बहुगुणी थालीपीठ

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
vasai

भारती संतोष kini
#ट्रेंडिंग रेसिपी

बहुगुणी थालीपीठ

भारती संतोष kini
#ट्रेंडिंग रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 किलोनाचणीचे पीठ
  2. 2शेगव्याच्या शेंगा
  3. 1 वाटीशेवग्याचा पाला
  4. 1मोठा कांदा उभा चिरलेला
  5. 1 चमचाआलं लसूण मिरची पेस्ट
  6. 1 चमचामसाला
  7. 1/2 चमचाहळद
  8. 1 चमचाधने जिरे पावडर
  9. 1 चमचातीळ
  10. 1/2 वाटीचिरलेली कोथिंबीर
  11. 1 चमचादही
  12. 2पळी तेल
  13. चवीप्रमाणे मीठ

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    प्रथम शेगव्याच्या शेंगांची तुकडे करून कुकरमध्ये घालावे व त्यात थोडी हळद व मीठ घालून चांगले शिजवून घेणे कुकर उघडल्यानंतर त्यात थोडा पाला घालून मिक्स करावे व त्याचा सुप गाळून घ्यावा.

  2. 2

    तयार सुपात नाचणीचे पीठ कांदा उभा चिरून शेगव्याचा थोडा पाला,कोथिंबीर, तीळ,मीठ,हळद, मसाला,धणे जिरे, पावडर दही, व दोन चमचे तेल घालून चांगले एकजीव करावे.

  3. 3

    एखादी प्लास्टिकची पिशवी घेऊन त्याच्यावर थोडे तेल लावावे व मळलेल्या पिठातील भाकरी एवढा गोळा घेऊन हाताला थोडे पाणी लावून थापून घ्यावा व त्याला मध्ये होल करून दोन्ही साईटून तव्यावर खरपूस भाजून घ्यावा.

  4. 4

    गरमागरम दही बरोबर खाण्यास तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
रोजी
vasai

टिप्पण्या

Similar Recipes