi bora recipe in marathi)
#KS1तांदळाची बोरं कोकणातला एक पारंपरिक पदार्थ .गावी देव दिवाळीला देवाला नैवेद्य म्हणून ही तांदळाची बोरं केली जातात.तांदळाची बोरं कोकण विभागामध्ये दिवाळीसाठी आवर्जून बनवली जातात.भात कापणीच्या घाईगडबडीत घरच्यास्री यांकडे खूप कमी वेळ असतो त्यावेळेस तांदळाची बोरं कमी वेळेत बनवली जातात. असा हा पारंपारिक पदार्थ मुंबई मधल्या घाईगडबडीच्या काळात खूप कमी घरी बनवला जातो.लहानपणी आईच्या हातची तांदळाची बोरं मिटक्या मारत खाल्ली आहेत .खूप छान होते दिवस ..😊पाहूयात रेसिपी . Deepti Padiyar -
तीळ गूळाचे लाडू (til gudache ladoo recipe in marathi)
#मकरतिळगूळ घ्या गोड गोड बोला!!भास्करस्य यथा तेजोमकरस्थस्य वर्धते।तथैव भवतां तेजोवर्धतामिति कामये।।मकरसङ्क्रान्तिपर्वणः सर्वेभ्यः शुभाशयाः।अर्थातजसं सूर्याचं तेज मकर संक्रमणानंतर वाढत जाते,तद्वतच तुमचं तेज, यश, कीर्ती वर्धिष्णू होवो ही मनोकामना.मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !!! Sampada Shrungarpure -
गुढीचे काकण, हार(Gudhiche kakn haar recipe in marathi)
#GPR#गुढीपाडवा रेसिपी चॅलेंज ््््््््गुढीपाडव्याला लहान मुलांना टाकणं देण्याची प्रथा आहे. तसेच हार व टाकणं गुढीलापण घालून पुजा घालतात. Sumedha Joshi -
आरोग्यदायी पिवळी तेलची (pivdi tedachi recipe in marathi)
#मकर संक्रांत म्हणजे तीळ गुळाची पोळी / तेलची ! त्यांत प्रतिकार शक्ती वाढवणारी हळद , लोणकढ तूप , मग कशाची कमतरता ?संक्रात म्हणजे भाजीपाला , धान्य, फुलें, फळांची , रेलचेल ! म्हणूनच .... सुगड , ऊस ,ढाळे, बोरं , हुरडा, गाजर , हळद-कुंकू , तिळ -गूळ , हलवा , पानसुपारी हे सगळं एका टोपलीत , तर दुसऱ्या टोपलीत, बाजरी भाकरी , ज्वारी भाकरी , तीळ गूळ पोळी, भोगीची भाजी , तिळाचे लाडू , तीळपापडी, तिळगुळ कूट, हे सारं सारं तुम्हाला पाठवलं आहे . त्याचा आस्वाद घ्या . त्याच बरोबर उडवण्यास पतंग व चक्री आहे . सोबत भेटकार्ड ही . खूप खूप मज्जा करा .एन्जॉय .... Madhuri Shah -
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9#W9#विंटर रेसिपी चॅलेंज मकर संक्रांत स्पेशल विंटर रेसिपी चॅलेंज Week-9 कांदा व लसुन विरहित तयार केलेली भोगीची सात्विक भाजी Sushma pedgaonkar -
कण्कीचे गुलाबजाम (kankiche gulabjamun recipe in marathi)
#GA4 #week18गुलाबजाम का कीवर्ड घेउन मी ही रेसिपी केली आहेनेहमी मैदा किंवा खवा ह्याचेच गुलाबजाम आपण पाहिलेत पण मैदा हा घटक पचनास जड जातो अणि बर्याच लोकांना पथ्य पण असते.. हाच विचार करुन कणकेचे केले तर.. करुन पहिले फसले नाही पण पाक मुरायला वेळ लाग पण चव तशीच अणि पचायला पण हलके.. नक्की करुन पहा व मला सांगा.. हे कण्कीचे गुलाबजाम Devyani Pande -
तिळगुळ वडी (tilgul wadi recipe in marathi)
#EB9#W9संक्रांत स्पेशल विंटर रेसीपी चॅलेज Week-9रेसीपी आहे तिळ गुळाची वडी Sushma pedgaonkar -
तीळ व दाणे मोदक (Til Dane Modak Recipe In Marathi)
#DR2कोणत्याही जेवणाच्या वेळेला गोड काहीतरी लागतच त्यासाठी हा चविष्ट व पौष्टिक असा गोड पदार्थ Charusheela Prabhu -
तिळ पंचखाद्य मोदक आणि लाडु (til modak ani laddu recipe in marathi)
#EB9#W9विंटर स्पेशल संक्रांत स्पेशल ई-बुक चालेंज Week-9#मोदक#पंचखाद् तिळ मोदकमाघ शुक्लपक्ष मध्ये येणारी म्हणजे गणेश जयंती म्हणजे च तिलकुंद चतुर्थी असते या चतुर्थीला गणपतीला प्रसादासाठी तिळाच्या पदार्थाचा मान असतो त्यासाठीही तिळ पंचखाद्य मोदक ची रेसिपी Sushma pedgaonkar -
तिळगुळ लाडू (Tilgul Ladoo Recipe In Marathi)
#TGRहिवाळ्यात येणाऱ्या मकर संक्रांतीच्या वेळी तिळ लाडू दिले जातात. या उत्सवादरम्यान ते मित्र आणि कुटुंबामध्ये देखील वितरित केले जाते. Vandana Shelar -
बोरकुट (borkut recipe in marathi)
#MLR.... #बोरकुट..... हिवाळ्यामध्ये मिळणारे भरपूर बोरं सिझन समता समता ते वाळायला लागतात आणि मार्केटमध्ये असे वाळलेले बोर भरपूर मिळतात मग त्याचा बोरकुट किंवा बोराचे लोणचे करून उन्हाळ्यामध्ये हे चटपटीत बोरकुट आणि बोरं खाण्यात खूप मजा येते... मी आज वाळलेल्या बोराचे बोरकुट तयार केलेले आहे... खुप छान झाले.... Varsha Deshpande -
पारंपरिक - गुळाची पोळी / तिळ गूळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi)
#SWRस्वीट्स रेसीपी#गुळाची पोळी#तिळ गूळ पोळी#तिळ Sampada Shrungarpure -
तिळगुळ वडी (tilgud wadi recipe in marathi)
#मकर मकरसंक्रात हा थंडीतील सण त्यामुळे शरीराला उष्णता मिळण्यासाठी तिळ व गुळाचे पदार्थ आर्वजुन केले व खाल्ले जातात त्यापैकीच ऐक पदार्थ म्हणजे तिळगुळ वडी चला तर बघुया हि वडी कशी बनवायची ते Chhaya Paradhi -
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#मकर मकर संक्रातीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते त्यावेळी मिक्स भाज्या व फळे ( ह्या सिजन मधल्या ) मिक्स करून त्याची भाजी व बाजरीची तिळ लावलेली भाकरी तिळाची चटणी हा मेनु घरोघरी बनवला जातो चला तर आपण भोगीची भाजी कशी बनवायची ते बघुया Chhaya Paradhi -
तिळगुळाची कुरकुरीत पापडी (teelgulachi kurkurit papadi recipe in marathi)
#मकर संक्रांत म्हटलं की तिळगुळाचे लाडू...बस..मी तर फक्त लाडू च बनवायची...पण आपल्या Cookpad मराठी या समुहा मध्ये मकर या नावाने तिळगुळाचे पदार्थ बनवायला सांगितले.. आणि मला सगळे नवनवीन पदार्थ बनवण्याची संधी मिळाली.. लता धानापुने -
भोगीची भाजी (bhogi chi bhaji recipe in marathi)
#मकर#मकर संक्रांत स्पेशल भोगीची भाजीमकर संक्रांतीचा आदला दिवस म्हणजे भोगी. या दिवशी सर्व भाज्या, शेंगा, वांगी घालून भोगीची भाजी बनवली जाते. ही भाजी बाजरीची तीळ लावून केलेली भाकरीबरोबर खाल्ली जाते. Deepa Gad -
तिळ पापडी (til papdi recipe in marathi)
#मकर #संक्रातीला तिळाचे लाडू बनवतात पण तिळ भाजा, गुळाचा पाक करा मग गरम गरम लाडू वळा या सर्वातून सुटका हवी असेल तर झटपट ही तिळ पापडी करून पहा. ही रेसिपी मला मॉर्निग वॉक गृपच्या अस्मिता ताईंनी शिकवली आहे. Shama Mangale -
तीळ गूळ पोळी (til gud poli recipe in marathi)
#मकर#तीळगूळाची पोळीमकर संक्रांत म्हंटलं कि महिलांची लगबग सुरू होते ती ओवसा, हळदी कुंकू, लुटण्यासाठी वाण आणि त्याचबरोबर तीळाची वडी, लाडू, पोळ्या वगैरे वगैरे....पण हे सर्व न थकता उत्साहाने महिला वर्ग लिलया पार पाडतो.मकर संक्रांतीच्या काळात तीळाचे सेवन करण्याला आरोग्याच्या द्रृष्टीने खूप महत्त्व आहे. म्हणूनच तीळगूळाच्या पोळीची ही रेसिपी तुमच्यासाठी. Namita Patil -
कार्ल्या च्या बियांनची चटनी (karlyachya biyanchi chutney recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#नारळी पौर्णिमा रेसिपीकार्ल्याच बी पेर ग सुनबाई मग जा आपल्या माहेरा माहेरा... होना बी तर लावली वेल पण उगवला कार्ले पण आल अणि कार्ल्यात बिया... आत्ता कसे भाजी तर केली बियांचे काय करायचे... नाही नाही फेकून नाही द्यायचे मी इथे त्याच बियांची चटनी केली तुम्ही पण आत्ता कार्ल्याची भाजी केली की बियान्ची चटनी नक्की करा. Devyani Pande -
बाजरीच्या गोड दशम्या (baajrichya god dashmiya recipe in marathi)
#मकरथंडीच्या दिवसांत तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी तसेच बाजरी व गुळाच्या गोड दशम्या ह्या बनवल्या जातात. कारण हे पदार्थ उष्णता निर्माण करतात. Sumedha Joshi
More Recipes
- श्रावण घेवडा भाजी (shravan ghevda bhaji recipe in marathi)
- गुलाब जामुन (gulab jamun recipe in marathi)
- मेक्सिकन व्हेजिटेबल सिझलर (mexican vegetable sizzler recipe in marathi)
- सुका बोंबील आणि बटाट्याचा रस्सा (sukha bombil and batadychya rasa recipe in marathi)
- ओरेओ चोको केक 🍫🎂(ᴏʀᴇᴏ ᴄʜᴏᴄᴏ ᴄᴀᴋᴇ recipe in marathi) 😍😋
टिप्पण्या (2)