पाटवड्या (pat vadya recipe in marathi)

मी लहान असताना पातोड्याच म्हणायचे. माझ्या मम्मीची रेसिपी आहे हि. खूप छांन करायची मम्मी..
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम वाटी मध्ये बेसन पीठ चाळून घेणे. त्यात चवीप्रमाणे मीठ, लसूण-मिरची-कोथंबीर पेस्ट, हळद व पाणी टाकून एकजीव करून घेणे.
- 2
नंतर एका कढईत तेल गरम करून त्यात हे मिश्रण टाकून परतून घेणे. हे मिश्रण सतत परतावे लागते, नाहीतर खाली करपण्याची भीती असते. साधारण १० मिनिटे परतवल्यावर बेसन पीठ चांगले शिजते.
- 3
आता हे मिश्रण एका पसरट प्लेट वर घेवून पसरवून घ्या.(मी शक्यतो मोठे ताट उलटे करून ते वापरते.) आणि त्याच्या शंकरपाळीच्या आकाराच्या पण किंचित मोठ्या वड्या कापून घ्या.
- 4
आता ग्रेव्हीची तयारी करू. सर्वात प्रथम कांदे, खोबर, कोथंबीर व लसूण- अद्रक पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घ्या. (यात तुम्ही वाटताना टोमाटो पण घालू शकता- आवडीनुसार)
- 5
कढईत तेल गरम करून घ्या. त्यात अगोदर वाटलेलं १ चमचाभर मिश्रण घालून परतवा. नंतर त्यात हळद, मिरची पावडर, गरम मसाला, धने- जीरे पावडर व मीठ घालून एकजीव करा. मसाल्याचा सुगंध येउ लागल्यावर उरलेलं वाटण व गरजेनुसार पाणी घालून ग्रेव्ही मध्य आचेवर उकळून घ्या.
- 6
उकळी येऊ लागल्यावर त्यात अलगद वड्या सोडा व कमी आचेवर १५ मिनिटे शिजवून घ्या.
- 7
आपल्या पाटवड्या तयार आहेत. या तुम्ही चपाती किवा भातासोबत खाऊ शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
हांडवो (handvo recipe in marathi)
१ चमचा तेलापासून रव्याचा पौौष्टिक नाश्ता#cm रेसिपी माझ्या आई चि आहे ती आम्हाला लहान पाणी पोटात पौष्टिक पदार्थ जावेत म्हणून असा भन्नाट नाश्ता करायची...म्हणून मि हि रेसिपी तुमच्यासाठी लिहित आहे. Shivani Morbale -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#EB2 #W2माझा भरली वांगी नि भाकरी हा अतिशय आवडीचा मेनू आहे. Charusheela Prabhu -
दाल बाटी (Dal Bati Recipe in Marathi)
मी लहान असताना माझी आई दालबाटी खूप करायची तिच्यापासून इन्स्पायर होऊन मीही दालबाटी बनवत आहे Vrunda Shende -
भरली शिमला मिरची (bharli shimla mirchi recipe in marathi)
हि माझ्या आईची रेसिपी आहे.ती जशी करायची तशीच मी पण शिकले.आमच्याकडे सगळ्यांना आवडते.तुम्हाला आवडते कां बघा Archana bangare -
कट वडा (kat wada recipe in marathi)
#KS3 विदर्भातील प्रसिद्ध रेसिपी कट वडा. झणझणीत कट आणि चविष्ट बटाटे वडा हे न आवडणारं काँबिनेशन असूच शकत नाही. खूप दिवस मनात इच्छा होती हि रेसिपी करायची, पण करु करु म्हणून टाळलं जात होतं. आज विदर्भ रेसिपी निमित्त हि रेसिपी मी करुन बघितली. Prachi Phadke Puranik -
पनीर स्टफ मलाई कोफ्ता (paneer malai kofta recipe in marathi)
#कोफ्तामाझ्या मम्मी ची आवडती डिश.आजची ही रेसिपी मी फक्त तिला डेडिकेट करते. Ankita Khangar -
सात पुडाच्या पाटवड्या (saat pudyachya patvadya recipe in marathi)
#KS4ही पुडाची पाटवडी खूपच छान लागते आणि आमटी सोबत तर ची टेस्ट खुपच जबरदस्त .... पुरणपोळी पातोळी आणि आमटीच जेवण आयुष्यभर विसरता येणार नाही....thanku दीपिका माझी बेस्ट फ्रेंड आज तिने माझ्यासाठी पुरणपोळी पाटवडी आमटी असं जेवण तयार करून मला छान जेवण खाऊ घातलं थँक यु सो मच deepu.... नेहमी नवीन पदार्थ माझ्या फॅमिली मेंबर साठी बनवत होती पण आज माझ्या मैत्रिणींने माझ्यासाठी काहीतरी खास बनवून मला मान दिला.....😍😊😊😇 Gital Haria -
कच्चा शेवेची भाजी (kacha shevchi bhaji recipe in marathi)
#शेवभाजीआज मी माझ्या आजीची रेसिपी बनवणार आहे. कच्चा शेवेची भाजी लहान असताना आजी चुलीत राखेत कांदा खोबर भाजून भन्नाट अशी भाजी बनवायची.अप्रतिम चव लागायची मी आज तसाच प्रयत्न केला आहे बघा कसा वाटतोय माझा प्रयत्न. Jyoti Chandratre -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4 भेंडी ही लहान मुलांचा आवडता पदार्थ मग ती मिरची घालून करा लाल तिखट घालून करा भरून करा ती त्यांना खूप आवडते Smita Kiran Patil -
सुका चिकन (sukha chicken recipe in marathi)
#EB7 #W7 साठी ही रेसिपी बनवात आहे. ही रेसिपी माझ्या कुटंबातील सर्वांना खूप आवडते. तुम्ही सुद्धा करून पहा तुम्हाला पण नक्की आवडेल Asha Thorat -
कोबी च्या वड्या (kobichya vadya recipe in marathi)
#GA4 #week14 #cabbage ह्या की वर्ड साठी मी आज करतेय कोबी च्या वड्या. Monal Bhoyar -
सांज सवेर (kofta recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1माझी दुसरी आवडती रेसिपी म्हणजे सांज सवेरा. खूप आधी मी रेसिपी बद्दल ऐकले होते. रेसिपी खूप सर्च केल्यानंतर मला हवी ती रेसिपी मिळाली. घरी पहिल्यांदा ट्राय केले आणि रिझल्ट अगदी अफलातून होता. मग काय ही रेसिपी माझ्या आवडत्या रेसिपी मध्ये समाविष्ट झाली.म्हणूनच तुमच्यासाठी खास रेसिपी मी लिहीत आहे. एक छोटासा प्रयत्न काहीतरी नवीन करण्याचा थोडी वेळखाऊ आहे साहित्य ही खूप आहे पण रिझल्ट अगदी अफलातून आहे नक्की करून पहा. Jyoti Gawankar -
डाळ वांग (daal vang recipe in marathi)
#cooksnapमी सपना सावजी मॅडम ची डाळ वांग रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूपच टेस्टी झाली.अगदी थोडेफार बदल केलेत, घरी सगळ्यांनाच खूप आवडली. Preeti V. Salvi -
मेथीची पातळ भाजी (Methichi Patal Bhaji Recipe In Marathi)
#BPRमेथीची पातळ भाजी भाकरी बरोबर खूप छान लागते अशा प्रकारची भाजी भाताबरोबर खूप छान लागते.ही भाजी मी माझ्या आजीकडून शिकली आहे माझी आजी खूपच अप्रतिम ही भाजी बनवायची आजही आजीची आठवण खुप येते तिच्या रेसिपी तून तिला नेहमीच मी आठवत असते आणि ही भाजी मी माझ्या वहिनी नाही शिकवली आहे ते आवर्जून आता ही भाजी बनवतात आमच्या घरात पूर्वीपासूनच अशा पातळ भाज्या भाजी आमची आजी बनवायची ज्यामुळे आम्हाला भाकरी मोडून खायची सवय होते.शिवाय अशा प्रकारचे चविष्ट भाजी मुळे पोटही खूप छान भरायचे आणि यानिमित्ताने हिरव्या भाज्या खाल्ल्या जायच्या. Chetana Bhojak -
बाजरी थालीपीठ (bajari thalipeeth recipe in marathi)
#GA4 #week12 foxtail millet हा किवर्ड वापरून मी बाजरीचे थालीपीठ बनवलं आहे. बाजरी ही हिवाळ्यात खाण्यासाठी खूप चांगली असते. बऱ्याच जणांना बाजरीची भाकरी आवडत नाही.अशा प्रकारे जर थालीपीठ बनवून खाल्लं तर बाजरी मधील पोषक गुण त्यांना मिळू शकतात. मी लहान असताना मला बाजरीची भाकरी अजिबात आवडत नव्हती. मग आई असे प्रयोग करून बाजरी खायला लावायची.माझी आई अशी थालीपीठ बनवायची मीही तशीच बनवली आहेत. Shama Mangale -
चिलापी फिश फ्राय (fish fry recipe inmarathi)
#सीफूड खरंतर मी व्हेजिटेरियन आहे.पण माझ्या मुलीसाठी मी नॉनव्हेज बनवते तिला फिश खूप आवडते. Najnin Khan -
स्टफ आलू पराठा (Aloo paratha recipe in Marathi)
#CDYचिल्ड्रन्स ड्रेस स्पेशल रेसिपी म्हणजे लहान मुलांची आवडती रेसिपी करायची...माझं बाळ दोन वर्षाची असलं तरी आत्तापासूनच ती खवय्ये आहे हे मला कळले..कारण तिला सगळ्या चवीचे चे सगळे पदार्थ चाखून बघायला आवडतं... अर्थातच लहान असल्यामुळे तिच्या खाण्यापिण्याचे बरेच लाडला करावे लागतात पण भातापेक्षा ही तिला पोळीचे प्रकार किंवा पराठ्याचे प्रकार खूप आवडतात आणि त्यातल्या त्यात आलू पराठा हा माझ्या बाळाचा अत्यंत आवडीचा पदार्थ त्यामुळे या निमित्ताने पाहू या स्टफ आलू पराठा कसा करायचा... Prajakta Vidhate -
खानदेशी डुबुक वडे रस्सा (khandeshi dubuk vade rassa recipe in marathi)
#cf करी रेसिपीज ही रेसिपी केली आहे महाराष्ट्र राष्ट्रभाषा दिन निमित्त खूप छान संधी मिळालेली आहे की महाराष्ट्राच्या वेगळ्यावेगळ्या रेसिपीज तयार करायची संधी मिळालेली आहे R.s. Ashwini -
कोल्हापूरी तांबडा रस्सा (kolhapuri tambda rassa recipe in marathi)
रविवार विशेष किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर आमच्या घरी झणझणीत तांबडा रस्सा चिकन किंवा मटणणाचा... त्याशिवाय पाहुणचार पुरा होत नाही...आज मी चिकन चा तांबडा रस्सा बनवणार आहे... Smita Kiran Patil -
किमा पराठा (keema paratha recipe in marathi)
#GA4 हैद्राबाद ला असताना भरपूर वेग वेगळ्या नॉनव्हेज रेसिपीज टेस्ट करायला मिळाल्या। Shilpak Bele -
शेवभाजी (sev bhaji recipe in marathi)
#EB1 #W1शेवभाजीचटपटीत व टेस्टी अशी ही शेवभाजी होते. Charusheela Prabhu -
ढोकळा रोल (dhokla roll recipe in marathi)
#GA4#week4गोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये गुजराती हा कीवर्ड ओळखला आणि एक नवीन रेसिपी तयार केली धन्यवाद कुकपड टीम ज्यांनी आम्हाला हा प्लॅटफॉर्म दिला माझी कुकपड वरती ही पहिलीच रेसिपी आहेमाझीही ढोकळा रोल ची रेसिपी माझ्या कूकपड वरच्या सगळ्या मेंबर ला आवडेल अशी आशा आहेबऱ्याच वेळा आपल्याकडे ढोकळ्याचे बॅटर हे उरले तर त्याचा काही नवीन प्रकार कसा बनवायचा ते या रेसिपीत मी देत आहे ढोकळा बनवून झाल्यावर हे स्नॅक्स बनवू शकतो ढोकळा खाऊन कंटाळा आल्यावर आता त्याचे नवीन काय करायचे त्यामुळे हि रेसेपी बनवली आहे नक्कीच ट्राय करा Chetana Bhojak -
तुरी तले दिवसे (tooritale divase recipe in marathi)
ही पारंपरिक रेसिपी आहे. माझी आजी नेहमी मी लहान असतान तुरी तले दिवसे करायची तिची आठवण म्हणून तुरीतले दिवसे.#turitaledivase Vrunda Shende -
लातूर स्पेशल हुलपली रेसिपी (hulpali recipe in marathi)
#KS5घरातील उपलब्ध साहित्य वापरून चविष्ट बनवलेली हुलपली... गोड आंबट टेस्ट मला खूपच आवडतं आणि हुलपली रेसिपी तशीच आहे ...गोड आंबट ही रेसिपी भातासोबत एकदम मस्त लागतेतसेच आपण बाजरीची ज्वारीची भाकरी, पोळी सोबत पण खाऊ शकतो हुलपलीच्या रेसिपी मध्ये मी कांदा-लसूण वापरलेला नाहीये कारण मी खात नाही.... आपल्याला आवडत असेल तर आपण घालू शकतो... Gital Haria -
पत्ता कोबी ची कोफता करी (patta gobhichi kofta curry recipe in marathi)
कालच मम्मी कडून घरी आले।भाज्यांचा फ्रिजमध्ये मध्ये अकाल।फक्त एक छोटी पत्ताकोबी होती।विचार केला छोटी पत्ताकोबी सगळ्यांना पुरणार नाही मग करायचं तरी काय तर मग पत्ताकोबी चे कोफ्ते केले आणि बिलीव्ह मी खूप यम्मी टेस्टी झाले। Tejal Jangjod -
आचारी भरवॉं प्याज (aachari bharava pyaj recipe in marathi)
#स्टफ्ड मी नेहमीच झटपट होणा-या आणि चवीला चटपटीत असणाऱ्या रेसिपींच्या शोधात असते... अशीच शोधमोहीम सुरू असताना मला हि एक राजस्थानी रेसिपी सापडली... राजस्थान हे एक सुंदर राज्य आहे आणि तिथल्या जनतेने हि सुंदरता त्यांच्या लोककला, पेहराव, आदरातिथ्य, पाककला इत्यादिंद्वारे आणखी समृद्ध केली आहे.. त्यांच्या अनेक चविष्ट पदार्थांपैकी हि रेसिपी मला करून पाहाविशी वाटली.. आणि ती अप्रतीम झाली... तुम्हीपण करून पाहा Deepali Pethkar-Karde -
आख्खा मसूर (aakha masoor recipe in marathi)
#ccs#आख्खामसूर#मसूरकूकपॅड ची शाळा या अॅक्टिविटी साठी अख्खा मसूर तयार केला ही रेसिपी पहिल्यांदा मी माझ्या जाऊबाई ना बनवताना पाहिले आहे त्यांच्या हाताची ही रेसिपी मी टेस्ट केलेली आहे त्या खूप छान अख्खा मसूर बनवतातमी बनवते पण आज खूप छान तयार झाला आहे अख्खा मसूर रेसिपीजतून नक्कीच बघा Chetana Bhojak -
झणझणीत मटण रस्सा | मटणाचा रस्सा (Mutton Rassa Recipe in Marathi)
मटण रसा ही खरोखरच स्वादिष्ट आणि मसालेदार रेसिपी आहे. ही रेसिपी करा आणि आनंद घ्या. हे सोपे आहे. Riya Vidyadhar Gharkar -
ज्वारी पालक आंबोळी (jowari palak amboli recipe in marathi)
मी प्रीती साळवी हयांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल केला. धने-जीरे पावडर मी घातली. पालक बारीक करतानाच लसूण व हिरव्या मिरच्या त्यात घातल्या.खूप छान व पौष्टिक रेसिपी आहे. Sujata Gengaje -
चिकन ६५ (chicken 65 recipe in marathi)
#फॅमिलीचटकदार रेसीपी बनवण्याच्या आवडीमधून अनेक चविष्ट पाककृती उपजल्या आणि त्यापैकी "चिकन ६५" हि माझ्या घरच्यांना खास आवडणारी रेसीपी, विशेषतः माझ्या husband ची.... मी बनवलेल्या रेसीपीज् पैकी one of the favourite recipes!आज मी हि Spicy रेसीपी डेडीकेट करते आहेTo my loving sweet heart, my Husband "Mr. Amol Mohite. 🥰😍😍👍🏽विशेष नोंद:जर तुम्हाला चिकन आवडत नसेल तर हि रेसीपी तुम्ही चिकन ऐवजी बोनलेस मटण तुकडे, पनीर, मशरुम, फ्लाॅवरचे तुरे, बटाटा आणि उकडलेल्या अंड्याचा सफेद भाग वापरुनही याच पध्दतीने बनवू शकता. 😊👍🏽 (©Supriya Vartak-Mohite) Supriya Vartak Mohite
More Recipes
टिप्पण्या