कोथिंबीर वडी ❤️🌿

कोथिंबीर वडी ❤️🌿
ही महाराष्ट्राची मराठमोळी खासियत असलेला पदार्थ बनवायला जितका सोपा वाटतो तेवढाच निगुतीने बनवायला लागतो.
पहिले दोन वेळा मी बनवलेली कोथिंबीर वडी अक्षरशः फसली. मस्त आवडीने खायची इच्छा होऊ नये इतपत कडकसर झाली, खुसखुशीत पणा नव्हता आणि नंतर गरम तेलात Shallow fry करताना पटकन तुटेल अशी जास्त खुसखुशीत झाली.
पण सत्यनारायणाच्या पुजेला अळूवडी नैवेद्यासाठी नको आणि वडीच करायची तर कोथिंबीर वडी करा असे असे बाबा सहज बोल्ले आणि परत एकदा कोथिंबीर वडी करायची खुमखुमी आली. ह्यावेळी मधूराज रेसिपीज ची साथ घेतली. आणि वडी अगदी मनाजोगती झाली.

Steps
- 1
कोथिंबीर बारीक चिरून घ्या आणि त्यात सर्व जिन्नस मिसळा. आणि पाणी न घालता व्यवस्थित मिसळून द्यावे. चांगले मळून गोळा करताना अगदी जरा जरासे पाणी घेत मऊ गोळा बनवा. थोडासा तेलाचा हात लावून गोळा लांबट गोलसर वळीच्या आकारात बनवा.
चांगले मळणे अत्यंत आवश्यक आहे. - 2
मग मोदकपात्रातील भांड्याला तेलाचा हात लावून कोथिंबीर वड्या १५-२० मिनीटे उकडवून घ्या. थंड झाल्यावर तुकडे पाडून पॅनमधे तेलात shallow fry करून घ्या.
खमंग कोथिंबीर वड्या तयार! 😊❤️🌿
Similar Recipes
More Recipes
-

Farali Dhokla & Farali Chutney
Bina Samir Telivala
-

Deepa Rupani
-

Shrimp and Broccoli Fettuccine Alfredo
Rebecca Dunsworth
-

Rebecca Dunsworth
-

Supriya Devkar
-

Kumkum Chatterjee
-

Pratikshya Mahapatra
-

Santy Coy
-

blackreafs -

Amazing Grace’s (aka TeenChef)
-

ryandvy
-

crissy3622 -

عنیزہ رئیس
-

Ilavarasi Vetri Venthan
-

Hiroko Liston
-

Kezia's Kitchen 👩🍳
-

Uzma Latif
-

shruti Mehta
-

Nimra Azwer
-

Sneha Chaudhari_Indulkar
-

Katherine

Comments