भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)

kavita arekar
kavita arekar @kav1980

#EB2
#week2
भेंडीची कांदा घातलेली भाजी माझ्या मुलाची आवडती भाजी.

भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)

#EB2
#week2
भेंडीची कांदा घातलेली भाजी माझ्या मुलाची आवडती भाजी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 500 ग्रॅमभेंडी
  2. 1मोठा कांदा
  3. 2 चमचेलाल तिखट
  4. 1 चमचाहळद
  5. 2 चमचेदाण्याचे कूट
  6. मीठ चवीनुसार
  7. 1/2 चमचामोहोरी
  8. 1/2 चमचाहिंग

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    प्रथम भेंडी स्वच्छ पुसून घेऊन ति गोल चिरून घ्या. कांदा पण चिरून घ्या.

  2. 2

    कढई मधे तेल टाकून ते तापले की त्यात मोहोरी, हिंग, हळद आणि थोडे लाल तिखट हे सगळे घाला. मग त्यात चिरलेली भेंडी, कांदा घाला. सगळं एकत्र करा. भाजी झाकण न लावता शिजू द्या.

  3. 3

    भाजी शिजली की त्यात तिखट, मीठ घाला, दाण्याचे कुट घाला कोथिंबीर घालून भाजी पोळी बरोबर खायला तयार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
kavita arekar
kavita arekar @kav1980
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes