साऊथ इंडियन टमाटर चटणी (वर्ष भर टिकणारी)

Manjiri Bhadang @cook_21998944
साऊथ इंडियन टमाटर चटणी (वर्ष भर टिकणारी)
Steps
- 1
टमाटर धुवून, पुसून घ्यायचे चिरून घ्यायचे व त्यात 3 टेबल्सपुन हळद आणि मीठ घालून मिक्स करायचे
- 2
चिंच स्वच्छ करून त्याचा गोळा टमाटर च्या मिश्रणात मध्ये ठेवायचा
- 3
4 दिवस उन्हात ठेवायचे
- 4
पाणी आटल कि कोरड होत त्या नंतर बरणीत भरून 2 दिवस ठेवायचं
- 5
2 दिवस नंतर हे मिश्रण एका गंजात काढून त्यात तिखट आणि वाटलेल लसून मिक्स करून मिक्सर मधून काढायचं म्हणजे एक जीव होईल
- 6
तेल तापुन त्यात हिंग, मोहरी आणि कढीपत्ता परतून घ्यायचा थंड झालं की चटणीत मिक्स करायचं
- 7
मेथीदाणे भाजून पूड करायची आणि सगळ एकत्र करायचं
Similar Recipes
More Recipes
-

Chicken in Homemade Breadcrumbs
Xavier Seror
-

Pragati Hakim
-

Dal Khichdi (One Pot Healthy Meal 🥘)
Alka Bhandari
-

Aunty Eiko's international cuisine experience
-

Adrak - Pudina Chai --- Indian Ginger - Mint Tea, A Wellness Drink In Monsoon
Bina Samir Telivala
-

Hiroko Liston
-

Hiroko Liston
-

Hiroko Liston
-

Spaghetti Balls and Meat sauce
Grill-Master
-

Leelumae
-

Leelumae
-

DentaCook
-

Spoonful Passion
-

Sunita Chakrabarty
-

Vardaan Kumar Sinha
-

illtryanythingonce
-

Elaichi Kitchen
-

Rashika Arora
-

Beth Harper
-

Shradha Sharma
-

Rashika Arora
-

Dorcas Recipes
-

Sonal Modi
https://cookpad.wasmer.app/us/recipes/12066029








Comments