झटपट चटपट वांग्याचे काप!🍆🍆🍋🍽

झटपट चटपट वांग्याचे काप!🍆🍆🍋🍽
घरी चमचमीत मसालेभात किंवा तांदुळाची भाकरी केली की सोबत मस्त कुरकुरीत वांग्याचे काप खायला छान लागतात आणि करायला अतिशय सोपी....
झटपट चटपट वांग्याचे काप!🍆🍆🍋🍽
झटपट चटपट वांग्याचे काप!🍆🍆🍋🍽
घरी चमचमीत मसालेभात किंवा तांदुळाची भाकरी केली की सोबत मस्त कुरकुरीत वांग्याचे काप खायला छान लागतात आणि करायला अतिशय सोपी....
Steps
- 1
भरीत करायची दोन मोठ्या आकाराची काळी वांगी स्वच्छ धूवून घ्या. त्याच्या थोड्या जाडसर अशा गोल कापा कापून घ्या. कापलेल्या कापांना लगेचच मसाला लावा अन्यथा कापा काळसर पडतील.
अंदाजानुसार बेडगी मिरची पावडर, सेलम हळद पावडर, काळेमिरे पावडर, आलेलसूण पेस्ट, लिंबाचा रस, चिमुटभर साखर व चवीपुरता मीठ एकत्र करून वांग्याच्या कापलेल्या कापांना सर्व बाजूंनी व्यवस्थित लावा.
तव्यावर तेल गरम करून वांग्याचे काप गोलाकार लावून मस्त वरून खालून तळून घ्या. - 2
काप कुरकुरीत आवडत असल्यास, काप तांदुळाच्या पीठात घोळवून मग तळा म्हणजे कुरकुरीत होतील.
झटपट होतात आणि मस्तच लागतात. अशाच पद्धतीने बटाट्याच्या काच-या व कच्च्या केळ्याचे काप पण करता येतात.सर्व्ह करताना बारीक चिरलेली कोवळी कोथिंबीर वरून भिरभिरवा.
#वांग्याचे_काप
#themasalabazaar #laxmimasale #everydayusedspiceblends #spiceblendsvirar #spiceblendsedwan #virarmasale
Similar Recipes
More Recipes
-

Rita Talukdar Adak
-

Beef burger with caramelised onions(Diya Ansari)
Asima Habib
-

Mridula Srivastava
-

Surhaan Tahir Wafai
-

Darshana Patel
-

Strawberry Coconut Greek Yogurt Bowl
BitesWithReagan
-

BitesWithReagan
-

blackreafs -

Amazing Grace’s (aka TeenChef)
-

ryandvy
-

crissy3622 -

Kezia's Kitchen 👩🍳
-

Uzma Latif
-

Sneha Chaudhari_Indulkar
-

shruti Mehta
-

Nimra Azwer
-

Katherine
-

hoor
-

Palak Manghwani
-

Himanshi Agarwal
















Comments