दिवाळी विशेष भाजणीच्या चकल्या (Bhajnichya Chaklya Recipe In Marathi)

#DDR
चकली शिवाय दिवाळी फराळ हा अपूर्णच. म्हणून खास दिवाळी विशेष भाजणीच्या चकलीची रेसिपी तुमच्यासाठी.
दिवाळी विशेष भाजणीच्या चकल्या (Bhajnichya Chaklya Recipe In Marathi)
#DDR
चकली शिवाय दिवाळी फराळ हा अपूर्णच. म्हणून खास दिवाळी विशेष भाजणीच्या चकलीची रेसिपी तुमच्यासाठी.
कुकिंग सूचना
- 1
भाजणीच्या पिठात 3 चमचे गरम तेलाचे मोहन घालून घ्यावे.
आले लसुण, हिरवी मिरची, कढी पत्ता यांची एकत्र पेस्ट करून घ्यावी. - 2
एका कढईत 2 चमचे तेल गरम करून त्यात एकत्र केलेली पेस्ट शिजवून घ्यावी. त्यात ओवा, तीळ, तिखट, हळद, आमचूर पावडर आणि चवी नुसार मीठ घालून 2 मिनिटे शिजवून घ्यावे. त्यानंतर पाणी टाकून गरम होऊ द्यावे दोन उकळी आल्यावर गॅस बंद करावी.
- 3
गॅस बंद केल्यावर उकडीचे पाणी थंड होऊ द्यावे त्यानंतर भाजणीचे पीठ त्या पाण्याने मळून घ्यावे व दहा मिनिटं झाकून ठेवून द्यावे. दहा मिनिटांनी पुन्हा एकदा पीठ मळून घ्यावे त्याचे गोळे करून घ्यावे व चकलीच्या साच्याने चकली करून घ्यावी.
- 4
तयार झालेल्या चकल्या गरम तेलामध्ये तळून घ्याव्या. व हलक्याशा ब्राऊन रंग येऊ द्यावा. व काढून घ्यावे. या चकल्या थंड झाल्यावर छान कुरकुरीत होतात थंड झाल्यावर छान डब्यात भरून ठेवून द्याव्या.
- 5
भाजणीच्या चकल्या दिवाळी फराळात सर्व कराव्यात.
Similar Recipes
-
भाजणीच्या चकल्या (bhajanichi chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ 7#खुसखुशीत भाजणी चकली#मी चकलीची भाजणी पोस्ट केली आहे. त्याच भाजणीची चकली रेसिपी मी आज पोस्ट करत आहे.भाजणीच्या पिठामध्ये गव्हाचे पीठ टाकून खमंग आणि कुरकुरीत चकल्या करत आहे rucha dachewar -
खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी12#चकली# चकली शिवाय दिवाळीचा फराळ अपूर्णच! चकलीचे वेडेवाकडे वळणे, दिवाळीच्या फराळाला पूर्णत्व आणते! त्यामुळे चकली ला पर्याय नाही... अशी ही चकली वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जाते... आज मी भाजणीच्या पिठाची चकली केलेले आहे! बघूया... Varsha Ingole Bele -
भाजणीची चकली (Bhajnichi Chakli Recipe In Marathi)
#DDR दिवाळी फराळ मध्ये मी माझी भाजणीची चकली ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
भाजणीची चकली (bhajnichi chakli recipe in marathi)
#dfr#दिवाळी फराळभाजणीच्या चकली ला थोडी पूर्वतयारी करावी लागते 😀चकली म्हटली की सर्वांचेच आवडतीचकली साठी भाजणी करून ती दळून आणावे लागते तेव्हाच चकली खमंग खुसखुशीत होते आणि भाजणीचे प्रमाण पण योग्य प्रमाणात हवे तेव्हा बघूया Sapna Sawaji -
भाजणीच्या चकल्या(Bhajnichi Chakli Recipe In Marathi)
#DDRचकल्या अनेक प्रकारच्या असतात त्यात दिवाळीला भाजणीची चकली हा महत्त्वाचा मेनू असतो, त्याशिवाय दिवाळीची ताटाची रंगत बिघडूनच जाते. भाजणीची चकली हा सर्वांच्या आवडीचा विषय आणि तो दिवाळीत हमखास होतो. त्यात घरी तयार केलेली भाजणी सर्वात उत्कृष्ट. Anushri Pai -
खुसखुशीत भाजणी चकली (bhajanichi chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#खुसखुशीत भाजणी चकली मी चकलीची भाजणी पोस्ट केली आहे. त्याच भाजणीची चकली रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. मस्त खुसखुशीत आणि खमंग चकली झाली आहे. चकली कशी वाटली ते सांगा. Rupali Atre - deshpande -
भाजणीच्या चकल्या (Bhajnichi Chakli Recipe In Marathi)
#DDR खमंग, खुसखुशीत फराळ बनवायला सगळ्यांनी सुरुवात केलीच असेल. मी चकल्यांनी केलीये सुरुवात. दिवाळी फराळातला माझा सर्वात आवडता पदार्थ. नक्की करुन बघा. Prachi Phadke Puranik -
दिवाळी फराळ चकली (Chakli Recipe In Marathi)
#DDRदिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण खूप मोठ्या थाटात साजरा केला जातो. या सणात भरपूर प्रकारचे फराळ दिवाळी तयार केले जातात या फराळांची खूप रेलचेल घरात असते सर्व कुटुंब एकत्र दिवाळी एकत्र साजरा करतात आणि वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद घेतात पदार्थांची देवाणघेवानही खूप प्रेमाने केली जाते प्रत्येकाच्या हाताचे वेगवेगळे फराळाची चव हे वेगळे असते त्यामुळे बरेच प्रकारचे फराळ तयार केले त्यातला चकली हा प्रमुख असा दिवाळीत तयार केला जाणारा प्रकार आहे तो सगळ्यांचाच आवडीचा असतो. चकलीची रेसिपी बघूया. Chetana Bhojak -
दिवाळी फराळ चकली (Chakli Recipe In Marathi)
#DDRदिवाळी फराळात मानाचे स्थान असलेला पदार्थ म्हणजे चकली. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा असा हा पदार्थ आहे. खुसखुशीत चकलीची परफेक्ट रेसिपी. Shital Muranjan -
-
चकली (chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ क्र 4भाजणीची चकली सर्वांचीच आवडती. दिवाळी चकली शिवाय होत नाही. दिवाळीतील इतर पदार्थ पेक्षा चकल्या आमच्याकडे खूप बनवाव्या लागतात. Shama Mangale -
रवा तांदळाच्या कुरकुरीत चकल्या (Rava Tandlachi Chakli Recipe In Marathi)
#DDR#दिवाळी धमाका रेसिपीज Sumedha Joshi -
-
तिखट शेव (बेसन शेव) (tikhat sev recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी_फराळ #तिखट_शेवबेसन पिठापासून बनवलेली खमंग कुरकुरीत शेव हा दिवाळी पदार्थांच्या पंगतीमधला महत्त्वाचा पदार्थ. याशिवाय दिवाळी फराळ अपूर्णच आहे. Ujwala Rangnekar -
भाजणीची खमंग कुरकुरीत चकली (chakli recipe in marathi)
#dfrदिवाळी फराळ आणि चकली नाही असे होतच नाही सहसा...चकली हा सऱ्हास बायकांचा आवडीचा पदार्थ..तसाच माझाही आवडता पदार्थ...खासकरून भाजनीची चकलीच जास्त आवडते .त्यात आता वेगवेगळे variations आलेत बट मला भाजणी ची चकली खूप आवडते...पारंपरिक अशी भाजानीची चकली खाल्ली की कसं दिवाळी च फराळ खाल्याचा समाधान वाटते😌😌..मला मम्मीच्या हातची चकली खूप आवडते म्हणून आज तिच्या recipe प्रमाणे ही चकली केलेली आहे ...चला तर भाजणीच्या चकलीची recipe पाहुयात... Megha Jamadade -
भाजणीची चकली (bhajani chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ क्र.2.. सर्वात जास्त संपणारा पदार्थ खमंग खुसखुशीत अशी चकली. Hema Wane -
गव्हाच्या पिठाची चकली (ghavachya pithachi chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ- अजून इथे गव्हाच्या पिठाची चकली बनवली आहे. चकली पदार्थ खूप वेगवेगळ्या प्रकारांनी बनवला जातो. Deepali Surve -
भाजणीची चकली (bhajani chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ #post2 दूसरा दिवाळी फराळ भाजणीची चकली बनवली Pranjal Kotkar -
क्रिस्पी चकली (crispy chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 15 #चकली आणि जिलेबी सकाळचा नाश्ता किंवा संध्याकाळ ची छोटी छोटी भूक असो चकली कधी पण चालते अहो चालते काय धावते. दिवाळी च्या फराळ तर पूर्ण नाही होत चकली शिवाय. आता ही चकली अनेक प्रकारे करता येते. भाजणीची चकली, तांदळाची चकली. उडदाची चकली, शेजवान चकली अशी चकली चे बरेच प्रकार आहेत. आज आपण तांदूळ आणि मैद्याची चकली बघणार आहोत. एकदम क्रिस्पी आणि छान होते चकली Swara Chavan -
चकली (chakli recipe in marathi)
#DIWALI 2021आपण प्रत्येकाला विचारले की दिवाळी मध्ये तुझा आवडता फराळ कोणता तर सगळ्यांच्या तोंडून अगदी लहान मोठ्यांच्या सुद्धा चकली हा पदार्थ येईल चकली शिवाय दिवाळीचा फराळ अपूर्ण आहे Smita Kiran Patil -
इन्स्टंट चकली (chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ- आज दिवाळी फराळ मध्ये मी इन्स्टंट चकली बनवली आहे. चकली खूप प्रकारांनी बनवता येते. Deepali Surve -
खमंग खुसखुशित भाजणी चकली (bhajanichi chakali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळफराळ क्र.7सगळ्या फराळाची महाराणी म्हणजेच चकली.....खमंग ,खुसखुशित,तोंडात टाकल्यावर विरघळणारी....अहाहा..सगळ्यांची आवडती ही अशी चकली...चला मग करूया Supriya Thengadi -
-
भाजणीची चकली (bhajnichi chakli recipe in marathi)
#दिवाळी 21 फेस्टिव्ह ट्रीट इन्सपिरेशन सेक्शन साठी मी माझी भाजणीची चकली ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
खमंग खुसखुशीत चकल्या हीरव्या वाटणाच्या (Chakli Recipe In Marathi)
#DDRही रेसिपी माझ्या आईची खास असल्याने त्यांत माहेरच्या मायेची स्निग्धता जाणवते. Neelam Ranadive -
कुरकुरीत शेव (shev recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ आज मी दिवाळी फराळ मधील दुसरा पदार्थ कुरकुरीत शेव बनवली आहे. त्याची रेसिपी पोस्ट करत आहे. Rupali Atre - deshpande -
ज्वारीची चकली (jwari chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकली#post1 दिवाळी आली की ...आपल्या महिला मंडळीची लगबग सुरू होते. किती & काय ती तयारीत्यात चकली म्हणजे कसरतच. भाजणी परफेक्ट झाली की चकली परफेक्ट. पण ,दिवाळी सोडून इतरवेळीही कधी चकली खायची लहर आली की हा व्याप काही वेळा नको वाटतो. म्हणून मी सोपी रेसिपी घेऊन आली आहे.संध्याकाळचा ..चहा सोबत खायला & चकली ची तलफ पुर्ण करण्यासाठी. हि चकली करून पहा. कोणतेही भाजणी नाही , की पीठ उकडून ठेवणे नाही. Shubhangee Kumbhar -
भाजणीची चकली (Bhajnichi Chakli Recipe In Marathi)
#DDR#दिवाळी फराळासाठी धमाका रेसिपी चॅलेंज 🤪दिवाळी फराळासाठी म्हटले तर चकली असायला हवी चकली ही अतिशय आवडीची असते 🤪🤪 Madhuri Watekar -
झटपट चकली (Instant Chakli Recipe In Marathi)
#DDR #दिवाळी धमाका रेसिपीस # दिवाळीत गोड पदार्था सोबत तिखट पदार्थ ही हवेतच चिवडा, चकल्या, तिखट शंकरपाळी, कडबोळी चला तर चकलीची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
झटपट रवा चकली (rava chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15दिवाळी आली कि लगबग सुरु होते फराळाचे पदार्थ करण्याची. चकली म्हणजे सगळ्यांचा आवडता फराळाचा पदार्थ. फराळाच्या पदार्थात चकलीला अविभाज्य स्थान असते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने चकली खाल्ली जाते.भाजणीची चकली नेहमी होतेच म्हणून मी हि वेगळी चकली करायची ठरवली. Prachi Phadke Puranik
More Recipes
टिप्पण्या